LibreOffice-Installation/C2/LibreOffice-Suite-Installation-on-Linux-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:34, 29 October 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार ! Installation of LibreOffice Suite वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकूया की 'लिबर ऑफिस सूट' 'Linux OS' वर कसे प्रतिष्ठापीत करायचे.
00:14 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
  • 'Linux OS वर्जन 14.04' आणि
  • 'फायर फॉक्स वेब ब्राउज़र'. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकतो.
00:27 'Linux OS' मध्ये हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, कोणालाही खालील पैकी परिचित असले पाहिजे:
  • 'टर्मिनल' कमांड्स आणि
  • 'सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर'.
00:35 नाही तर, कृपया ह्या वेबसाईटवर 'लिनक्स' सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल्स पहा.
00:40 आता LibreOffice Suite च्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू.
00:45 Synaptic Package Manager वापरून LibreOffice Suite डाउनलोड आणि प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते.
00:51 अधिक जाणून घेण्यासाठी 'लिनक्स' स्पोकन ट्यूटोरियल सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल पहा.
00:57 पुढे, आता शिकुया 'टर्मिनल' वापरून 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
01:03 प्रथम, मी 'Firefox web browser' उघडेल.
01:07 'एड्रेस बार' मध्ये, टाईप करा 'www.LibreOffice.org/download' आणि 'एंटर' दाबा.
01:19 लगेच आपण 'download page' वर पुनर्निर्देशित केले जाईल.
01:24 येथे आपण 'LibreOffice Suite' डाउनलोड करण्यासाठी 'Download' बटण पाहू शकतो.
01:30 डिफॉल्ट नुसार, आपल्या डिफॉल्ट 'OS' साठी लिबर ऑफीसचा नवीनतम वर्जन येथे प्रदर्शित आहे.
01:36 माझ्या बाबतीत, मी 'Linux OS' वर रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे, हे 'लिनक्स' साठी 'लिबर ऑफिस' चा नवीनतम वर्जन दाखवतो.
01:45 परंतु आम्ही आमच्या 'OS' वर्जनसाठी योग्य असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो.
01:51 आपण 'OS' किंवा 'लिबर ऑफिस' वर्जन कसे बदलूया? फक्त 'Download' बटण वरील 'change' लिंक वर क्लिक करा.
02:01 आपण अन्य 'पेज' वर पुनर्निर्देशित आहोत. येथे, आपण अनेक OSs साठी डाउनलोड पर्याय पाहू शकतो. आपण आपल्या गरजेप्रमाणे एक योग्य निवडू शकतो.
02:12 येथे, आपण लिबर ऑफिस चा तो वर्जन देखील निवडू शकतो, जे प्रतिष्ठापित करायचे आहे.
02:18 मी 'Linux x64' कंसात 'deb' निवडेल तसेच माझ्याकडे '64-bit' 'उबंटू लिनॅक्स' मशीन आहे.
02:26 असे केल्याने, आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेज वर पुनर्निर्देशित आहोत.
02:31 लक्षात ठेवा की 'LibreOffice' आणि 'OS' चे डिफॉल्ट वर्जन आता आपल्या निवडी नुसार आहे.
02:40 आता 'Download' बटण वर क्‍लिक करू.
02:43 असे केल्याने 'Save As' डायलॉग बॉक्स उघडतो.
02:46 'OK' बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. इंटरनेटच्या गतीवर अवलंबून ह्याला काही वेळ लागू शकतो.
02:55 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, 'टर्मिनल' उघडा. आपण असे कीबोर्ड वर एकसोबत Ctrl, Alt, T किज दाबून करू शकतो.
03:05 'टर्मिनल' वर टाईप करा: 'cd space Downloads' आणि 'एंटर' दाबा.
03:13 नंतर टाइप करा: 'ls' आणि 'एंटर' दाबा.
03:17 आपण डाउनलोड केलेली 'LibreOffice suite' फाईल 'tar.gz' फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो.
03:24 आता मी 'Ctrl + L' किज दाबून स्क्रीन क्लियर करेन.
03:29 नंतर टाईप करा: 'tar स्पेस -zxvf स्पेस' आणि त्या फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा.
03:43 नंतर टाईप करा: 'cd स्पेस फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा.
03:51 आता टाईप करा: 'cd' कॅप्समध्ये 'DEBS' आणि 'एंटर' दाबा.
03:59 अखेरीस टाईप करा: 'sudo स्पेस dpkg स्पेस -i स्पेस *.deb' आणि 'एंटर' दाबा.
04:14 आपल्या सिस्टमचा 'पासवर्ड' टाईप करा आणि 'एंटर' दाबा.
04:19 एंटर दाबल्या नंतर, 'LibreOffice Suite' चे प्रतिष्ठापन सुरू होईल.
04:26 प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ लागेल. प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, 'टर्मिनल' बंद करा.
04:34 'dash home' वर जा आणि 'सर्च बार' क्षेत्रमध्ये टाईप करा 'office'.
04:40 आपण विविध 'लिबर ऑफिस सूट' घटक पाहू शकतो, जसे 'Base, Calc, Impress, Writer, Draw' आणि 'Math'.
04:51 हे दाखवतो की 'LibreOffice Suite' आपल्या 'Linux' सिस्टमवर यशस्वीपणे प्रतिष्ठापीत झाले आहे.
04:58 ह्या ट्यूटोरियल साठी एवढच. थोडक्यात.
05:02 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो, 'उबंटू लिनक्स OS' मध्ये 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
05:09 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
05:29 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:43 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana