Difference between revisions of "LibreOffice-Installation/C2/LibreOffice-Suite-Installation-on-Linux-OS/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {|border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | नमस्कार ! '''Installation of LibreOffice Suite''' वरील ट्यूटोरियलमध्...")
 
 
Line 10: Line 10:
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकूया की 'लिबर ऑफिस सूट'  'Linux OS' वर कसे प्रतिष्ठापीत करायचे.
+
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकूया की '''लिबर ऑफिस सूट'''''Linux OS''' वर कसे प्रतिष्ठापीत करायचे.
  
 
|-
 
|-
 
| 00:14
 
| 00:14
 
| हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
 
| हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
* 'Linux OS वर्जन 14.04' आणि
+
* '''Linux OS वर्जन 14.04''' आणि
* 'फायर फॉक्स वेब ब्राउज़र'. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकतो.  
+
* '''फायर फॉक्स वेब ब्राउज़र'''. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
| 00:27
 
| 00:27
| 'Linux OS' मध्ये हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी,  कोणालाही खालील पैकी परिचित असले पाहिजे:
+
| '''Linux OS''' मध्ये हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी,  कोणालाही खालील पैकी परिचित असले पाहिजे:
* 'टर्मिनल' कमांड्स आणि
+
* '''टर्मिनल''' कमांड्स आणि
* 'सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर'.
+
* '''सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर'''.
  
 
|-
 
|-
 
|00:35
 
|00:35
| नाही तर, कृपया ह्या वेबसाईटवर 'लिनक्स' सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल्स पहा.  
+
| नाही तर, कृपया ह्या वेबसाईटवर '''लिनक्स''' सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल्स पहा.  
  
 
|-
 
|-
Line 38: Line 38:
 
|-
 
|-
 
| 00:51
 
| 00:51
| अधिक जाणून घेण्यासाठी 'लिनक्स' स्पोकन ट्यूटोरियल सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल पहा.
+
| अधिक जाणून घेण्यासाठी '''लिनक्स''' स्पोकन ट्यूटोरियल सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल पहा.
  
 
|-
 
|-
 
| 00:57
 
| 00:57
| पुढे, आता शिकुया 'टर्मिनल' वापरून 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
+
| पुढे, आता शिकुया 'टर्मिनल' वापरून '''LibreOffice Suite''' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
  
 
|-
 
|-
 
| 01:03
 
| 01:03
| प्रथम, मी 'Firefox web browser' उघडेल.
+
| प्रथम, मी '''Firefox web browser''' उघडेल.
  
 
|-
 
|-
 
| 01:07
 
| 01:07
| 'एड्रेस बार' मध्ये, टाईप करा 'www.LibreOffice.org/download' आणि 'एंटर' दाबा.  
+
| 'एड्रेस बार' मध्ये, टाईप करा '''www.LibreOffice.org/download''' आणि '''एंटर''' दाबा.  
  
 
|-
 
|-
 
| 01:19
 
| 01:19
| लगेच आपण 'download page' वर पुनर्निर्देशित केले जाईल.
+
| लगेच आपण '''download page''' वर पुनर्निर्देशित केले जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 01:24
 
| 01:24
| येथे आपण 'LibreOffice Suite' डाउनलोड करण्यासाठी 'Download' बटण पाहू शकतो.  
+
| येथे आपण '''LibreOffice Suite''' डाउनलोड करण्यासाठी '''Download''' बटण पाहू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
| 01:30
 
| 01:30
| डिफॉल्ट नुसार, आपल्या डिफॉल्ट 'OS' साठी लिबर ऑफीसचा नवीनतम वर्जन येथे प्रदर्शित आहे.
+
| डिफॉल्ट नुसार, आपल्या डिफॉल्ट '''OS''' साठी लिबर ऑफीसचा नवीनतम वर्जन येथे प्रदर्शित आहे.
  
 
|-
 
|-
 
| 01:36
 
| 01:36
| माझ्या बाबतीत, मी 'Linux OS' वर रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे, हे 'लिनक्स' साठी 'लिबर ऑफिस' चा नवीनतम वर्जन दाखवतो.
+
| माझ्या बाबतीत, मी '''Linux OS''' वर रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे, हे '''लिनक्स''' साठी '''लिबर ऑफिस''' चा नवीनतम वर्जन दाखवतो.
  
 
|-
 
|-
 
| 01:45
 
| 01:45
| परंतु आम्ही आमच्या 'OS' वर्जनसाठी योग्य असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो.
+
| परंतु आम्ही आमच्या '''OS''' वर्जनसाठी योग्य असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|01:51
 
|01:51
| आपण 'OS' किंवा 'लिबर ऑफिस' वर्जन कसे बदलूया? फक्त 'Download' बटण वरील 'change' लिंक वर क्लिक करा.   
+
| आपण '''OS''' किंवा 'लिबर ऑफिस' वर्जन कसे बदलूया? फक्त '''Download''' बटण वरील '''change''' लिंक वर क्लिक करा.   
  
 
|-
 
|-
 
| 02:01
 
| 02:01
| आपण अन्य 'पेज' वर पुनर्निर्देशित आहोत. येथे, आपण अनेक '''OS'''s साठी डाउनलोड पर्याय पाहू शकतो. आपण आपल्या गरजेप्रमाणे एक योग्य निवडू शकतो.
+
| आपण अन्य '''पेज''' वर पुनर्निर्देशित आहोत. येथे, आपण अनेक '''OS'''s साठी डाउनलोड पर्याय पाहू शकतो. आपण आपल्या गरजेप्रमाणे एक योग्य निवडू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
| 02:18
 
| 02:18
| मी 'Linux x64' कंसात 'deb' निवडेल तसेच माझ्याकडे '64-bit' 'उबंटू लिनॅक्स' मशीन आहे.  
+
| मी '''Linux x64''' कंसात '''deb''' निवडेल तसेच माझ्याकडे '''64-bit''' उबंटू लिनॅक्स मशीन आहे.  
  
 
|-
 
|-
Line 94: Line 94:
 
|-
 
|-
 
| 02:31
 
| 02:31
| लक्षात ठेवा की 'LibreOffice' आणि 'OS' चे डिफॉल्ट वर्जन आता आपल्या निवडी नुसार आहे.
+
| लक्षात ठेवा की '''LibreOffice''' आणि '''OS''' चे डिफॉल्ट वर्जन आता आपल्या निवडी नुसार आहे.
  
 
|-
 
|-
 
| 02:40
 
| 02:40
| आता 'Download' बटण वर क्‍लिक करू.  
+
| आता '''Download''' बटण वर क्‍लिक करू.  
  
 
|-
 
|-
 
| 02:43
 
| 02:43
| असे केल्याने 'Save As' डायलॉग बॉक्स उघडतो.
+
| असे केल्याने '''Save As''' डायलॉग बॉक्स उघडतो.
  
 
|-
 
|-
 
| 02:46
 
| 02:46
| 'OK' बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. इंटरनेटच्या गतीवर अवलंबून ह्याला काही वेळ लागू शकतो.
+
| '''OK''' बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. इंटरनेटच्या गतीवर अवलंबून ह्याला काही वेळ लागू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 02:55
 
| 02:55
| डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, 'टर्मिनल' उघडा. आपण असे कीबोर्ड वर एकसोबत  '''Ctrl, Alt''', '''T''' किज दाबून करू शकतो.
+
| डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, '''टर्मिनल''' उघडा. आपण असे कीबोर्ड वर एकसोबत  '''Ctrl, Alt''', '''T''' किज दाबून करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 03:05
 
| 03:05
| 'टर्मिनल' वर टाईप करा: 'cd space Downloads' आणि 'एंटर' दाबा.
+
|'''टर्मिनल''' वर टाईप करा: '''cd space Downloads''' आणि '''एंटर''' दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:13
 
| 03:13
| नंतर टाइप करा: 'ls' आणि 'एंटर' दाबा.
+
| नंतर टाइप करा: '''ls''' आणि '''एंटर''' दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:17
 
| 03:17
| आपण डाउनलोड केलेली 'LibreOffice suite' फाईल 'tar.gz' फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो.  
+
| आपण डाउनलोड केलेली '''LibreOffice suite''' फाईल '''tar.gz''' फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो.  
  
 
|-
 
|-
 
|03:24
 
|03:24
| आता मी 'Ctrl + L' किज दाबून स्क्रीन क्लियर करेन.
+
| आता मी '''Ctrl + L''' किज दाबून स्क्रीन क्लियर करेन.
  
 
|-
 
|-
 
|03:29
 
|03:29
| नंतर टाईप करा:  'tar स्पेस -zxvf स्पेस' आणि त्या फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा.
+
| नंतर टाईप करा:  '''tar स्पेस -zxvf स्पेस''' आणि त्या फाईलचे नाव आणि '''एंटर''' दाबा.
  
 
|-
 
|-
 
|03:43
 
|03:43
| नंतर टाईप करा: 'cd स्पेस फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा.
+
| नंतर टाईप करा: '''cd स्पेस फाईलचे नाव''' आणि '''एंटर''' दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 03:51
 
| 03:51
| आता टाईप करा: 'cd' कॅप्समध्ये 'DEBS' आणि 'एंटर' दाबा.  
+
| आता टाईप करा: '''cd''' कॅप्समध्ये '''DEBS''' आणि '''एंटर''' दाबा.  
  
 
|-
 
|-
 
| 03:59
 
| 03:59
| अखेरीस टाईप करा: 'sudo स्पेस dpkg स्पेस -i स्पेस *.deb' आणि 'एंटर' दाबा.   
+
| अखेरीस टाईप करा: '''sudo स्पेस dpkg स्पेस -i स्पेस *.deb''' आणि '''एंटर''' दाबा.   
  
 
|-
 
|-
 
| 04:14
 
| 04:14
| आपल्या सिस्टमचा 'पासवर्ड' टाईप करा आणि 'एंटर' दाबा.   
+
| आपल्या सिस्टमचा '''पासवर्ड''' टाईप करा आणि '''एंटर''' दाबा.   
  
 
|-
 
|-
 
| 04:19
 
| 04:19
| एंटर दाबल्या नंतर, 'LibreOffice Suite' चे प्रतिष्ठापन सुरू होईल.  
+
| एंटर दाबल्या नंतर, '''LibreOffice Suite''' चे प्रतिष्ठापन सुरू होईल.  
  
 
|-
 
|-
 
| 04:26
 
| 04:26
| प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ लागेल. प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, 'टर्मिनल' बंद करा.  
+
| प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ लागेल. प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, '''टर्मिनल''' बंद करा.  
  
 
|-
 
|-
 
|04:34
 
|04:34
| 'dash home' वर जा आणि 'सर्च बार' क्षेत्रमध्ये टाईप करा 'office'.
+
| '''dash home''' वर जा आणि '''सर्च बार''' क्षेत्रमध्ये टाईप करा '''office'''.
  
 
|-
 
|-
 
| 04:40
 
| 04:40
| आपण विविध 'लिबर ऑफिस सूट' घटक पाहू शकतो, जसे 'Base, Calc, Impress, Writer, Draw' आणि 'Math'.
+
| आपण विविध '''लिबर ऑफिस सूट''' घटक पाहू शकतो, जसे '''Base, Calc, Impress, Writer, Draw''' आणि '''Math'''.
  
 
|-
 
|-
 
| 04:51
 
| 04:51
| हे दाखवतो की 'LibreOffice Suite' आपल्या 'Linux' सिस्टमवर यशस्वीपणे प्रतिष्ठापीत झाले आहे.
+
| हे दाखवतो की '''LibreOffice Suite''' आपल्या '''Linux''' सिस्टमवर यशस्वीपणे प्रतिष्ठापीत झाले आहे.
  
 
|-
 
|-
Line 174: Line 174:
 
|-
 
|-
 
| 05:02
 
| 05:02
| ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो, 'उबंटू लिनक्स OS' मध्ये 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
+
| ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो, '''उबंटू लिनक्स OS''' मध्ये '''LibreOffice Suite''' कसे प्रतिष्ठापीत करायचे.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 15:33, 29 October 2015

Time Narration
00:01 नमस्कार ! Installation of LibreOffice Suite वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकूया की लिबर ऑफिस सूट Linux OS वर कसे प्रतिष्ठापीत करायचे.
00:14 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
  • Linux OS वर्जन 14.04 आणि
  • फायर फॉक्स वेब ब्राउज़र. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकतो.
00:27 Linux OS मध्ये हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, कोणालाही खालील पैकी परिचित असले पाहिजे:
  • टर्मिनल कमांड्स आणि
  • सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर.
00:35 नाही तर, कृपया ह्या वेबसाईटवर लिनक्स सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल्स पहा.
00:40 आता LibreOffice Suite च्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू.
00:45 Synaptic Package Manager वापरून LibreOffice Suite डाउनलोड आणि प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते.
00:51 अधिक जाणून घेण्यासाठी लिनक्स स्पोकन ट्यूटोरियल सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल पहा.
00:57 पुढे, आता शिकुया 'टर्मिनल' वापरून LibreOffice Suite कसे प्रतिष्ठापीत करायचे.
01:03 प्रथम, मी Firefox web browser उघडेल.
01:07 'एड्रेस बार' मध्ये, टाईप करा www.LibreOffice.org/download आणि एंटर दाबा.
01:19 लगेच आपण download page वर पुनर्निर्देशित केले जाईल.
01:24 येथे आपण LibreOffice Suite डाउनलोड करण्यासाठी Download बटण पाहू शकतो.
01:30 डिफॉल्ट नुसार, आपल्या डिफॉल्ट OS साठी लिबर ऑफीसचा नवीनतम वर्जन येथे प्रदर्शित आहे.
01:36 माझ्या बाबतीत, मी Linux OS वर रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे, हे लिनक्स साठी लिबर ऑफिस चा नवीनतम वर्जन दाखवतो.
01:45 परंतु आम्ही आमच्या OS वर्जनसाठी योग्य असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो.
01:51 आपण OS किंवा 'लिबर ऑफिस' वर्जन कसे बदलूया? फक्त Download बटण वरील change लिंक वर क्लिक करा.
02:01 आपण अन्य पेज वर पुनर्निर्देशित आहोत. येथे, आपण अनेक OSs साठी डाउनलोड पर्याय पाहू शकतो. आपण आपल्या गरजेप्रमाणे एक योग्य निवडू शकतो.
02:12 येथे, आपण लिबर ऑफिस चा तो वर्जन देखील निवडू शकतो, जे प्रतिष्ठापित करायचे आहे.
02:18 मी Linux x64 कंसात deb निवडेल तसेच माझ्याकडे 64-bit उबंटू लिनॅक्स मशीन आहे.
02:26 असे केल्याने, आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेज वर पुनर्निर्देशित आहोत.
02:31 लक्षात ठेवा की LibreOffice आणि OS चे डिफॉल्ट वर्जन आता आपल्या निवडी नुसार आहे.
02:40 आता Download बटण वर क्‍लिक करू.
02:43 असे केल्याने Save As डायलॉग बॉक्स उघडतो.
02:46 OK बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. इंटरनेटच्या गतीवर अवलंबून ह्याला काही वेळ लागू शकतो.
02:55 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, टर्मिनल उघडा. आपण असे कीबोर्ड वर एकसोबत Ctrl, Alt, T किज दाबून करू शकतो.
03:05 टर्मिनल वर टाईप करा: cd space Downloads आणि एंटर दाबा.
03:13 नंतर टाइप करा: ls आणि एंटर दाबा.
03:17 आपण डाउनलोड केलेली LibreOffice suite फाईल tar.gz फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो.
03:24 आता मी Ctrl + L किज दाबून स्क्रीन क्लियर करेन.
03:29 नंतर टाईप करा: tar स्पेस -zxvf स्पेस आणि त्या फाईलचे नाव आणि एंटर दाबा.
03:43 नंतर टाईप करा: cd स्पेस फाईलचे नाव आणि एंटर दाबा.
03:51 आता टाईप करा: cd कॅप्समध्ये DEBS आणि एंटर दाबा.
03:59 अखेरीस टाईप करा: sudo स्पेस dpkg स्पेस -i स्पेस *.deb आणि एंटर दाबा.
04:14 आपल्या सिस्टमचा पासवर्ड टाईप करा आणि एंटर दाबा.
04:19 एंटर दाबल्या नंतर, LibreOffice Suite चे प्रतिष्ठापन सुरू होईल.
04:26 प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ लागेल. प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, टर्मिनल बंद करा.
04:34 dash home वर जा आणि सर्च बार क्षेत्रमध्ये टाईप करा office.
04:40 आपण विविध लिबर ऑफिस सूट घटक पाहू शकतो, जसे Base, Calc, Impress, Writer, Draw आणि Math.
04:51 हे दाखवतो की LibreOffice Suite आपल्या Linux सिस्टमवर यशस्वीपणे प्रतिष्ठापीत झाले आहे.
04:58 ह्या ट्यूटोरियल साठी एवढच. थोडक्यात.
05:02 ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो, उबंटू लिनक्स OS मध्ये LibreOffice Suite कसे प्रतिष्ठापीत करायचे.
05:09 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:16 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
05:29 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:43 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana