Difference between revisions of "LibreOffice-Calc-on-BOSS-Linux/C3/Linking-Calc-Data/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "'''Resources for recording''' Linking in Calc {| border=1 || '''VISUAL CUE''' || '''NARRATION''' |- ||00:00 ||लिबर ऑफीस कॅ...")
 
Line 3: Line 3:
  
 
{| border=1
 
{| border=1
|| '''VISUAL CUE'''
+
|| '''Visua Cue'''
|| '''NARRATION'''
+
|| '''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 24: Line 24:
 
|-
 
|-
 
||00:18  
 
||00:18  
||इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
+
||इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
 +
 
 +
'''Libre Office Suite 3.3.4''' वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
Line 32: Line 34:
 
|-
 
|-
 
||00:31  
 
||00:31  
||लिबर ऑफीस कॅल्क  तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन, सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये,
+
||लिबर ऑफीस कॅल्क  तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन,
 +
 
 +
सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये,
  
 
|-
 
|-
Line 44: Line 48:
 
|-
 
|-
 
||00:47  
 
||00:47  
|| आपल्या फाइल ची शीट 1  “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते.
+
|| आपल्या फाइल ची शीट "1" “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते.
  
 
|-
 
|-
 
||00:53  
 
||00:53  
||मी कॉलम्स ''Spent” आणि “Received'' मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत.
+
||मी कॉलम्स "Spent" आणि "Received" मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत.
  
 
|-
 
|-
Line 56: Line 60:
 
|-
 
|-
 
||01:10  
 
||01:10  
|| C9 सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला  “is equal to SUM”  कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा.
+
|| "C9" सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला  “is equal to SUM”  कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा.
  
 
|-
 
|-
Line 64: Line 68:
 
|-
 
|-
 
||01:26  
 
||01:26  
|| D9 सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा.
+
|| "D9" सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा.
  
 
|-
 
|-
Line 80: Line 84:
 
|-
 
|-
 
||01:50  
 
||01:50  
||आता A1  सेल वर क्लिक करा आणि  त्या आत  “COMPONENT”  शीर्षक टाइप करा.  
+
||आता "A1" सेल वर क्लिक करा आणि  त्या आत  “COMPONENT”  शीर्षक टाइप करा.  
  
 
|-
 
|-
 
||01:58  
 
||01:58  
|| B1 सेल वर क्लिक करा आणि  त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा.  
+
|| "B1" सेल वर क्लिक करा आणि  त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा.  
  
 
|-
 
|-
Line 92: Line 96:
 
|-
 
|-
 
||02:10  
 
||02:10  
|| A3 सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून  “Enter”  दाबा.
+
|| "A3" सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून  “Enter”  दाबा.
  
 
|-
 
|-
 
||02:18  
 
||02:18  
|| “COSTS” खाली, A4 सेल मध्ये पुढचा घटक  “SPENT” प्रविष्ट करा.
+
|| “COSTS” खाली, "A4" सेल मध्ये पुढचा घटक  “SPENT” प्रविष्ट करा.
  
 
|-
 
|-
 
||02:26  
 
||02:26  
||आता रिकाम्या सेल B3 वर क्लिक करा.  
+
||आता रिकाम्या सेल "B3" वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
||02:29  
 
||02:29  
||शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स  B3 आणि B4 जवळ एकूण रक्कम असेल.
+
||शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स  "B3" आणि "B4" जवळ एकूण रक्कम असेल.
  
 
|-
 
|-
 
||02:36  
 
||02:36  
||ज्याची आपण शीट 1 मध्ये गणना केली होती.
+
||ज्याची आपण शीट '1' मध्ये गणना केली होती.
  
 
|-
 
|-
Line 116: Line 120:
 
|-
 
|-
 
||02:43  
 
||02:43  
|| cell B3 मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे  “equal to” चिन्हा वर क्लिक करा.
+
||सेल "B3" मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे  “equal to” चिन्हा वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 124: Line 128:
 
|-
 
|-
 
||02:58  
 
||02:58  
||या शीट मध्ये, आपण सेल C9 वर क्लिक करूया जी “Costs”  कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते.
+
||या शीट मध्ये, आपण सेल "C9" वर क्लिक करूया जी “Costs”  कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते.
  
 
|-
 
|-
Line 174: Line 178:
 
|-
 
|-
 
||04:24  
 
||04:24  
||येथे B14  सेल वर क्लिक करा आणि  ”Sheet 2” प्रविष्ट करा.
+
||येथे "B14" सेल वर क्लिक करा आणि  ”Sheet 2” प्रविष्ट करा.
  
 
|-
 
|-
Line 182: Line 186:
 
|-
 
|-
 
||04:37  
 
||04:37  
||आता  Input Line मधील टेक्स्ट “Sheet 2”  निवडा.  
+
||आता  "Input Line" मधील टेक्स्ट “Sheet 2”  निवडा.  
  
 
|-
 
|-
Line 190: Line 194:
 
|-
 
|-
 
||04:50  
 
||04:50  
||Hyperlink डायलॉग बॉक्स दिसेल.
+
||"Hyperlink" डायलॉग बॉक्स दिसेल.
  
 
|-
 
|-
Line 222: Line 226:
 
|-
 
|-
 
||05:30  
 
||05:30  
|| सेल मध्ये “Sheet 2”  टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत“Sheet 1”  टॅब प्रदर्शित होते.
+
|| सेल मध्ये “Sheet 2”  टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत “Sheet 1”  टॅब प्रदर्शित होते.
  
 
|-
 
|-
Line 291: Line 295:
 
|-
 
|-
 
||07:01  
 
||07:01  
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
+
||स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे "talk to teacher"चा भाग आहे.
  
 
|-
 
|-
Line 300: Line 304:
 
||07:13  
 
||07:13  
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
 
  
 
|-
 
|-
 
||07:24  
 
||07:24  
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Revision as of 11:30, 23 February 2015

Resources for recording Linking in Calc

Visua Cue Narration
00:00 लिबर ऑफीस कॅल्क मधील लिंकिंग वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00:10 कॅल्क मध्ये इतर शीट्स चा उल्लेख करणे,
00:14 कॅल्क मध्ये हयपर्लींक चा उपयोग करणे शिकुया.
00:18 इथे आपण GNU लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि

Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.

00:28 जर तुम्ही दोन्ही स्प्रेडशीट सेव केली असेल तर,
00:31 लिबर ऑफीस कॅल्क तुम्हाला इतर शीट्स च्या सेल वरुन,

सद्याच्या शीट्स च्या सेल मध्ये,

00:36 इतर स्प्रेडशीट वरुन एक सेल रेफरेन्स करण्याची परवानगी देते.
00:42 चला “Personal-Finance-Tracker.ods” उघडूया.
00:47 आपल्या फाइल ची शीट "1" “Personal Finance Tracker” साठी स्प्रेडशीट समाविष्ट करते.
00:53 मी कॉलम्स "Spent" आणि "Received" मध्ये काही संख्या समाविष्ट केल्या आहेत.
01:03 आता अनुक्रमे “Cost” आणि “Spent” घटका खालील एकूण बेरीज शोधू.
01:10 "C9" सेल वर क्लिक करा आणि फॉर्मुला “is equal to SUM” कंसाच्या आत “C3 colon C7” टाइप करा.
01:22 नंतर “Enter” की दाबा.
01:26 "D9" सेल वर क्लिक करा आणि तोच फॉर्मुला वापरुन बेरीज शोधा.
01:34 आता आपण, सेल रेफरेन्सिंग वापरुन “Cost” आणि “Spent” खालील एकूण रक्कम वेगळ्या शीट्स वर प्रदर्शित करूया.
01:44 “Sheet 2” टॅब वर क्लिक करूया.
01:47 हे नवीन शीट उघडेल.
01:50 आता "A1" सेल वर क्लिक करा आणि त्या आत “COMPONENT” शीर्षक टाइप करा.
01:58 "B1" सेल वर क्लिक करा आणि त्या आत “BALANCE” शीर्षक टाइप करा.
02:06 आता शीर्षका खाली घटकांची नावे प्रविष्ट करा..
02:10 "A3" सेल वर क्लिक करा आणि “COSTS” टाइप करून “Enter” दाबा.
02:18 “COSTS” खाली, "A4" सेल मध्ये पुढचा घटक “SPENT” प्रविष्ट करा.
02:26 आता रिकाम्या सेल "B3" वर क्लिक करा.
02:29 शीर्षक “COST” आणि “SPENT” खाली सेल्स "B3" आणि "B4" जवळ एकूण रक्कम असेल.
02:36 ज्याची आपण शीट '1' मध्ये गणना केली होती.
02:40 हे रेफरेन्सिंग द्वारे करूया.
02:43 सेल "B3" मध्ये सेल रेफरेन्स बनविण्यासाठी, “Input line” च्या पुढे “equal to” चिन्हा वर क्लिक करा.
02:52 आता शीट टॅब वरील “Sheet 1” क्लिक करा.
02:58 या शीट मध्ये, आपण सेल "C9" वर क्लिक करूया जी “Costs” कॉलम खाली बेरीज समाविष्ट करते.
03:06 लक्ष द्या, “Input line” मध्ये “Sheet 1 dot C9” स्टेट्मेंट प्रदर्शित झाले आहे.
03:13 आता “Input line” पुढील चेक मार्क वर क्लिक करा.
03:18 लक्ष द्या की, “Sheet 1” टॅब मध्ये “Costs” खाली डेटा ची एकूण बेरीज आपोआप “Sheet 2 “ टॅब मधील B3 सेल मध्ये प्रविष्ट झाली आहे.
03:33 या प्रमाणे, रेफरेन्सिंग द्वारे तुम्ही इतर घटकांची एकूण बेरीज प्रविष्ट करू शकता.
03:39 जर येथे खूप डेटा कंटेंट सोबत अनेक शीट्स असतील तर डेटा संक्षिप्त पणे प्रस्तुत करण्यासाठी रेफरेन्सिंग उपयुक्त ठरू शकते.
03:48 आता कॅल्क शीट मध्ये हायपरलिंक निर्माण करणे शिकुया.
03:53 तुम्ही हायपरलिंक चा वापर.....
  • स्प्रेडशीट च्या आत मध्ये वेगळ्या स्थानासाठी,
  • इतर फाइल्स किंवा
  • web sites साठी ही करू शकता.
04:05 “Personal-Finance-Tracker.ods” मध्ये personal finance tracker is in “Sheet 1” मध्ये आहे आणि बाकीचे कंटेंट “Sheet 2” मध्ये आहे.
04:15 समजा आपल्यास Sheet 1 वरुन Sheet 2 मध्ये जायचे असल्यास,
04:20 प्रथम, “Sheet 1” टॅब वर क्लिक करा.
04:24 येथे "B14" सेल वर क्लिक करा आणि ”Sheet 2” प्रविष्ट करा.
04:31 तुम्ही पाहु शकता की “Input line” वर “Sheet 2” नाव प्रदर्शित झाले आहे.
04:37 आता "Input Line" मधील टेक्स्ट “Sheet 2” निवडा.
04:42 टेक्स्ट निवडल्या नंतर टूल बार मधील “Hyperlink” आयकॉन वर क्लिक करा
04:50 "Hyperlink" डायलॉग बॉक्स दिसेल.
04:53 डाव्या बाजू वरील “Document” पर्याय निवडुया.
04:57 डायलॉग बॉक्स मधील “Target in document” आयकॉन वर क्लिक करा.
05:02 एक नवीन “Target in document” डायलॉग बॉक्स दिसेल.
05:06 आता “Sheet” पर्याया पुढील “plus चिन्हावर क्लिक करा.
05:12 प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्स मधील “Sheet 2” पर्याया वर क्लिक करा.
05:17 “Apply” बटना वर क्लिक करा आणि नंतर “Close” बटना वर क्लिक करा.
05:23 आता, हायपर लिंक डायलॉग बॉक्स वरुन “Apply” बटना वर क्लिक करून नंतर “Close” बटना वर क्लिक करा.
05:30 सेल मध्ये “Sheet 2” टेक्स्ट च्यासमोर सह चिन्हांकीत “Sheet 1” टॅब प्रदर्शित होते.
05:38 जेव्हा आपण “Sheet 2” टेक्स्ट वर क्लिक करू तर हे आपणास थेट त्या शीट वर घेऊन जाईल जेथे आपण Costs साठी रक्कम प्रविष्ट केली होती.
05:49 आपण हायपरलिंक निर्माण केली आहे.
05:53 हायपरलिंक काढून टाकण्यास प्रथम हायपरलिंक्ड टेक्स्ट “Sheet 2” निवडा.
05:59 आता राइट-क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन “Default Formatting” पर्याया वर क्लिक करा.
06:07 टेक्स्ट आता हायपरलिंक्ड नाही.
06:11 हे डॉक्युमेंट्स टेक्स्ट मधील एका सध्या टेक्स्ट प्रमाणे आहे.
06:15 या बद्लास अंडू करूया.
06:18 हा पाठ येथे संपत आहे.
06:23 संक्षिप्त रुपात आपण, कॅल्क मधील इतर शीट्स रेफरेन्स करणे,
06:29 कॅल्क मध्ये हायपर लिंक वापरणे शिकलो.
06:35 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:38 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
06:41 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
06:45 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम

स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

06:50 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
06:54 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:01 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे "talk to teacher"चा भाग आहे.
07:05 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
07:13 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
07:24 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana