KiCad/C2/Mapping-components-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:45, 10 January 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Mapping-components-in-KiCad

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00.01 प्रिय मित्रांनो,
00.02 KiCad मधील components ची चिन्हे म्हणजेचFootprints mapकरण्याच्या पाठात स्वागत.
00.07 आपण शिकणार आहोत,
00.10 components चे संबंधित Footprint mapकरणे.
00.13 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.18 तसेचKiCad मध्ये circuit schematic design बनवणे,
00.23 electric rule check करणे आणि netlist बनवणे माहित असावे.
00.26 संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया spoken hyphen tutorial.org लिंक ला भेट द्या.
00.33 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00.37 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00.47 KiCad सुरू करण्यासाठी,
00.49 ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
00.52 Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
00.56 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01.04 KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल.
01.07 EEschema उघडण्यासाठी वरील पॅनेलमधे जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा.
01.17 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01.21 OK क्लिक करा.
01.24 पूर्वी बनवलेले Astable multivibrator चे सर्किट schematic वापरू.
01.30 हे करण्यासाठी File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01.37 नीट दिसण्यासाठी विंडो हलवून घेऊ.
01.44 जिथे फाईल सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा.
01.50 Open वर क्लिक करा.
01.55 हे सर्किट schematic उघडेल.
01.57 आपण हे माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom inकरू.
02.02 ह्या सर्किटसाठी मी आधीच netlist बनवली आहे .
02.07 schematic मधे वापरलेले components चे Footprint मॅप करण्याची प्रक्रिया बघू.
02.14 Footprintहा componentचा Printed Circuit Boardवर ठेवला जाणारा प्रत्यक्ष लेआऊट असतो.
02.21 components चे mapping सुरू करण्यासाठी,
02.24 EEschema विंडोच्या वरील पॅनेलमधे जा.
02.28 Run Cvpcb बटणावर क्लिक करा.
02.33 हे Cvpcb विंडो उघडेल.
02.37 तसेच Component Library Error नावाचा dialog box उघडेल.
02.42 तो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02.47 हे project1.net फाईल उघडेल. जी आपण netlist generation पाठात बनवली होती.
02.58 Cvpcb विंडो दोन पॅनेल्समधे विभागलेली असते.
03.03 डाव्या पॅनेलमधील पहिला कॉलम serial numberचा आहे.
03.07 दुसरा कॉलम schematicमधे वापरलेल्या componentsच्या सूचीचा रेफरन्स id दाखवतो.
03.14 तिसरा कॉलम componentsच्या संबंधित व्हॅल्यूज दाखवत आहे.
03.19 उजव्या बाजूचे पॅनेल उपलब्ध footprints ची सूची दाखवेल.
03.25 आता components त्यांच्याशी निगडीत footprints शी map करू.
03.30 निवडलेल्या component म्हणजेच C1 साठी उपलब्ध footprints ची यादी Cvpcb विंडोच्या उजवीकडील भागात दिसेल.
03.41 निवडलेल्या component चे संबंधित footprint पाहू.
03.45 Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील View selected footprint वर क्लिक करा.
03.53 हे footprint विंडो उघडेल जे निवडलेल्या footprint ची image दाखवेल.
04.02 त्यावर क्लिक करून वेगवेगळ्या footprintsच्या images बघू शकतो.
04.12 आता ही footprint विंडो बंद करू.
04.15 C1 ह्या पहिल्या componentसाठी उजव्या पॅनेलमधील footprint C1 निवडू.
04.22 त्यासाठी footprint वर डबल क्लिक करा.
04.27 सूचीमधे C1 footprint पहिल्या component ला मिळालेला दिसेल.
04.34 अशाच प्रकारे C2 ह्या दुस-या componentसाठीही footprint C1 वर डबल क्लिक करून निवडू.
04.43 component D1 साठी LED hyphen 3MM निवडू.
04.50 connector P1 साठी उजव्या पॅनेलमधून SIL hyphen 2 निवडू.
05.02 उजव्या पॅनल मध्ये ते निवडण्यासाठी खाली scroll करा.
05.09 R1 साठी R3,
05.13 R2 साठी R3,
05.17 R3 साठी R3 निवडू.
05.22 U1 म्हणजेच LM555 साठी DIP hyphen 8 underscore 300 underscore ELL निवडू जो स्टँडर्ड eight pin ICचा footprint आहे.
05.38 Cvpcb विंडोच्या वरील पॅनेलमधील Save netlist and footprint files बटणावर क्लिक करून netlist सेव्ह करू.
05.48 हे Save Net and Component List विंडो उघडेल.
05.54 नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू.
06.00 फाईल सेव्ह करण्यासाठी save वर क्लिक करा. हे फाईल सेव्ह करेल आणि Cvpcb विंडो आपोआप बंद होईल.
06.13 netlist, footprints च्या माहिती सहित अपडेट झालेली आहे.
06.18 येथे components च्या mapping ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
06.21 EEschema विंडोवर जा आणि विंडो बंद करा.
06.29 KiCad मेन विंडो बंद करा.
06.35 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06.38 आपण शिकलो,
06.40 Cvpcb विंडोद्वारे components त्यांच्या footprints सोबत map करणे.
06.47 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.04 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.29 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.32 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
07.38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
07.41 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana