KTurtle/C3/Programming-Concepts/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:02, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Visual Cue Narration
00.01 सर्वांना नमस्कार.
00.03 Kturtle मध्ये Programming concepts वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.08 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
00.12 KTurtle मध्ये प्रोग्राम लिहीणे,
00.15 यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी वेरियबल्स चा वापर करणे,
00.18 कॅन्वस वर प्रिंट करण्यासाठी प्रिंट कमांड वापरणे,
00.22 लाइन ला कमेंट देणे शिकू.
00.24 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 11.10. KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे.
00.37 आम्ही असे गृहीत करतो धरतो की, तुम्हाला KTurtle. विषयी मूलभूत ज्ञान आहे.
00.43 जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org. ला भेट द्या.
00.49 पुढे जाण्यापुर्वी आपण, Kturtle विषयी काही मूलभूत माहितीची चर्चा करूया.
00.55 कॅन्वस वर दर्शित असलेल्या टर्टल ला "sprite" असे म्हणतात.
01.00 "Sprite" एक लहान इमेज आहे, जी स्क्रीन च्या भोवताली फिरते. उदाहरणार्थ- कर्सर हे spriteआहे.
01.10 "spritehide" कमांड, Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
01.15 "spriteshow" कमांड, जर टर्टल लपलेला असेल तर त्यास दर्शविते.
01.21 "clear" कमांड, कॅन्वस वरील सर्व ड्रॉविंग्स ला काढून टाकते.
01.27 KTurtle, मध्ये,
01.29 "$ " चिन्ह वेरियबल्स चे कंटेनर आहे.
01.34 "*"(asterisk) दोन संख्याचा गुणाकार करण्यासाठी वापरले जाते.
01.41 "^"(caret) संख्याची पावर वाढविते.
01.45 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
01.50 "sqrt"हे संख्याचे वर्गमूळ शोधणारे एक इनबिल्ट फंक्शन आहे.
01.58 चला नवीन KTurtle' अप्लिकेशन उघडू.
02.02 Dash home >> Media Apps वर क्लिक करा.
02.07 Type खाली Education आणि Kturtle निवडा.
02.13 KTurtle अप्लिकेशन उघडेल.
02.20 आपण terminal चा वापर करूनही Kturtle उघडू शकतो.
02.24 टर्मिनल उघडण्या करिता CTRL+ALT+T एकत्र दाबा.
02.30 KTurtle टाइप करा आणि enter, दाबा KTurtle अप्लिकेशन उघडेल.
02.41 मी प्रोग्राम कोड टाइप करते आणि समजावून सांगते.
02.46 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
02.55 #program to find square of a number. enter दाबा.
03.15 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
03.19 याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होत नाही. enter दाबा.
03.29 reset
03.30 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा.
03.38 $i= ask दुहेरी अवतरण चिन्हात enter a number for i and click OK.
03.58 "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे.
04.03 “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल मध्ये संग्रहीत करण्यास विचारते. enter दाबा.
04.11 “fontsize” स्पेस 28.
04.17 fontsize प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
04.20 Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते .
04.27 print $i*$i
04.36 print $i*$i संख्याच्या वर्गाचे गणन आणि प्रिंट करते. enter दाबा.
04.45 spritehide
04.48 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
04.53 चला आता प्रोग्राम Run करू.
04.56 एडिटर कोड मध्ये निष्पदन सुरू करण्यासाठी टूलबार वरील Run बटना वर क्‍लिक करा.
05.03 हे निष्पदन गतीची सूची दर्शविते.
05.07 Full speed(no highlighting and inspector)
05.10 Full speed,

slow, slower, slowest and step-by-step.

05.17 मी कोड slow गतीत run करते.
05.21 एक "input bar" दिसेल.
05.23 i साठी 15 एंटर करा आणि OKवर क्‍लिक करा.
05.29 कॅन्वस वर '15' चा वर्ग '225' दर्शित होतो.
05.35 आता प्रोग्राम च्या माध्यमाने संख्याच्या nth पावर शोधणे शिकू.
05.42 माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम आहे.
05.46 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
05.56 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
06.03 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते.
06.07 प्रोग्राम स्पष्ट करा.
06.09 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
06.13 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
06.18 $i आणि $n यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे.
06.25 “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल्स मध्ये संग्रहीत होण्यास विचारते.
06.31 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
06.37 Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते .
06.43 print ($i^$n) संख्यांची nth पावर गणन आणि प्रिंट करते.
06.52 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
06.57 चला प्रोग्राम run करू.
07.00 i साठी '5' एंटर करू आणि OK वर क्लिक करा.
07.05 n साठी '4' ' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. कॅन्वस वर 5^4=625 दर्शित होईल.
07.18 नंतर संख्याचा वर्गमूळ शोधण्यासाठी प्रोग्राम मध्ये इनबिल्ट “sqrt” फंक्शन वापरु .
07.27 मी टेक्स्ट एडिटर मधून code कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
07.35 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
07.43 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
07.49 मी कोड समजावून सांगते.
07.52 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
07.57 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
08.02 "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे.
08.07 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
08.12 print sqrt $i संख्यांचे वर्गमूळ प्रिंट करते.
08.19 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
08.24 मी आता प्रोग्राम run करते.
08.28 i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा.
08.34 वर्गमूळ 169 = 13, कॅन्वस वर दर्शित आहे.
08.39 पुन्हा run करूया.
08.42 i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा.
08.49 जर आपण ऋण संख्या प्रविष्ट केली तर आउटपुट 'nan' आहे याचा अर्थ not a number.
08.56 ऋण संख्याचे वर्गमूळ ही खरी संख्या नसते.
09.02 पुढे चला प्रोग्राम च्या माध्यमाने धनात्मक संख्याच्या घनमुळा चे मूलयमापन करूया.
09.08 मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते.
09.19 कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा.
09.25 मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे.
09.31 मी प्रोग्राम समजावून सांगते.
09.35 "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते.
09.38 कृपया लक्ष असु द्या हे सिंगल लाइन कमेंट आहे.
09.42 प्रत्येक कमेंट # चिन्हाच्या पुढे असावे.
09.48 reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते.
09.53 $i and $C यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे.
09.59 $C=($i)^(1/3) संख्याच्या घनमुळा चे गणन करते.
10.07 fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते.
10.13 print $C संख्याचे घनमुळ प्रिंट करते.
10.19 spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते.
10.23 चला प्रोग्राम run करूया.
10.27 i साठी 343एंटर करा आणि OK वर क्लिक करा.
10.34 343 चे घनमूळ 7 हे कॅन्वस वर दिसत आहे.
10.40 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
10.43 संक्षिप्त रूपात,
10.46 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
10.49 प्रोग्रामिंग कंसेप्ट,
10.52 sqrt फंक्शन वापरणे,
10.55 प्रिंट कमांड वापरणे,
10.57 KTurtle editor आणि canvas चा वापर करणे शिकलो.
11.02 Assignmentच्या स्वरुपात तुम्ही मूलभूत कमांड चा वापर करून,
11.08 संख्याचे घनमूळ,
11.11 संख्याच्या nth वर्ग शोधा.
11.15 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.19 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
11.22 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
11.27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
11.29 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.32 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
11.35 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11.44 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
11.48 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
11.55 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
11.59 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble