Difference between revisions of "KTurtle/C2/Grammar-of-TurtleScript/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
 
|-
 
|-
||00.01
+
||00:01
 
|| सर्वाना नमस्कार 
 
|| सर्वाना नमस्कार 
  
 
|-
 
|-
||00.02
+
||00:02
 
||'''KTurtle''' मधील  '''Grammar of TurtleScript''' वरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले  स्वागत आहे.
 
||'''KTurtle''' मधील  '''Grammar of TurtleScript''' वरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले  स्वागत आहे.
 
|-
 
|-
||00.08 
+
||00:08 
 
||या टयूटोरिअल मध्ये, आपण शिकणार आहोत,
 
||या टयूटोरिअल मध्ये, आपण शिकणार आहोत,
 
|-
 
|-
||00.11
+
||00:11
  
 
||टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 'if'-'else'कंडीशन.
 
||टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 'if'-'else'कंडीशन.
 
|-
 
|-
||00.16
+
||00:16
 
||हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  KTurtle version. 0.8.1 बीटा चा वापर करीत  आहे. 
 
||हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  KTurtle version. 0.8.1 बीटा चा वापर करीत  आहे. 
  
 
|-
 
|-
|| 00.29
+
|| 00:29
 
||आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटलचे मूलभूत ज्ञान आहे. 
 
||आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटलचे मूलभूत ज्ञान आहे. 
 
|-
 
|-
||00.35
+
||00:35
 
||जर नसेल , तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  '''http://spoken-tutorial.org''' पहा. 
 
||जर नसेल , तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  '''http://spoken-tutorial.org''' पहा. 
 
|-
 
|-
||00.40
+
||00:40
 
||आता नवीन '''KTurtle'''अप्लिकेशन  खोला.
 
||आता नवीन '''KTurtle'''अप्लिकेशन  खोला.
 
|-
 
|-
||00.43
+
||00:43
 
||'''Dash home''' वर क्लीक करा.
 
||'''Dash home''' वर क्लीक करा.
 
|-
 
|-
||00.45
+
||00:45
 
||सर्च बारमध्ये '''KTurtle''' टाईप करा.
 
||सर्च बारमध्ये '''KTurtle''' टाईप करा.
 
|-
 
|-
||00.49
+
||00:49
 
|| '''KTurtle''' आयकॉन वर क्लीक करा.  
 
|| '''KTurtle''' आयकॉन वर क्लीक करा.  
 
|-
 
|-
||00.52
+
||00:52
 
||आपण  '''Terminal''' चा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो. 
 
||आपण  '''Terminal''' चा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो. 
 
|-
 
|-
||00.56
+
||00:56
 
||'''Terminal''' खोलण्यासाठी '''CTRL+ALT+T''' एकाच वेळी दाबा. 
 
||'''Terminal''' खोलण्यासाठी '''CTRL+ALT+T''' एकाच वेळी दाबा. 
 
|-
 
|-
||01.01
+
||01:01
 
|| केटर्टल टाईप करा आणि  केटर्टल अप्लिकेशन  खोलण्यासाठी एन्टर दाबा. 
 
|| केटर्टल टाईप करा आणि  केटर्टल अप्लिकेशन  खोलण्यासाठी एन्टर दाबा. 
 
|-
 
|-
||01.08
+
||01:08
 
|प्रथम  '''TurtleScript''' पहा. 
 
|प्रथम  '''TurtleScript''' पहा. 
 
|-
 
|-
||01.11
+
||01:11
 
|| '''TurtleScript''' एक प्रोग्रामिंग भाषा आहे. 
 
|| '''TurtleScript''' एक प्रोग्रामिंग भाषा आहे. 
 
|-
 
|-
||01.15
+
||01:15
 
|त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरली आहेत
 
|त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरली आहेत
 
|-
 
|-
||01.21 
+
||01:21 
 
|| ती टर्टलला काय करावे याची सूचना देतात 
 
|| ती टर्टलला काय करावे याची सूचना देतात 
 
|-
 
|-
||01.25 
+
||01:25 
 
|| ''' KTurtle''' मधील '''Grammar of TurtleScript''' समावेश करते, 
 
|| ''' KTurtle''' मधील '''Grammar of TurtleScript''' समावेश करते, 
 
|-
 
|-
||01.30 
+
||01:30 
 
|| कमेंटस 
 
|| कमेंटस 
 
|-
 
|-
||01.31
+
||01:31
 
|| कमांड्स 
 
|| कमांड्स 
 
|-
 
|-
||01.32
+
||01:32
 
|| नंबर्स   
 
|| नंबर्स   
 
|-
 
|-
||01.33
+
||01:33
 
|| स्ट्रींग्स  
 
|| स्ट्रींग्स  
 
|-
 
|-
||01.34
+
||01:34
 
|| वेरिअबल्स आणि 
 
|| वेरिअबल्स आणि 
 
|-
 
|-
||01.36
+
||01:36
 
|| बुलिअन वॅल्यूस.
 
|| बुलिअन वॅल्यूस.
 
|-
 
|-
||01.38
+
||01:38
 
||आता आपण पाहू नंबर्स कुठे संग्रहित करावे 
 
||आता आपण पाहू नंबर्स कुठे संग्रहित करावे 
 
|-
 
|-
||01.42
+
||01:42
 
||नंबर्स येथे संग्रहित करू शकतो,
 
||नंबर्स येथे संग्रहित करू शकतो,
 
|-
 
|-
||01.44
+
||01:44
 
||मेथेमेटिकल ऑपरेटर्स 
 
||मेथेमेटिकल ऑपरेटर्स 
 
|-
 
|-
||01.46
+
||01:46
 
||कम्पेरीजन ऑपरेटर्स आणि  
 
||कम्पेरीजन ऑपरेटर्स आणि  
 
|-
 
|-
||01.49
+
||01:49
 
||वेरिअबल्स
 
||वेरिअबल्स
 
|-
 
|-
||01.50
+
||01:50
 
||स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे. 
 
||स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे. 
 
|-
 
|-
||01.54
+
||01:54
 
||प्रथम वेरिअबल्सकडे पहा  
 
||प्रथम वेरिअबल्सकडे पहा  
 
|-
 
|-
||01.57
+
||01:57
 
|| वेरिअबल्स हे शब्द आहेत जे $ चिन्हाने सुरु होतात, उदाहरणार्थ $a .  
 
|| वेरिअबल्स हे शब्द आहेत जे $ चिन्हाने सुरु होतात, उदाहरणार्थ $a .  
 
|-
 
|-
|| 02.04
+
|| 02:04
 
||एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत   
 
||एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत   
 
|-
 
|-
||02.09
+
||02:09
 
||असाइग्नमेंट , इक्वल टू (=), वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे. 
 
||असाइग्नमेंट , इक्वल टू (=), वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे. 
 
|-
 
|-
||02.14
+
||02:14
 
|| वेरिअबल्स नंबर्स सामाविष्ट करू शकतात '''$a=100'''. 
 
|| वेरिअबल्स नंबर्स सामाविष्ट करू शकतात '''$a=100'''. 
 
|-
 
|-
||02.20
+
||02:20
 
||स्ट्रींग्स  सामाविष्ट करू शकतात '''$a=hello''' किंवा 
 
||स्ट्रींग्स  सामाविष्ट करू शकतात '''$a=hello''' किंवा 
 
|-
 
|-
||02.25
+
||02:25
 
||बुलिअन व्ह्यालूस जे  true किंवा false असतात  '''$a=true'''
 
||बुलिअन व्ह्यालूस जे  true किंवा false असतात  '''$a=true'''
 
|-
 
|-
||02.32
+
||02:32
 
||प्रोग्राम जोपर्यंत एक्सेक्युशन संपवत नाही किंवा जोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंत वेरिअबल आशय ठेवतो. 
 
||प्रोग्राम जोपर्यंत एक्सेक्युशन संपवत नाही किंवा जोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंत वेरिअबल आशय ठेवतो. 
 
|-
 
|-
||02.41
+
||02:41
 
|| उदाहरणार्थ, हा कोड मानूया. 
 
|| उदाहरणार्थ, हा कोड मानूया. 
 
|-
 
|-
||02.44
+
||02:44
 
||आता टाईप करा,  ,'''$a = 2004''' 
 
||आता टाईप करा,  ,'''$a = 2004''' 
 
|-
 
|-
||02.50
+
||02:50
 
||'''$b = 25''' 
 
||'''$b = 25''' 
 
|-
 
|-
||02.55
+
||02:55
 
||'''print $a + $b''' 
 
||'''print $a + $b''' 
 
|-
 
|-
||03.01
+
||03:01
 
|| वेरिअबल 'a' ने  ''' 2004''' हि किंमत निश्चित केली आहे 
 
|| वेरिअबल 'a' ने  ''' 2004''' हि किंमत निश्चित केली आहे 
 
|-
 
|-
||03.06
+
||03:06
 
|| वेरिअबल 'b' ने  ''' 25''' हि किंमत निश्चित केली आहे
 
|| वेरिअबल 'b' ने  ''' 25''' हि किंमत निश्चित केली आहे
 
|-
 
|-
||03.10
+
||03:10
 
||'''print''' कमांड, टर्टलला कॅनवासवर काही लिहिण्यासाठी आदेश देते. 
 
||'''print''' कमांड, टर्टलला कॅनवासवर काही लिहिण्यासाठी आदेश देते. 
 
|-
 
|-
|| 03.15
+
|| 03:15
 
||'''print''' कमांड, इनपुट म्हणून नंबर्स आणि स्ट्रींग्स घेते. 
 
||'''print''' कमांड, इनपुट म्हणून नंबर्स आणि स्ट्रींग्स घेते. 
 
|-
 
|-
||03.19
+
||03:19
 
||'''print $a + $b''' कमांड, टर्टलला कॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आदेश देते. 
 
||'''print $a + $b''' कमांड, टर्टलला कॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आदेश देते. 
 
|-
 
|-
|| 03.29
+
|| 03:29
 
||आता कोड '''slow''' गतीने रन करा. 
 
||आता कोड '''slow''' गतीने रन करा. 
 
|-
 
|-
||03.34
+
||03:34
 
||'''2029''' व्ह्याल्यू  कॅनवासवर प्रदर्शित होईल. 
 
||'''2029''' व्ह्याल्यू  कॅनवासवर प्रदर्शित होईल. 
 
|-
 
|-
||03.40
+
||03:40
 
||आता पुढील मेथेमेटिकल ऑपरेटर्स पाहू 
 
||आता पुढील मेथेमेटिकल ऑपरेटर्स पाहू 
 
|-
 
|-
||03.44
+
||03:44
 
|| मेथेमेटिकल ऑपरेटर्स समाविष्ट करत आहेत 
 
|| मेथेमेटिकल ऑपरेटर्स समाविष्ट करत आहेत 
  
Line 171: Line 171:
 
* '''/''' (भागाकर)
 
* '''/''' (भागाकर)
 
|-
 
|-
||03.53
+
||03:53
 
|| मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास क्लिन  करण्यासाठी clear कमांड टाईप करीन आणि रन करीन. 
 
|| मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास क्लिन  करण्यासाठी clear कमांड टाईप करीन आणि रन करीन. 
 
|-
 
|-
||04.01
+
||04:01
 
||माझ्याकडे आगोदरच टेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. 
 
||माझ्याकडे आगोदरच टेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. 
 
|-
 
|-
||04.05
+
||04:05
 
||आता मी कोड समजावित आहे. 
 
||आता मी कोड समजावित आहे. 
 
|-
 
|-
||04.08
+
||04:08
 
||reset कमांड टर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते
 
||reset कमांड टर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते
 
|-
 
|-
||04.12
+
||04:12
 
||'''canvassize 200,200''' कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200 पिक्सल्स वर स्थापित करते. 
 
||'''canvassize 200,200''' कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200 पिक्सल्स वर स्थापित करते. 
 
|-
 
|-
||04.22
+
||04:22
 
||व्हेल्यु '''1+1''' हि ''' $add,''' वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. 
 
||व्हेल्यु '''1+1''' हि ''' $add,''' वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. 
 
|-
 
|-
||04.26
+
||04:26
 
||व्हेल्यु '''20-5''' हि '''$subtract'''  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
||व्हेल्यु '''20-5''' हि '''$subtract'''  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
|-
 
|-
||04.31
+
||04:31
 
||व्हेल्यु  '''15 * 2''' हि '''$multiply''' वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
||व्हेल्यु  '''15 * 2''' हि '''$multiply''' वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
|-
 
|-
||04.36
+
||04:36
 
||'''30/30'' हि  '''$divide'''  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
||'''30/30'' हि  '''$divide'''  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
 
|-
 
|-
||04.40
+
||04:40
 
||'''go 10,10''' टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 10 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे करते.  
 
||'''go 10,10''' टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 10 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे करते.  
 
|-
 
|-
||04.52
+
||04:52
 
||'''print''' कमांड कॅनवासवर वेरिअबल प्रदर्शित करते.   
 
||'''print''' कमांड कॅनवासवर वेरिअबल प्रदर्शित करते.   
 
|-
 
|-
||04.56
+
||04:56
 
||मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि '''KTurtle''' एडिटरमध्ये पेस्ट करेन.
 
||मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि '''KTurtle''' एडिटरमध्ये पेस्ट करेन.
 
|-
 
|-
||05.03
+
||05:03
 
||टुटोरिअल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.   
 
||टुटोरिअल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.   
 
|-
 
|-
||05.08
+
||05:08
 
|प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  
 
|प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  
 
|-
 
|-
||05.13
+
||05:13
 
|प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा
 
|प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा
 
|-
 
|-
||05.17
+
||05:17
 
|एक्झेक्युट होणारी कमांड एडिटरमध्ये ठळक केली आहे.
 
|एक्झेक्युट होणारी कमांड एडिटरमध्ये ठळक केली आहे.
 
|-
 
|-
||05.22
+
||05:22
 
|टर्टल कॅनवासवर स्पष्ट स्थानांवर व्ह्याल्युस प्रदर्शित करते.  
 
|टर्टल कॅनवासवर स्पष्ट स्थानांवर व्ह्याल्युस प्रदर्शित करते.  
 
|-
 
|-
||05.34
+
||05:34
 
||आता '''comparison operator''' वापरण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ.  
 
||आता '''comparison operator''' वापरण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ.  
 
|-
 
|-
|| 05.41
+
|| 05:41
 
|| मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी '''clear'''  कमांड टाईप करेल  आणि रन करेल.
 
|| मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी '''clear'''  कमांड टाईप करेल  आणि रन करेल.
 
|-
 
|-
|| 05.49
+
|| 05:49
 
||मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीन. 
 
||मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीन. 
 
|-
 
|-
|| 05.53
+
|| 05:53
 
|| आता टाईप करू,
 
|| आता टाईप करू,
 
|-
 
|-
||05.55
+
||05:55
 
||'''$answer = 10 > 3'''
 
||'''$answer = 10 > 3'''
 
|-
 
|-
||06.03
+
||06:03
 
||'''print $answer'''
 
||'''print $answer'''
 
|-
 
|-
||06.09
+
||06:09
 
||येथे ’'''greater than'''’ ऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे.  
 
||येथे ’'''greater than'''’ ऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे.  
 
|-
 
|-
||06.14
+
||06:14
 
||या तुलनेचा परिणाम, '''boolean value true''' ,
 
||या तुलनेचा परिणाम, '''boolean value true''' ,
 
|-
 
|-
||06.19
+
||06:19
 
||वेरिअबल '''$answer''' मध्ये संग्रहित होते आणि व्ह्याल्यू '''true''' कॅनवासवर प्रदर्शित करते.  
 
||वेरिअबल '''$answer''' मध्ये संग्रहित होते आणि व्ह्याल्यू '''true''' कॅनवासवर प्रदर्शित करते.  
 
|-
 
|-
|| 06.27
+
|| 06:27
 
||आता कोड रन करू 
 
||आता कोड रन करू 
 
|-
 
|-
||06.29
+
||06:29
 
||टर्टल कॅनवासवर '''Boolean value true'''  प्रदर्शित करते.
 
||टर्टल कॅनवासवर '''Boolean value true'''  प्रदर्शित करते.
 
|-
 
|-
||06.34
+
||06:34
 
|चला आता पाहू, स्ट्रींग्स या अेप्लिकेशनमध्ये कसे काम करते.
 
|चला आता पाहू, स्ट्रींग्स या अेप्लिकेशनमध्ये कसे काम करते.
 
|-
 
|-
||06.39
+
||06:39
 
||स्ट्रींग्स नंबर्स प्रमाणे वेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात. 
 
||स्ट्रींग्स नंबर्स प्रमाणे वेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात. 
 
|-
 
|-
||06.43
+
||06:43
 
||स्ट्रींग्स मेथेमेटिकल किंवा कम्पेरीजन ऑपरेटर्स मध्ये वापरता येत नाहित. 
 
||स्ट्रींग्स मेथेमेटिकल किंवा कम्पेरीजन ऑपरेटर्स मध्ये वापरता येत नाहित. 
 
|-
 
|-
||06.49
+
||06:49
 
||स्ट्रींग्स लाल रंगात ठळक केले आहेत. 
 
||स्ट्रींग्स लाल रंगात ठळक केले आहेत. 
 
|-
 
|-
||06.53
+
||06:53
 
||केटर्टल रेषा डबल अवतरण चिन्हात स्ट्रिंग म्हणून ओळखते.  
 
||केटर्टल रेषा डबल अवतरण चिन्हात स्ट्रिंग म्हणून ओळखते.  
 
|-
 
|-
|| 07.00
+
|| 07:00
 
||मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी '''clear'''  कमांड टाईप करेल  आणि रन करीन. 
 
||मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल  आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी '''clear'''  कमांड टाईप करेल  आणि रन करीन. 
 
|-
 
|-
||  07.08
+
||  07:08
 
||आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल  
 
||आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल  
 
|-
 
|-
||07.11
+
||07:11
 
||येथे फक्त दोन बुलिअन व्ह्याल्युस आहेत: '''true''' आणि '''false.''' 
 
||येथे फक्त दोन बुलिअन व्ह्याल्युस आहेत: '''true''' आणि '''false.''' 
 
|-
 
|-
||07.16
+
||07:16
 
|उदाहरणार्थ कोड टाईप करू ,
 
|उदाहरणार्थ कोड टाईप करू ,
 
|-
 
|-
||07.20
+
||07:20
 
||'''$answer = 7<5'''
 
||'''$answer = 7<5'''
 
|-
 
|-
||07.28
+
||07:28
 
||'''print $answer''' 
 
||'''print $answer''' 
 
|-
 
|-
||07.34
+
||07:34
 
||'''Boolean value false''' हि '''$answer'''  वेरिअबलला असाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे.  
 
||'''Boolean value false''' हि '''$answer'''  वेरिअबलला असाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे.  
 
|-
 
|-
|| 07.43
+
|| 07:43
 
||आता कोड रन करू .
 
||आता कोड रन करू .
 
|-
 
|-
||07.47
+
||07:47
 
||टर्टल कॅनवासवर '''boolean''' व्ह्याल्यू  '''false''' दर्शवेल.
 
||टर्टल कॅनवासवर '''boolean''' व्ह्याल्यू  '''false''' दर्शवेल.
 
|-
 
|-
|| 07.51
+
|| 07:51
 
||चला आता ‘if-else’कंडीशन विषयी शिकू.
 
||चला आता ‘if-else’कंडीशन विषयी शिकू.
 
|-
 
|-
||07.56
+
||07:56
 
|| ‘if’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा '''boolean''' व्ह्याल्यू ‘true’ असेल.  
 
|| ‘if’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा '''boolean''' व्ह्याल्यू ‘true’ असेल.  
 
|-
 
|-
||08.03
+
||08:03
 
||‘else’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ‘if’ कंडीशन ‘false’ असेल.  
 
||‘else’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ‘if’ कंडीशन ‘false’ असेल.  
 
|-
 
|-
|| 08.09
+
|| 08:09
 
|मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी  '''clear''' कमांड टाईप करेल  आणि रन करेल  
 
|मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी  '''clear''' कमांड टाईप करेल  आणि रन करेल  
 
|-
 
|-
||08.17
+
||08:17
 
|| माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट  फाईल मध्ये एक कोड आहे.
 
|| माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट  फाईल मध्ये एक कोड आहे.
 
|-
 
|-
|| 08.21  
+
|| 08:21  
 
||हा कोड नंबर 4 , 5 आणि 6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो.  
 
||हा कोड नंबर 4 , 5 आणि 6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो.  
 
|-
 
|-
||08.30
+
||08:30
 
||मी टेक्स्ट  एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि '''KTurtle''' एडिटरमध्ये पेस्ट करेन.
 
||मी टेक्स्ट  एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि '''KTurtle''' एडिटरमध्ये पेस्ट करेन.
  
 
|-
 
|-
||08.36
+
||08:36
 
||टुटोरिअल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
 
||टुटोरिअल थांबवा आणि  '''KTurtle''' एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
 
|-
 
|-
||08.42
+
||08:42
 
||प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.
 
||प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.
 
|-
 
|-
|| 08.46
+
|| 08:46
 
||आता कोड रन करू .
 
||आता कोड रन करू .
 
|-
 
|-
||08.49
+
||08:49
 
||टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते. 
 
||टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते. 
 
|-
 
|-
||08.53
+
||08:53
 
||आणि कॅनवासवर  4 is smaller than 6 परिणाम प्रदर्शित होईल. 
 
||आणि कॅनवासवर  4 is smaller than 6 परिणाम प्रदर्शित होईल. 
 
|-
 
|-
||09.00
+
||09:00
 
||हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
||हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
|-
 
|-
||09.05
+
||09:05
 
||चला सारांश पाहू.   
 
||चला सारांश पाहू.   
 
|-
 
|-
||09.07
+
||09:07
 
||या टुटोरिअलमध्ये, आपण,
 
||या टुटोरिअलमध्ये, आपण,
 
|-
 
|-
||09.11
+
||09:11
 
|टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 
 
|टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 
 
|-
 
|-
||09.14
+
||09:14
 
||  ‘if-else’कंडीशन यांबद्दल शिकलो.
 
||  ‘if-else’कंडीशन यांबद्दल शिकलो.
 
|-
 
|-
||09.17
+
||09:17
 
||आता साइग्नमेंट भाग पाहु.
 
||आता साइग्नमेंट भाग पाहु.
 
|-
 
|-
||09.19
+
||09:19
 
||'''Solve an equation using'''
 
||'''Solve an equation using'''
 
|-
 
|-
||09.22
+
||09:22
 
||‘if-else’ अटी 
 
||‘if-else’ अटी 
 
|-
 
|-
||09.24
+
||09:24
 
|| मेथेमेटिकल आणि कम्पेरीजन ऑपरेटर्स
 
|| मेथेमेटिकल आणि कम्पेरीजन ऑपरेटर्स
 
|-
 
|-
||09.27
+
||09:27
 
|| “print” आणि “go” कमांडस वापरून परिणाम प्रदर्शित करा. 
 
|| “print” आणि “go” कमांडस वापरून परिणाम प्रदर्शित करा. 
 
|-
 
|-
||09.33
+
||09:33
 
||असाइग्नमेंट सोडवण्यासाठी, 
 
||असाइग्नमेंट सोडवण्यासाठी, 
 
|-
 
|-
||09.35
+
||09:35
 
||कुठलेही चार रयाण्डम नंबर्स निवडा. 
 
||कुठलेही चार रयाण्डम नंबर्स निवडा. 
 
|-
 
|-
||09.38
+
||09:38
 
|| रयाण्डम नंबर्सच्या दोन समूहांचा गुणाकार करा.  
 
|| रयाण्डम नंबर्सच्या दोन समूहांचा गुणाकार करा.  
 
|-
 
|-
||09.42
+
||09:42
 
|| कम्पेरीजन ऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा.   
 
|| कम्पेरीजन ऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा.   
 
|-
 
|-
||09.46
+
||09:46
 
|| दोन्ही परिणाम प्रदर्शित करा.
 
|| दोन्ही परिणाम प्रदर्शित करा.
 
|-
 
|-
||09.49
+
||09:49
 
|| कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा.  
 
|| कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा.  
 
|-
 
|-
||09.54
+
||09:54
 
||तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता. 
 
||तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता. 
 
|-
 
|-
||09.59
+
||09:59
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.http://spoken-tutorial.org/What  
 
||प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.http://spoken-tutorial.org/What  
 
|-
 
|-
||10.03
+
||10:03
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
 
|-
 
|-
||10.06
+
||10:06
 
||जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ  डाउनलोड करूनही पाहु शकता.
 
||जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ  डाउनलोड करूनही पाहु शकता.
 
|-
 
|-
|| 10.12
+
|| 10:12
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम
 
|-
 
|-
||10.14
+
||10:14
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
||स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
|-
 
|-
||10.18
+
||10:18
 
||परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
 
||परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
 
|-
 
|-
||10.22
+
||10:22
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 
||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
 
|-
 
|-
|| 10.30
+
|| 10:30
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
 
||स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
 
|-
 
|-
||10.35
+
||10:35
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
||1043
+
||10:43
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
||या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
 
|-
 
|-
||10.48
+
||10:48
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी  रंजना भांबळे यांचा आहे.
 
||या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी  रंजना भांबळे यांचा आहे.
 
|-
 
|-
||10.52
+
||10:52
 
||सहभागासाठी धन्यवाद. 
 
||सहभागासाठी धन्यवाद. 
 
|-
 
|-

Revision as of 17:10, 24 June 2014

Visual Cue Narration
00:01 सर्वाना नमस्कार 
00:02 KTurtle मधील  Grammar of TurtleScript वरील स्पोकन टयूटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:08  या टयूटोरिअल मध्ये, आपण शिकणार आहोत,
00:11 टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 'if'-'else'कंडीशन.
00:16 हि टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS version 12.04  KTurtle version. 0.8.1 बीटा चा वापर करीत आहे. 
00:29 आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटलचे मूलभूत ज्ञान आहे. 
00:35 जर नसेल , तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा. 
00:40 आता नवीन KTurtleअप्लिकेशन खोला.
00:43 Dash home वर क्लीक करा.
00:45 सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा.
00:49  KTurtle आयकॉन वर क्लीक करा.  
00:52 आपण  Terminal चा वापर करूनही केटर्टल खोलु शकतो. 
00:56 Terminal खोलण्यासाठी CTRL+ALT+T एकाच वेळी दाबा. 
01:01  केटर्टल टाईप करा आणि  केटर्टल अप्लिकेशन  खोलण्यासाठी एन्टर दाबा. 
01:08 प्रथम  TurtleScript पहा. 
01:11 TurtleScript एक प्रोग्रामिंग भाषा आहे. 
01:15 त्यात विविध प्रकारचे शब्द आणि चिन्हे विविध कारणांसाठी वापरली आहेत
01:21  ती टर्टलला काय करावे याची सूचना देतात 
01:25    KTurtle मधील Grammar of TurtleScript समावेश करते, 
01:30  कमेंटस 
01:31 कमांड्स 
01:32 नंबर्स   
01:33 स्ट्रींग्स  
01:34 वेरिअबल्स आणि 
01:36 बुलिअन वॅल्यूस.
01:38 आता आपण पाहू नंबर्स कुठे संग्रहित करावे 
01:42 नंबर्स येथे संग्रहित करू शकतो,
01:44 मेथेमेटिकल ऑपरेटर्स 
01:46 कम्पेरीजन ऑपरेटर्स आणि  
01:49 वेरिअबल्स
01:50 स्पष्ट दृश्यासाठी मी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीत आहे. 
01:54 प्रथम वेरिअबल्सकडे पहा  
01:57  वेरिअबल्स हे शब्द आहेत जे $ चिन्हाने सुरु होतात, उदाहरणार्थ $a .  
02:04 एडिटर मध्ये ते जांभळ्या रंगात ठळक केले आहेत   
02:09 असाइग्नमेंट , इक्वल टू (=), वापरून वेरिअबलने त्याचा आशय दिला आहे. 
02:14  वेरिअबल्स नंबर्स सामाविष्ट करू शकतात $a=100
02:20 स्ट्रींग्स  सामाविष्ट करू शकतात $a=hello किंवा 
02:25 बुलिअन व्ह्यालूस जे  true किंवा false असतात  $a=true
02:32 प्रोग्राम जोपर्यंत एक्सेक्युशन संपवत नाही किंवा जोपर्यंत तो दुसरे काही रिअसाइग्न करीत नाही तोपर्यंत वेरिअबल आशय ठेवतो. 
02:41  उदाहरणार्थ, हा कोड मानूया. 
02:44 आता टाईप करा,  ,$a = 2004 
02:50 $b = 25 
02:55 print $a + $b 
03:01  वेरिअबल 'a' ने   2004 हि किंमत निश्चित केली आहे 
03:06  वेरिअबल 'b' ने   25 हि किंमत निश्चित केली आहे
03:10 print कमांड, टर्टलला कॅनवासवर काही लिहिण्यासाठी आदेश देते. 
03:15 print कमांड, इनपुट म्हणून नंबर्स आणि स्ट्रींग्स घेते. 
03:19 print $a + $b कमांड, टर्टलला कॅनवासवर दोन किंमती जोडण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी आदेश देते. 
03:29 आता कोड slow गतीने रन करा. 
03:34 2029 व्ह्याल्यू  कॅनवासवर प्रदर्शित होईल. 
03:40 आता पुढील मेथेमेटिकल ऑपरेटर्स पाहू 
03:44  मेथेमेटिकल ऑपरेटर्स समाविष्ट करत आहेत 
  • + (बेरिज )
  •  - (वजाबाकी)
  •  * (गुणाकार)
  • / (भागाकर)
03:53 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करीन आणि रन करीन. 
04:01 माझ्याकडे आगोदरच टेक्ष्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. 
04:05 आता मी कोड समजावित आहे. 
04:08 reset कमांड टर्टलला त्याच्या मूळ स्थानावर स्थापित करते
04:12 canvassize 200,200 कॅनवासची लांबी आणि उंची प्रत्येकी 200 पिक्सल्स वर स्थापित करते. 
04:22 व्हेल्यु 1+1 हि  $add, वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे. 
04:26 व्हेल्यु 20-5 हि $subtract  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04:31 व्हेल्यु  15 * 2 हि $multiply वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04:36 '30/30 हि  $divide  वेरिअबल मध्ये असाइग्न केली आहे.
04:40 go 10,10 टर्टलला 10 पिक्सल्स कॅनवासच्या डावीकडे आणि 10 पिक्सल्स कॅनवासच्या वरिल बाजूकडे करते.  
04:52 print कमांड कॅनवासवर वेरिअबल प्रदर्शित करते.   
04:56 मी टेक्ष्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
05:03 टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.   
05:08 प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.  
05:13 प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा
05:17 एक्झेक्युट होणारी कमांड एडिटरमध्ये ठळक केली आहे.
05:22 टर्टल कॅनवासवर स्पष्ट स्थानांवर व्ह्याल्युस प्रदर्शित करते.  
05:34 आता comparison operator वापरण्यासाठी एक साधे उदाहरण घेऊ.  
05:41 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास क्लिन करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल.
05:49 मी स्पष्ट व्ह्यूसाठी प्रोग्राम टेक्ष्ट झूम करीन. 
05:53  आता टाईप करू,
05:55 $answer = 10 > 3
06:03 print $answer
06:09 येथे ’greater than’ ऑपरेटरने 10 ची तुलना 3 बरोबर केली आहे.  
06:14 या तुलनेचा परिणाम, boolean value true ,
06:19 वेरिअबल $answer मध्ये संग्रहित होते आणि व्ह्याल्यू true कॅनवासवर प्रदर्शित करते.  
06:27 आता कोड रन करू 
06:29 टर्टल कॅनवासवर Boolean value true  प्रदर्शित करते.
06:34 चला आता पाहू, स्ट्रींग्स या अेप्लिकेशनमध्ये कसे काम करते.
06:39 स्ट्रींग्स नंबर्स प्रमाणे वेरिअबल मध्ये वापरता येऊ शकतात. 
06:43 स्ट्रींग्स मेथेमेटिकल किंवा कम्पेरीजन ऑपरेटर्स मध्ये वापरता येत नाहित. 
06:49 स्ट्रींग्स लाल रंगात ठळक केले आहेत. 
06:53 केटर्टल रेषा डबल अवतरण चिन्हात स्ट्रिंग म्हणून ओळखते.  
07:00 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करेल आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करीन. 
 07:08 आता मी बुलिअन व्ह्याल्युस विषयी समजवेल
07:11 येथे फक्त दोन बुलिअन व्ह्याल्युस आहेत: true आणि false. 
07:16 उदाहरणार्थ कोड टाईप करू ,
07:20 $answer = 7<5
07:28 print $answer 
07:34 Boolean value false हि $answer  वेरिअबलला असाइग्न आहे कारण 7 हा 5 पेक्षा मोठा आहे.  
07:43 आता कोड रन करू .
07:47 टर्टल कॅनवासवर boolean व्ह्याल्यू  false दर्शवेल.
07:51 चला आता ‘if-else’कंडीशन विषयी शिकू.
07:56  ‘if’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा boolean व्ह्याल्यू ‘true’ असेल.  
08:03 ‘else’ कंडीशन फक्त तेव्हाच कार्यान्वित होईल जेव्हा ‘if’ कंडीशन ‘false’ असेल.  
08:09 मी एडिटरमध्ये वर्तमान कोड रद्द करीन आणि कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल  
08:17 माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट फाईल मध्ये एक कोड आहे.
08:21 हा कोड नंबर 4 , 5 आणि 6 यांची तुलना करतो आणि त्यानुसार कॅन्वस वर परिणाम प्रदर्शित करतो.  
08:30 मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
08:36 टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
08:42 प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा.
08:46 आता कोड रन करू .
08:49 टर्टल 4 आणि 5 व्ह्याल्युसची तुलना करते. 
08:53 आणि कॅनवासवर  4 is smaller than 6 परिणाम प्रदर्शित होईल. 
09:00 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:05 चला सारांश पाहू.   
09:07 या टुटोरिअलमध्ये, आपण,
09:11 टर्टल स्क्रिप्टचे व्याकरण आणि 
09:14  ‘if-else’कंडीशन यांबद्दल शिकलो.
09:17 आता साइग्नमेंट भाग पाहु.
09:19 Solve an equation using
09:22 ‘if-else’ अटी 
09:24  मेथेमेटिकल आणि कम्पेरीजन ऑपरेटर्स
09:27 “print” आणि “go” कमांडस वापरून परिणाम प्रदर्शित करा. 
09:33 असाइग्नमेंट सोडवण्यासाठी, 
09:35 कुठलेही चार रयाण्डम नंबर्स निवडा. 
09:38 रयाण्डम नंबर्सच्या दोन समूहांचा गुणाकार करा.  
09:42 कम्पेरीजन ऑपरेटर्स वापरून परिणामांची तुलना करा.   
09:46 दोन्ही परिणाम प्रदर्शित करा.
09:49  कॅनवासच्या मध्यभागी उत्तम परिणाम प्रदर्शित करा.  
09:54 तुम्ही जे तुम्हाला आवडेल असे कुठलेही समीकरण निवडू शकता. 
09:59 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.http://spoken-tutorial.org/What  
10:03 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:06 जर तुमच्याकडे चांगली बेंड विड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10:12 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम
10:14 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:18 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:22 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
10:30 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा Talk to teacher प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
10:35 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
10:43 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
10:48 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे यांचा आहे.
10:52 सहभागासाठी धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble