KTouch/S1/Customizing-Ktouch/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:23, 19 February 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.00 Customizing Ktouch वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00.04 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही शिकाल,


00.08 एक लेक्चर बनविणे,

Ktouch कस्टमाइज़ करणे,

आपले स्वत: चे कीबोर्ड तयार करणे.


00.13 येथे आपण Ubuntu Linux 11.10. वर Ktouch 1.7.1 वापरत आहोत.


00.21 चला KTouch उघडू .


00.25 पहा Level 3 दर्शवित आहे.


00.28 कारण Ktouch बंद करताना आपण level 3 मध्ये होतो.


00.32 आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे.


00.36 येथे आपण Teacher’s Line मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू


00.42 मुख्य मेनु वरुन File निवडा आणि Edit Lecture वर क्लिक करा.


00.48 Open Lecture File डाइलॉग बॉक्स दिसेल.


00.52 आता, Create New Lecture पर्याय निवडा आणि OK वर क्लिक करा.


00.57 KTouch Lecture Editor डाइलॉग बॉक्स दिसेल.


01.01 Title फील्ड मध्ये A default lecture नाव निवडून डिलीट करा आणि My New Training Lecture टाइप करा.


01.12 Level Editor लेक्चर लेवेल दर्शविते.


01.15 Level Editor box च्या आत क्‍लिक करा.


01.18 आता, Data of Level 1 च्या खाली New Characters in this Level फील्ड मध्ये ampersand, star, आणि dollar. चे चिन्ह टाइप करा.


01.29 आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू.


01.32 पहा Level Editor box च्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे.


01.38 Level Data फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा.


01.44 ampersand, star आणि dollar चे चिन्ह पाच वेळा प्रविष्ट करा.


01.49 आता Level Editor box च्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. काय झाले?


01.57 Level Editor बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते.


02.02 Level Editor box मधील दुसरी लाइन निवडू.


02.06 Data of Level फील्ड आता 2 दर्शवित आहे.


02.09 आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवेल असेल.


02.13 New Characters in this Level फील्ड मध्ये, fj प्रविष्ट करा.


02.20 Level Data फील्ड मध्ये, fj पाच वेळा प्रविष्ट करा.


02.24 आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये, अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.


02.29 त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवेल्ज़ तयार करू शकता.


02.35 Save आयकॉन वर क्लिक करा.


02.37 Save Training Lecture – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


02.41 Name फील्ड मध्ये, New Training Lecture प्रविष्ट करा.


02.45 आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा.


02.49 Filter ड्रॉप डाउन यादी मध्ये, triangle वर क्लिक करा.


02.52 फाइल च्या फॉरमॅट साठी KTouch Lecture Files कंसात star.ktouch.xml निवडा.


03.03 येथे फाइल सेव करण्यासाठी Desktop वर ब्राउज़ करा. Save वर क्लिक करा.


03.08 KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स आता New Training Lecture नाव दर्शवित आहे.


03.15 आम्ही दोन लेवेल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे.


03.19 KTouch Lecture Editor डायलॉग बॉक्स बंद करू.


03.24 आता आपण तयार केलेले लेक्चर उघडुयात.


03.28 मुख्य मेनु वरुन File निवडा नंतर Open Lecture वर क्लिक करा.


03.34 Select Training Lecture File डायलॉग बॉक्स दिसेल.


03.38 Desktop वर ब्राउज़ करा आणि New Training Lecture.ktouch.xml. निवडा.


03.46 लक्ष द्या, टीचर्स लाइन मध्ये &, *, आणि $ चे चिन्ह दिसत आहे. चला टाइपिंग सुरू करू.


03.54 आपण आपले स्वतः चे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे.


03.59 परत KTouch टायपिंग लेसन वर जाण्यासाठी, File निवडा Open Lecture वर क्लिक करा. खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.


04.10 Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.


04.26 आपण Ktouch ला आपल्या प्रधान्या नुसार कस्टमाइज़ करू शकतो.


04.30 उदाहरणार्थ, जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो, तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते.


04.37 तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज़ करू शकता.


04.41 आता कलर सेट्टिंग्स बदलू.


04.44 मुख्य मेनु वरुन Settings निवडा आणि Configure – Ktouch वर क्लिक करा.


04.50 Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


04.53 Configure – KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Color Settings वर क्लिक करा.


04.58 Color Settings चे विवरण दिसेल.


05.02 Use custom colour for typing line बॉक्स तपासा.


05.05 टीचर्स लाइन फील्ड मध्ये, Text फील्ड च्या पुढील color बॉक्स वर क्लिक करा.


05.12 Select-Color डायलॉग बॉक्स दिसतो.


05.15 Select-Color ,डायलॉग बॉक्स मध्ये green वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.


05.21 Configure – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. Apply वर क्लिक करा. OK वर क्लिक करा.


05.29 टीचर्स लाइन मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत.


05.33 आपण आता आपला स्वतःच्या कीबोर्ड तयार करू.


05.37 नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी, आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्ड चा वापर करायला हवा.


05.42 त्या मध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा.


05.46 मुख्य मेनु वरुन, File, निवडा आणि Edit Keyboard Layout वर क्लिक करा.


05.52 Open Keyboard File डायलॉग बॉक्स दिसेल.


05.56 Open Keyboard File डायलॉग बॉक्स मध्ये select Open a default keyboard निवडा.


06.02 आता या फाइल च्या पुढील बटना वर क्लिक करा.


06.06 कीबोर्ड ची सूची प्रदर्शित आहे. en.keyboard.xmlनिवडा. OK वर क्लिक करा.


06.15 KTouch Keyboard Editor डायलॉग बॉक्स दिसेल.


06.19 कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये Training Keyboard प्रविष्ट करा.


06.25 आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे.


06.29 Language id ड्रॉप-डाउन सूची मधून en निवडा.


06.35 अस्तित्वात असलेल्या कीबोर्ड मधील फॉण्ट बदलू.


06.39 Set Keyboard Font वर क्लिक करा.


06.42 Select Font – KTouch डायलॉग बॉक्स विंडो दिसेल.


06.48 Select Font - KTouch डायलॉग बॉक्स मध्ये Font म्हणून उबंटू निवडू, Font Style म्हणून Italic, आणि Size साठी 11 निवडू.


06.58 आता OK वर क्लिक करा.


07.00 कीबोर्ड सेव करण्यासाठी, Save Keyboard As वर क्लिक करा.


07.04 Save Keyboard – KTouch डायलॉग बॉक्स दिसेल.


07.08 खालील फोल्डर पाथ ब्राउज़ करा.


07.10 Root->usr->share->kde4->apps->Ktouch आणि english.ktouch.xml निवडा.


07.26 Name फील्ड मध्ये, Practice.keyboard.xml प्रविष्ट करा आणि Save वर क्लिक करा.


07.33 | फाइल ‘<name>.keyboard.xml’या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. Close वर क्लिक करा.


07.42 तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरु शकता का? नाही.


07.46 तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल. मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल.


07.57 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.


08.01 या ट्यूटोरियल मध्ये आपण, प्रशिक्षणा साठी एक लेक्चर बनविणे आणि colour settings बदलणे शिकलो.


08.08 आपण अस्तित्त्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून, त्यात बदल करणे आणि तसेच स्वतः चा कीबोर्ड बनविणे ही शिकलो.


08.15 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.


08.18 आपल्या स्वतः चा की बोर्ड तयार करा.


08.20 कीबोर्ड मधील रंगा मध्ये आणि फॉण्ट लेवेल मध्ये बदल करा. आणि परिणाम तपासा.


08.28 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.


08.31 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


08.34 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.


08.38 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,


08.41 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


08.44 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.


08.48 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.


08.54 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.


08.59 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


09.07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro


09.17 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana