Difference between revisions of "Java/C2/do-while/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 111: Line 111:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:05  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:05  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण हे करू जोपर्यंत,
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण हे,
  
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:08  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:08  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''n''' ''is less than or equal to '''''10''' मिळत नाही.
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''n''' ''is less than or equal to '''''10''' होईपर्यंत करू.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:43, 6 February 2014

Title of script: do-while

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 java मधील do-while Loopवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत .
00:06 या पाठातdo-while loop आणि त्याचा वापर करायला शिकू.
00:12 यासाठी

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7 वापरणार आहोत.

00:20 यासाठी javaतील while loop ची माहिती असायला हवी.
00:25 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:32 ही do-while loop ची रचना आहे.
00:37 ही while loop सारखीच आहे.
00:40 ह्याचेही दोन भाग आहेत.
00:42 पहिला loop running condition आणि दुसरा loop variable
00:51 येथे do block च्या नंतर condition लिहिली जाते एवढाच फरक आहे.
00:58 त्यामुळे do block मधील statements कार्यान्वित झाल्यावर condition तपासली जाईल.
01:05 उदाहरण पाहू.
01:07 eclipse वर जाऊ.
01:11 हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे.
01:17 DoWhileDemo हा class बनवून main method लिहिली आहे.
01:22 do-while loop द्वारे 1 ते 10 अंक print करू.
01:27 टाईप करा
01:29 int n equalto 1
01:32 n हे loop variable आहे.
01:36 नंतर टाईप करा do
01:40 open and close braces
01:44 braces मध्ये System.out.println(n);
01:55 n ची व्हॅल्यू print झाल्यावर ती 1 ने वाढवू. त्यासाठी लिहा n equal to n plus 1;
02:05 आपण हे,
02:08 n is less than or equal to 10 होईपर्यंत करू.
02:10 braces च्या बाहेर टाईप करा while कंसात (n less than or equal to 10)
02:20 आणि semi-colon देऊन do-while संपवा.
02:25 हे कसे कार्य करते ते पाहू.
02:28 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:37 1 ते 10 अंक print झालेले दिसतील.
02:42 code कसा कार्यान्वित झाला ते समजून घेऊ.
02:47 प्रथम1 ही व्हॅल्यू print होईल नंतर n ची व्हॅल्यू 2 होईल.
02:52 नंतरcondition तपासली जाईल.
02:55 ही true असल्यामुळे 2 print होऊन n ची व्हॅल्यू 3 होईल.
03:00 अशाप्रकारे 10 पर्यंत print झाल्यावर n ची व्हॅल्यू 11 होईल.
03:06 n = 11 होईल तेव्हा condition false होऊन loop थांबेल.
03:11 50 ते 40 पर्यंत अंक उतरत्या क्रमाने print करू .
03:17 50 पासून सुरूवात करू.
03:19 n = 1 च्या जागी n = 50 करा.
03:23 मोठ्यापासून लहान संख्येपर्यंतlooping असल्याने loop variable कमी करू.
03:29 n = n + 1 च्या जागी n = n - 1 करा.
03:34 n is greater than or equal to 40 असेपर्यंत आपण loop करणार आहोत.
03:40 condition बदलून n >= 40 (n greater than or equal to 40) करा.
03:48 आता आऊटपुट पाहू.
03:50 सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:57 50 ते 40 पर्यंत अंक print झालेले दिसतील.
04:02 do-while loop वापरून वेगळे logic करून पाहू.
04:10 दिलेली संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ते तपासू.
04:15 main method मधील हा भाग काढून टाका.
04:19 टाईप करा int n = 25;
04:25 n ची व्हॅल्यू पूर्ण वर्ग आहे की नाही हे तपासणार आहोत.
04:32 टाईप करा int x = 0;
04:37 जर n पूर्ण वर्ग असेल तर त्याचे वर्गमूळ x मध्ये संचित होईल.
04:44 टाईप करा do
04:46 Open आणि close braces.
04:49 braces मध्ये x equal to x plus 1
04:55 आणि braces च्या बाहेर
04:58 while कंसात (x into x is then < n)
05:06 आणि do-while संपविण्यासाठी semi-colon द्या.
05:10 x into x is less than n असेल तोपर्यंत x ची व्हॅल्यू वाढत राहिल.
05:16 जेव्हा loop थांबेल तेव्हा याच्या उलट condition true झालेली असेल.
05:22 ह्याचा अर्थ x into x equal to n आहे
05:26 किंवा ते greater than n असेल.
05:28 जर x into x is equal to nअसेल तर तो पूर्ण वर्ग आहे.
05:32 तसे नसेल तर तो पूर्ण वर्ग नाही.
05:37 आपण condition print करू.
05:47 System.out.println(x * x == n);
05:55 हे कसे कार्य करते ते पाहू.
05:59 सेव्ह करून कार्यान्वित करू. आऊटपुट true दिसेल.
06:07 पूर्ण वर्ग असलेली दुसरी संख्या पाहू.
06:10 n = 25 च्या जागी n = 49 करा.
06:15 सेव्ह करून कार्यान्वित करू.
06:20 आऊटपुट पुन्हा true दिसेल.
06:23 आता पूर्ण वर्ग नसलेली संख्या पाहू.
06:26 49 च्या जागी 23करा. सेव्ह करून कार्यान्वित करू.
06:34 अपेक्षित असलेले false आऊटपुट दिसेल.
06:37 आता n ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होते ते पाहू.
06:42 n = 23 च्या जागी n = 0. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही त्यामुळे false हे आऊटपुट मिळेल.
06:52 code कार्यान्वित करू.
06:54 सेव्ह करून कार्यान्वित करू.
07:00 अपेक्षित असलेले false आऊटपुट दिसेल.
07:05 कारण आधी ही condition
07:08 x into x is less than n तपासली जाईल आणि x ची व्हॅल्यू वाढून ती 1 होईल.
07:16 loop condition false असल्यामुळे तो कार्यान्वित होणार नाही.
07:20 आपण do-while loop वापरून 0 हा पूर्ण वर्ग नसल्याची खात्री केली.
07:26 अशाप्रकारे do-while loopद्वारे विविध problems सोडवता येतात,
07:31 विशेषतः जेव्हा loop एकदा तरी कार्यान्वित होणे गरजेचे असते.
07:37 आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत.
07:40 आपण शिकलो,
07:42 do-while loop आणि त्याचा वापर.
07:46 पुढे दिलेली assignment करा.
07:50 दिलेली binary संख्या दशमान पध्दतीत लिहिणे. उदाहरणार्थ: 11010 => 26
07:56 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:01 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:10 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:16 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:22 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble, Ranjana