Difference between revisions of "Java/C2/Primitive-type-conversions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
  
 
{| style="border-spacing:0;"
 
{| style="border-spacing:0;"
| style="border-top:2.6pt double #808080;border-bottom:2.6pt double #808080;border-left:2.6pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| ''Time'''  
+
| style="border-top:2.6pt double #808080;border-bottom:2.6pt double #808080;border-left:2.6pt double #808080;border-right:none;padding:0.049cm;"| '''Time'''  
 
| style="border:2.6pt double #808080;padding:0.049cm;"| '''Narration'''  
 
| style="border:2.6pt double #808080;padding:0.049cm;"| '''Narration'''  
  

Revision as of 14:40, 23 June 2014

Title of script: Primitive-type-conversions

Author: Manali Ranade

Keywords: Java


Time Narration
00:01 Java तील Type Conversion वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:08 * डेटा एका टाईपमधून दुस-यात convert करणे.
00:13 * दोन प्रकारची conversions, implicit आणि explicit.
00:18 * strings चे numbers मधे रूपांतर करणे.
00:23 यासाठी वापरत आहोत,
  • Ubuntu 11.10
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7


00:33 आपल्याला Java तील data types माहिती हवेत.
00:38 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 Type conversion म्हणजे डेटा एका डेटाटाईप मधून दुस-यात convert करणे.
00:53 ते कसे करायचे ते पाहू.
00:55 Eclipse वर जाऊ.
01:02 हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे.
01:07 मी TypeConversion क्लास बनवून त्यात main मेथड लिहिली आहे.
01:13 काही व्हेरिएबल्स बनवू.
01:19 int a equal to 5

float b

b equal to a

01:33 मी दोन व्हेरिएबल्स बनवली आहेत. a हे integer आणि b हे float आहे.
01:39 integer व्हॅल्यू float व्हेरिएबलमधे संचित करत आहोत.
01:43 आता float व्हेरिएबलमधे काय संचित आहे ते पाहू.
01:48 System dot out dot println (b);
01:58 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:07 integer 5 हे float 5.0 मधे रूपांतरित झाले आहे.
02:13 ह्या प्रकाराला implicit conversion म्हणतात.
02:17 नावाप्रमाणे व्हॅल्यू योग्य डेटाटाईप मधे आपोआप convert होते.
02:24 ह्याच पध्दतीने float व्हॅल्यू int मधे convert करू.
02:30 येथील 5 काढून टाका. float b equal to 2.5f टाईप करा. b व्हेरिएबल a मधे संचित करून a ची व्हॅल्यू प्रिंट करा .
02:50 फाईल सेव्ह करा.
02:56 आपल्याला ही error दिसेल.
03:00 Type mismatch: cannot convert from float to int
03:06 म्हणजे फक्त int चे float मधे Implicit conversion शक्य आहे. परंतु उलट शक्य नाही.
03:13 float चे int मधे रूपांतर करण्यासाठी explicit conversion वापरावे लागेल.
03:17 कसे ते पाहू.
03:23 हे आपण व्हेरिएबलच्या आधी parentheses मधे int लिहून करू शकतो.
03:34 हे स्टेटमेंट व्हेरिएबल b मधील डेटा int डेटाटाईप मधे convert करून a मधे संचित करेल.
03:43 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
03:51 दिसेल की, float व्हॅल्यू int मधे convert झालेली आहे.
03:56 डेटा टाईपला अनुरूप होण्यासाठी डेटा त्यानुसार बदलला गेला आहे.
04:01 int डेटा float मधे convert करण्यासाठी सुध्दा Explicit conversion वापरू शकतो .
04:07 मागील उदाहरण करून पाहू.
04:10 int a =5, float b, b = (float) a
04:32 System.out.println(b);
04:36 आपण integer व्हॅल्यू float मधे convert करण्यासाठी Explicit conversion वापरत आहोत.
04:42 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:51 दिसेल की, int व्हॅल्यू ही float value मधे convert झाली आहे.
04:58 character व्हॅल्यू integer मधे convert करताना काय होते ते पाहू.
05:06 int a, char c equal to single quotes मध्ये m ;
05:24 a equal to (int) c
05:32 System dot out dot println (a);
05:36 m हे character integer मधे convert करून ती व्हॅल्यू प्रिंट करत आहोत.
05:43 सेव्ह करून कार्यान्वित करा.
05:53 109 हे आऊटपुट दिसेल जी m ची ascii व्हॅल्यू आहे.
05:58 म्हणजे char व्हॅल्यू int मधे convert होतात तेव्हा त्याची ascii व्हॅल्यू संचित होते.
06:03 digit घेऊन करून पाहू.
06:06 char c = single quotes मध्ये अंक 5
06:11 सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:18 आऊटपुट 53 आहे. जी character 5 ची ascii व्हॅल्यू आहे.
06:24 ही संख्या 5 नाही.
06:26 संख्या मिळवण्यासाठी string वापरून ती integer मधे convert करावी लागेल.
06:31 कसे ते पाहू.
06:33 main function मधील सर्व काढून टाका.
06:38 टाईप करा.
06:40 String sHeight equal to double quotes मधे 6 . ह्यात उंची string रूपात लिहिली आहे.
06:58 int h equal to explicit conversion to int of sHeight आणि नंतर
07:11 System dot out dot println (h); फाईल सेव्ह करा.
07:27 6 व्हॅल्यू असलेले string व्हेरिएबल आहे आणि ते integer मधे convert करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण error मिळाली आहे.
07:37 Cannot cast from String to int.
07:42 म्हणजेच strings convert करण्यासाठी implicit किंवा explicit conversion वापरू शकत नाही.
07:48 हे वेगळ्या पध्दतीने केले जाते. कसे ते पाहू.
07:58 int sHeight काढून टाका आणि टाईप करा Integer dot parseInt कंसात sHeight .
08:21 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:29 व्हॅल्यू यशस्वीरित्या integer मधे convert झाली आहे.
08:35 ह्यासाठी Integer module मधील parseInt method वापरली आहे.
08:41 संख्येत एकापेक्षा जास्त अंक असतील उदाहरणार्थ, 6543 तर काय होते पाहू.
08:49 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:55 दिसेल की, string रूपातील अशी बहुअंकी संख्या सुध्दा यापध्दतीने integer मधे convert होते.
09:03 जर string, floating point number असेल तर काय होते ते पाहू.
09:10 6543 च्या जागी 65.43 लिहू. म्हणजेच आपल्याजवळ strings मधे floating point number आहे. जो आपण integer मधे convert करत आहोत.
09:22 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा.
09:31 आपल्याला एरर मिळेल. कारण string मधे लिहिलेला floating point number आपण integer मधे convert करू शकत नाही.
09:41 आपल्याला तो float मधे convert करावा लागेल. कसा ते पाहू;
09:45 प्रथम डेटा टाईप float असावा लागेल,
09:51 दुसरे म्हणजे आपल्याला float . parsefloat मेथड वापरावी लागेल.
10:07 float क्लासची Parsefloat मेथड वापरून string मधे लिहिलेल्या floating point number चे रूपांतर प्रत्यक्ष floating point number मधे करत आहोत.
10:18 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला दिसेल string मधे लिहिलेल्या floating point number चे रूपांतर हे यशस्वीरित्या floating point number मधे झाले आहे.
10:33 अशाप्रकारे implicit आणि explicit conversion केले जाते. तसेच strings चे रूपांतर संख्येत केले जाते.
10:45 हा पाठ येथे संपत आहे.
10:48 यात शिकलो डेटा एका प्रकारातून दुस-यात convert करणे.
10:54 implicit आणि explicit conversion म्हणजे काय?
10:57 आणि strings चे रूपांतर संख्यांमधे करणे.
11:01 असाईनमेंट. Integer.toString आणि Float.toString विषयी माहिती वाचा.
11:07 ते काय करतात ते सांगा.
11:14 प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:31 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:55 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana