Java/C2/Errors-and-Debugging-in-Eclipse/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:58, 17 July 2014 by Gaurav (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Errors-and-Debugging-in-Eclipse

Author: Manali Ranade

Keywords: Java


Time Narration
00:01 Errors and Debugging using Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:10 Java Program लिहिताना होणा-या संभाव्य चुका,
00:14 Eclipse च्या सहाय्याने त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे.
00:20 त्यासाठी Ubuntu 11.10 आणि Eclipse 3.7 वापरणार आहोत.
00:27 तुम्हाला Eclipse मध्ये Java Program,
00:30 लिहून तो कार्यान्वित करण्याबद्दल माहिती असावी.
00:33 नसल्यास वेबसाईटला भेट द्या.
00:41 Java program मधील typical errors म्हणजे,
00:45 semicolon(;) नसणे,
00:47 मेसेजच्या बाहेर double quotes(" ") नसणे,
00:50 filename आणि classname भिन्न असणे,
00:52 print statement, lower-case मध्ये टाईप करणे.
00:55 एक प्रोग्रॅम लिहून त्यात ह्या चुका करू आणि Eclipse मध्ये काय होते ते पाहू.
01:04 हे Eclipse IDE आहे आणि project HelloWorld' उघडलेला आहे.
01:11

project मध्ये New Class बनवू आणि तो वापरू. class ला ErrorFree नाव देऊ. आणि public static Void main हे methods stub सिलेक्ट करा.

01:37 package explorer minimise करा. comments काढून टाका आणि errors सहित print statement समाविष्ट करा.
02:23 Eclipse मध्ये ज्या ओळीवर error' आहे ती डाव्या मार्जिनमध्ये लाल फुली म्हणजे cross mark ने दाखवली जाते.
02:35 System.out.println मध्ये errors असल्यामुळे डावीकडे लाल फुली दिसत आहे.
02:44 लाल फुली वर माऊस नेल्यावर errors ची सूची दिसेल .
02:51 पहिली error म्हणजे insert semi-colon to complete block statements ही syntax error दाखवली जाईल.
02:58 कारण statement नेहमी semicolon ने संपवले जाते.
03:03 statement च्या शेवटी semicolon टाका.
03:08 Ctrl s ने file सेव्ह करा.
03:16 semi-colon लिहून सेव्ह केल्यावर पहिली error जाईल.
03:21 पुढील एक error अशी दिसेल, hello world cannot be resolved to a variable, कारण console वर कोणताही message दाखवण्यासाठी तो double quotes मध्ये लिहावा लागतो.
03:37 HelloWorld, quotes मध्ये नसल्याने Java ते व्हेरिएबल समजतो.
03:41 message च्या आधी आणि नंतर double quotes द्या.
03:55 Ctrl S ने सेव्ह करा. लाल फुली जाईल. program मध्ये error राहिलेली नाही. तो कार्यान्वित करू.
04:10 Java applications' म्हणून Run करा.
04:15 console वर मेसेज प्रिंट झालेला दिसेल.
04:22 पुढील error पाहू.
04:25 जी file name आणि class name वेगळे असल्याने मिळते.
04:29 Eclipse मध्ये शक्यतो असे होत नाही.
04:31 कारण फाईल बनवण्यासाठी आपण New Class wizard वापरतो. आणि eclipse
04:39 आपोआप फाईल बनवते.
04:41 पण Eclipse च्या बाहेर Java file बनवून project मध्ये समाविष्ट केल्यास ही error होऊ शकेल.
04:47 ही error मिळण्यासाठी class name बदलून पाहू.
04:59 Java हे case-sensitive असल्यामुळे class name आणि file name वेगळे झाले आहे.
05:09 आता डावीकडे लाल फुली दिसत आहे.
05:14 The public type errorfree must be defined in its own file हा message मिळेल.
05:20 तसेच errorfree हा शब्द लाल रंगाने underline केला आहे.
05:29 Eclipse काही fixes प्रदान करते. येथे 2 fixes उपलब्ध आहेत.
05:35 पहिले म्हणजे rename compilation unit to errorfree.java
05:39 दुसरे rename the type to errorfree.
05:43 हे दुरूस्त करण्यासाठी दुसरा पर्याय निवडणार आहोत. classname पुन्हा ErrorFree असे rename केल्यावर error नाहिशी झाली.
06:03 पुढील error ही print statement मध्ये होणा-या टायपिंगच्या चुकांमुळे मिळते.
06:09 capital S च्या जागी small s टाईप करा.
06:15 येथे लाल फुली मिळेल.
06:18 system cannot be resolved हा error मेसेज दिसेल.
06:23 Java ला system नावाचा class, object किंवा variable अपेक्षित आहे.
06:28 परंतु code मध्ये system object सारखे काहीच नाही.
06:33 आता possible fixes पाहू.
06:39 11 fixes पैकी आठवा पर्याय निवडणार आहोत.
06:48 Change to 'System' (java.lang)
06:58 येथे बदल होऊन capital S झाल्यावर ही error गेलेली दिसेल.
07:06 अशाप्रकारे Eclipse द्वारे Java मधील errors ओळखून त्या दुरूस्त करू शकतो.
07:15 आपण अंतिम ट्प्प्यात आलो आहोत.
07:18 आपण शिकलो,
07:20 Java Program मधील संभाव्य चुका,
07:23 Eclipse द्वारे त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे.
07:30 Assignment म्हणून खाली दिलेल्या code मधील error शोधून त्या दुरूस्त करा.
07:39 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:48 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:57 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:07 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:11 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:23 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana