Difference between revisions of "JChemPaint/C3/Properties-of-JChemPaint/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
{|border=1
 
{|border=1
||'''Time'''  
+
||'''Visual Cue'''  
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
  
|-
 
|-
| 00:00
+
| 00:01
 
| नमस्कार. '''Properties of JChemPaint.'''  वरील पाठात आपले स्वागत.  
 
| नमस्कार. '''Properties of JChemPaint.'''  वरील पाठात आपले स्वागत.  
  
|-
 
|-
| 00:06
+
| 00:07
 
| आपण शिकणार आहोत,
 
| आपण शिकणार आहोत,
  
|-
 
|-
| 00:08
+
| 00:09
 
| * आवर्त सारणीतील ट्रेंडस
 
| * आवर्त सारणीतील ट्रेंडस
  
|-
 
|-
| 00:10
+
| 00:11
 
| * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
 
| * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
  
Line 28: Line 28:
  
|-
 
|-
| 00:14
+
| 00:16
 
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
 
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
  
|-
 
|-
| 00:17
+
| 00:19
 
| * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
 
| * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
 
|-
 
|-
| 00:21
+
| 00:23
 
| * '''JChemPaint''' वर्जन 3.3-1210  
 
| * '''JChemPaint''' वर्जन 3.3-1210  
  
|-
 
|-
| 00:26
+
| 00:29
 
| * '''Java''' वर्जन 7
 
| * '''Java''' वर्जन 7
  
|-
 
|-
| 00:29
+
| 00:31
 
|  ह्या पाठासाठी '''JChemPaint''' ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
 
|  ह्या पाठासाठी '''JChemPaint''' ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
  
|-
 
|-
| 00:36
+
| 00:39
 
| * नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
| * नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
  
|-
 
|-
| 00:41
+
| 00:44
 
| '''JChemPaint''' विंडोवर जाऊ.
 
| '''JChemPaint''' विंडोवर जाऊ.
  
|-
 
|-
| 00:45
+
| 00:48
 
| या आधी आपण डेस्कटॉपवर  '''.jar''' फाईल सेव्ह केली होती.
 
| या आधी आपण डेस्कटॉपवर  '''.jar''' फाईल सेव्ह केली होती.
  
|-
 
|-
| 00:50
+
| 00:54
 
| टर्मिनल उघडण्यासाठी '''CTRl+ALt''' आणि '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबा.   
 
| टर्मिनल उघडण्यासाठी '''CTRl+ALt''' आणि '''T''' ही बटणे एकत्रितपणे दाबा.   
  
|-
 
|-
| 00:55
+
| 01:00
 
|  टाईप करा ''''“cd space Desktop”''' आणि एंटर दाबा.
 
|  टाईप करा ''''“cd space Desktop”''' आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
| 01:02
+
| 01:06
 
|  टाईप करा ''' “java space  -jar space ./jchempaint-3.3-1210.jar”''' आणि एंटर दाबा.
 
|  टाईप करा ''' “java space  -jar space ./jchempaint-3.3-1210.jar”''' आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
| 01:14
+
| 01:21
 
| '''JChemPaint''' विंडो उघडेल.
 
| '''JChemPaint''' विंडो उघडेल.
 +
  
|-
 
|-
| 01:17
+
| 01:24
 
|  आवर्त सारणीतील ट्रेंडस पासून सुरूवात करू.
 
|  आवर्त सारणीतील ट्रेंडस पासून सुरूवात करू.
  
|-
 
|-
| 01:21
+
| 01:28
 
| खालच्या बाजूला असलेल्या  टूलबारवर काही महत्वाच्या मूलद्रव्यांची बटणे आहेत.
 
| खालच्या बाजूला असलेल्या  टूलबारवर काही महत्वाच्या मूलद्रव्यांची बटणे आहेत.
  
|-
 
|-
| 01:27
+
| 01:35
 
|  टूलबारवर उजव्या बाजूला आणखी दोन बटणे आहेत.
 
|  टूलबारवर उजव्या बाजूला आणखी दोन बटणे आहेत.
  
|-
 
|-
| 01:32
+
| 01:40
 
| * '''Enter an element symbol via keyboard''' आणि
 
| * '''Enter an element symbol via keyboard''' आणि
  
|-
 
|-
| 01:35
+
| 01:44
 
| * '''Select  new drawing symbol from periodic table'''.
 
| * '''Select  new drawing symbol from periodic table'''.
  
|-
 
|-
| 01:40
+
| 01:48
 
|  '''Select new drawing symbol from periodic table''' वर क्लिक करा.
 
|  '''Select new drawing symbol from periodic table''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 01:45
+
| 01:55
 
| आवर्त सारणी असलेली '''Choose an element''' नामक विंडो उघडेल.
 
| आवर्त सारणी असलेली '''Choose an element''' नामक विंडो उघडेल.
  
|-
 
|-
| 01:49
+
| 02:01
 
|  येथे '''Periodic Table of elements''' असे टेक्स्ट लिहिलेला बॉक्स पाहू शकतो.  
 
|  येथे '''Periodic Table of elements''' असे टेक्स्ट लिहिलेला बॉक्स पाहू शकतो.  
  
|-
 
|-
| 01:55
+
| 02:06
 
| हा माहिती देणारा बॉक्स आहे.
 
| हा माहिती देणारा बॉक्स आहे.
  
|-
 
|-
| 01:57
+
| 02:11
 
| हा बॉक्स निवडलेल्या मूलद्रव्याची सविस्तर माहिती दाखवेल.
 
| हा बॉक्स निवडलेल्या मूलद्रव्याची सविस्तर माहिती दाखवेल.
  
|-
 
|-
| 02:02
+
| 02:16
 
| उदाहरणार्थ '''Oxygen''' वर कर्सर न्या.
 
| उदाहरणार्थ '''Oxygen''' वर कर्सर न्या.
  
|-
 
|-
| 02:06
+
| 02:21
 
|  ह्या बॉक्समधे ऑक्सिजन बद्दलचा तपशील दाखवला जाईल.
 
|  ह्या बॉक्समधे ऑक्सिजन बद्दलचा तपशील दाखवला जाईल.
 
|-
 
|-
| 02:10
+
| 02:26
 
| तसेच विविध मूलद्रव्यांचे तपशील येथे बघू शकतो.
 
| तसेच विविध मूलद्रव्यांचे तपशील येथे बघू शकतो.
  
|-
 
|-
| 02:17
+
| 02:34
 
| विंडो बंद करण्यासाठी '''Close''' वर क्लिक करा.
 
| विंडो बंद करण्यासाठी '''Close''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02:20
+
| 02:38
 
| '''Enter an element symbol via keyboard''' वर क्लिक करा.
 
| '''Enter an element symbol via keyboard''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02:24
+
| 02:42
 
| '''Panel''' वर क्लिक करा.
 
| '''Panel''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02:26
+
| 02:45
 
|  '''Enter element'''  नामक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
 
|  '''Enter element'''  नामक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
  
|-
 
|-
| 02:28
+
| 02:48
 
| टेक्स्ट बॉक्समधे मूलद्रव्याचे चिन्ह टाईप करू शकता.
 
| टेक्स्ट बॉक्समधे मूलद्रव्याचे चिन्ह टाईप करू शकता.
  
|-
 
|-
| 02:33
+
| 02:53
 
|  उदाहरणार्थ:  '''Xenon''' साठी '''Xe''' टाईप करू.
 
|  उदाहरणार्थ:  '''Xenon''' साठी '''Xe''' टाईप करू.
  
|-
 
|-
| 02:37
+
| 02:58
 
| '''OK''' वर क्लिक करा.
 
| '''OK''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02:40
+
| 03:02
 
|  पॅनेलवर  Xenonचे चिन्ह म्हणजे (Xe) असे दाखवेल.
 
|  पॅनेलवर  Xenonचे चिन्ह म्हणजे (Xe) असे दाखवेल.
  
|-
 
|-
| 02:44
+
| 03:08
 
|  आता  '''Xenondifluoride (XeF2)''' ची रचना काढू.
 
|  आता  '''Xenondifluoride (XeF2)''' ची रचना काढू.
  
|-
 
|-
| 02:47
+
| 03:14
 
| '''Edit''' मेनूतील '''Preferences''' वर क्लिक करा.
 
| '''Edit''' मेनूतील '''Preferences''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 02:54
+
| 03:20
 
|  '''Preferences''' विंडो उघडेल.
 
|  '''Preferences''' विंडो उघडेल.
  
|-
 
|-
| 02:57
+
| 03:23
 
| '''Show Implicit hydrogens''' चा चेकबॉक्स चेक केलेला असल्यास अनचेक करा.
 
| '''Show Implicit hydrogens''' चा चेकबॉक्स चेक केलेला असल्यास अनचेक करा.
  
|-
 
|-
| 03:02
+
| 03:29
 
| '''Preferences''' विंडो बंद करण्यासाठी '''OK''' क्लिक करा.
 
| '''Preferences''' विंडो बंद करण्यासाठी '''OK''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 03:06
+
| 03:33
 
|  '''Fluorine(F)''' वर क्लिक  करून नंतर '''Single bond'''  वर क्लिक करा.
 
|  '''Fluorine(F)''' वर क्लिक  करून नंतर '''Single bond'''  वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 03:12
+
| 03:39
 
| '''Xenon''' अणूवर कर्सर न्या.
 
| '''Xenon''' अणूवर कर्सर न्या.
  
|-
 
|-
| 03:15
+
| 03:42
 
| येथे निळ्या रंगाचे छोटे वर्तुळ दिसेल.
 
| येथे निळ्या रंगाचे छोटे वर्तुळ दिसेल.
  
|-
 
|-
| 03:19
+
| 03:46
 
| माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून ते तसेच दाबून धरा आणि
 
| माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून ते तसेच दाबून धरा आणि
  
|-
 
|-
| 03:22
+
| 03:50
 
| दोन '''Xenon-Fluoride''' बंध काढण्यासाठी ड्रॅग करा.
 
| दोन '''Xenon-Fluoride''' बंध काढण्यासाठी ड्रॅग करा.
  
|-
 
|-
| 03:27
+
| 03:56
 
| आता Xenon अणूच्या  Popup मेनू बद्दल जाणून घेऊ.
 
| आता Xenon अणूच्या  Popup मेनू बद्दल जाणून घेऊ.
  
|-
 
|-
| 03:31
+
| 04:02
 
| माऊसचा कर्सर '''Xenon''' अणूवर नेऊन त्यावर राईट क्लिक  करा.
 
| माऊसचा कर्सर '''Xenon''' अणूवर नेऊन त्यावर राईट क्लिक  करा.
  
|-
 
|-
| 03:36
+
| 04:07
 
| Xenon  अणूचा Popup मेनू उघडेल.
 
| Xenon  अणूचा Popup मेनू उघडेल.
  
|-
 
|-
| 03:40
+
| 04:11
 
| येथे  '''Isotopes, Change Element''' आणि '''Properties''' हे पर्याय जाणून घेऊ.  
 
| येथे  '''Isotopes, Change Element''' आणि '''Properties''' हे पर्याय जाणून घेऊ.  
  
|-
 
|-
| 03:46
+
| 04:18
 
|  प्रथम '''Isotopes''' वर जाऊ.
 
|  प्रथम '''Isotopes''' वर जाऊ.
  
|-
 
|-
| 03:49
+
| 04:21
 
| '''Isotopes of Xenon''' ची सूची असलेला सबमेनू उघडेल.
 
| '''Isotopes of Xenon''' ची सूची असलेला सबमेनू उघडेल.
  
|-
 
|-
| 03:54
+
| 04:26
 
| पुढे '''Change Element''' वर कर्सर नेऊ.
 
| पुढे '''Change Element''' वर कर्सर नेऊ.
  
|-
 
|-
| 03:58
+
| 04:30
 
| मूलद्रव्यांचे विविध प्रकार असलेला सबमेनू  उघडेल.  
 
| मूलद्रव्यांचे विविध प्रकार असलेला सबमेनू  उघडेल.  
  
|-
 
|-
| 04:02
+
| 04:36
 
| आपण हे विविध प्रकार पाहू.  
 
| आपण हे विविध प्रकार पाहू.  
  
|-
 
|-
| 04:06
+
| 04:40
 
| मी '''Alkali Earth Metals''' निवडत आहे.  
 
| मी '''Alkali Earth Metals''' निवडत आहे.  
  
|-
 
|-
| 04:09
+
| 04:44
 
| '''Alkali Earth Metals''' ची सूची उघडेल.
 
| '''Alkali Earth Metals''' ची सूची उघडेल.
  
|-
 
|-
| 04:12
+
| 04:48
 
| सूचीतून '''Calcium(Ca)''' निवडा.
 
| सूचीतून '''Calcium(Ca)''' निवडा.
  
|-
 
|-
| 04:15
+
| 04:52
 
|  Xenon च्या जागी '''Calcium''' हे मूलद्रव्य दिसेल.
 
|  Xenon च्या जागी '''Calcium''' हे मूलद्रव्य दिसेल.
  
|-
 
|-
| 04:19
+
| 04:57
 
| आता '''Molecular Properties''' पर्यायावर जाऊ.
 
| आता '''Molecular Properties''' पर्यायावर जाऊ.
  
|-
 
|-
| 04:23
+
| 05:01
 
| '''Calcium''' वर राईट क्लिक करा.
 
| '''Calcium''' वर राईट क्लिक करा.
  
|-
 
|-
| 04:26
+
| 05:04
 
| Calcium अणूचा Popup मेनू उघडेल.
 
| Calcium अणूचा Popup मेनू उघडेल.
  
|-
 
|-
| 04:29
+
| 05:08
 
| '''Molecular Properties''' वर क्लिक करा.
 
| '''Molecular Properties''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 04:33
+
| 05:11
 
| '''Properties''' हा टेक्स्ट बॉक्स उघडेल.
 
| '''Properties''' हा टेक्स्ट बॉक्स उघडेल.
  
|-
 
|-
| 04:36
+
| 05:14
 
| '''Calcium Fluoride''' असे संयुगाचे नाव टाईप करून '''OK''' वर क्लिक  करा.
 
| '''Calcium Fluoride''' असे संयुगाचे नाव टाईप करून '''OK''' वर क्लिक  करा.
  
|-
 
|-
| 04:43
+
| 05:20
 
| रचनेखाली संयुगाचे नाव दाखवले जाईल.
 
| रचनेखाली संयुगाचे नाव दाखवले जाईल.
  
|-
 
|-
| 04:47
+
| 05:24
 
|  आता फाईल सेव्ह करू.
 
|  आता फाईल सेव्ह करू.
  
|-
 
|-
| 04:49
+
| 05:26
 
| टूलबारवरील '''Save''' वर क्लिक करा.
 
| टूलबारवरील '''Save''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 04:53
+
| 05:30
 
| '''Save''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.  
 
| '''Save''' हा डायलॉग बॉक्स उघडेल.  
  
|-
 
|-
| 04:56
+
| 05:32
 
| फाईलला '''Calcium-fluoride''' असे नाव द्या.
 
| फाईलला '''Calcium-fluoride''' असे नाव द्या.
  
|-
 
|-
| 05:00
+
| 05:36
 
| '''Save''' वर क्लिक करा.
 
| '''Save''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 05:03
+
| 05:39
 
|  आता रिऍक्शन कशा बनवायच्या ते पाहू.
 
|  आता रिऍक्शन कशा बनवायच्या ते पाहू.
  
|-
 
|-
| 05:06
+
| 05:42
 
| रिऍक्शन दाखवण्यासाठी आवश्यक त्या रचना काढणे गरजेचे असते.
 
| रिऍक्शन दाखवण्यासाठी आवश्यक त्या रचना काढणे गरजेचे असते.
  
|-
 
|-
| 05:10
+
| 05:48
 
| मी आवश्यक रचना असलेली नवी विंडो उघडली आहे.
 
| मी आवश्यक रचना असलेली नवी विंडो उघडली आहे.
  
|-
 
|-
| 05:14
+
| 05:52
 
| येथे '''Propene''' आणि '''Chlorine'''  हे अभिकारक असून '''1,2-dicholoropropane''' हे प्रॉडक्ट आहे.
 
| येथे '''Propene''' आणि '''Chlorine'''  हे अभिकारक असून '''1,2-dicholoropropane''' हे प्रॉडक्ट आहे.
  
|-
 
|-
| 05:23
+
| 06:01
| डाव्या बाजूच्या टूलबार वरील '''Reaction arrow''' क्लिक करा.
+
| डाव्या बाजूच्या टूलबार वरील '''Reaction arrow''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 05:27
+
| 06:06
 
| अभिकारक  आणि  प्रॉडक्टस यांच्यामधे क्लिक करा.
 
| अभिकारक  आणि  प्रॉडक्टस यांच्यामधे क्लिक करा.
  
|-
 
|-
| 05:31
+
| 06:10
 
| अशाप्रकारे रिऍक्शन तयार झाली.
 
| अशाप्रकारे रिऍक्शन तयार झाली.
  
|-
 
|-
| 05:33
+
| 06:13
 
| आता ही रचना एका ओळीत नीट मांडू.
 
| आता ही रचना एका ओळीत नीट मांडू.
 
|-
 
|-
| 05:37
+
| 06:18
 
| वरच्या बाजूच्या टूलबारवरील '''Relayout the structures''' वर क्लिक करा.
 
| वरच्या बाजूच्या टूलबारवरील '''Relayout the structures''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 05:42
+
| 06:27
 
|  आता  '''R group query''' कशी सेटअप करायची ते पाहू.
 
|  आता  '''R group query''' कशी सेटअप करायची ते पाहू.
  
|-
 
|-
| 05:47
+
| 06:31
 
|  '''R-group query''' म्हणजे काय?
 
|  '''R-group query''' म्हणजे काय?
  
|-
 
|-
| 05:50
+
| 06:35
 
| * '''R-group query''' मधे  '''Root structure''' आणि '''substituents''' चा समावेश असतो.
 
| * '''R-group query''' मधे  '''Root structure''' आणि '''substituents''' चा समावेश असतो.
  
|-
 
|-
| 05:55
+
| 06:41
 
| * यामधे त्याच '''root structure''' वर प्रतिष्ठापन होते.
 
| * यामधे त्याच '''root structure''' वर प्रतिष्ठापन होते.
  
|-
 
|-
| 06:00
+
| 06:45
 
| * यात एक किंवा जास्त प्रकारचे भिन्न प्रतिष्ठापक असणारे डेरिव्हेटिव्ज असू शकतात.
 
| * यात एक किंवा जास्त प्रकारचे भिन्न प्रतिष्ठापक असणारे डेरिव्हेटिव्ज असू शकतात.
  
|-
 
|-
| 06:06
+
| 06:53
 
| नवी विंडो उघडण्यासाठी '''Create a new file''' च्या आयकॉनवर क्लिक करा.
 
| नवी विंडो उघडण्यासाठी '''Create a new file''' च्या आयकॉनवर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06:11
+
| 07:01
 
| '''Draw a chain''' वर क्लिक करा.
 
| '''Draw a chain''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06:14
+
| 07:03
 
| '''Carbon''' चे तीन अणू असलेली कार्बनची साखळी काढण्यासाठी पॅनेलवर क्लिक करा.
 
| '''Carbon''' चे तीन अणू असलेली कार्बनची साखळी काढण्यासाठी पॅनेलवर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06:20
+
| 07:09
 
| आता कार्बन साखळीला जोडता येईल असा प्रतिष्ठापक बनवू.
 
| आता कार्बन साखळीला जोडता येईल असा प्रतिष्ठापक बनवू.
  
|-
 
|-
| 06:24
+
| 07:14
 
| उदाहरणार्थ, '''Benzene'''.
 
| उदाहरणार्थ, '''Benzene'''.
  
|-
 
|-
| 06:27
+
| 07:17
 
| उजव्या बाजूच्या टूलबारवरील '''Benzene''' रिंगवर क्लिक  करा.  
 
| उजव्या बाजूच्या टूलबारवरील '''Benzene''' रिंगवर क्लिक  करा.  
  
|-
 
|-
| 06:30
+
| 07:22
 
| पॅनेलवर क्लिक करा.  
 
| पॅनेलवर क्लिक करा.  
  
|-
 
|-
| 06:33
+
| 07:24
 
|  कार्बन साखळीमधील टर्मिनलवरील कार्बन अणूला  '''R1''' असे नाव द्या.
 
|  कार्बन साखळीमधील टर्मिनलवरील कार्बन अणूला  '''R1''' असे नाव द्या.
  
|-
 
|-
| 06:39
+
| 07:31
 
| टर्मिनलवरील कार्बन अणूवर राईट क्लिक  करा.
 
| टर्मिनलवरील कार्बन अणूवर राईट क्लिक  करा.
  
|-
 
|-
| 06:42
+
| 07:35
| '''Atom Pop menu''' उघडेल.
+
| '''Atom Pop up menu''' उघडेल.
  
|-
 
|-
| 06:45
+
| 07:38
 
| '''Pseudo Atoms''' पर्यायावर जा.
 
| '''Pseudo Atoms''' पर्यायावर जा.
  
|-
 
|-
| 06:48
+
| 07:42
 
| उघडलेल्या सबमेनूतून '''R1''' पर्याय निवडा.
 
| उघडलेल्या सबमेनूतून '''R1''' पर्याय निवडा.
  
|-
 
|-
| 06:52
+
| 07:45
 
| आता कार्बन साखळी '''root structure''' म्हणून घोषित करू.
 
| आता कार्बन साखळी '''root structure''' म्हणून घोषित करू.
  
|-
 
|-
| 06:56
+
| 07:50
 
| '''Selection''' वर क्लिक करा.
 
| '''Selection''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 06:58
+
| 07:53
 
| '''Root structure''' वर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा.
 
| '''Root structure''' वर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा.
  
|-
 
|-
| 07:02
+
| 07:57
 
|  '''R-groups''' मेनूतील '''Define as Root Structure''' हा पर्याय निवडा.  
 
|  '''R-groups''' मेनूतील '''Define as Root Structure''' हा पर्याय निवडा.  
  
|-
 
|-
| 07:09
+
| 08:04
 
| सबस्टिट्युअंट स्ट्रक्चर हे  '''Not in R-Group''' म्हणून समाविष्ट केले जाईल.
 
| सबस्टिट्युअंट स्ट्रक्चर हे  '''Not in R-Group''' म्हणून समाविष्ट केले जाईल.
  
|-
 
|-
| 07:14
+
| 08:10
 
| '''Selection''' वर क्लिक करा;
 
| '''Selection''' वर क्लिक करा;
  
|-
 
|-
| 07:17
+
| 08:13
 
| '''Substituent''' सिलेक्ट करा.
 
| '''Substituent''' सिलेक्ट करा.
  
|-
 
|-
| 07:19
+
| 08:16
 
| '''R-groups''' मेनूतील '''Define as Substituent''' हा पर्याय निवडा.
 
| '''R-groups''' मेनूतील '''Define as Substituent''' हा पर्याय निवडा.
  
|-
 
|-
| 07:26
+
| 08:22
 
|  इनपुट बॉक्स उघडेल.
 
|  इनपुट बॉक्स उघडेल.
  
|-
 
|-
| 07:27
+
| 08:24
 
| '''R-group''' नंबर म्हणून “1” टाईप करा. '''OK''' वर क्लिक  करा.
 
| '''R-group''' नंबर म्हणून “1” टाईप करा. '''OK''' वर क्लिक  करा.
  
|-
 
|-
| 07:34
+
| 08:30
 
| सबस्टीट्युअंटला '''R1''' हा नंबर दिला जाईल.
 
| सबस्टीट्युअंटला '''R1''' हा नंबर दिला जाईल.
  
|-
 
|-
| 07:38
+
| 08:34
 
|  '''Root structure''' वर सबस्टीट्युअंट '''R1''' हे ऍस्टेरिक (*) ने चिन्हांकित केले जाईल.
 
|  '''Root structure''' वर सबस्टीट्युअंट '''R1''' हे ऍस्टेरिक (*) ने चिन्हांकित केले जाईल.
  
|-
 
|-
| 07:44
+
| 08:41
 
| सबस्टीट्युअंट  '''R1''' चा संलग्न असलेला कार्बनचा अणू देखील ऍस्टेरिकने (*) चिन्हांकित केला जाईल.
 
| सबस्टीट्युअंट  '''R1''' चा संलग्न असलेला कार्बनचा अणू देखील ऍस्टेरिकने (*) चिन्हांकित केला जाईल.
  
|-
 
|-
| 07:51
+
| 08:49
 
| '''Selection''' वर क्लिक करून  '''Root Structure''' आणि  '''substituent(R1)''' सिलेक्ट करा.
 
| '''Selection''' वर क्लिक करून  '''Root Structure''' आणि  '''substituent(R1)''' सिलेक्ट करा.
  
|-
 
|-
| 07:58
+
| 08:56
 
|  '''R-groups''' मेनूतील '''General Possible configurations(sdf)''' पर्याय निवडा.
 
|  '''R-groups''' मेनूतील '''General Possible configurations(sdf)''' पर्याय निवडा.
  
|-
 
|-
| 08:05
+
| 09:03
 
| '''Save''' डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''Save''' डायलॉग बॉक्स उघडेल.
  
|-
 
|-
| 08:08
+
| 09:06
 
| फाईलला '''r-group''' असे नाव देऊन '''Desktop''' हे लोकेशन निवडा.
 
| फाईलला '''r-group''' असे नाव देऊन '''Desktop''' हे लोकेशन निवडा.
  
|-
 
|-
| 08:14
+
| 09:12
 
| '''Save''' वर क्लिक करा.
 
| '''Save''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08:18
+
| 09:15
 
| टूलबारवरील '''Open''' वर क्लिक करा.
 
| टूलबारवरील '''Open''' वर क्लिक करा.
 
|-
 
|-
| 08:21
+
| 09:19
 
| '''Open''' डायलॉग बॉक्स उघडेल.
 
| '''Open''' डायलॉग बॉक्स उघडेल.
  
|-
 
|-
| 08:24
+
| 09:22
 
| “Files Type” मधे  “All Files” पर्याय निवडा.
 
| “Files Type” मधे  “All Files” पर्याय निवडा.
  
|-
 
|-
| 08:28
+
| 09:27
 
| '''Desktop''' वर क्लिक करा.
 
| '''Desktop''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08:30
+
| 09:29
 
| '''Open''' वर क्लिक करून '''r-group''' नावाची फाईल निवडा.
 
| '''Open''' वर क्लिक करून '''r-group''' नावाची फाईल निवडा.
  
|-
 
|-
| 08:36
+
| 09:34
 
| “Open” वर क्लिक करा.
 
| “Open” वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08:39
+
| 09:37
 
| मेसेज pop up होईल. '''OK''' क्लिक करा.
 
| मेसेज pop up होईल. '''OK''' क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08:43
+
| 09:41
 
| '''r-group query'''  ची रचना असलेली नवी फाईल उघडेल.
 
| '''r-group query'''  ची रचना असलेली नवी फाईल उघडेल.
  
|-
 
|-
| 08:48
+
| 09:46
 
| रचना व्यवस्थित दिसण्यासाठी टूलबारवरील '''Relayout the structure''' वर क्लिक करा.
 
| रचना व्यवस्थित दिसण्यासाठी टूलबारवरील '''Relayout the structure''' वर क्लिक करा.
  
|-
 
|-
| 08:55
+
| 09:54
 
| दाखवलेली रचना ही '''R-group substituent  Benzene''' जोडलेले  '''root structure''' आहे.  
 
| दाखवलेली रचना ही '''R-group substituent  Benzene''' जोडलेले  '''root structure''' आहे.  
  
|-
 
|-
| 09:02
+
| 10:02
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
  
|-
 
|-
| 09:03
+
| 10:04
 
| आपण शिकलो,
 
| आपण शिकलो,
 +
  
|-
 
|-
| 09:05
+
| 10:06
 
| * आवर्त सारणीतील ट्रेंडस
 
| * आवर्त सारणीतील ट्रेंडस
  
|-
 
|-
| 09:07
+
| 10:09
 
| * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
 
| * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
  
|-
 
|-
| 09:08
+
| 10:11
 
| * '''R-Group query''' सेट करणे.
 
| * '''R-Group query''' सेट करणे.
  
|-
 
|-
| 09:11
+
| 10:14
 
| असाईनमेंट म्हणून,
 
| असाईनमेंट म्हणून,
  
|-
 
|-
| 09:12
+
| 10:16
 
| * आवर्त सारणीतील विविध ट्रेंडस शोधणे आणि
 
| * आवर्त सारणीतील विविध ट्रेंडस शोधणे आणि
  
|-
 
|-
| 09:16
+
| 10:19
 
| * तुमच्या पसंतीची रासायनिक प्रक्रिया काढून बघणे.
 
| * तुमच्या पसंतीची रासायनिक प्रक्रिया काढून बघणे.
  
|-
 
|-
| 09:19
+
| 10:24
 
| लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
 
| लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
  
|-
 
|-
| 09:23
+
| 10:28
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
  
|-
 
|-
| 09:28
+
| 10:33
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.प्रमाणपत्रही दिले जाते.
  
|-
 
|-
| 09:34
+
| 10:39
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
  
|-
 
|-
| 09:37
+
| 10:42
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|-
 
|-
| 09:44
+
| 10:49
 
| यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
| यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
| 09:49
+
| 10:55
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
  
|-
 
|-
 
|}
 
|}

Revision as of 14:55, 23 April 2015

Title Of Script: Properties of JChemPaint Author: Manali Ranade Keywords: Periodic trend, R-Group Query

Visual Cue Narration
00:01 नमस्कार. Properties of JChemPaint. वरील पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 * आवर्त सारणीतील ट्रेंडस
00:11 * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
00:12 * R-Group query सेटअप करणे
00:16 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:19 * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:23 * JChemPaint वर्जन 3.3-1210
00:29 * Java वर्जन 7
00:31 ह्या पाठासाठी JChemPaint ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
00:39 * नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:44 JChemPaint विंडोवर जाऊ.
00:48 या आधी आपण डेस्कटॉपवर .jar फाईल सेव्ह केली होती.
00:54 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:00 टाईप करा '“cd space Desktop” आणि एंटर दाबा.
01:06 टाईप करा “java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar” आणि एंटर दाबा.
01:21 JChemPaint विंडो उघडेल.

01:24 आवर्त सारणीतील ट्रेंडस पासून सुरूवात करू.
01:28 खालच्या बाजूला असलेल्या टूलबारवर काही महत्वाच्या मूलद्रव्यांची बटणे आहेत.
01:35 टूलबारवर उजव्या बाजूला आणखी दोन बटणे आहेत.
01:40 * Enter an element symbol via keyboard आणि
01:44 * Select new drawing symbol from periodic table.
01:48 Select new drawing symbol from periodic table वर क्लिक करा.
01:55 आवर्त सारणी असलेली Choose an element नामक विंडो उघडेल.
02:01 येथे Periodic Table of elements असे टेक्स्ट लिहिलेला बॉक्स पाहू शकतो.
02:06 हा माहिती देणारा बॉक्स आहे.
02:11 हा बॉक्स निवडलेल्या मूलद्रव्याची सविस्तर माहिती दाखवेल.
02:16 उदाहरणार्थ Oxygen वर कर्सर न्या.
02:21 ह्या बॉक्समधे ऑक्सिजन बद्दलचा तपशील दाखवला जाईल.
02:26 तसेच विविध मूलद्रव्यांचे तपशील येथे बघू शकतो.
02:34 विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
02:38 Enter an element symbol via keyboard वर क्लिक करा.
02:42 Panel वर क्लिक करा.
02:45 Enter element नामक टेक्स्ट बॉक्स उघडेल.
02:48 टेक्स्ट बॉक्समधे मूलद्रव्याचे चिन्ह टाईप करू शकता.
02:53 उदाहरणार्थ: Xenon साठी Xe टाईप करू.
02:58 OK वर क्लिक करा.
03:02 पॅनेलवर Xenonचे चिन्ह म्हणजे (Xe) असे दाखवेल.
03:08 आता Xenondifluoride (XeF2) ची रचना काढू.
03:14 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा.
03:20 Preferences विंडो उघडेल.
03:23 Show Implicit hydrogens चा चेकबॉक्स चेक केलेला असल्यास अनचेक करा.
03:29 Preferences विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
03:33 Fluorine(F) वर क्लिक करून नंतर Single bond वर क्लिक करा.
03:39 Xenon अणूवर कर्सर न्या.
03:42 येथे निळ्या रंगाचे छोटे वर्तुळ दिसेल.
03:46 माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून ते तसेच दाबून धरा आणि
03:50 दोन Xenon-Fluoride बंध काढण्यासाठी ड्रॅग करा.
03:56 आता Xenon अणूच्या Popup मेनू बद्दल जाणून घेऊ.
04:02 माऊसचा कर्सर Xenon अणूवर नेऊन त्यावर राईट क्लिक करा.
04:07 Xenon अणूचा Popup मेनू उघडेल.
04:11 येथे Isotopes, Change Element आणि Properties हे पर्याय जाणून घेऊ.
04:18 प्रथम Isotopes वर जाऊ.
04:21 Isotopes of Xenon ची सूची असलेला सबमेनू उघडेल.
04:26 पुढे Change Element वर कर्सर नेऊ.
04:30 मूलद्रव्यांचे विविध प्रकार असलेला सबमेनू उघडेल.
04:36 आपण हे विविध प्रकार पाहू.
04:40 मी Alkali Earth Metals निवडत आहे.
04:44 Alkali Earth Metals ची सूची उघडेल.
04:48 सूचीतून Calcium(Ca) निवडा.
04:52 Xenon च्या जागी Calcium हे मूलद्रव्य दिसेल.
04:57 आता Molecular Properties पर्यायावर जाऊ.
05:01 Calcium वर राईट क्लिक करा.
05:04 Calcium अणूचा Popup मेनू उघडेल.
05:08 Molecular Properties वर क्लिक करा.
05:11 Properties हा टेक्स्ट बॉक्स उघडेल.
05:14 Calcium Fluoride असे संयुगाचे नाव टाईप करून OK वर क्लिक करा.
05:20 रचनेखाली संयुगाचे नाव दाखवले जाईल.
05:24 आता फाईल सेव्ह करू.
05:26 टूलबारवरील Save वर क्लिक करा.
05:30 Save हा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:32 फाईलला Calcium-fluoride असे नाव द्या.
05:36 Save वर क्लिक करा.
05:39 आता रिऍक्शन कशा बनवायच्या ते पाहू.
05:42 रिऍक्शन दाखवण्यासाठी आवश्यक त्या रचना काढणे गरजेचे असते.
05:48 मी आवश्यक रचना असलेली नवी विंडो उघडली आहे.
05:52 येथे Propene आणि Chlorine हे अभिकारक असून 1,2-dicholoropropane हे प्रॉडक्ट आहे.
06:01 डाव्या बाजूच्या टूलबार वरील Reaction arrow वर क्लिक करा.
06:06 अभिकारक आणि प्रॉडक्टस यांच्यामधे क्लिक करा.
06:10 अशाप्रकारे रिऍक्शन तयार झाली.
06:13 आता ही रचना एका ओळीत नीट मांडू.
06:18 वरच्या बाजूच्या टूलबारवरील Relayout the structures वर क्लिक करा.
06:27 आता R group query कशी सेटअप करायची ते पाहू.
06:31 R-group query म्हणजे काय?
06:35 * R-group query मधे Root structure आणि substituents चा समावेश असतो.
06:41 * यामधे त्याच root structure वर प्रतिष्ठापन होते.
06:45 * यात एक किंवा जास्त प्रकारचे भिन्न प्रतिष्ठापक असणारे डेरिव्हेटिव्ज असू शकतात.
06:53 नवी विंडो उघडण्यासाठी Create a new file च्या आयकॉनवर क्लिक करा.
07:01 Draw a chain वर क्लिक करा.
07:03 Carbon चे तीन अणू असलेली कार्बनची साखळी काढण्यासाठी पॅनेलवर क्लिक करा.
07:09 आता कार्बन साखळीला जोडता येईल असा प्रतिष्ठापक बनवू.
07:14 उदाहरणार्थ, Benzene.
07:17 उजव्या बाजूच्या टूलबारवरील Benzene रिंगवर क्लिक करा.
07:22 पॅनेलवर क्लिक करा.
07:24 कार्बन साखळीमधील टर्मिनलवरील कार्बन अणूला R1 असे नाव द्या.
07:31 टर्मिनलवरील कार्बन अणूवर राईट क्लिक करा.
07:35 Atom Pop up menu उघडेल.
07:38 Pseudo Atoms पर्यायावर जा.
07:42 उघडलेल्या सबमेनूतून R1 पर्याय निवडा.
07:45 आता कार्बन साखळी root structure म्हणून घोषित करू.
07:50 Selection वर क्लिक करा.
07:53 Root structure वर ड्रॅग करून ते सिलेक्ट करा.
07:57 R-groups मेनूतील Define as Root Structure हा पर्याय निवडा.
08:04 सबस्टिट्युअंट स्ट्रक्चर हे Not in R-Group म्हणून समाविष्ट केले जाईल.
08:10 Selection वर क्लिक करा;
08:13 Substituent सिलेक्ट करा.
08:16 R-groups मेनूतील Define as Substituent हा पर्याय निवडा.
08:22 इनपुट बॉक्स उघडेल.
08:24 R-group नंबर म्हणून “1” टाईप करा. OK वर क्लिक करा.
08:30 सबस्टीट्युअंटला R1 हा नंबर दिला जाईल.
08:34 Root structure वर सबस्टीट्युअंट R1 हे ऍस्टेरिक (*) ने चिन्हांकित केले जाईल.
08:41 सबस्टीट्युअंट R1 चा संलग्न असलेला कार्बनचा अणू देखील ऍस्टेरिकने (*) चिन्हांकित केला जाईल.
08:49 Selection वर क्लिक करून Root Structure आणि substituent(R1) सिलेक्ट करा.
08:56 R-groups मेनूतील General Possible configurations(sdf) पर्याय निवडा.
09:03 Save डायलॉग बॉक्स उघडेल.
09:06 फाईलला r-group असे नाव देऊन Desktop हे लोकेशन निवडा.
09:12 Save वर क्लिक करा.
09:15 टूलबारवरील Open वर क्लिक करा.
09:19 Open डायलॉग बॉक्स उघडेल.
09:22 “Files Type” मधे “All Files” पर्याय निवडा.
09:27 Desktop वर क्लिक करा.
09:29 Open वर क्लिक करून r-group नावाची फाईल निवडा.
09:34 “Open” वर क्लिक करा.
09:37 मेसेज pop up होईल. OK क्लिक करा.
09:41 r-group query ची रचना असलेली नवी फाईल उघडेल.
09:46 रचना व्यवस्थित दिसण्यासाठी टूलबारवरील Relayout the structure वर क्लिक करा.
09:54 दाखवलेली रचना ही R-group substituent Benzene जोडलेले root structure आहे.
10:02 थोडक्यात,
10:04 आपण शिकलो,

10:06 * आवर्त सारणीतील ट्रेंडस
10:09 * रिऍक्शनचे रेखाटन करणे आणि
10:11 * R-Group query सेट करणे.
10:14 असाईनमेंट म्हणून,
10:16 * आवर्त सारणीतील विविध ट्रेंडस शोधणे आणि
10:19 * तुमच्या पसंतीची रासायनिक प्रक्रिया काढून बघणे.
10:24 लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
10:28 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:33 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.प्रमाणपत्रही दिले जाते.
10:39 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:42 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:49 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:55 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana