Introduction-to-Computers/C2/Google-Drive-Options/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:45, 19 October 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Google Drive options वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियलमध्ये, आपण Google Drive मधील उपलब्ध पर्यायांबद्दल शिकणार आहोत, जसे:
00:12 * एक डॉक्युमेंट, एक स्प्रेडशीट आणि एक प्रेझेंटेशन तयार करणे.
00:17 * फाइल्स आणि फोल्डर्स अपलोड करणे आणि
00:20 * शयेरिंग पर्याय.
00:22 या ट्युटोरियलसाठी, आपल्याला एक काम करणार्या इंटरनेट कनेक्शन आणि कोणत्याही वेब ब्राउज़रची गरज लागेल.
00:29 मी फायरफॉक्स वेब ब्राउज़रचा वापर करणार आहे.
00:33 पूर्वीपेक्षा म्हणून, आपल्याला 'जीमेल' चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:38 जर नसल्यास, आमच्या वेबसाइटवरील Gmail चे संबंधित ट्युटोरिल्स पहा.
00:43 सुरुवात करू.
00:45 वेब ब्राउज़र उघडा आणि आपले जीमेल अकाउंट लॉग इन करा.
00:49 मी आधीच असे केले आहे.
00:51 वर उजवीकडे, आपल्या नावा पुढे एक ग्रिड आइकन पाहू शकतो.
00:56 जेव्हा आपण ह्याच्यावर माउस घेऊन जातो, हेल्प टेक्स्ट म्हणतो Apps.

या वर क्लिक करा.

01:02 हे आपल्याला काही google apps दर्शवेल जसे:
  • google plus
  • Search
  • YouTube
  • Maps
  • PlayStore
  • News
  • Mail
  • Drive
  • Calendar आणि अधिक.
01:18 जर आपण त्यावर क्लिक केले तर आपण त्या खास google app वर पुनर्निर्देशित केले जातो.
01:24 वरील प्रमाणे apps icon ला कोणत्याही अन्य स्थिती मध्ये खेचून, ह्या यादीला पुन्हा व्यवस्थित देखील करू शकतो.
01:32 या ट्युटोरियलमध्ये आपण विशेषतः Drive बद्दल जाणून घेणार आहोत.
01:35 मी Drive वर क्‍लिक करते.
01:39 हे नवीन टॅबमध्ये Google Drive पेज उघडेल.
01:43 पेजमध्ये सर्वात वर, आपण एक Search bar पाहू शकतो.
01:47 डावीकडे काही मेन्यूज आहेत.
01:51 आणि वर उजवीकडे, काही आइकॉन्स आहेत.
01:55 मध्यभागी, दोन फाईल्स पाहू शकता.
01:59 पहिली फाईल 'गूगल' टीमने अकाउंट तयार करताना आमच्यासोबत शयेर केले होते.
02:05 दुसरी ती फाईल आहे जी आपण स्वत: आधी अपलोड केली होती.
02:10 आता डाव्या बाजूच्या मेन्यूज वर एक नजर टाकू.
02:14 आपल्याकडे पुढील मेन्यूज आहेत:
  • New
  • My Drive
  • Shared with me
  • Google Photos
  • Recent
  • Starred आणि
  • Trash.
02:27 डिफॉल्ट रूपने, “My Drive” मेनू निवडले जाईल आणि त्यातील सामग्री केंद्रात दिसेल.
02:34 सर्व फाइल्स आणि फोल्डर्स केंद्र क्षेत्रात प्रदर्शित केले जाईल.
02:38 म्हणून, आपण ती PDF आणि ZIP फाईल पाहू शकतो जी आम्ही येथे आधीच्या ट्युटोरियलमध्ये अपलोड केली होती.
02:47 त्या फाइल्स ज्या आम्ही तयार आणि अपलोड केल्या आहेत, ती देखील “My Drive” मध्ये संग्रहित केले जाईल.
02:53 पुढील मेनू “Shared with me” आहे. मी त्यावर क्‍लिक करते.
02:58 जर कोणी माझ्या सोबत एक फाइल किंवा डॉक्युमेंट शयेर केले असेल, तर ते या मेनू मध्ये दिसेल.
03:03 आता पर्यंत, कोणीही माझ्या सोबत कोणतीही फाईल शयेर केली नाही. त्यामुळे, हे रिक्त आहे.
03:09 नुकतेच google ने Google Photos ला 'ड्राइव्ह' मध्ये एक्सेस करण्यासाठी एक शॉर्टकर्ट लिंक तयार केली आहे.
03:15 आपण ह्या ट्यूटोरियलसाठी हा पर्याय सोडून देऊ.
03:19 Recent” मेनू त्या फाइल्स किंवा डॉक्युमेंट्सची यादी दाखवेल जे नुकतेच उघडलेले होते.
03:25 हे “My Drive” आणि “Shared with me” दोन्ही सामग्री दर्शवेल.
03:30 त्यामुळे, येथे आपण pdf आणि zip फाइल्स पाहू शकतो कारण आम्ही हे आधीच उघडलेले होते.
03:37 Starred- जर आपण कोणत्याही फाईल किंवा डॉक्युमेंट ला Important मार्क केले आहेत, तर फाईल ह्या मेनू मध्ये दिसेल.
03:45 आता My Drive मेनू वर परत जाऊ आणि आपल्या pdf फाईल वर राइट-क्‍लिक करू.
03:51 आता Add Star पर्याय निवडा.
03:55 पुढे, Starred मेनू वर क्‍लिक करा. येथे आपली फाईल आहे.
04:00 मी ह्या फाइलची एक कॉपी बनवते.
04:03 तर, पुन्हा एकदा, फाईल वर राइट क्‍लिक करू आणि Make a copy पर्याय निवडू.
04:10 आपल्याकडे दोन फाईल्स आहेत.
04:13 त्यापैकी एक काढून टाकू. फाईल निवडून कीबोर्ड वरील Delete की दाबा.
04:20 काढून टाकलेली फाइल्स किंवा डॉक्युमेंट्स Trash मेनू मध्ये दिसतील.
04:25 मात्र, काढून टाकणे तात्पुरते आहे..
04:28 आपण Trash मेनू मधून “Empty Trash” पर्याय निवडून कायमचे सर्व फाईल्स काढू शकतो.
04:36 Trash” मेनू मध्ये सर्व फाइल्स आपोआप 30 दिवसानंतर 'गूगल सर्व्हर' मधून कायमचे काढून टाकली जातील.
04:44 आता, फाइल्स आणि फोल्डर्स कसे तयार आणि अपलोड करायचे हे जाणून घेऊ.
04:49 हे करण्यासाठी 4 मार्ग आहेत:
पहिला मार्ग डावीकडे लाल रंगीत “New” बटणावर क्लिक करा.


04:56 दुसरा मार्ग: “My Drive” पर्याय वर राईट क्लिक करा.
05:00 आता, My Drive वर परत जाऊ, “My Drive” पर्याय मध्ये आपण केंद्र क्षेत्रात राइट क्‍लिक करू शकतो.
05:09 शेवटी, वरच्या बाजूला असलेल्या “My Drive” ड्रॉप-डाउन मेनू वर क्लिक करा.
05:14 आता “New” पर्याय सोबत अन्वेषण करा.

New बटणावर क्लिक करा.

05:19 हे काही पर्याय प्रदर्शित करेल जसे:
  • Folder
  • File Upload
  • Google Docs, Sheets, Slides आणि अधिक.
05:28 आपण एक एक करून प्रत्येक पर्याय पाहूया.
05:31 आपण “Folder” पर्याय वापरुन एक फोल्डर तयार करू शकतो.
05:34 त्यावर क्लिक करा. लगेच, तो एक नाव विचारतो.
05:40 आता फोल्डरचे नाव “Spoken Tutorial” म्हणून देऊ आणि Create बटणावर क्‍लिक करू.
05:48 डिफॉल्ट रूपात, हे फोल्डर “My drive” मध्ये दिसेल.
05:52 आपण हे केंद्र क्षेत्रात इथे पाहू शकतो.
05:56 फोल्डर, फाइल्सला चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात मदत करतात.
06:00 म्हणून, आपण वेग-वेगळे फोल्डर्स जसे personal, work इत्यादी तयार करू शकतो.
06:07 कोणतीही फाईल अपलोड करण्यासाठी, आधी “New” बटणावर नंतर 'File Upload' वर क्‍लिक करा.
06:13 ही फाइल ब्राउजर विंडो उघडेल.
06:16 फाईल ब्राउज करा आणि निवडा जी आपल्याला अपलोड करायची आहे.
06:19 मी desktop वरुन “xyz.odt” फाईल निवडेल आणि Open बटणावर क्लिक करेल.
06:26 खाली उजवीकडे, आपण अपलोड होण्याची प्रगती पाहू शकतो.
06:30 फाइलची साइज़ आणि इंटरनेट गतीच्या आधारावर काही वेळ लागू शकतो.
06:35 एकदा पूर्ण झाले की, अपलोड केलेली फाइल केंद्र क्षेत्रात दिसेल.
06:41 आता, खालील प्रोग्रेस विंडो बंद करा.
06:45 त्याच प्रकारे, आपण Folder Upload पर्याय वापरून Drive वर एक फोल्डर अपलोड करू शकतो.
06:52 हे वैशिष्ट्य फक्त विशिष्ट ब्राउजरमध्ये उपलब्ध होऊ शकते. उदाहरणार्थ: Google Chrome.
06:59 आपण अपलोड केलेली फाइल स्पोकन ट्युटोरियल फोल्डर मध्ये कसे मूव करू शकतो?
07:04 फक्त या प्रमाणे, फाइलला फोल्डर मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
07:09 आता, डाव्या बाजूला, My Drive पर्याय अगदी जवळून पहा.
07:14 लक्षात घ्या ह्याच्या डाव्या बाजूला एक लहान त्रिकोण आहे.
07:18 त्यावर क्लिक करणे, “My Drive” मध्ये सब फोल्डर्स दर्शवतो.
07:22 पहा येथे आपला फोल्डर “Spoken Tutorial” आहे आणि येथे त्यात फाईल xyz.odt आहे.
07:31 दैनंदिन कार्यासाठी, आपण डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट आणि प्रेज़ेंटेशन्सचा वापर करतो.
07:36 Drive मध्ये त्यांना तयार आणि व्यवस्थापन करणे शक्य आहे का?
07:39 होय शक्य आहे. Google Drive मध्ये ही आपण Office Suite सारखेच डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट आणि प्रेज़ेंटेशन्स तयार करू शकतो.
07:50 म्हणून, आमच्याकडे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी Google Docs आहे.
07:54 स्प्रेडशीट्स तयार करण्यासाठी Google Sheets आहे.
07:57 आणि प्रेज़ेंटेशन्स तयार करण्यासाठी Google Slides आहे.
08:01 प्रात्यक्षिक कारणासाठी मी दाखवेन 'गूगले डॉक्स' वापरून एक डॉक्युमेंट कसे तयार करतात.
08:08 एक नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी, New बटणावर क्‍लिक करून Google Docs पर्याय निवडा.
08:14 हे नवीन टॅब मध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडेल.
08:19 आपण पाहू शकतो की मेनुज आणि टेक्स्ट फॉर्मटिंग पर्याय इतर कोणत्याही Office Suite सारखे आहे.
08:26 वर, लक्ष्य द्या डॉक्युमेंटचा शीर्षक “Untitled document” म्हणून आहे.
08:31 हा एडिट होणारा शीर्षक आहे. शीर्षकला दुसरे नाव देण्यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा.


08:38 Rename document” विंडो उघडेल.


08:41 येथे, आपल्या डॉक्युमेंट साठी एक योग्य शीर्षक टाईप करू शकतो.
08:46 मी टाईप करेन “My first google doc” आणि OK वर क्‍लिक करेन.
08:53 शीर्षक मध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष घ्या.
08:56 पुढे, मी इथे, काही कॉंटेंट टाईप करते, जसे - “Welcome to Google Docs”.
09:02 या डॉक्युमेंटमध्ये काहीही जोडणे, बदलणे किंवा काढून टाकणे आपोआप सेव्ह होईल.
09:08 वर “Help” मेनूच्या पुढे, मेसेज पहा “All changes saved in Drive”.
09:14 जर आपण त्यावर क्‍लिक केले, तर आपण उजवीकडे “Revision History” पाहू शकतो.
09:19 हे केले गेलेले शेवटचे बदलाचे तारीख, वेळ आणि हे बदल कोणी केले हे देखील दाखवते.
09:26 आता पर्यन्त, हे डॉक्युमेंट कोणाशीही शेयर केलेले नाही.
09:30 त्यामुळे, आपण तारीखमध्ये Today आणि त्या वेळेसह केवळ एक वापरकर्ता “Rebecca Raymond” पाहू शकतो.
09:37 जर google doc अनेक लोकांशी शेयर होतो, तर revision history प्रत्येक वापरकर्त्याद्वारे केलेले सर्व बदल सूचीबद्ध करेल, प्रत्येक वापरकर्त्यासाठी एक अद्वितीय रंग देऊन.
09:48 आपल्याला या ट्युटोरियल मध्ये हे वैशिष्ट्य थोड्या वेळाने दिसेल.
09:53 Revision History” बंद करा.
09:56 आता मी ह्या टॅबला बंद करते. google doc आपोआप सेव्ह होईल.
10:02 पुन्हा एकदा, आपण My Drive मध्ये आहोत आणि आपण येथे आपली फाईल पाहू शकतो.
10:07 ही पुन्हा उघडण्यासाठी ह्या वर डबल क्‍लिक करा.
10:10 आता, “Welcome to Google Docs” ओळीला दोन वेळा कॉपी-पेस्ट करू आणि पुन्हा टॅब बंद करू.
10:17 हे उघडण्यासाठी पुन्हा एकदा फाईल वर डबल क्‍लिक करा.
10:20 पुन्हा, “Welcome to Google Docs” ओळीला पुन्हा एकदा कॉपी-पेस्ट करा.
10:26 आता, “Revision History” वर क्‍लिक करा. आपण डेट-टाइम स्टॅम्प आणि वापरकरत्याची माहिती सोबत फाइलचे सर्व आवृत्ती पाहू शकतो.
10:36 जर विविध आवृत्ती दिसत नसेल , तर खालील “Show more detailed revisions” बटणावर क्लिक करा.
10:44 वरील नविनतम आवृत्ती सह, आवृत्ती क्रमानुसार व्यवस्थित आयोजित केले आहे.
10:50 प्रत्येक आवृत्ती वर क्लिक करा आणि हे वैशिष्ट्य कसे कार्य करते ते जाणून घ्या.
10:55 आता मी हा डॉक्युमेंट दोन अन्य वापरकर्त्यांसह शयेर करते.
10:59 या साठी, वरील उजव्या बाजूस Share बटणावर क्लिक करा.
11:03 Share with others डायलॉग बॉक्स दिसेल.
11:07 People टेक्स्ट बॉक्स मध्ये, आपल्याला त्या लोकांची email-ids प्रविष्ट करायची आहे, ज्यांच्या सोबत आपण हे डॉक्युमेंट शयेर करणार आहोत.
11:15 त्यामुळे, मी टाईप करेन: 0808iambecky@gmail.com
11:23 हे लक्षात ठेवा auto-fill वैशिष्ट्य येथे त्या email-ids साठी उपलब्ध आहे ज्यांना आपण पूर्वी ईमेल्स पाठवले होते.
11:31 तीन रीती आहेत ज्यामध्ये आपण इतर वापरकर्त्यांसह डॉक्युमेंट शयेर करू शकतो.
11:36 या तीन रीती पाहण्यासाठी येथे ह्या बटणावर क्लिक करा:
  • Can edit
  • Can comment
  • Can view.
11:44 Can edit पर्याय इतर वापरकर्त्यांना डॉक्युमेंट मध्ये बदल करण्यासाठी परवानगी देते.
11:51 Can comment पर्याय इतर वापरकर्त्यांना बदल सुचविण्यासाठी परवानगी देते.
11:56 Can view पर्याय इतर वापरकर्त्यांना फक्त पाहण्यासाठी परवानगी देते.
12:00 हे कोणतेही बदल करू शकत नाही किंवा बदल सुचुऊ शकत नाही.
12:04 आता 0808iambecky ला Can edit पर्याय देऊ.
12:09 मी stlibreoffice@gmail.com ला देखील जोडेल.
12:16 दोन email-ids मध्ये स्वल्पविराम लावायला लक्षात ठेवा.
12:21 जसे आपण email-ids प्रविष्ट करतो, विंडोमध्ये एक बदल होतो.
12:25 आपल्याला “Add a note” टेक्स्ट क्षेत्र मिळतो.
12:28 जर आपल्याला इतर वापरकर्त्यांना ह्या डॉक्युमेंट बद्दल काही माहिती द्यायची असेल तर आपण हे येथे टाईप करू शकतो.
12:36 मी टाईप करेन “Please find attached a document for testing purpose. Kindly modify or suggest as per the permission given to you.

Thanks Ray.Becky”


12:47 शेवटी, शयेर करण्याच्या ह्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी Send बटणावर क्लिक करा.
12:52 हे इतर वापरकर्त्यांना आमच्या मेसेज सह एक ईमेल नोटिफिकेशन आणि शयेर केलेले डॉक्युमेंट चे लिंक पाठवेल.
12:59 पुन्हा एकदा, Share बटणावर क्‍लिक करा.
13:02 नंतर Advanced वर क्‍लिक करा.
13:05 आता, stlibreoffice वापरकर्त्यासाठी, आपण शयेरिंग मोडे ला Can comment मध्ये बदलूया.
13:12 शेवटी, Save changes बटणावर क्‍लिक करून नंतर Done वर क्‍लिक करा.
13:18 आणि हे डॉक्युमेंट बंद करा.
13:21 आता, गृहीत धरुया की वापरकर्त्यांनी शयेर केलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही सुधारणा केल्या.
13:27 जेव्हा आपण काही वेळेनंतर तो डॉक्युमेंट पुन्हा उघडतो तेव्हा आपण इतर शयेर्ड वापरकर्त्यांनी केलेले संपादने पाहू शकतो.
13:34 ज्याअर्थी, stlibreoffice@gmail.com कडे फक्त सुचविण्यासाठी परवानगी होती, तर आपण त्या वापरकर्त्या द्वारे दिलेल्या सूचना पाहू शकतो.
13:43 आपल्या माउसला सूचना बॉक्स वर, टिक आणि क्रॉस मार्क्स च्या वर आणा.
13:49 टिक मार्क म्हणतो Accept suggestion आणि क्रॉस मार्क म्हणतो Reject suggestion.
13:56 आता मी एक सूचना स्वीकार करते आणि इतर सोडून देते.
14:02 आपण येथे 0808iambecky पासून एक टिप्पणी पाहू शकतो.
14:07 आणि येथे, आपण Resolve बटण पाहू शकतो.
14:11 Can edit पर्याय सोबत वापरकर्ते, कॉमेंट टेक्स्ट वर क्‍लिक करून त्या कॉमेंट चे प्रत्युत्तर देऊ शकता.
14:18 कॉमेंट थ्रेड काढून टाकण्यासाठी, Resolve बटण वर क्‍लिक करा.
14:22 आपण ह्या डॉक्युमेंटमध्ये 0808iambecky च्या द्वारे केले गेलेले कोणतेही बदल पाहू शकत नाही.
14:29 आठवण करा की डॉक्युमेंटमध्ये ह्या वापरकर्त्याला edit करण्याची परवानगी होती.
14:34 त्यामुळे, आपण हे कसे जाणू घेऊ शकतो की त्या वापरकर्त्याने काय बदल केले होते.
14:39 ह्या साठी , आपली Revision History पाहू शकतो.
14:43 हे उघडण्यासाठी, आपण File वर आणि नंतर See revision history वर क्‍लिक करूया.
14:50 आपण पाहू शकतो की 0808iambecky ने काही बदल केले आणि हे वेगळ्या रंगात दिसत आहेत.
14:58 आपण stlibreoffice@gmail.com द्वारा दिलेल्या सूचना देखील वेगळ्या रंगात पाहू शकतो.
15:05 आणि अर्थातच, ओनर होण्याच्या नात्याने, आपण आपले कार्य विविध रंगात पाहूया.
15:11 आता Revision History विंडो बंद करूया.
15:14 डॉक्युमेंट शयेरकरण्याचा आणखी एक मार्ग आहे. Share बटणावर क्‍लिक करा.
15:20 वर उजव्या कोपर्यात, Share with others विंडो मध्ये, आपण Get shareable link टेक्स्ट पाहू शकतो. त्यावर क्‍लिक करा.
15:29 तो म्हणतो “Anyone with the link can view”.
15:32 हे या डॉक्युमेंटसाठी एक लिंक तयार करेल.
15:35 आता आपण ही लिंक कोणत्याही email-id ला पाठवू शकतो, याचा अर्थ असा की जो कोणी ज्याच्याकडे ही लिंक आहे त्या डॉक्युमेंटला पाहू शकतो.
15:44 आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
15:47 थोडक्यात.
15:49 या पाठात, आपण शिकलो:
  • “Google Drive” एक्सेस करणे
  • फाइल्सला तयार आणि अपलोड करणे
  • गूगल डॉक्स तयार करणे
  • आणि शयेरिंग पर्यायांचा वापर करणे.
16:00 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता.
16:07 कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
16:16 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.

यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

16:27 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana