Inkscape/C4/Trace-bitmaps-in-Inkscape/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:54, 16 November 2016 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:02 Inkscape वापरुन Trace bitmap in Inkscape वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत
  • रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक
  • विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स
  • रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे.
00:20 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यस मी वापरणार आहे उबंटु लिनक्स 12.04 OS , Inkscape वर्जन 0.91
00:29 ह्या ट्यूटोरियल मध्ये जे इमेजेस उदाहरण म्हणून वापरले, ते Code Files लिंक मध्ये उपलब्ध आहेत.
00:36 येथे ट्यूटोरियल थांबवा आणि तुमच्या मशीन वर इमेजेस डाउनलोड करा.
00:42 येथे माझ्या डेस्कटॉप वर दोन इमेजेस आहेत.
00:45 Linux.png हे रॅसटर इमेज आहे आणि Linux.pdf हे वेक्टर इमेज आहे.
00:51 मी त्यांना उघडते.
00:53 दोन्ही इमेजेस सारखेच दिसतात. आपल्याला इमेज फक्त जुम करून फरक माहिती पडेल. हे करून पाहु.
01:02 आता, पहिली इमेज पिक्सलेटेड सारखी दिसते कारण रॅसटर इमेज ही पिक्सल्सने बनली आहे.
01:09 पण दुसरी इमेज पिक्सलेट नाही कारण वेक्टर इमेज पाथ्स ने बनली आहे.
01:15 रॅसटर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत
  • JPEG
  • PNG
  • TIFF -
  • GIF -
  • BMP इत्यादी
01:27 वेक्टर इमेजचे काही फॉरमॅट्स आहेत
  • SVG
  • AI
  • CGM इत्यादी
01:34 फॉरमॅट्स जे की वेक्टर आणि रॅसटर दोन्ही असु शकतात.
  • PDF
  • EPS
  • SWF
01:43 आपण आता शिकुया की रॅसटर इमेजला वेक्टर मध्ये रुपांतरित कसे करणे.
01:47 Inkscape उघडा. आता, आपण रॅसटर इमेज इम्पोर्ट करूया.
01:52 File वर जाऊन Import वर क्‍लिक करा.
01:57 आता, Path मेनू वर जाऊन Trace Bitmap वर क्‍लिक करा.
02:02 एक डायलॉग बॉक्स उघडेल. Mode टॅबच्या अंतर्गत आपण विविध पर्याय पाहु शकतो.
02:08 खात्री करून घ्या की इमेज निवडलेले आहे. डिफॉल्ट रुपने Brightness cutoff पर्याय निवडलेले आहे.
02:14 Preview च्या अंतर्गत, बदल पाहण्यासाठी Live Preview पर्याय तपासा.
02:20 जसे की तुम्ही Preview विंडो मध्ये पाहु शकता, Brightness स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो.
02:26 आता दुसर्या पर्याय वर क्‍लिक करा, जे की Edge detection आहे.
02:31 नावाप्रमाणेच, ते फक्त एड्जस दाखवते.
02:35 Color quantization बाउंड्रीसचे रंग कमी करण्यात ट्रेस करते.
02:41 Invert image बिटमॅपच्या रंगांना इनवर्ट करेल जर तुम्हाला इनवर्ट केलेले चांगले वाटत असेल.
02:47 मी Invert image अनचेक करेल.
02:51 Multiple scans अनेक रंगांसाठी चांगले आहे.
02:54 Brightness स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो.
02:58 Colors निर्दिष्ट रंगांचे प्रमाण दाखवते.
03:01 Grays, Colors सारखे आहे, पण फक्त ग्रेस्केल रंग दाखवते. Smooth पर्याय अनचेक करा, ज्याअर्थी ते एड्जस मध्ये आणखी गुळगुळीत ओळी निर्माण करते.
03:13 आता आपण सर्व ट्रेसिंग पर्याय पाहिले आहेत. तुमच्या गरजे नुसार तुम्ही ह्या पैकी कोणतेही निवडू शकता .
03:20 मी त्यावर क्लिक करून Colors पर्याय निवडेल.
03:24 आता OK वर क्‍लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
03:28 ट्रेस केलेले इमेज मूळ इमेजच्या वर तयार झाले आहेत.
03:33 क्लिक करून दोन्ही इमेज पाहण्यासाठी इमेजला एका बाजूला हलवा.
03:38 इमेज आता वेक्टर मध्ये रुपांतरित झाले आहे. इमेजसना जुम करा.
03:43 पूर्वी नमूद केल्याप्रमाणे
  • पहिली इमेज पिक्सलेटेड आहे,
  • दुसरी इमेज पिक्सलेटेड नाही
03:50 तसेच आपण पाथ्स स्पष्टपणे पाहु शकतो.
03:56 आता, मूळ इमेज डिलीट करा.
03:58 इमेज निवडा. Path वर जा. Break Apart वर क्‍लिक करा.
04:03 इमेज वर डबल क्‍लिक करा. इमेजेसचा गाट्टा एका वर एक तयार केला जातो.
04:10 ते दिसण्यासाठी क्‍लिक करून त्यांना बाजूला ड्रॅग करा.
04:13 पुढे आपण शिकू वेक्टर इमेज कसे एडिट करणे. मी काळा इमेज एडिट करेल.
04:19 त्यामुळे इतर इमेजेस डिलीट करा.
04:23 खात्री करा की इमेज निवडलेले आहे.
04:26 Path वर जा. Break Apart वर क्‍लिक करा.
04:29 Fill and Stroke च्या अंतर्गत ओपॅसिटी 50 ने कमी करा. आता तुम्ही भाग स्पष्टपणे पाहू शकता.
04:37 आता इमेजचे रंग बदलू.
04:40 तुम्ही तुमच्या कल्पने नुसार रंग बदलू शकता.
04:44 सर्व भाग निवडून ओपॅसिटी 100 करा.
04:51 त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
04:55 आता काही केसाची स्टाइल समाविष्ट करू. हे करण्यासाठी, इमेज निवडून Nodes टूल वर क्‍लिक करा.
05:02 डोक्याच्या भागावर नोड्स समाविष्ट करू. आता दर्शविल्याप्रमाणे नोड्स थोडे वर हलवा.
05:09 इमेज दोन्ही रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स मध्ये सेव्ह करा.
05:13 प्रथम त्याला PNG फॉर्मॅट मध्ये रॅसटर म्हणून सेव्ह करा, File वर जाऊन नंतर Save As वर क्‍लिक करा.
05:21 Image-raster म्हणून नाव बदला. Save वर क्‍लिक करा.
05:29 पुढे इमेज PDF फॉर्मॅटमध्ये वेक्टर म्हणून सेव्ह करा.
05:34 पुन्हा एकदा, File वर जाऊन Save As वर क्‍लिक करा.
05:39 एक्सटेनशन PDF ने बदला. Image-vector म्हणून नाव द्या. Save वर क्‍लिक करा.
05:48 आता डेस्कटॉप वर जाऊन दोन्ही इमेजेस तपासू.
05:53 तुम्ही दोन्ही इमेजेस मधील फरक स्पष्टपणे ओळखू शकता.
05:58 ह्या ट्यूटोरियल साठी एवढेच. थोडक्यात.
06:01 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
  • रॅसटर आणि वेक्टर इमेज मधील फरक
  • विविध रॅसटर आणि वेक्टर फॉरमॅट्स
  • रॅसटर इमेज, वेक्टर मध्ये रुपांथरतीत करणे.
06:12 असाइनमेंट म्हणून, ट्रेन इमेज निवडा जी तुमच्या कोड फाइल लिंक मध्ये दिली आहे आणि त्याला वेक्टर मध्ये रुपांतरित करून ग्रेज़ करा.
06:20 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
06:23 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:38 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
06:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:51 आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana