Difference between revisions of "Inkscape/C2/Basics-of-Bezier-Tool/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
{| Border = 1
+
{| border = 1
| Time
+
|'''Time'''
| Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:08
 
| 00:08
|* सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
+
|सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
  
 
|-
 
|-
 
| 00:11
 
| 00:11
|* वक्र रेषा काढणे  
+
| वक्र रेषा काढणे  
  
 
|-
 
|-
| 0013
+
| 00:13
|* नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
+
|  नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
 
|  या पाठासाठी वापरणार आहोत-   
 
|  या पाठासाठी वापरणार आहोत-   
 +
 
|-
 
|-
 
| 00:18
 
| 00:18
|* उबंटु लिनक्स 12.04 OS
+
| उबंटु लिनक्स 12.04 OS
  
 
|-
 
|-
 
| 00:21
 
| 00:21
|* इंकस्केप वर्जन 0.48.4
+
| इंकस्केप वर्जन 0.48.4
  
 
|-
 
|-
 
| 00:24
 
| 00:24
 
|  मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे.  
 
|  मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 337: Line 337:
 
|-
 
|-
 
| 06:41
 
| 06:41
|  निवडलेल्या नोडचा आकारात फेरबदल करण्यासाठी '''handles ''' क्लिक करा.
+
|  निवडलेल्या नोडच्या आकारात फेरबदल करण्यासाठी '''handles ''' क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 414: Line 414:
 
| 08:49
 
| 08:49
 
|  वरचा नोड निवडा. टूल कंट्रोल्स बारवरील '''Make selected nodes corner''' वर क्लिक करा.  
 
|  वरचा नोड निवडा. टूल कंट्रोल्स बारवरील '''Make selected nodes corner''' वर क्लिक करा.  
 +
 
|-
 
|-
 
| 08:55
 
| 08:55
Line 433: Line 434:
 
| 09:16
 
| 09:16
 
|  नोड ऑटो स्मूथ करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
 
|  नोड ऑटो स्मूथ करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 450: Line 450:
 
| 09:44
 
| 09:44
 
|  ती पुन्हा वक्ररेषा करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
 
|  ती पुन्हा वक्ररेषा करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 486: Line 485:
 
|-
 
|-
 
| 10:33
 
| 10:33
|  थोडक्यात,
+
|  थोडक्यात, पाठात शिकलो:
 
+
  
 
|-
 
|-
| 10:34
+
| 10:37
| पाठात शिकलो:
+
| सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
  
|-
 
| 10:37
 
|* सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
 
 
|-
 
|-
 
| 10:39
 
| 10:39
|* वक्र रेषा काढणे  
+
| वक्र रेषा काढणे  
 +
 
 
|-
 
|-
 
| 10:41
 
| 10:41
|* नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
+
| नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
  
 
|-
 
|-
Line 510: Line 506:
 
| 10:46
 
| 10:46
 
| '''Bezier tool''' द्वारे पाच पाकळ्या, एक देठ आणि दोन पाने काढा.
 
| '''Bezier tool''' द्वारे पाच पाकळ्या, एक देठ आणि दोन पाने काढा.
 +
 
|-
 
|-
 
| 10:52
 
| 10:52
 
|  पाकळ्यांना गुलाबी रंग द्या.
 
|  पाकळ्यांना गुलाबी रंग द्या.
 +
 
|-
 
|-
 
| 10:54
 
| 10:54
Line 524: Line 522:
 
|  11:00
 
|  11:00
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
| 11:05
 
| 11:05
Line 548: Line 547:
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
   
 
   
 
 
|}
 
|}

Latest revision as of 15:06, 17 April 2017

Time Narration
00:00 इंकस्केपमधील “Basics of Bezier tool” वरील पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत:
00:08 सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
00:11 वक्र रेषा काढणे
00:13 नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
00:15 या पाठासाठी वापरणार आहोत-
00:18 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:21 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:24 मी हा पाठ जास्तीत जास्त रेझोल्युशन वापरून रेकॉर्ड करीत आहे.
00:28 यामुळे सर्व टूल्सची प्रात्यक्षिके दाखवता येतील.
00:32 इंकस्केप उघडू.
00:35 प्रथम Bezier tool द्वारे सरळ रेषा काढा.
00:39 Pencil tool च्या खालोखाल Bezier tool आहे.
00:42 त्यावर क्लिक करा.
00:44 वरच्या बाजूला डावीकडे टूल कंट्रोल्स बारमधे चार पर्याय दिसतील.
00:48 Bezier वक्र रेषा काढण्याच्या चार पध्दती आहेत.
00:51 डिफॉल्ट रूपात Create regular Bezier path पर्याय निवडलेला असतो.
00:57 कॅनव्हासवर एकदा क्लिक करून कर्सर दुस-या बाजूला सरकवा.
01:01 पुन्हा एकदा क्लिक करा. हिरव्या रंगात हायलाईट केलेली रेष काढलेली दिसेल.
01:07 रेष पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा.
01:11 रेषेच्या दोन्ही अंतिम बिंदूंना नोडस म्हणतात. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ.
01:17 आता त्रिकोण काढू.
01:21 प्रथम तिरपी रेष काढा. एकदा क्लिक करून कोन तयार होईल अशी आणखी एक रेषा काढा.
01:27 तिसरी रेषा काढण्यासाठी आणखी एकदा क्लिक करा. त्रिकोण पूर्ण करण्यासाठी ती रेष सुरवातीच्या नोडला जोडा.
01:34 पुढे Bezier tool द्वारे वक्र रेषा काढू.
01:38 सरळ रेषा काढण्यासाठी कॅनव्हासवर क्लिक करा. पुन्हा क्लिक आणि होल्ड करून वक्र रेषा बनेपर्यंत ड्रॅग करा.
01:46 वक्र रेषा पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा.
01:48 अशाप्रकारे कॅनव्हासवर आणखी काही वक्र रेषा काढा.
01:55 या पाय-या लक्षात ठेवा - 1. क्लिक करून सरळ रेषा काढा.
01:59 2. पुन्हा क्लिक करा. बटण होल्ड करून वक्र रेषा बनेपर्यंत ड्रॅग करा.
02:03 3. वक्र रेषा पूर्ण करण्यासाठी राईट क्लिक करा.
02:06 Ctrl + A दाबा आणि पुढे जाण्यापूर्वी कॅनव्हास रिकामा करून घ्या.
02:11 पुढे बंदिस्त वक्र रेषा कशी काढायची ते जाणून घेऊ.
02:15 कॅनव्हासवर प्रथम वक्र रेषा काढू.
02:18 माऊसचे बटण सोडा. वक्र रेषेच्या शेवटच्या नोडपासून कर्सर दूर सरकवा.
02:23 वक्ररेषा लाल रंगात दिसेल.
02:27 एकदा क्लिक करून कर्सर हलवल्यास लाल रंगातील सरळ रेषा दिसेल. त्याची वक्ररेषा बनवण्यासाठी क्लिक करून ड्रॅग करा.
02:36 शेवटचा नोड हलवू त्याप्रमाणे रेषा वक्र होईल.
02:41 पुन्हा एकदा क्लिक करा. लाल रंगात सरळ रेषा दिसेल. ती वक्र करण्यासाठी क्लिक करून ड्रॅग करा.
02:50 पुन्हा शेवटचा नोड हलवू. त्याप्रमाणे रेषा वक्र होईल. कर्सर सुरवातीच्या नोडपर्यंत घेऊन जा आणि हा पाथ पूर्ण करा.
02:59 टूल कंट्रोल्स बारवर जा. मोडच्या दुस-या आयकॉनवर क्लिक करा. याद्वारे अनियमित आणि स्पायरल पाथ बनवता येतात.
03:08 काही अनियमित वक्ररेषा काढून पाथ बंदिस्त करा.
03:15 हे बंदिस्त स्पायरल आकारात रुपांतरित झालेले दिसेल. आता कॅनव्हास रिकामा करू.
03:22 तिसरा आयकॉन केवळ सरळ रेषा काढतो. त्यावर क्लिक करून कॅनव्हासवर रेषा काढा.
03:29 या मोडमधे वक्र रेषा काढू शकत नाही.
03:32 सरळ बाजू असलेला त्रिकोण किंवा बहुभुजाकृती काढता येते.
03:40 शेवटच्या आयकॉनवर क्लिक करून कॅनव्हासवर रेखाटन करू.
03:44 या मोडमधे केवळ समांतर आणि लंबरेषा म्हणजेच उभ्या किंवा आडव्या रेषा काढू शकतो.
03:52 म्हणजे या मोडमधे चौरस आणि आयत काढू शकतो.
03:58 काढलेले सर्व आकार डिलिट करू.
04:02 Shape पर्याय सरळ आणि वक्र रेषा विशिष्ट आकारात काढायला मदत करतात.
04:07 ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.
04:09 येथे पाच पर्याय आहेत- None, Triangle in, Triangle out, Ellipse, From clipboard.
04:18 None हा पहिला पर्याय कुठलाही इफेक्ट दाखवत नाही. Triangle in हा पर्याय पाहू.
04:25 त्यावर क्लिक करून कॅनव्हासवर एक रेष काढा.
04:28 रेषा आतील बाजूस रुंद झालेल्या त्रिकोणाकृतीत बदलेल.
04:34 पुढे Triangle out वर क्लिक करून कॅनव्हासवर रेष काढा.
04:39 बाहेरच्या बाजूला रुंद होत गेलेली त्रिकोणाकृती तयार होईल.
04:43 Ellipse वर क्लिक करून रेष काढा.
04:47 रेषा लंबगोलात बदललेली दिसेल.
04:50 From clipboard या शेवटच्या पर्यायाबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ.
04:56 आता नोडस कसे समाविष्ट, एडिट आणि डिलिट करायचे हे जाणून घेऊ.
05:00 हे नोड टूलद्वारे करता येते.
05:03 कॅनव्हासवरील रेषा डिलिट करा.
05:06 टूल कंट्रोल्स बारवर जा. Mode साठी regular path आणि Shape साठी None निवडा.
05:13 कॅनव्हासवर परत जाऊन माणसाच्या तळहातासारखी दिसणारी कच्ची आकृती काढा.
05:23 आता Node टूलवर क्लिक करा.
05:26 आकृतीतील सर्व नोडस आता दिसत आहेत.
05:30 टूल कंट्रोल्स बारकडे लक्ष द्या.
05:33 येथील पहिले सहा पर्याय, नोड आणि पाथ समाविष्ट आणि डिलिट करण्यास मदत करतात.
05:38 अधिक चांगल्याप्रकारे समजण्यासाठी टूल टीप वाचा.
05:41 कुठल्याही रेषाखंडावर क्लिक करा. दोन्ही नोडस निळे झालेले दिसतील.
05:48 Add node पर्यायावर क्लिक करा.
05:52 सिलेक्ट केलेल्या रेषाखंडाच्या नोडसच्या बरोबर मध्यात नवा नोड समाविष्ट झाला आहे.
05:58 आता त्यातील छोटा रेषाखंड सिलेक्ट करून वरील स्टेप्स पुन्हा करा.
06:04 छोट्या रेषाखंडाच्या मध्य भागात नवा नोड समाविष्ट झालेला दिसेल.
06:10 नव्याने समाविष्ट केलेला नोड सिलेक्ट करा.
06:13 Delete node पर्यायावर क्लिक करा. नोड डिलिट झाला आहे.
06:18 तळहातावरील कुठल्याही एका नोडवर क्लिक करा.
06:21 Bezier handle दिसण्यासाठी टूल कंट्रोल्स बारवरील शेवटून दुस-या आयकॉनवर क्लिक करा.
06:27 सिलेक्ट केलेल्या रेषाखंडासाठी आता Bezier handles दिसतील.
06:32 नसल्यास केवळ रेषाखंडावर क्लिक करा. माऊसचे बटण न सोडता तो थोडासा सरकवा.
06:37 रेषाखंड वक्र होईल आणि Bezier handles आता दिसू लागतील.
06:41 निवडलेल्या नोडच्या आकारात फेरबदल करण्यासाठी handles क्लिक करा.
06:45 अशाचप्रकारे इतर नोडसमधे देखील बदल करा.
07:04 पुढील आयकॉन नोडसना जोडायला मदत करेल.
07:07 तर्जनीवर अतिरिक्त नोड दिसेल.
07:11 मध्यातील आणि सर्वात वरचा अतिरिक्त नोड शिफ्ट बटणाच्या सहाय्याने सिलेक्ट करा.
07:18 Join node च्या आयकॉनवर क्लिक करा. आता नोडस एकमेकांना जोडले गेलेले दिसतील.
07:25 पुढील आयकॉन सिलेक्ट केलेल्या नोडसचा पाथ वेगळे करण्यास मदत करतो.
07:29 अंगठा आणि तर्जनीतील जोड आता काढून टाकू.
07:33 हा जोडणारा मधला नोड सिलेक्ट करा आणि Break path आयकॉनवर क्लिक करा.
07:40 नोड अनसिलेक्ट करा. नंतर पुन्हा सिलेक्ट करून ते थोडे सरकवा.
07:46 पाथ तुटलेला दिसेल आणि नोडस दोन भिन्न नोडसमधे विभक्त होतील.
07:53 ते जोडण्यासाठी हेच दोन नोडस सिलेक्ट करा आणि टूल कंट्रोल्स बारच्या Join selected end-nodes आयकॉनवर क्लिक करा.
08:03 या दोन नोडसमधे नवा पाथ तयार झालेला दिसेल.
08:08 पाथ किंवा रेषाखंड काढून टाकण्यासाठी Delete segment वर क्लिक करा. पाथ काढला गेला आहे.
08:17 Ctrl + Z दाबून undo करा.
08:20 आता हा हात बाजूला ठेवा. पुन्हा एकदा नोड टूलवर क्लिक करा.
08:26 टूल कंट्रोल्स बारवरील पुढील चार आयकॉन्स कसे वापरायचे ते पाहू.
08:30 हे आयकॉन्स सिलेक्ट केलेले नोडस एडिट करण्यास मदत करतात.
08:34 Bezier tool द्वारे उलटा U काढा. Node टूलवर क्लिक करा. तीन नोडस दिसतील.
08:49 वरचा नोड निवडा. टूल कंट्रोल्स बारवरील Make selected nodes corner वर क्लिक करा.
08:55 ह्यामुळे तो कोप-यातील नोड बनेल.
08:58 Bezier handles वर क्लिक करून ते वर आणि खाली सरकवा आणि होणारे बदल बघा.
09:03 नोड सफाईदार होण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा. आकारात होणारे बदल बघा.
09:11 नोड सममित करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
09:16 नोड ऑटो स्मूथ करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
09:20 पुढील दोन आयकॉन्स केवळ रेषाखंडावरच कार्य करतात. U आकारातील डावा रेषाखंड निवडून पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
09:30 टूल टीपनुसार आता हा रेषाखंड सरळ रेषेत बदलेल.
09:35 Bezier handle क्लिक करा आणि हलवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसेल की ते वक्र करता येत नाही.
09:44 ती पुन्हा वक्ररेषा करण्यासाठी पुढच्या आयकॉनवर क्लिक करा.
09:49 आता Bezier handles हलवा. आता ते वक्र आकारात बदलता येत आहे.
09:54 पुढील आयकॉन सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट पाथमधे रूपांतरित करेल.
09:58 पुढील आयकॉन स्ट्रोक पाथ मधे रूपांतरित करेल.
10:02 स्ट्रोक्स दिसण्यासाठी नोडस वर क्लिक करून ते ड्रॅग करा.
10:08 पुढील दोन आयकॉन्स निवडलेले नोडस अनुक्रमे X आणि Y अक्षांवर सरकवायला मदत करतात.
10:15 अप आणि डाऊनच्या बाणांवर क्लिक करून होणारे बदल बघा.
10:24 पुढील दोन आयकॉन्स पाथवर क्लिपींग आणि मास्किंग इफेक्टस असतील तरच काम करतात.
10:29 हे पर्याय तुम्ही स्वतः वापरून पहा.
10:33 थोडक्यात, पाठात शिकलो:
10:37 सरळ रेषा आणि बंदिस्त आकार काढणे
10:39 वक्र रेषा काढणे
10:41 नोडस समाविष्ट, एडिट आणि डिलिट करणे.
10:43 असाईनमेंट -
10:46 Bezier tool द्वारे पाच पाकळ्या, एक देठ आणि दोन पाने काढा.
10:52 पाकळ्यांना गुलाबी रंग द्या.
10:54 देठ आणि पानांना हिरवा रंग द्या.
10:57 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11:00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:12 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:14 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:24 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:26 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana