Difference between revisions of "GIMP/C2/Using-Layers-Healing-Cloning-Tools/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 7: Line 7:
 
|-
 
|-
 
| 00.21
 
| 00.21
|'Meet The GIMP' च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
+
|'Meet The GIMP'(मीट द गिम्प) च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
  
 
|-
 
|-
Line 27: Line 27:
 
|-
 
|-
 
| 00.52
 
| 00.52
|आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी 'adding a new layer' पर्यायवर क्लिक करते.
+
|आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी 'adding a new layer'( एडिंग अ न्यू लेयर )पर्यायवर क्लिक करते.
  
 
|-
 
|-
 
| 01.01
 
| 01.01
|मी या लेयर ला 'Ship' नाव देते आणि 'layer fill type' मध्ये 'transparency' निवडते.
+
|मी या लेयर ला 'Ship' नाव देते आणि 'layer fill type'(लेयर फिल टाइप) मध्ये 'transparency'(ट्रान्सपरेनसी) निवडते.
  
 
|-
 
|-
 
| 01.11
 
| 01.11
| आता पुढील पायरी आहे तिन्हीही  'colour channels' ची 'luminosity' कमी करणे आणि या साठी मला 'multiply' मोड वापरावा लागेल आणि या वेळेस,   
+
| आता पुढील पायरी आहे तिन्हीही  'colour channels'(कलर चॅनेल्स) ची 'luminosity'(ल्यूमिनोसिटी) कमी करणे आणि यासाठी मला 'multiply'(मल्टिप्लाइ) मोड वापरावा लागेल आणि या वेळेस,   
  
 
|-
 
|-
Line 43: Line 43:
 
|-
 
|-
 
| 01.34
 
| 01.34
|'colour selection' मोड च्या पर्यायावर जा आणि मला चांगली करडी रंग छटा मिळेपर्यंत, स्लाइडर खाली ओढून करड्या  रंगाची  वॅल्यू कमी करा.
+
|'colour selection'(कलर सिलेकशन) मोड च्या पर्यायावर जा आणि मला चांगली करडी रंग छटा मिळेपर्यंत, स्लाइडर खाली ओढून करड्या  रंगाची  वॅल्यू कमी करा.
  
 
|-
 
|-
Line 51: Line 51:
 
|-
 
|-
 
| 02.02
 
| 02.02
|लेयर डायलॉग वर येताच मी 'opacity' स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते.
+
|लेयर डायलॉग वर येताच मी 'opacity'(ओपॅसिटी)स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|02.28
 
|02.28
|त्यासाठी मी 'layer mask' वापरते.
+
|त्यासाठी मी 'layer mask'(लेयर मास्क) वापरते.
  
 
|-
 
|-
 
|02.31
 
|02.31
| layer mask निश्चित करते कि, कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही.  
+
| layer mask(लेयर मास्क) निश्चित करते कि, कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही.  
  
 
|-
 
|-
 
|02.38
 
|02.38
|मी 'ship' नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर 'add layer mask' पर्याय निवडते आणि 'Initialize Layer Mask' मध्ये 'black' निवडते,  कारण 'black' सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि 'white' सर्व लेयर्स ना दाखविण्यास मदत करते.  
+
|मी 'ship'(शिप) नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर 'add layer mask'(एड लेयर मास्क) पर्याय निवडते आणि 'Initialize Layer Mask'(इनीशियालायज लेयर मास्क)मध्ये 'black'(ब्लॅक) निवडते,  कारण 'black'(ब्लॅक) सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि 'white'(वाइट) सर्व लेयर्स ना दाखविण्यास मदत करते.  
  
 
|-
 
|-
 
| 02.58
 
| 02.58
|आणि हे इतर पर्याय मी तुम्हाला पुढील ट्यूटोरियल मध्ये समजावून सांगेन. 'add' वर क्‍लिक करा.
+
|आणि हे इतर पर्याय मी तुम्हाला पुढील ट्यूटोरियल मध्ये समजावून सांगेन. 'add'(एड) वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 79: Line 79:
 
|-
 
|-
 
| 03.11
 
| 03.11
| मी लेयर चालू आणि बंद करू शकते, परंतु 'layer mask' जोडल्या नंतर काहीही परिणाम होत नाही.
+
| मी लेयर चालू आणि बंद करू शकते, परंतु 'layer mask'(लेयर मास्क) जोडल्या नंतर काहीही परिणाम होत नाही.
  
 
|-
 
|-
 
| 03.18
 
| 03.18
|परंतु 'layer mask' मधून मी पेंट करू शकते किंवा काही इतर एडिट टूल वापरु शकते.
+
|परंतु 'layer mask'(लेयर मास्क) मधून मी पेंट करू शकते किंवा काही इतर एडिट टूल वापरु शकते.
  
 
|-
 
|-
Line 95: Line 95:
 
|-
 
|-
 
| 03.41
 
| 03.41
|मी 'brush' टूल वर क्लिक करते, 'option dialog' वर जाते, आणि वर्तुळ मध्ये '19' पिक्सल्ज़ असलेला ब्रश निवडते.
+
|मी 'brush'(ब्रश) टूल वर क्लिक करते, 'option dialog'(ऑप्षन डायलॉग ) वर जाते, आणि वर्तुळ मध्ये '19' पिक्सल्ज़ असलेला ब्रश निवडते.
  
 
|-
 
|-
 
| 03.54   
 
| 03.54   
| आणि 'layer mask' निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी, पुन्हा मी 'layers dialog' वर जाते कारण, मला 'layer mask' पेंट करावा लागेल लेयर नाही.
+
| आणि 'layer mask'(लेयर मास्क) निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी, पुन्हा मी 'layers dialog'(लेयर्स डायलॉग) वर जाते कारण, मला 'layer mask'(लेयर मास्क) पेंट करावा लागेल लेयर नाही.
  
 
|-
 
|-
Line 107: Line 107:
 
|-
 
|-
 
| 04.09
 
| 04.09
| मी लेयर मोड ला 'normal' लेयर मोड मध्ये बदलते आणि तुम्ही पाहता की, इमेज मधील पुढची लेयर अदृश्य आहे.
+
| मी लेयर मोड ला 'normal'(नॉर्मल) लेयर मोड मध्ये बदलते आणि तुम्ही पाहता की, इमेज मधील पुढची लेयर अदृश्य आहे.
  
 
|-
 
|-
Line 119: Line 119:
 
|-
 
|-
 
| 04.41
 
| 04.41
| मी पुन्हा 'layer mask' निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी, ‘x’ की दाबा.
+
| मी पुन्हा 'layer mask'(लेयर मास्क) निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी, ‘x’ की दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 04.51
 
| 04.51
|आणि माइया 'layer mask' मधून पांढऱ्या रंगाने पेंटिंग करणे सुरू करा.  
+
|आणि माइया 'layer mask'(लेयर मास्क) मधून पांढऱ्या रंगाने पेंटिंग करणे सुरू करा.  
  
 
|-
 
|-
 
| 04.55
 
| 04.55
|आणि काळ्या रंगामुळे इमेज अदृश्य झाली आहे.  
+
|आणि काळ्या रंगामुळे इमेज अदृश्य झाली आहे.
  
 
|-
 
|-
 
| 05.04  
 
| 05.04  
|आणि मी  'ctrl + z' दाबून अनिष्ट परिणामास अंडू करू शकते आणि येथे आपण जहाजाचा 'layer mask' पेंट करण्यासाठी पुन्हा आलो आहोत.
+
|आणि मी  'ctrl + z' दाबून अनिष्ट परिणामास अंडू करू शकते आणि येथे आपण जहाजाचा 'layer mask'(लेयर मास्क) पेंट करण्यासाठी पुन्हा आलो आहोत.
  
 
|-
 
|-
Line 139: Line 139:
 
|-
 
|-
 
| 05.29
 
| 05.29
| 'normal' मोड मध्ये पेंट करणे अधिक सोपे आहे.  
+
| 'normal'(नॉर्मल) मोड मध्ये पेंट करणे अधिक सोपे आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 05.34
 
| 05.34
|'normal mode' मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे 'Multiply layer mode' पेक्षा बॅकग्राउंड वरुन फरक करण्यास सोपे आहे.  
+
|'normal mode'(नॉर्मल मोड) मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे 'Multiply layer mode'(मल्टिप्लाइ लेयर मोड) पेक्षा बॅकग्राउंड वरुन फरक करण्यास सोपे आहे.  
  
 
|-
 
|-
Line 183: Line 183:
 
|-
 
|-
 
| 07.11
 
| 07.11
| मी 'layer mode' वरुन 'multiply mode' वर जाते आणि 'opacity' स्लाइडर ला किंचित कमी करते.
+
| मी 'layer mode'(लेयर मोड )वरुन 'multiply mode'(मल्टिप्लाइ लेयर मोड) वर जाते आणि 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला किंचित कमी करते.
  
 
|-
 
|-
 
| 07.19
 
| 07.19
| 'opacity' स्लाइडर ला अशा प्रकारे अड्जस्ट करा की तुम्हाला इमेज मधील जहाज ही गडद मिळेल.  
+
| 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला अशा प्रकारे अड्जस्ट करा की तुम्हाला इमेज मधील जहाज ही गडद मिळेल.  
  
 
|-
 
|-
Line 216: Line 216:
 
|-
 
|-
 
|08.17
 
|08.17
|मी 'zoom' मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी 'opacity' स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला  किंचित गडद आणि उजळ बनवू शकते.  
+
|मी 'zoom' मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला  किंचित गडद आणि उजळ बनवू शकते.  
  
 
|-
 
|-
Line 224: Line 224:
 
|-
 
|-
 
| 08.38
 
| 08.38
|जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे. आणि हे शक्य आहे कारण 'ship layer' हे 'colour correction layer' च्या वर आहे आणि ते 'ship layer' च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी 'ship layer' ला 'colour correction layers' च्या खाली ड्रॉप  करते.  
+
|जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे. आणि हे शक्य आहे कारण 'ship layer'(शिप लेयर) हे 'colour correction layer'(कलर करेकशन लेयर) च्या वर आहे आणि ते 'ship layer'(शिप लेयर) च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी 'ship layer'(शिप लेयर) ला 'colour correction layers'(कलर करेकशन लेयर्स) च्या खाली ड्रॉप  करते.  
  
 
|-
 
|-
Line 248: Line 248:
 
|-
 
|-
 
|09.45
 
|09.45
| जेव्हा मी गडद शिवाय इमेज ची तुलना करते, जहाजाची लेयर, पक्षी आणि जहाज हे जहाजाच्या लेयर मध्ये अधिक गडद आहे आणि या इमेज साठी लेयर 'mask' वापरल्याने चांगला परिणाम मिळू शकतो.
+
| जेव्हा मी गडद शिवाय इमेज ची तुलना करते, जहाजाची लेयर, पक्षी आणि जहाज हे जहाजाच्या लेयर मध्ये अधिक गडद आहे आणि या इमेज साठी लेयर 'mask'(मास्क) वापरल्याने चांगला परिणाम मिळू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 256: Line 256:
 
|-
 
|-
 
|10.08
 
|10.08
|मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask पेंट केला होता, जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे.   
+
|मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask(मास्क) पेंट केला होता, जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे.   
  
 
|-
 
|-
Line 264: Line 264:
 
|-
 
|-
 
|10.36
 
|10.36
|त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी 'layer mask' निवडते आणि टूल बार वरुन 'Filter' आणि 'blur' निवडते.
+
|त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी 'layer mask'(लेयर मास्क) निवडते आणि टूल बार वरुन 'Filter'(फिल्टर) आणि 'blur'(ब्लर) निवडते.
  
 
|-
 
|-
 
|10.49
 
|10.49
|'blur' मध्ये मी 'gaussian blur' निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने 'Horizontal radius' ची वॅल्यू '4' करते, 'ok' वर क्लिक करा. लेयर 'mask' ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहु शकता की, जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे.
+
|'blur'(ब्लर) मध्ये मी 'gaussian blur'(गौशियन ब्लर) निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने 'Horizontal radius'(हॉरिज़ॉंटल रेडियस) ची वॅल्यू '4' करते, 'ok'(ओके) वर क्लिक करा. लेयर 'mask'(मास्क) ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहु शकता की, जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे.
  
 
|-
 
|-
Line 280: Line 280:
 
|-
 
|-
 
| 11.40
 
| 11.40
|तर मी पुन्हा 'zoom 'टूल निवडते आणि लाकडाच्या भागा मध्ये ज़ूम करते आणि आता 'healing' टूल निवडते.
+
|तर मी पुन्हा 'zoom'(झूम )टूल निवडते आणि लाकडाच्या भागा मध्ये ज़ूम करते आणि आता 'healing'(हीलिंग) टूल निवडते.
  
 
|-
 
|-
 
| 11.51
 
| 11.51
| 'Healing' टूल हे किंचीतसे 'clone' टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते.
+
| 'Healing'(हीलिंग) टूल हे किंचीतसे 'clone'(क्लोन) टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते.
  
 
|-
 
|-
 
| 12.00
 
| 12.00
| जेव्हा मी 'healing' टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे.
+
| जेव्हा मी 'healing'(हीलिंग) टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे.
 
|-
 
|-
 
| 12.12  
 
| 12.12  
| निषिद्ध खूण आहे कारण मी heal सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे 'control' आणि 'click' ने करू शकते.
+
| निषिद्ध खूण आहे कारण मी heal(हील) सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे 'control'(कंट्रोल) आणि 'click'(क्लिक) ने करू शकते.
  
 
|-
 
|-
 
| 12.22
 
| 12.22
|मला चांगला 'heal' सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला Ctrl दाबून क्‍लिक करावे लागेल, heal सोर्स च्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर  क्लिक करा.
+
|मला चांगला 'heal'(हील) सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला Ctrl(कंट्रोल) दाबून क्‍लिक करावे लागेल, heal(हील) सोर्स च्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर  क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 307: Line 307:
 
|-
 
|-
 
|12.45
 
|12.45
|मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी लेयर mask वर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते.   
+
|मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी लेयर mask (मास्क) वर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते.   
  
 
|-
 
|-
Line 315: Line 315:
 
|-
 
|-
 
| 13.01
 
| 13.01
| आता पुन्हा चला 'healing' टूल चा प्रयत्न करू.  
+
| आता पुन्हा चला 'healing'(हीलिंग) टूल चा प्रयत्न करू.  
  
 
|-
 
|-
Line 343: Line 343:
 
|-
 
|-
 
| 13.53
 
| 13.53
|तर पुन्हा मी 'healing' टूल निवडते आणि 'source' निवडा आणि त्या बिंदूंवर क्लिक करा.
+
|तर पुन्हा मी 'healing'(हीलिंग) टूल निवडते आणि 'source'(सोर्स) निवडा आणि त्या बिंदूंवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 355: Line 355:
 
|-
 
|-
 
| 14.15
 
| 14.15
|त्यासाठी येथे पुन्हा मी इमेज मध्ये झूम करते आणि मी 'clone' टूल निवडते.  
+
|त्यासाठी येथे पुन्हा मी इमेज मध्ये झूम करते आणि मी 'clone'(क्लोन) टूल निवडते.  
  
 
|-
 
|-
 
| 14.23
 
| 14.23
|'Cloning' टूल्स हे 'healing' टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे 'GIMP' मध्ये नवीन आहेत.  
+
|'Cloning'(क्लोनिंग) टूल्स हे 'healing'(हीलिंग) टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे 'GIMP'(गिंप) मध्ये नवीन आहेत.  
  
 
|-
 
|-
 
| 14.36
 
| 14.36
| मला 'healing' टूल प्रमाणे समान कार्यपद्धती वापरावी लागेल, मी सोर्स महणून येथे क्लिक करते, येथे पक्षावर क्लिक करा, हे कार्य करत आहे.  
+
| मला 'healing'(हीलिंग) टूल प्रमाणे समान कार्यपद्धती वापरावी लागेल, मी सोर्स महणून येथे क्लिक करते, येथे पक्षावर क्लिक करा, हे कार्य करत आहे.  
  
 
|-
 
|-
Line 383: Line 383:
 
|-
 
|-
 
| 15.19
 
| 15.19
| आणि प्रिंटर '3:2'  चा  'aspect ratio' वापरतो , आणि या इमेज चा 'aspect ratio'   '2:1' आहे, तर मला आता हे बदलावे लागेल.  
+
| आणि प्रिंटर '3:2'  चा  'aspect ratio'(आस्पेक्ट रेशियो ) वापरतो , आणि या इमेज चा 'aspect ratio'(आस्पेक्ट रेशियो )'2:1' आहे, तर मला आता हे बदलावे लागेल.  
  
 
|-
 
|-
 
| 15.33
 
| 15.33
|मी हे 'canvas size' च्या मदतीने करू शकते जे टूल बार च्या इमेज मध्ये आहे.
+
|मी हे 'canvas size'(कॅन्वस साइज़) च्या मदतीने करू शकते जे टूल बार च्या इमेज मध्ये आहे.
  
 
|-
 
|-
 
| 15.40
 
| 15.40
|मी 'canvas size' निवडते आणि पहा की इमेज '1868' पिक्सल्ज़ रुंद आणि उंची '945'  आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते.   
+
|मी 'canvas size'(कॅन्वस साइज़) निवडते आणि पहा की इमेज '1868' पिक्सल्ज़ रुंद आणि उंची '945'  आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते.   
  
 
|-
 
|-
Line 399: Line 399:
 
|-
 
|-
 
| 16.15
 
| 16.15
|मला हे येथे अनचेन  ठेवावे लागेल नाही तर रुंदी ही बदलेल आणि 'height' मध्ये '1245' टाइप करा.
+
|मला हे येथे अनचेन  ठेवावे लागेल नाही तर रुंदी ही बदलेल आणि 'height'(हाइट) मध्ये '1245' टाइप करा.
  
 
|-
 
|-
Line 411: Line 411:
 
|-
 
|-
 
| 16.46
 
| 16.46
| मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्या साठी मी नवीन लेयर 'white layer fill type' सहित निवडते आणि या लेयर चा वापर तळभागाची लेयर म्हणून करते.
+
| मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्या साठी मी नवीन लेयर 'white layer fill type'(वाइट लेयर फिल टाइप) सहित निवडते आणि या लेयर चा वापर तळभागाची लेयर म्हणून करते.
  
 
|-
 
|-
Line 431: Line 431:
 
|-
 
|-
 
| 17.36
 
| 17.36
| मी या संपूर्ण इमेज वर एक आयत निवडते, 'blend tool: the gradient filled with', निवडते आणि 'gradient' ला काळ्या ते  पांढऱ्यात सेट करते.   
+
| मी या संपूर्ण इमेज वर एक आयत निवडते, 'blend tool: the gradient filled with',(ब्लेण्ड टूल: द ग्रेडियेंट फिल्ड वित) निवडते आणि 'gradient'(ग्रेडियेंट) ला काळ्या ते  पांढऱ्यात सेट करते.   
  
 
|-
 
|-
 
| 17.52
 
| 17.52
|आणि आता मी येथे वर हे 'gradient' ने  भरते.
+
|आणि आता मी येथे वर हे 'gradient'(ग्रेडियेंट) ने  भरते.
  
 
|-
 
|-
Line 451: Line 451:
 
|-
 
|-
 
| 18.24
 
| 18.24
|येथील blent टूल निवडून आणि या वेळी मी विशेष 'full saturation' नामक gradient वापरत आहे, यामध्ये सर्व कलर रेंज आहेत.
+
|येथील blent(ब्लेंट) टूल निवडून आणि या वेळी मी विशेष 'full saturation'(फुल्ल सॅचुरेशन) नामक gradient(ग्रेडियेंट) वापरत आहे, यामध्ये सर्व कलर रेंज आहेत.
 
   
 
   
 
|-
 
|-
 
| 18.42
 
| 18.42
|आणि पुन्हा ही gradient भरा, प्रिंटर इमेज ला कशाप्रकारे टिकवून ठेवते या साठी माइयाकडे एक सूचना आहे आणि जर कलर बंद असेल तर मी असे म्हणू शकते की, यास लाल असायला हवे होते आणि यास हिरवे.
+
|आणि पुन्हा ही gradient(ग्रेडियेंट) भरा, प्रिंटर इमेज ला कशाप्रकारे टिकवून ठेवते या साठी माइयाकडे एक सूचना आहे आणि जर कलर बंद असेल तर मी असे म्हणू शकते की, यास लाल असायला हवे होते आणि यास हिरवे.
  
 
|-
 
|-
Line 463: Line 463:
 
|-
 
|-
 
| 19.06  
 
| 19.06  
|अधिक माहिती साठी info@ meet the gimp.org वर जा,  किंवा blog meet the gimp.org वर कमेंट सोडा किंवा tips from the top floor च्या व्यासपीठावर या.
+
|अधिक माहिती साठी info@ meet the gimp.org(इंफो@ मीट द गिंप.ऑर्ग) वर जा,  किंवा blog meet the gimp.org(ब्लॉग मीट द गिंप.ऑर्ग) वर कमेंट सोडा किंवा tips from the top floor (टिप्स फ्रॉम द टॉप फ्लोर) च्या व्यासपीठावर या.
  
 
|-
 
|-

Revision as of 17:06, 30 April 2014

Time Narration
00.21 'Meet The GIMP'(मीट द गिम्प) च्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे.
00.25 मागच्या ट्यूटोरियल मध्ये मी तुम्हाला या इमेज सोबत सोडले होते.
00.30 मला इमेज मधील जहाज किंचित गडद करायची आहे.
00.34 आणि असे करण्याची उत्तम पद्धत म्हणजे लेयर्स सहित कार्य.
00.40 प्रथम इमेज मध्ये जेथे जहाज आहे तेथे मी झूम करते.
00.52 आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी 'adding a new layer'( एडिंग अ न्यू लेयर )पर्यायवर क्लिक करते.
01.01 मी या लेयर ला 'Ship' नाव देते आणि 'layer fill type'(लेयर फिल टाइप) मध्ये 'transparency'(ट्रान्सपरेनसी) निवडते.
01.11 आता पुढील पायरी आहे तिन्हीही 'colour channels'(कलर चॅनेल्स) ची 'luminosity'(ल्यूमिनोसिटी) कमी करणे आणि यासाठी मला 'multiply'(मल्टिप्लाइ) मोड वापरावा लागेल आणि या वेळेस,
01.22 येथे इतर कलर सोबत गुणाकार करण्यासाठी मी करडा कलर वापरत आहे, कारण हे इमेज मध्ये जहाजास गडद करण्यास मदत करेल.
01.34 'colour selection'(कलर सिलेकशन) मोड च्या पर्यायावर जा आणि मला चांगली करडी रंग छटा मिळेपर्यंत, स्लाइडर खाली ओढून करड्या रंगाची वॅल्यू कमी करा.
01.52 आणि आता इमेज मध्ये करडा रंग घ्या आणि आता तुम्हाला एक गडद जहाजा सहित एक गडद इमेज मिळेल.
02.02 लेयर डायलॉग वर येताच मी 'opacity'(ओपॅसिटी)स्लाइडर च्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून, करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते.
02.18 परंतु लेयर चा परिणाम संपूर्ण इमेज मध्ये लागू झाला आहे आणि मला हा परिणाम जहाजाच्या क्षेत्रा पुरताच मर्यादित हवा आहे.
02.28 त्यासाठी मी 'layer mask'(लेयर मास्क) वापरते.
02.31 layer mask(लेयर मास्क) निश्चित करते कि, कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही.
02.38 मी 'ship'(शिप) नामक लेयर वर जाते आणि त्या लेयर वर राइट-क्लिक करते आणि नंतर 'add layer mask'(एड लेयर मास्क) पर्याय निवडते आणि 'Initialize Layer Mask'(इनीशियालायज लेयर मास्क)मध्ये 'black'(ब्लॅक) निवडते, कारण 'black'(ब्लॅक) सर्व लेयर्स ना लपविण्यास मदत करते आणि 'white'(वाइट) सर्व लेयर्स ना दाखविण्यास मदत करते.
02.58 आणि हे इतर पर्याय मी तुम्हाला पुढील ट्यूटोरियल मध्ये समजावून सांगेन. 'add'(एड) वर क्‍लिक करा.
03.08 तुम्ही पाहु शकता की, लेयर वर काहीही परिणाम होत नाही.
03.11 मी लेयर चालू आणि बंद करू शकते, परंतु 'layer mask'(लेयर मास्क) जोडल्या नंतर काहीही परिणाम होत नाही.
03.18 परंतु 'layer mask'(लेयर मास्क) मधून मी पेंट करू शकते किंवा काही इतर एडिट टूल वापरु शकते.
03.24 आणि जेव्हा मी पेंट करते किंवा टूल्स वापरते, परिणाम इमेज मध्ये दिसून येतो.
03.31 लेयर च्या आतून पेंट करतांना मी पांढरा फोरग्राउंड रंग आणि काळा बॅकग्राउंड रंग वापरते.
03.41 मी 'brush'(ब्रश) टूल वर क्लिक करते, 'option dialog'(ऑप्षन डायलॉग ) वर जाते, आणि वर्तुळ मध्ये '19' पिक्सल्ज़ असलेला ब्रश निवडते.
03.54 आणि 'layer mask'(लेयर मास्क) निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी, पुन्हा मी 'layers dialog'(लेयर्स डायलॉग) वर जाते कारण, मला 'layer mask'(लेयर मास्क) पेंट करावा लागेल लेयर नाही.
04.06 चला मी परिणाम दाखविते.
04.09 मी लेयर मोड ला 'normal'(नॉर्मल) लेयर मोड मध्ये बदलते आणि तुम्ही पाहता की, इमेज मधील पुढची लेयर अदृश्य आहे.
04.18 मी येथे ब्रश निवडते आणि जहाजाच्या भागावर पेंटिंग ची सुरवात करते आणि तुम्ही पाहु शकता की करडी लेयर दिसत आहे.
04.30 आणि जेव्हा मी लेयर निवडून त्यास पेंट करते, तुम्ही पाहु शकता की लेयर आता पांढऱ्या रंगात पेंट झाली आहे करड्या रंगात नाही.
04.41 मी पुन्हा 'layer mask'(लेयर मास्क) निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्या मध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलण्यासाठी, ‘x’ की दाबा.
04.51 आणि माइया 'layer mask'(लेयर मास्क) मधून पांढऱ्या रंगाने पेंटिंग करणे सुरू करा.
04.55 आणि काळ्या रंगामुळे इमेज अदृश्य झाली आहे.
05.04 आणि मी 'ctrl + z' दाबून अनिष्ट परिणामास अंडू करू शकते आणि येथे आपण जहाजाचा 'layer mask'(लेयर मास्क) पेंट करण्यासाठी पुन्हा आलो आहोत.
05.14 आता मी बॅकग्राउंड रंगास काळ्या आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्या मध्ये बदलते आणि जहाजाची आकृती भरण्यास सुरवात करते.
05.29 'normal'(नॉर्मल) मोड मध्ये पेंट करणे अधिक सोपे आहे.
05.34 'normal mode'(नॉर्मल मोड) मध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे, हे 'Multiply layer mode'(मल्टिप्लाइ लेयर मोड) पेक्षा बॅकग्राउंड वरुन फरक करण्यास सोपे आहे.
05.55 जहाजाच्या काठा मध्ये पेंट करण्यास मी ब्रश चा आकार कमी करते.
06.01 तुम्ही लहान ब्रश ला तीन वेग-वेगळ्या पद्धतीत निवडू शकता.
06.06 पहिली, स्केल वापरुन ब्रश चा आकार कमी करणे.
06.12 दुसरी पद्धत, म्हणजे येथे असलेल्या लहान त्रिकोणा वर क्‍लिक करा आणि कोणत्याही आकाराचा ब्रश निवडा किंवा तुम्ही चौकटी कंस टाइप करून ही करू शकता.
06.27 उघडा चौकटी कंस ब्रश चा आकार कमी करतो आणि बंद चौकटी कंस ब्रश चा आकार वाढवितो.
06.40 विवरणासाठी मला लहान ब्रश वापरायचा आहे. म्हणून मी उघडा चौकटी कंस दाबते.
06.47 परंतु तुम्ही कल्पना करू शकता मला येथे काय करायचे आहे आणि संपूर्ण जहाज पेंट करण्यासाठी तुम्हाला माझ्या हाताकडे पाहण्याची गरज नाही.
07.00 आता करड्या लेयर ने मी संपूर्ण जहाजास पेंट केले आहे.
07.05 आता मला ते क्षेत्र तपासावे लागेल जेथे मी काठ अत्याधिक पेंट केली आहे.
07.11 मी 'layer mode'(लेयर मोड )वरुन 'multiply mode'(मल्टिप्लाइ लेयर मोड) वर जाते आणि 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला किंचित कमी करते.
07.19 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला अशा प्रकारे अड्जस्ट करा की तुम्हाला इमेज मधील जहाज ही गडद मिळेल.
07.26 आणि मी बऱ्यापैकी चांगले कार्य केले आहे.


07.30 परंतु, जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्टभागामुळे मी फार काही आनंदी नाही.
07.37 आणि मला यास किंचित उजळ बनवावे लागेल.
07.42 मी फोरग्राउंड चा रंग 'x' की दाबून काळ्या मध्ये बदलते आणि त्यास जहाजा पेक्षा कमी गडद बनविण्यासाठी, काळ्या रंगाने मी जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागात पेंटिंग सुरू करते.
08.04 इमेज वरील कार्य पूर्ण केल्यास मला एकदा हा परिणाम तपासावा लागले आणि त्यानुसार बदल करावे लागतील.
08.13 चला आता मी केलेले कार्य तपासू.
08.17 मी 'zoom' मोड वापरुन इमेज मध्ये झूम करते आणि मी 'opacity'(ओपॅसिटी) स्लाइडर ला स्लाइड करून जहाजाला किंचित गडद आणि उजळ बनवू शकते.
08.29 हे चांगले दिसत आहे आणि लेयर ला मास्क करून मी चांगले कार्य केले आहे.
08.38 जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे. आणि हे शक्य आहे कारण 'ship layer'(शिप लेयर) हे 'colour correction layer'(कलर करेकशन लेयर) च्या वर आहे आणि ते 'ship layer'(शिप लेयर) च्या अगोदर कार्य करते, म्हणून मी 'ship layer'(शिप लेयर) ला 'colour correction layers'(कलर करेकशन लेयर्स) च्या खाली ड्रॉप करते.
08.59 आणि तुम्ही बदल पाहु शकता, जहाजाचा रंग आता तटस्थ आहे.
09.06 आता मी पूर्ण इमेज पाहते आणि शॉर्टकट की आहे, 'Shift+ Ctrl +E'.
09.14 आणि बॅकग्राउंड रंग, पक्षी आणि जहाज या मध्ये फार चांगले समतोल आहे आणि कदाचित मला जहाजाच्या तीव्रते सहित किंचित खाली स्लाइड करायला हवे.
09.28 आणि आता हे अधिक चांगले दिसत आहे.
09.38 मला असे वाटते की हे उत्तम आहे.
09.45 जेव्हा मी गडद शिवाय इमेज ची तुलना करते, जहाजाची लेयर, पक्षी आणि जहाज हे जहाजाच्या लेयर मध्ये अधिक गडद आहे आणि या इमेज साठी लेयर 'mask'(मास्क) वापरल्याने चांगला परिणाम मिळू शकतो.
10.00 मी केव्हाही सर्व लेयर टूल्स च्या मदतीने परिणाम बदलू शकते.
10.08 मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठ ने लेयर mask(मास्क) पेंट केला होता, जेव्हा मी इमेज मध्ये झूम करते, तुम्ही पाहु शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे.
10.27 कारण हे किंचित कृत्रिम दिसत आहे विशेषतः धुक्याच्या दृष्यात.
10.36 त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी 'layer mask'(लेयर मास्क) निवडते आणि टूल बार वरुन 'Filter'(फिल्टर) आणि 'blur'(ब्लर) निवडते.
10.49 'blur'(ब्लर) मध्ये मी 'gaussian blur'(गौशियन ब्लर) निवडते. जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने 'Horizontal radius'(हॉरिज़ॉंटल रेडियस) ची वॅल्यू '4' करते, 'ok'(ओके) वर क्लिक करा. लेयर 'mask'(मास्क) ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहु शकता की, जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे.
11.16 आता मी इमेज सोबत काही सुधारक कार्य करण्यास सज्ज आहे.
11.22 जेव्हा तुम्ही इमेज कडे पहाल तर तुम्ही पाहु शकता की, येथे पाण्या मध्ये लाकडाचा एक लहान तुकडा आहे आणि डाव्या बाजूला एक पक्षी आहे जो काठा जवळ अर्धा कापला गेला आहे आणि मला त्यांचे प्रतिरुपण करायचे आहे.
11.40 तर मी पुन्हा 'zoom'(झूम )टूल निवडते आणि लाकडाच्या भागा मध्ये ज़ूम करते आणि आता 'healing'(हीलिंग) टूल निवडते.
11.51 'Healing'(हीलिंग) टूल हे किंचीतसे 'clone'(क्लोन) टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते.
12.00 जेव्हा मी 'healing'(हीलिंग) टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो, परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे.
12.12 निषिद्ध खूण आहे कारण मी heal(हील) सोर्स निवडले नव्हते. आणि मी हे 'control'(कंट्रोल) आणि 'click'(क्लिक) ने करू शकते.
12.22 मला चांगला 'heal'(हील) सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला Ctrl(कंट्रोल) दाबून क्‍लिक करावे लागेल, heal(हील) सोर्स च्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर क्लिक करा.
12.38 येथे एक समस्या आहे.
12.40 आणि समस्या ही आहे की, मी चुकीच्या लेयर वर कार्य करत आहे.
12.45 मला बॅकग्राउंड लेयर वर कार्य करावे लागेल आणि मी लेयर mask (मास्क) वर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते.
12.51 अर्थातच मला बॅकग्राउंड लेयर निवडावा लागेल आणि त्या लेयर ची एक कॉपी बनवावी लागेल, कारण मला मुळचा बॅकग्राउंड लेयर बदलायचा नाही.
13.01 आता पुन्हा चला 'healing'(हीलिंग) टूल चा प्रयत्न करू.
13.05 आणि आता मी दुसरी चुकी केली आहे.
13.09 माझे सोर्स हे वरील करडे लेयर होते.
13.13 आणि अर्थातच मी हे अंडू करते आणि येथे नवीन सोर्स निवडते. ठीक आहे त्यास येथे घेऊन केवळ क्लिक करा आणि हे गेले आहे.
13.25 या भागासाठी मी सोर्स रूपात हा भाग निवडून क्लिक करते आणि तुम्ही पाहु शकता हे गेले आहे.
13.36 इमेज ला 100% मोड मध्ये पाहु.
13.40 हे अधिक चांगले दिसत आहे, कदाचित मला हे मोठ्या ब्रश ने करायला हवे कारण हे बिंदू आत्ताही एकत्र आहेत.
13.53 तर पुन्हा मी 'healing'(हीलिंग) टूल निवडते आणि 'source'(सोर्स) निवडा आणि त्या बिंदूंवर क्लिक करा.
14.05 मला वाटते की त्याने कार्य केले आहे.
14.09 आता मला डाव्या बाजुवर असलेला अर्धा कापलेल्या पक्षाला नाहीसे करावे लागेल.
14.15 त्यासाठी येथे पुन्हा मी इमेज मध्ये झूम करते आणि मी 'clone'(क्लोन) टूल निवडते.
14.23 'Cloning'(क्लोनिंग) टूल्स हे 'healing'(हीलिंग) टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे 'GIMP'(गिंप) मध्ये नवीन आहेत.
14.36 मला 'healing'(हीलिंग) टूल प्रमाणे समान कार्यपद्धती वापरावी लागेल, मी सोर्स महणून येथे क्लिक करते, येथे पक्षावर क्लिक करा, हे कार्य करत आहे.
14.49 100%. वर मागे जा हा पक्षी गेला आहे.
14.55 इमेज आता तयार आहे.
15.00 प्रथम मला ही इमेज किंचितशी उजळ करायची होती. परंतु यास मला अंतिम पद्धती प्रमाणे करावी लागेल आणि ते आता जसे कार्य करते त्याच पद्धतीने करेल.
15.13 आणि मला या इमेज ला त्यापासून पोस्टर मिळण्यासाठी प्रिंट द्यावयाची आहे.
15.19 आणि प्रिंटर '3:2' चा 'aspect ratio'(आस्पेक्ट रेशियो ) वापरतो , आणि या इमेज चा 'aspect ratio'(आस्पेक्ट रेशियो )'2:1' आहे, तर मला आता हे बदलावे लागेल.
15.33 मी हे 'canvas size'(कॅन्वस साइज़) च्या मदतीने करू शकते जे टूल बार च्या इमेज मध्ये आहे.
15.40 मी 'canvas size'(कॅन्वस साइज़) निवडते आणि पहा की इमेज '1868' पिक्सल्ज़ रुंद आणि उंची '945' आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते.
15.58 तर मी '1868' ला '3' ने भागते आणि नंतर '2' ने गुणाकार करते जे मला '1245' देईल.
16.15 मला हे येथे अनचेन ठेवावे लागेल नाही तर रुंदी ही बदलेल आणि 'height'(हाइट) मध्ये '1245' टाइप करा.
16.27 आता इमेज ठीक आहे.
16.30 हे वर घट्ट बसेल आणि खालच्या भागावर एक पांढरी स्ट्रिप सोडा आणि लेयर्स चा आकार बदलू नका, केवळ त्यावर क्लिक करा, ठीक आहे आणि आता माइया कडे एक इमेज आहे ज्यामध्ये खालच्या भागावर किंचितही काही नाही.
16.46 मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्या साठी मी नवीन लेयर 'white layer fill type'(वाइट लेयर फिल टाइप) सहित निवडते आणि या लेयर चा वापर तळभागाची लेयर म्हणून करते.
17.06 खालच्या भागातील हे पांढरे क्षेत्र नंतर कापले जाईल.
17.10 परंतु मी याचा वापर प्रिंटर साठी एक सुगावा म्हणून करू शकते.
17.15 प्रिंटर हे केवळ एक कंप्यूटर आहे,आणि त्याच्या मागे एक प्रिंट इंजीन आहे आणि त्यास कसे हाताळायचे याच्या काही सुगावा साठी तपासा.
17.25 आणि येथे ही इमेज अगदी असामान्य आहे, ही जवळपास काळी आणि पांढरी आहे आणि त्या मध्ये ती फार काही विरोधी नाही.
17.36 मी या संपूर्ण इमेज वर एक आयत निवडते, 'blend tool: the gradient filled with',(ब्लेण्ड टूल: द ग्रेडियेंट फिल्ड वित) निवडते आणि 'gradient'(ग्रेडियेंट) ला काळ्या ते पांढऱ्यात सेट करते.
17.52 आणि आता मी येथे वर हे 'gradient'(ग्रेडियेंट) ने भरते.
17.57 केवळ क्लिक करून एक रेष काढा आणि माइयाकडे आयत मध्ये काळ्या ते पांढऱ्या पर्यंत संपूर्ण कलर रेंज आहे.
18.08 आणि माइयाकडे येथे काळ्या वरुन सपूर्ण पांढरा एक क्षेत्र आहे.
18.13 मी हे आणखीन एकदा पुनरावृत्त करते,
18.24 येथील blent(ब्लेंट) टूल निवडून आणि या वेळी मी विशेष 'full saturation'(फुल्ल सॅचुरेशन) नामक gradient(ग्रेडियेंट) वापरत आहे, यामध्ये सर्व कलर रेंज आहेत.
18.42 आणि पुन्हा ही gradient(ग्रेडियेंट) भरा, प्रिंटर इमेज ला कशाप्रकारे टिकवून ठेवते या साठी माइयाकडे एक सूचना आहे आणि जर कलर बंद असेल तर मी असे म्हणू शकते की, यास लाल असायला हवे होते आणि यास हिरवे.
19.02 हे आजच्या पुरते होते.
19.06 अधिक माहिती साठी info@ meet the gimp.org(इंफो@ मीट द गिंप.ऑर्ग) वर जा, किंवा blog meet the gimp.org(ब्लॉग मीट द गिंप.ऑर्ग) वर कमेंट सोडा किंवा tips from the top floor (टिप्स फ्रॉम द टॉप फ्लोर) च्या व्यासपीठावर या.
19.26 मला सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.
19.33 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana