Difference between revisions of "GIMP/C2/Resolutions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with '{| border = 1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00.23 |Meet The GIMP या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |- | 00.25 |ह…')
 
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
| 00.23
 
| 00.23
|Meet The GIMP या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
+
|'Meet The GIMP' या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
 
| 00.25
 
| 00.25
|हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.  
+
|हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  'Germany', च्या  'Bremen' मधील 'Rolf Steinort' यांच्या द्वारे निर्मित आहे.  
 
+
 
+
 
|-
 
|-
 
| 00.30
 
| 00.30
|Resolutions साठी Image, image properties  वर जा आणि येथे तुम्ही पाहु शकता ही इमेज 508 pixels रुंद, 72 by 72 ppi आहे.  
+
|'Resolution's साठी 'Image', 'image properties' वर जा आणि येथे तुम्ही पाहु शकता ही इमेज 508 pixels रुंद, '72 by 72' ppi आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 00.46
 
| 00.46
|ppi याचा अर्थ  pixels per inch आहे.  
+
|'ppi' याचा अर्थ  'pixels per inch' आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 00.50
 
| 00.50
|म्हणून माझ्या स्क्रीन वर  येथे हे,  स्क्रीनच्या एक इंच साठी,  72  पिक्सल आहे,  
+
|म्हणून माझ्या स्क्रीन वर  येथे हे,  स्क्रीनच्या एक इंच साठी,  '72' पिक्सल आहे,  
 
|-
 
|-
 
| 00.56
 
| 00.56
|ppi हे मुळात dpi (dots per inch). सारखे असते.
+
|'ppi' हे मुळात 'dpi' (dots per inch). सारखे असते.
  
 
|-
 
|-
 
| 01.03
 
| 01.03
|आणि योग्य रिझोल्यूशन Printing साठी महत्वाचे आहे.
+
|आणि योग्य रिझोल्यूशन प्रिंटिंग साठी महत्वाचे आहे.
  
 
|-
 
|-
Line 40: Line 38:
 
|-
 
|-
 
| 01.14
 
| 01.14
| एक इंच, लांब ओळीत प्रति इंच सुमारे 300 ठिपके आहेत आणि ते खूप लक्षपुर्वक प्रिंट केले आहेत, की तुम्ही एक ओळ पहाल, ठिपक्यांची ओळ नाही.
+
| एक इंच, लांब ओळीत प्रति इंच सुमारे '300' ठिपके आहेत आणि ते खूप लक्षपुर्वक प्रिंट केले आहेत, की तुम्ही एक ओळ पहाल, ठिपक्यांची ओळ नाही.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 01.27
 
| 01.27
|जर एखाद्याला इमेज प्रिंट करायची असेल तर ते 300 ppi मध्ये इमेज करिता विचारू शकतात, किंवा ते असे म्हणू शकतात की, ही इमेज त्यांना 150 dpi मध्ये हवी, किंवा गुणवत्ता पुरेशी चांगली होणार नाही.
+
|जर एखाद्याला इमेज प्रिंट करायची असेल तर ते '300 ppi' मध्ये इमेज करिता विचारू शकतात, किंवा ते असे म्हणू शकतात की, ही इमेज त्यांना '150 dpi' मध्ये हवी, किंवा गुणवत्ता पुरेशी चांगली होणार नाही.
  
 
|-
 
|-
Line 57: Line 54:
 
|-
 
|-
 
| 01.53
 
| 01.53
| Image, Scale Imageवर जा.
+
| 'Image', 'Scale Image' वर जा.
  
 
|-
 
|-
 
| 01.56
 
| 01.56
|या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही width (रुंदी) आणि height (लांबी) पाहु शकता,जे आपण अनेक वेळा वापरले आहेत.
+
|या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही 'width' (रुंदी) आणि 'height' (लांबी) पाहु शकता,जे आपण अनेक वेळा वापरले आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 02.04
 
| 02.04
|येथे तुम्ही ‘X’ resolution ‘Y’ resolutionही पाहु शकता आणि value प्रति इंच  72 पिक्सेल आहे. आणि मी यास pixels per millimeter किंवा pixels point pica मध्ये बदलू शकते.
+
|येथे तुम्ही ‘X’ resolution ‘Y’ resolution ही पाहु शकता आणि value प्रति इंच  '72' पिक्सेल आहे. आणि मी यास 'pixels per millimeter' किंवा 'pixels point pica' मध्ये बदलू शकते.
  
 
|-
 
|-
 
| 02.21
 
| 02.21
| परंतु हे pixels per inch  ठेवा.  
+
| परंतु हे 'pixels per inch' ठेवा.  
 
+
  
 
|-
 
|-
 
| 02.26
 
| 02.26
| वॅल्यू म्हणून, X resolution  आणि Y resolution 72 ppi आहे आणि मी यास 300 ppiमध्ये बदलते.  
+
| वॅल्यू म्हणून, 'X resolution' आणि 'Y resolution',  '72 ppi' आहे आणि मी यास '300 ppi' मध्ये बदलते.  
  
 
|-
 
|-
 
| 02.40
 
| 02.40
|आणि आता मी इमेज scale करते, आणि तुम्ही पहा काहीही बदललेले नाही. शिवाय, जेव्हा मी image properties, वर जाते, येथे तुम्ही आता पाहु शकता resolution 300 by 300 ppi मध्ये बदलले आहे. आणि प्रिंट चा आकार 3 मोठे स्टॅम्पस् किंवा त्या समान आहे.  
+
|आणि आता मी इमेज 'scale' करते, आणि तुम्ही पहा काहीही बदललेले नाही. शिवाय, जेव्हा मी 'image properties', वर जाते, येथे तुम्ही आता पाहु शकता 'resolution' '300 by 300 ppi' मध्ये बदलले आहे. आणि प्रिंट चा आकार 3 मोठे स्टॅम्पस् किंवा त्या समान आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 03.03
 
| 03.03
|  ते 4 by 3 cms बदद्ल आहे.
+
|  ते '4 by 3 cms' बदद्ल आहे.
  
 
|-
 
|-
 
| 03.07
 
| 03.07
 
| तो एक मोठा स्टॅम्प आहे.
 
| तो एक मोठा स्टॅम्प आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 03.09
 
| 03.09
|resolution वगळता मी इमेज सह काहीही बदल केला नाही.
+
|'resolution' वगळता, मी इमेज सह काहीही बदल केला नाही.
  
 
|-
 
|-
 
| 03.17
 
| 03.17
| स्क्रीन वरील काहीही बदललेले नाही, हे आताही 72 पिक्सेल प्रती इंच आहे.
+
| स्क्रीन वरील काहीही बदललेले नाही, हे आताही '72' पिक्सेल प्रती इंच आहे.
  
 
|-
 
|-
Line 102: Line 97:
 
|-
 
|-
 
| 03.27
 
| 03.27
|त्यास एक अर्थ मिळेल, जर तुम्हाला माहीत असले की, तुम्हाला प्रिंट करायची एक इमेज 300 dots प्रती इंच च्या गुणवत्तेची आहे.  म्हणजेच  खरोखर चांगली वॅल्यू  आणि तुम्हाला ती समजा,  10 by 15 inches, मध्ये हवी आहे, तर तुम्ही पहाल की हे पिक्सल पुरेसे नाहीत.
+
|त्यास एक अर्थ मिळेल, जर तुम्हाला माहीत असले की, तुम्हाला प्रिंट करायची एक इमेज '300 dots' प्रती इंच च्या गुणवत्तेची आहे.  म्हणजेच  खरोखर चांगली वॅल्यू  आणि तुम्हाला ती समजा,  '10 by 15 inches', मध्ये हवी आहे, तर तुम्ही पहाल की हे पिक्सल पुरेसे नाहीत.
  
 
|-
 
|-
Line 110: Line 105:
 
|-
 
|-
 
| 03.55
 
| 03.55
|परंतु प्रिंटर साठी इमेज ची गुणवत्ता, तुमच्या कडे आकारावर किती पिक्सल आहेत यावर अवलंबुन असते . किंवा किती लांब किंवा किती मोठे क्षेत्र जे, तुम्हाला प्रिंट करायचे आहे.
+
|परंतु प्रिंटर साठी इमेज ची गुणवत्ता, तुमच्या कडे आकारावर किती पिक्सल आहेत यावर अवलंबुन असते. किंवा किती लांब किंवा किती मोठे क्षेत्र जे, तुम्हाला प्रिंट करायचे आहे.
  
 
|-
 
|-
 
| 04.10.  
 
| 04.10.  
|आणि Property प्रिंटर द्वारे सेट केली जाते आणि त्यास इमेज मध्ये सेट करावे हे महत्वाचे नाही.
+
|आणि 'Property',  प्रिंटर द्वारे सेट केली जाते आणि त्यास इमेज मध्ये सेट करावे हे महत्वाचे नाही.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 04.21
 
| 04.21
|परंतु जर कोणीतरी तुम्हाला इमेज 200 to 300 dots प्रती इंच म्हणून सेट करण्यास विचारेल, तर ते करा, याची चर्चा करू नका.
+
|परंतु जर कोणीतरी तुम्हाला इमेज '200 to 300 dots' प्रती इंच म्हणून सेट करण्यास विचारेल, तर ते करा, याची चर्चा करू नका.
  
 
|-
 
|-
Line 128: Line 122:
 
| 04.39
 
| 04.39
 
| जर तुम्हाला ही इमेज बिल बोर्ड साठी हवी असेल तर, मला इमेज स्केल करावी लागेल.
 
| जर तुम्हाला ही इमेज बिल बोर्ड साठी हवी असेल तर, मला इमेज स्केल करावी लागेल.
 
  
 
|-
 
|-
 
|04.44
 
|04.44
| मला असे वाटते की, बिल बोर्ड साठी चांगली वॅल्यू 5 dots प्रती इंच असेल.
+
| मला असे वाटते की, बिल बोर्ड साठी चांगली वॅल्यू '5 dots' प्रती इंच असेल.
 
|-
 
|-
 
|04.51
 
|04.51
| इमेज Scale करा आणि  तुम्ही पाहू शकता, काहीही बदललेले नाही, परंतु आता image properties मध्ये print size 100 by 76 inches आहे. म्हणजेच, 2 m 50 येथे हे इमेज सह चांगले पोस्टर होईल.
+
| इमेज 'Scale' करा आणि  तुम्ही पाहू शकता, काहीही बदललेले नाही, परंतु आता 'image properties' मध्ये print size '100 by 76 inches' आहे. म्हणजेच, '2 m 50' येथे हे इमेज सह चांगले पोस्टर होईल.
  
 
|-
 
|-
 
|05.10
 
|05.10
|जोपर्यंत आपण स्वत: प्रिंट करीत नाहीत,  तोपर्यंत आपल्यासाठी येथे असलेले हे resolution मुळात निरर्थक आहे.  
+
|जोपर्यंत आपण स्वत: प्रिंट करीत नाहीत,  तोपर्यंत आपल्यासाठी येथे असलेले हे 'resolution' मुळात निरर्थक आहे.  
  
 
|-
 
|-
 
|05.18
 
|05.18
|| | अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org  वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.  
+
|अधिक माहिती साठी कृपया 'http://meetthegimp.org' वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया 'info@meetthegimp.org' वर लिहा.  
  
 
|-
 
|-
 
|05.30
 
|05.30
|Spoken Tutorial Project तरफे  या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.
+
|'Spoken Tutorial Project' तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Revision as of 12:08, 26 March 2014

Time Narration


00.23 'Meet The GIMP' या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.25 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील 'Germany', च्या 'Bremen' मधील 'Rolf Steinort' यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.30 'Resolution's साठी 'Image', 'image properties' वर जा आणि येथे तुम्ही पाहु शकता ही इमेज 508 pixels रुंद, '72 by 72' ppi आहे.
00.46 'ppi' याचा अर्थ 'pixels per inch' आहे.
00.50 म्हणून माझ्या स्क्रीन वर येथे हे, स्क्रीनच्या एक इंच साठी, '72' पिक्सल आहे,
00.56 'ppi' हे मुळात 'dpi' (dots per inch). सारखे असते.
01.03 आणि योग्य रिझोल्यूशन प्रिंटिंग साठी महत्वाचे आहे.
01.07 तुम्ही एक इंच कागदावर इंक चे किती ठिपके टाकले आहेत, ते या बदद्ल बोलत आहेत.
01.14 एक इंच, लांब ओळीत प्रति इंच सुमारे '300' ठिपके आहेत आणि ते खूप लक्षपुर्वक प्रिंट केले आहेत, की तुम्ही एक ओळ पहाल, ठिपक्यांची ओळ नाही.
01.27 जर एखाद्याला इमेज प्रिंट करायची असेल तर ते '300 ppi' मध्ये इमेज करिता विचारू शकतात, किंवा ते असे म्हणू शकतात की, ही इमेज त्यांना '150 dpi' मध्ये हवी, किंवा गुणवत्ता पुरेशी चांगली होणार नाही.
01.46 तर तुम्ही याबदद्ल काय करू शकता.
01.49 तुम्ही यास फार सहजपणे बदलू शकता.
01.53 'Image', 'Scale Image' वर जा.
01.56 या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्ही 'width' (रुंदी) आणि 'height' (लांबी) पाहु शकता,जे आपण अनेक वेळा वापरले आहेत.
02.04 येथे तुम्ही ‘X’ resolution ‘Y’ resolution ही पाहु शकता आणि value प्रति इंच '72' पिक्सेल आहे. आणि मी यास 'pixels per millimeter' किंवा 'pixels point pica' मध्ये बदलू शकते.
02.21 परंतु हे 'pixels per inch' ठेवा.
02.26 वॅल्यू म्हणून, 'X resolution' आणि 'Y resolution', '72 ppi' आहे आणि मी यास '300 ppi' मध्ये बदलते.
02.40 आणि आता मी इमेज 'scale' करते, आणि तुम्ही पहा काहीही बदललेले नाही. शिवाय, जेव्हा मी 'image properties', वर जाते, येथे तुम्ही आता पाहु शकता 'resolution' '300 by 300 ppi' मध्ये बदलले आहे. आणि प्रिंट चा आकार 3 मोठे स्टॅम्पस् किंवा त्या समान आहे.
03.03 ते '4 by 3 cms' बदद्ल आहे.
03.07 तो एक मोठा स्टॅम्प आहे.
03.09 'resolution' वगळता, मी इमेज सह काहीही बदल केला नाही.
03.17 स्क्रीन वरील काहीही बदललेले नाही, हे आताही '72' पिक्सेल प्रती इंच आहे.
03.24 ही संख्या मुळात निरर्थक आहे.
03.27 त्यास एक अर्थ मिळेल, जर तुम्हाला माहीत असले की, तुम्हाला प्रिंट करायची एक इमेज '300 dots' प्रती इंच च्या गुणवत्तेची आहे. म्हणजेच खरोखर चांगली वॅल्यू आणि तुम्हाला ती समजा, '10 by 15 inches', मध्ये हवी आहे, तर तुम्ही पहाल की हे पिक्सल पुरेसे नाहीत.
03.51 त्यामुळे तुम्हाला पिक्सल वाढवावे लागतील.
03.55 परंतु प्रिंटर साठी इमेज ची गुणवत्ता, तुमच्या कडे आकारावर किती पिक्सल आहेत यावर अवलंबुन असते. किंवा किती लांब किंवा किती मोठे क्षेत्र जे, तुम्हाला प्रिंट करायचे आहे.
04.10. आणि 'Property', प्रिंटर द्वारे सेट केली जाते आणि त्यास इमेज मध्ये सेट करावे हे महत्वाचे नाही.
04.21 परंतु जर कोणीतरी तुम्हाला इमेज '200 to 300 dots' प्रती इंच म्हणून सेट करण्यास विचारेल, तर ते करा, याची चर्चा करू नका.
04.32 मी शो नोट्स मध्ये याबद्दल काही अर्थपूर्ण चर्चेची लिंक्स टाकेल, तेथे ते तुम्ही पाहू शकता.
04.39 जर तुम्हाला ही इमेज बिल बोर्ड साठी हवी असेल तर, मला इमेज स्केल करावी लागेल.
04.44 मला असे वाटते की, बिल बोर्ड साठी चांगली वॅल्यू '5 dots' प्रती इंच असेल.
04.51 इमेज 'Scale' करा आणि तुम्ही पाहू शकता, काहीही बदललेले नाही, परंतु आता 'image properties' मध्ये print size '100 by 76 inches' आहे. म्हणजेच, '2 m 50' येथे हे इमेज सह चांगले पोस्टर होईल.
05.10 जोपर्यंत आपण स्वत: प्रिंट करीत नाहीत, तोपर्यंत आपल्यासाठी येथे असलेले हे 'resolution' मुळात निरर्थक आहे.
05.18 अधिक माहिती साठी कृपया 'http://meetthegimp.org' वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया 'info@meetthegimp.org' वर लिहा.
05.30 'Spoken Tutorial Project' तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana