GIMP/C2/An-Image-For-The-Web/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:10, 14 February 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00.23 GIMP मध्ये आपले स्वागत.
00.25 हे ट्यूटोरियल, उत्तर Germany, च्या Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
00.31 GIMP हा इमेज कुशलतेने हाताळण्याचा अधिक प्रभावी प्रोग्राम आहे.
00.35 मला GIMP आणि त्याच्या वैशिष्ट्याबद्दल एक छोटीशी माहिती द्यायची आहे.
00.39 मी वेब साठी एक इमेज तयार करणे, हे संक्षिप्त रुपात प्रात्यक्षित करून दाखवेन.
00.43 मी पुढील ट्यूटोरियल मध्ये सविस्तर स्पष्टीकरण देईल.
00.48 इमेज उघडण्यास मी इमेज ला टूल बॉक्स वर ड्रॅग करून ड्रॉप करेल.
00.53 आणि हे येथे आहे.
00.55 ही इमेज पहा.
00.57 मला ही इमेज वेब साठी तयार करायची आहे.
01.02 पाहु , मी या सोबत काय करू शकते.


01.04 प्रथम इमेज उतरती आहे मला यास थोडेसे रोटेट करावे लागेल.
01.09 नंतर हा भाग काढण्यास मला हे क्रॉप करायचे आहे- माणसाचा पाठीमागचा भाग.
01.16 तिसरी गोष्ट मला असे करायचे आहे की अधिक कलर आणि कॉन्ट्रास्ट आणायचे आहे.
01.22 मला इमेज चा आकारही बदलायचा आहे, कारण इमेज ही 4000 pixels एवढी मोठी आहे, जी फारच जास्त आहे.
01.31 आणि नंतर मला यास तीक्ष्ण करून JPEG इमेज रूपात सेव करायचे आहे.
01.38 रोटेटिंग ने सुरू करू.


01.40 मी इमेज च्या भागा मध्ये झूम करते इथे स्पष्ट दिसत आहे की इमेज उतरती आहे. तुम्ही हे येथे पाहु शकता.
01.49 स्पेस दाबून आणि कर्सर फिरवून तुम्ही इमेज च्या भोवताली ही पाहु शकता.
01.56 आणि आता येथे क्लिक करून मी Rotate टूल निवडते.
02.00 Rotate टूल मध्ये काही पर्याय डिफॉल्ट द्वारे सेट आहेत जे आलेखीय कार्या साठी योग्य आहे. छायाचित्रणाच्या कार्या साठी नाही.
02.09 येथे Direction Normal(Forward) मध्ये सेट आहे, परंतु मी यास Corrective(Backward)मध्ये सेट करते.
02.14 मी तपासते की Interpolation सर्वोत्कृष्ट आहे का. ते ठीक आहे.


02.17 Preview मध्ये Image ऐवजी मी Grid निवडते.
02.22 मी ग्रिड लाइन्स चे नंबर स्लाइडर ला सरकवून वाढविते. तुम्ही हे लवकरच पहाल.
02.30 आता मी इमेज वर क्‍लिक करेल आणि ग्रिड ला इमेज वर आधिचित्रित करेल.
02.36 हे ग्रीड सरळ आहे.
02.38 आणि मी यास रोटेट करू शकते आणि GIMP Corrective mode मध्ये त्याच दिशेत इमेज रोटेट करेल, म्हणजे ग्रिड पुन्हा सरळ होतील.
02.51 मी प्रात्याक्षित करून दाखविते मी अशाप्रकारे ग्रीड रोटेट करेल.
02.56 खात्री करण्यास मी इमेज चे इतर भाग तपासेल.
03.00 मला हे चांगले दिसत आहे.
03.02 मी Rotate बटनावर क्लिक करेल.
03.06 हे काही वेळ घेईल कारण इमेज 10 mega-pixels आहे.
03.13 आणि हे झाले आहे.
03.14 इमेज रोटेट झाली आहे.
03.16 चला संपूर्ण पिच्चर पाहू. Shift + Ctrl + E हे आपल्यास परत इमेज वर घेऊन जाईल.
03.22 पुढील स्टेप आहे Cropping.
03.25 मी येथे क्लिक करून Crop टूल निवडते.
03.28 मला इमेज चा aspect ratio 3:2. ठेवायचा आहे.
03.33 त्या साठी मी येथे Fixed Aspect ratio तपासते आणि त्यामध्ये 3:2. टाइप करते.
03.39 त्या बॉक्स च्या बाहेर येण्यास केवळ क्लिक करत आहे.
03.43 आणि आता मी क्रॉपिंग सुरू करू शकते.
03.45 मला व्यक्तीची पाऊले समाविष्ट करायची आहेत परंतु इमेज चा हा भाग काढून.
03.52 मी या पॉइण्ट पासून सुरू करते आणि माउस चे डावे बटन दाबून, क्षेत्र निवडण्यासाठी मी डाव्या दिशेत वरच्या बाजूला ड्रॅग करते.
04.01 लक्ष द्या Aspect ratio बदलला नाही .
04.06 आणि आता हे कितपर्यंत ड्रॅग करायचे, हे मला ठरवावे लागेल.
04.12 मला असे वाटते की आता हे चांगले आहे.
04.18 चला बॉर्डर चेक करू.
04.21 आपण हा भाग वगळला आहे. येथे एक व्यक्ती बसला आहे .


04.28 मला असे वाटते की, व्यक्तीला चित्रात राहण्यासाठी येथे पुरेशी जागा आहे.
04.35 मी हे असेच सोडते हे चांगले दिसत आहे.
04.41 येथे सर्वात वर विंडोस आहेत.
04.44 इमेज मध्ये या पैकी एवढे पुरेसे आहे ज्यास विंडो प्रमाणे पाहु.
04.50 परंतु येथे पावलांच्या आजूबाजूला पुरेशी जागा नाही.
04.54 तर मी इमेज वर क्लिक करून त्यास थोडेसे खाली ड्रॅग करेल.
04.58 आता हे छान आहे.
05.01 आता येथे पुरेसे विंडोस दिसत नाहीत. आणि येथे बसलेला व्यक्ती बॉर्डर च्या खूप जवळ बसलेला आहे.
05.08 तर इमेज ला थोडेसे मोठे करू.
05.11 आपल्याला येथे समस्या आहे. कदाचित तुम्ही पाहु शकता.
05.18 हे रोटेशन च्या वेळी झाले होते.
05.21 येथे एक लहान भाग आहे जो पारदर्शक आहे.


05.25 मला तो समाविष्ट करायचा नाही.
05.33 परत Crop टूल वर जाऊ.
05.35 मला येथे आणखीन जागा हवी आहे. तर मी हे वर ड्रॅग करत आहे.
05.38 जास्त दूर नाही.
05.40 आता हे चांगले वाटत आहे.
05.44 आता इमेज वर क्लिक करा आणि येथे आपल्याकडे cropped आणि rotated केलेली इमेज आहे.
05.50 Shift + Ctrl + E आपल्याला पूर्ण दृष्यावर घेऊन जाईल.
05.56 पुढील स्टेप कलर भरणे आणि थोडे कॉंट्रास्ट करणे आहे.
06.02 येथे अनेक पद्धती आहेत. आपण कलर लेवेल्स वापरु शकतो. ते येथे आहे वक्र आणि काही स्लाइडर्स.
06.11 परंतु मी हे लेयर्स सहित करण्यास प्रयत्न करते.
06.18 या लेयर ची येथे एक कॉपी तयार करू.
06.23 आणि layer mode ला Overlayमध्ये बदला.
06.30 तुम्ही पाहु शकता याचा परिणाम खूप जास्त आहे. मला हे जास्त नको.


06.36 तर मी opacityस्लाइडर ला खाली एक अशा वॅल्यू वर आणते, जेथे मला असे वाटते की आता हे चांगले दिसत आहे.(redubb)
06.42 कदाचित आणखीन थोडे.
06.46 ठीक आहे हे पर्याप्त आहे.

.

06.50 मी हे केव्हा ही बदलू शकते, मी चॅनेल लिस्ट वर जाण्यासाठी माउस वर राइट क्‍लिक करते आणि समजा 'Flatten image' किंवा Merge visible layers'
07.01 नंतर सर्व बदल कायमस्वरूपी होतील.
07.03 येथे history वर न जाता मागे जाते आणि history अंडू करते.
07.10 परंतु ते आपण नंतर पाहु.
07.13 पुढील स्टेप आहे Resizing.
07.16 मी Image मेन्यु वर क्लिक करेल आणि Scale Image पर्याय निवडेल.
07.27 मी आता 800 pixels टाइप करेल.


07.32 आणि hight साठी मला आपोआप वॅल्यू मिळेल.
07.36 जेव्हा मी ही लिंक येथे अनलॉक करते , आकार बदलतांना मी इमेज विकृत करू शकते.


07.44 Interpolation
07.45 मी Cubic निवडेल . मला येथे एक उच्च layer मिळाली  आहे यास विटांच्या बिल्डिंग सहित काही आर्ट  इफेक्ट देवू हे जरा  विचित्र आहे मला हे तपासावे लागेल
08.02 आता Scale वर क्लिक करा.
08.04 आता आपण रिज़ल्ट पाहु.
08.08 Shift + Ctrl + E हे आपल्यास पूर्ण इमेज देते.
08.13 आणि जेव्हा मी 1 दाबते, मला 100% zoomमिळते.
08.19 आता मी इमेज मध्ये सर्व बाजूला पाहु शकते की, आपल्याकडे कोणते व्यत्यय आणणारे किंवा गोंधळात टाकणारे स्टफ खरोखर आहे का. परंतु मला आसे वाटते की हे चांगले झाले आहे.
08.32 पुढील स्टेप आहे Sharpening.
08.35 माझे लेन्स आणि कॅमेरा दोन्हीही चांगले आहेत. परंतु आपण इमेज मध्ये फेरबदल केला आहे, त्यामुळे ही थोडी तीक्ष्ण असली पाहिजे.(re-dubb)


08.49 मी Filters निवडेल.
08.53 Enhance वर क्‍लिक करा येथे Sharpening आहे. मी Unsharp mask ही वापरु शकते जे अधिक प्रभावी sharpening टूल आहे. परंतु आत्तासाठी sharpening पुरेसे आहे.
09.06 या टूल कडे मुळात केवळ एकच पर्याय आहे तो म्हणजे, स्लाइडर चे delete this sharpness. हे समायोजित करू शकतो आणि या सारख्या इमेज साठी हे पुरेसे आहे.
09.16 ही इमेज तीक्ष्ण केलीली नाही. जेव्हा मी हा स्लाइडर ड्रॅग करेल ही इमेज अधिकाअधिक तीक्ष्ण होईल, जर तुम्ही हे अधिक दूर add these स्लाइड केले तर तुम्हाला गमतीदार परिणाम मिळेल.
09.31 मला असे वाटते की या इमेज साठी ही वॅल्यू चांगली आहे.


09.38 केस आता स्पष्ट दिसत आहेत परंतु तुम्ही येथे काही संमिश्रण किंवा विकृती पाहु शकता.
09.46 तर आपण यास खाली स्लाइड करू आता हे अधिक चांगले आहे.
09.52 मला इमेज मध्ये कोणत्याही विकृती शिवाय साधे परिणाम हवे आहेत.


10.00 तुम्ही इमेज हाताळली आहे हा त्याचा पुरावा आहे.
10.06 चला आता रिज़ल्ट पाहु.
10.09 हे चांगले दिसत आहे.


10.11 आणि शेवटची स्टेप आहे ही इमेज सेव करणे.
10.15 मी File वर जाईल Save As क्लिक करेल आणि फाइल चे मूळ एक्सटेन्षन ‘tif’ ला ‘jpg’ मध्ये बदलेल.
10.29 आणि Save बटना वर क्लिक करा.
10.32 मला वॉर्निंग मिळाली आहे की, JPEG अनेक लेयर्स साहित इमेजस हताळू शकत नाही. ठीक आहे. तर आपल्याला यास एक्सपोर्ट करावे लागेल.
10.44 मला असे वाटते की 85% वॅल्यू ही या इमेज साठी चांगली वॅल्यू आहे.
10.53 मी येथे ही इमेज JPEG रूपात सेव केली होती
11.01 तुम्ही हे पूर्ण स्क्रीन मध्ये पाहु शकता.
11.04 एवढेच .पहिले ट्यूटोरियल Meet the GIMP आहे. पुढील ट्यूटोरियल साठी मी, GIMP कसे सेटप करायचे, ड्रॉ कसे करायचे, कनवर्ट कसे करायचे इत्यादी तसेच टूल्स आणि अनेक काही या सारखे विषयांचा आंतर्भाव करेल.
11.17 तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
11.25 अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org


11.31 मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल, सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे.
11.41 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana