Difference between revisions of "GIMP/C2/Adjusting-Colours-Using-Layers/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
 
|-
 
|-
 
| 00.22
 
| 00.22
| Gimp ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany, च्या  Bremen मधील Rolf Steinort यांच्या द्वारे निर्मित आहे.
+
| Gimp(गिंप) ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील  Germany(Germany), च्या  Bremen(ब्रेमेन) मधील Rolf Steinort(रोल्फ स्टाईनॉर्ट)यांच्या द्वारे निर्मित आहे.
  
  
Line 26: Line 26:
 
|-
 
|-
 
| 00.41
 
| 00.41
|कलर अड्जस्ट करणाऱ्या येथे अनेक पद्धती आहेत त्या मधील एक आहे Curve टूल.
+
|कलर अड्जस्ट करणाऱ्या येथे अनेक पद्धती आहेत त्या मधील एक आहे Curve(कर्व) टूल.
  
 
|-
 
|-
 
| 00.47
 
| 00.47
|मी टूल बॉक्स मधीलCurves टूल वर क्लिक करते आणि नंतर मी हिरवे चॅनेल निवडून वक्रास खाली ओढते.  
+
|मी टूल बॉक्स मधील Curves(कर्व्स) टूल वर क्लिक करते आणि नंतर मी हिरवे चॅनेल निवडून वक्रास खाली ओढते.  
  
 
|-
 
|-
Line 43: Line 43:
 
|-
 
|-
 
| 01.13
 
| 01.13
|मला Curves टूल चा वापर करायचा नाही कारण,   हे इमेज च्या तपशीलास नुकसान करेल आणि हे नुकसान मी नंतर दुरुस्त करू शकत नाही.  
+
|मला Curves टूल चा वापर करायचा नाही कारण,हे इमेज च्या तपशीलास नुकसान करेल आणि हे नुकसान मी नंतर दुरुस्त करू शकत नाही.  
  
 
|-
 
|-
 
| 01.23
 
| 01.23
| मी undo टूल चा  वापर करू शकते पण, नंतर मला सर्व स्टेप्स पुन्हा कराव्या लागतील.
+
| मी undo(अंडू) टूल चा  वापर करू शकते पण, नंतर मला सर्व स्टेप्स पुन्हा कराव्या लागतील.
  
 
|-
 
|-
Line 59: Line 59:
 
|-
 
|-
 
|01.39
 
|01.39
|मी येथे layer डायलॉग उघडलेला आहे  
+
|मी येथे layer(लेयर) डायलॉग उघडलेला आहे  
 
|-
 
|-
 
|01.43
 
|01.43
Line 66: Line 66:
 
|-
 
|-
 
|01.47
 
|01.47
| आणि मी येथे केवळ नवीन लेयर जोडते Layer Fill Type मध्ये white निवडते आणि त्यासcolor correction green हे नाव देते.  
+
| आणि मी येथे केवळ नवीन लेयर जोडते Layer Fill Type(लेयर फिल टाइप) मध्ये white(वाइट) निवडते आणि त्यास color correction green(कलर करेकशन ग्रीन) हे नाव देते.  
  
 
|-
 
|-
 
|01.59
 
|01.59
|आता माझी इमेज पूर्णपणे पांढरी झाली आहे पण मी  layer mode बदलू शकते.  
+
|आता माझी इमेज पूर्णपणे पांढरी झाली आहे पण मी  layer mode(लेयर मोड) बदलू शकते.  
  
 
|-
 
|-
 
|02.05
 
|02.05
|layer mode   हे एक अल्गोरीदम आहे जे दोन लेयर्स ला जोडते म्हणजेच मूळ बॅकग्राउंड लेयर आणि नवीन तयार केलेले लेयेर.
+
|layer mode(लेयर मोड)हे एक अल्गोरीदम आहे जे दोन लेयर्स ला जोडते म्हणजेच मूळ बॅकग्राउंड लेयर आणि नवीन तयार केलेले लेयेर.
  
 
|-
 
|-
 
|02.16
 
|02.16
| मी येथे Multiple mode निवडते.
+
| मी येथे Multiple mode(मल्टिपल मोड) निवडते.
  
 
|-
 
|-
Line 86: Line 86:
 
|-
 
|-
 
| 02.27
 
| 02.27
| Multiply mode बॅकग्राउंड च्या पिक्सल्ज़ चा फोरग्राउंड च्या पिक्सल्ज़ सोबत गुणाकार करते आणि त्याच्या उत्तरास 255 ने भागते.  
+
| Multiply mode(मल्टिप्लाइ मोड) बॅकग्राउंड च्या पिक्सल्ज़ चा फोरग्राउंड च्या पिक्सल्ज़ सोबत गुणाकार करते आणि त्याच्या उत्तरास 255 ने भागते.  
  
 
|-
 
|-
Line 125: Line 125:
 
|-
 
|-
 
| 04.10
 
| 04.10
| opacity स्लाइडर च्या साहाय्या सहित मी माझ्या हिरव्या घटाची तीव्रता अड्जस्ट  करू शकते .
+
| opacity(ओपॅसिटी) स्लाइडर च्या साहाय्या सहित मी माझ्या हिरव्या घटाची तीव्रता अड्जस्ट  करू शकते .
  
 
|-
 
|-
Line 147: Line 147:
 
|-
 
|-
 
|05.03
 
|05.03
|पुन्हा मी तीच प्रक्रिया अनुसरते आणि नवीन लेयर तयार  करून त्यास color correction blue नाव देते.
+
|पुन्हा मी तीच प्रक्रिया अनुसरते आणि नवीन लेयर तयार  करून त्यास color correction blue(कलर करेकशन ब्लू )नाव देते.
  
 
|-
 
|-
Line 155: Line 155:
 
|-
 
|-
 
|05.15
 
|05.15
|इमेज मध्ये निळा जोडताना मी Screen mode वापरते हे Multiply mode पेक्षा जरा जास्त किचकट आहे.
+
|इमेज मध्ये निळा जोडताना मी Screen mode(स्क्रीन मोड) वापरते हे Multiply mode(मल्टिप्लाइ मोड) पेक्षा जरा जास्त किचकट आहे.
  
 
|-
 
|-
 
|05.24
 
|05.24
|Screen mode मध्ये कलर अगोदर उलटा  होतो आणि नंतर गुणिले आणि भागीले खूपच किचकट आहे .  
+
|Screen mode स्क्रीन मोड)मध्ये कलर अगोदर उलटा  होतो आणि नंतर गुणिले आणि भागीले खूपच किचकट आहे .  
  
 
|-
 
|-
Line 195: Line 195:
 
|-
 
|-
 
| 06.22
 
| 06.22
| हे खूपच निळे झाले आहे महणून मी opacity कमी करते.   
+
| हे खूपच निळे झाले आहे महणून मी opacity(ओपॅसिटी) कमी करते.   
  
 
|-
 
|-

Revision as of 13:24, 30 April 2014

Time Narration


00.22 Gimp(गिंप) ला भेट देण्यास आपले स्वागत. हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(Germany), च्या Bremen(ब्रेमेन) मधील Rolf Steinort(रोल्फ स्टाईनॉर्ट)यांच्या द्वारे निर्मित आहे.


00.29 अगोदरच्या आवृत्तीत एडिटिंग केल्यानंतर मला येथे ही इमेज मिळाली होती.
00.33 आणि आज मला असे वाटते की कलर सेट करण्यास मला काहीतरी करायला हवे.
00.39 कारण ही इमेज खूपच हिरवी आहे.


00.41 कलर अड्जस्ट करणाऱ्या येथे अनेक पद्धती आहेत त्या मधील एक आहे Curve(कर्व) टूल.
00.47 मी टूल बॉक्स मधील Curves(कर्व्स) टूल वर क्लिक करते आणि नंतर मी हिरवे चॅनेल निवडून वक्रास खाली ओढते.
00.55 तुम्ही पाहु शकता की इमेज मधील कलर चॅनेल आणि धुके हे खरोखर च्या धुक्या प्रमाणे दिसत आहे.


01.02 मी आता वक्रास अशा प्रकारे अड्जस्ट करते की मला करड्या रंगाची इमेज मिळेल, हिरवी किंवा मजेंटा नाही.
01.13 मला Curves टूल चा वापर करायचा नाही कारण,हे इमेज च्या तपशीलास नुकसान करेल आणि हे नुकसान मी नंतर दुरुस्त करू शकत नाही.
01.23 मी undo(अंडू) टूल चा वापर करू शकते पण, नंतर मला सर्व स्टेप्स पुन्हा कराव्या लागतील.
01.28 म्हणून मला असे काही हवे जे इमेज ला नुकसान करणार नाही आणि मी नंतरही अड्जस्ट करू शकेल.
01.34 येथे एक अशी पद्धत आहे जी लेयर सहित साधे फिल्टर वापरते.
01.39 मी येथे layer(लेयर) डायलॉग उघडलेला आहे
01.43 तुम्ही येथे बॅकग्राउंड पहाल जी आपली मूळ इमेज आहे.
01.47 आणि मी येथे केवळ नवीन लेयर जोडते Layer Fill Type(लेयर फिल टाइप) मध्ये white(वाइट) निवडते आणि त्यास color correction green(कलर करेकशन ग्रीन) हे नाव देते.
01.59 आता माझी इमेज पूर्णपणे पांढरी झाली आहे पण मी layer mode(लेयर मोड) बदलू शकते.
02.05 layer mode(लेयर मोड)हे एक अल्गोरीदम आहे जे दोन लेयर्स ला जोडते म्हणजेच मूळ बॅकग्राउंड लेयर आणि नवीन तयार केलेले लेयेर.
02.16 मी येथे Multiple mode(मल्टिपल मोड) निवडते.
02.22 आणि तुम्हाला तुमची मूळ इमेज अगोदर जशी होती तशी पुन्हा मिळेल.
02.27 Multiply mode(मल्टिप्लाइ मोड) बॅकग्राउंड च्या पिक्सल्ज़ चा फोरग्राउंड च्या पिक्सल्ज़ सोबत गुणाकार करते आणि त्याच्या उत्तरास 255 ने भागते.
02.37 आणि पांढऱ्या चित्रातील सर्व कलर चॅनेल 255आहेत. तर 255ने गुणने आणि 255ने भागणे हे आपल्यास सुरवातीचे बिंदू देतात म्हणजेच बॅकग्राउंड.


02.52 पण जेव्हा मी नवीन लेयर मधील एक चॅनेल कमी करेल तर बॅकग्राउंड मधील ही कमी होईल कारण समजा 200 ने गुणने आणि 255 ने भागणे, कमी देते.
03.06. आता मला असा कलर निवडायचा आहे की जो हिरवे चॅनेल कमी करेल.
03.12 येथे माझ्याकडे काळा हा फोरग्राउंड कलर आहे जो मी बॅकग्राउंड कलर मध्ये बदलेल आणि पांढरा फोरग्राउंड कलर आहे आणि तुम्ही पाहु शकता की लाल, हिरवा आणि निळा या सर्व कलर चॅनेल च्या वॅल्यू समान आहे म्हणजेच 255.


03.31 येथे स्लाइडर वरील कलर द्वारे विचलित होऊ नका.
03.36 हे निळे नाही पिवळे आहे, पण जेव्हा मी यास एका ठराविक बिंदू पर्यंत स्लाइड करेल, तुम्ही पहाल की सर्व स्लाइडर मधील कलर आपोआप बदलले जातील.
03.50 ठीक आहे मी येथे हिरवे स्लाइडर निवडते आणि स्लाइडर ओढू समजा 211 च्या जवळपास.


03.59 आणि मी इमेज च्या आत फोरग्राउंड च्या रूपात जो कलर मिळाला आहे तो घेते आणि मला त्याचा परिणाम मिळेल जो मजेंटा आहे.
04.10 opacity(ओपॅसिटी) स्लाइडर च्या साहाय्या सहित मी माझ्या हिरव्या घटाची तीव्रता अड्जस्ट करू शकते .
04.19 आणि जेव्हा मी मागे शून्य वर जाते मला जुनी इमेज मिळते आणि जेव्हा मी स्लाइडर वर ओढते तर मी इमेज मध्ये हिरवे चॅनेल कमी करू शकते आणि इमेज मध्ये मजेंटा येण्यासही टाळू शकते.
04.35 हे अधिक चांगले दिसत आहे.
04.38 लेयर टूल चा वापर करून मला वाटेल तेव्हा मी बदल करू शकते आणि जेव्हा त्यावर अधिक लेयर्स चा ढीग असेल तर मी त्यास चांगल्या प्रकारे अड्जस्ट ही करू शकते आणि जरीही मी चित्रात काही बदल करेल तर ते तसेच राहतील.


04.55 आताही या लेयेर मध्ये काही बदल करायचे आहेत आता हे करडे दिसत आहे मला किंचित निळा जोडायचा आहे.


05.03 पुन्हा मी तीच प्रक्रिया अनुसरते आणि नवीन लेयर तयार करून त्यास color correction blue(कलर करेकशन ब्लू )नाव देते.
05.11 आणि मला आणखीन थोडे निळे घालायचे आहे.
05.15 इमेज मध्ये निळा जोडताना मी Screen mode(स्क्रीन मोड) वापरते हे Multiply mode(मल्टिप्लाइ मोड) पेक्षा जरा जास्त किचकट आहे.
05.24 Screen mode स्क्रीन मोड)मध्ये कलर अगोदर उलटा होतो आणि नंतर गुणिले आणि भागीले खूपच किचकट आहे .
05.33 मी फोरग्राउंड कलर बदलून काळा करते आणि कलर जोडा मला थेट जोडायचे आहे आणि आता मला जरा निळा जोडावा लागेल.
05.43 निळा स्लाइडर थोडा खाली स्लाइड करा.
05.47 आणि कलर ला इमेज मध्ये ड्रॅग करा.
05.51 येथे हे निळे असायला पाहिजे जे आताही काळ्या सारखे दिसत आहे परंतु हे खूप गडद निळे आहे.
05.59 येथे इमेज कडे पहा आणि जेव्हा मी हे बंद करेल तुम्ही बदल पहाल.
06.04 इमेज ही निश्चित पणे निळसर आहे.
06.08 मी दोन्ही नवीन लेयर्स बंद करू शकते आणि या द्वारे तुम्हाला सुरवातीचा बिंदू मिळेल.
06.13 जेव्हा मी पहिल्या लेयर वर क्लिक करेल आपल्यास कमी झालेले हिरवे चॅनेल दिसेल आणि दुसऱ्या लेयर वर क्लिक केल्यास हे किंचित निळा कलर जोडेल.
06.22 हे खूपच निळे झाले आहे महणून मी opacity(ओपॅसिटी) कमी करते.
06.27 हे चांगले दिसत आहे.
06.30 नंतर मी नेहेमी त्यास अड्जस्ट करू शकते.
06.33 लेयर टूल खूप प्रभावी आहे कारण तुम्ही लेयर वर लेयर तयार करू शकता आणि खालच्या लेयर वरुन वर येणार्‍ या पिक्सल्ज़ ना तुम्ही प्रत्येक लेयर मध्ये बदलू शकता.
06.44 दुरुस्ती करण्याची शक्यता अमर्यादित असते आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे करू शकता.
06.51 कदाचित तुम्ही चांगले कलर मिळण्यासाठी स्लाइडर ला जरा खाली स्लाइड करू शकता. आणि तुम्ही या स्लाइडर ने खेळू शकता जे आपल्यास येथे कलर बदलण्यास हातभर शक्यता देते.


07.05 मला खास कार्यक्रमावर लेयर टूल सप्ष्ट करावा लागेल परंतु आज साठी एवढे पुरे.
07.13 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट करिता या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana