Difference between revisions of "GChemPaint/C3/Resonance-Structures/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Blanked the page)
Line 1: Line 1:
 +
Title of script: '''Resonance Structures'''
  
 +
Author: Manali Ranade
 +
 +
Keywords: '''Show Electron shift and Resonance Structures, Create a reaction pathway, Create a mesomeric pathway, Build Retrosynthetic Pathway, Video tutorial'''.
 +
 +
 +
 +
{| border=1
 +
!Time
 +
!Narration
 +
 +
 +
|-
 +
| 00:01
 +
| नमस्कार.
 +
 +
|-
 +
| 00:02
 +
| '''GChemPaint''' मधील '''Resonance Structures''' वरील पाठात आपले स्वागत.
 +
 +
|-
 +
| 00:06
 +
| या पाठात शिकणार आहोत,
 +
 +
|-
 +
| 00:09
 +
| <nowiki>* रासायनिक अभिक्रिया </nowiki>दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे.
 +
 +
|-
 +
| 00:14
 +
| <nowiki>* अणू</nowiki>वर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे.
 +
 +
|-
 +
| 00:18
 +
| त्यासाठी आपण,
 +
 +
|-
 +
| 00:20
 +
| '''उबंटु लिनक्स''' OS वर्जन 12.04आणि
 +
 +
|-
 +
| 00:24
 +
| '''GChemPaint''' वर्जन 0.12.10वापरू.
 +
 +
|-
 +
| 00:29
 +
| हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, '''GChemPaint''' ची माहिती असावी.
 +
 +
|-
 +
| 00:34
 +
| नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
 +
 +
|-
 +
| 00:39
 +
| आता '''GChemPaint''' विंडोवर जाऊ.
 +
 +
|-
 +
| 00:42
 +
| '''GChemPaint''' नवी विंडो उघडलेली आहे.
 +
 +
|-
 +
| 00:45
 +
| येथे '''EthylChloride''' आणि '''Methylbromide''' च्या रचना तुम्ही बघू शकता.
 +
 +
|-
 +
| 00:50
 +
| '''Carbo-cation''' कसे मिळवायचे ते पाहू.
 +
 +
|-
 +
| 00:55
 +
| '''EthylChloride''' च्या क्लोरिन अणूवर इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू.
 +
 +
|-
 +
| 01:01
 +
| '''Add an electron pair''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 01:04
 +
| '''क्लोरिन '''अणूवर क्लिक करून निरीक्षण करा.
 +
 +
|-
 +
| 01:09
 +
| पुढे कार्बन-क्लोरिन बाँडमधील इलेक्ट्रॉन जोडीतील शिफ्ट पाहू.
 +
 +
|-
 +
| 01:14
 +
| '''Add a curved arrow to represent an electron pair move''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 01:18
 +
| Property विंडो उघडेल.
 +
 +
|-
 +
| 01:21
 +
| '''End arrow at center of new bond''' चेक बॉक्सवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 01:26
 +
| हे इलेक्ट्रॉनची जोडी योग्य जागी सरकवेल.
 +
 +
|-
 +
| 01:30
 +
| कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 01:33
 +
| कर्व्हड अॅरोवर कर्सर ठेवा आणि इलेक्ट्रॉन शिफ्टकडे लक्ष द्या.
 +
 +
|-
 +
| 01:39
 +
| या रचनेची आणखी एक कॉपी घेऊ.
 +
 +
|-
 +
| 01:42
 +
| आता '''Add an arrow''' वर क्लिक करून या दोन रचनांमधे क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 01:48
 +
| '''Sodium Hydroxide(NaOH)''' सारख्या आम्लारीद्वारे '''Carbo-cation''' ची घडण सुरू होते.
 +
 +
|-
 +
| 01:54
 +
| '''Add or modify a group of atoms''' टूलवर क्लिक करून अॅरोवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:00
 +
| टाईप करा '''NaOH'''.
 +
 +
|-
 +
| 02:04
 +
| '''Selection''' टूलवर क्लिक करून '''NaOH''' सिलेक्ट करा.
 +
 +
|-
 +
| 02:09
 +
| अॅरोवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:12
 +
| सबमेनूतील'''Arrow''' पर्याय सिलेक्ट करा.
 +
 +
|-
 +
| 02:13
 +
| '''Attach selection to arrow ''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:18
 +
| '''Arrow associated''' असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
 +
 +
|-
 +
| 02:23
 +
| '''Role''' च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून '''Close '''वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:29
 +
| आता '''EthylChloride चे''' '''Ethyl Carbo-cation''' आणि '''Chloride''' आयन्समधे रूपांतर करू.
 +
 +
|-
 +
| 02:36
 +
| '''Eraser''' टूल वर क्लिक करून '''कार्बन-क्लोरिन''' बंधावर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:42
 +
| '''Ethane(CH3-CH3''') आणि '''HCl''' बनेल.
 +
 +
|-
 +
| 02:45
 +
| कार्बनकडून क्लोरिनकडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होताना कार्बनला धनभार प्राप्त होतो.
 +
 +
|-
 +
| 02:51
 +
| '''Increment the charge''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:54
 +
| कार्बन-क्लोरिन बंध डिलीट केलेल्या जागेवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 02:59
 +
| '''Ethyl Carbo-cation(CH3-CH2^+)''' बनेल.
 +
 +
|-
 +
| 03:02
 +
| क्लोराईड आयन बनवण्यासाठी, '''Decrement the charge''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 03:07
 +
| '''HCl''' वर क्लिक करा. '''Chloride(Cl^-)''' आयन बनेल.
 +
 +
|-
 +
| 03:12
 +
| आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्टबद्दल जाणून घेऊ.
 +
 +
|-
 +
| 03:15
 +
| फ्री रॅडिकल्स मिळवण्यासाठी '''Methylbromide''' रचनेचा वापर करू.
 +
 +
|-
 +
| 03:20
 +
| '''Add a curved arrow to represent a single electron move''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 03:26
 +
| कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी '''Methylbromide''' बंधावर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 03:30
 +
| बंधावर'''Pencil''' टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 03:38
 +
| एक अॅरो '''bromo(Br)''' आणि दुसरा अॅरो '''methyl(CH3)''' कडे सरकेल.
 +
 +
|-
 +
| 03:44
 +
| '''Bromo(Br)''' आणि '''methyl(CH3)''' या दोहोंना इलेक्ट्रॉन जोडीच्या बंधाकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळेल.
 +
 +
|-
 +
| 03:51
 +
| तयार प्रॉडक्ट दाखवण्यासाठी अॅरो समाविष्ट करा.
 +
 +
|-
 +
| 03:54
 +
| '''Add an arrow'''वर क्लिक करून '''डिस्प्ले एरिया'''वर '''Methylbromide''' च्याजवळ क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:00
 +
| फ्री रॅडिकल्स बनताना अभिक्रियेत उष्णता निर्माण होते.
 +
 +
|-
 +
| 04:04
 +
| '''Add or modify a text''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:08
 +
| डिस्प्ले एरियावर अॅरोच्या वरच्या बाजूला क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:11
 +
| हिरव्या बॉक्समधे टाईप करा “Heat”.
 +
 +
|-
 +
| 04:14
 +
| '''Selection''' टूलवर क्लिक करा आणि “Heat” सिलेक्ट करा.
 +
 +
|-
 +
| 04:19
 +
| अॅरोवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:21
 +
| सबमेनूमधे '''Arrow''' सिलेक्ट करून '''Attach selection to arrow''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:27
 +
| '''Arrow associated''' असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
 +
 +
|-
 +
| 04:32
 +
| '''Role''' च्या ड्रॉपडाऊन सूचीत अनेक पर्याय असल्याचे दिसेल.
 +
 +
|-
 +
| 04:37
 +
| '''Role''' च्या ड्रॉपडाऊनमधील “Temperature” सिलेक्ट करा आणि
 +
 +
|-
 +
| 04:40
 +
| '''Close''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:43
 +
| आता फ्री रॅडिकल्स बनवू.
 +
 +
|-
 +
| 04:46
 +
| या रचनेची कॉपी बनवू.
 +
 +
|-
 +
| 04:50
 +
| '''Eraser''' टूलवर क्लिक करून कार्बन-ब्रोमिन बाँडवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 04:55
 +
| '''Methane(CH4)''' आणि '''Hydrogen-bromide(HBr)''' बनेल.
 +
 +
|-
 +
| 04:59
 +
| '''Add an unpaired electron''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:02
 +
| '''Methane(CH4)''' आणि '''Hydrogen-bromide(HBr)''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:06
 +
| '''Methyl(CH3)''' आणि '''Bromium(Br)''' हे फ्री रॅडिकल्स बनतील.
 +
 +
|-
 +
| 05:10
 +
| '''Selection''' टूलवर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:12
 +
| रिअॅक्शन पाथवे बनवण्यासाठी प्रथम संपूर्ण अभिक्रिया निवडा.
 +
 +
|-
 +
| 05:17
 +
| निवडलेल्या क्रियेवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:20
 +
| सबमेनू उघडेल.
 +
 +
|-
 +
| 05:22
 +
| '''Create a new reaction''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:25
 +
| रिअॅक्शन पाथ बनेल.
 +
 +
|-
 +
| 05:28
 +
| रिअॅक्शन पाथवे बघण्यासाठी ड्रॅग करा.
 +
 +
|-
 +
| 05:30
 +
| तसेच आधीच्या रासायनिक क्रियेसाठी रिअॅक्शन पाथवे बनवू.
 +
 +
|-
 +
| 05:37
 +
| वाटल्यास रिअॅक्शन पाथवे काढून टाकू शकता.
 +
 +
|-
 +
| 05:41
 +
| त्यासाठी पुन्हा रासायनिक क्रियेवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:45
 +
| '''Destroy the reaction''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 05:48
 +
| ही कृती रिअॅक्शन पाथवे डिलीट करेल.
 +
 +
|-
 +
| 05:51
 +
| ऑब्जेक्टसपैकी कुठलेही एक ड्रॅग करून ते एकेक हलवता येतात हे तुम्हाला दिसेल.
 +
 +
|-
 +
| 05:57
 +
| '''double headed arrow''' वापरून Resonance किंवा '''Mesomery''' बघू.
 +
 +
|-
 +
| 06:02
 +
| '''Nitromethane''' ची रचना असलेली नवी '''GChemPaint''' विंडो उघडली आहे.
 +
 +
|-
 +
| 06:08
 +
| रचनांमधील इलेक्ट्रॉन शिफ्ट दाखवण्यासाठी कर्व्हड अॅरो आणि भार समाविष्ट केला आहे.
 +
 +
|-
 +
| 06:14
 +
| आता डबल हेडेड अॅरो समाविष्ट करू.
 +
 +
|-
 +
| 06:16
 +
| '''Add a double headed arrow''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 06:20
 +
| डिस्प्ले एरियावर '''Nitromethanes''' च्या मधे क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 06:25
 +
| दोन रचना ह्या '''Nitromethane''' च्या "रेझोनन्स स्ट्रक्चर्स" आहेत.
 +
 +
|-
 +
| 06:30
 +
| रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
 +
 +
|-
 +
| 06:33
 +
| निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 06:35
 +
| सबमेनू उघडेल.
 +
 +
|-
 +
| 06:37
 +
| '''Create a new mesomery relationship''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 06:41
 +
| संबंध बघण्यासाठी ड्रॅग करा.
 +
 +
|-
 +
| 06:44
 +
| येथे बेंझिनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सची स्लाईड आहे.
 +
 +
|-
 +
| 06:48
 +
| आता '''retro-synthetic''' पाथवे बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
 +
 +
|-
 +
| 06:52
 +
| आवश्यक रचना असलेली नवी '''GChemPaint''' विंडो उघडली आहे.
 +
 +
|-
 +
| 06:57
 +
| '''Retrosynthetic''' पाथवे उत्पादनांपासून सुरू होऊन इंटरमिजीएटद्वारे रीअॅक्टंटपर्यंत पोचतो.
 +
 +
|-
 +
| 07:04
 +
| या पाथवेमधे अंतिम प्रॉडक्ट '''Ortho-nitrophenol''' असून सुरूवातीचा पदार्थ बेंझिन आहे.
 +
 +
|-
 +
| 07:10
 +
| '''retro-synthetic''' पाथवे दाखवण्यासाठी '''retro-synthetic''' अॅरो समाविष्ट करा.
 +
 +
|-
 +
| 07:15
 +
| '''Add an arrow for a retrosynthetic step''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 07:20
 +
| सर्व संयुगांच्या मधे क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 07:25
 +
| रचना सिलेक्ट करण्यासाठी '''CTRL+A''' दाबा.
 +
 +
|-
 +
| 07:28
 +
| निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 07:30
 +
| सबमेनू उघडेल.
 +
 +
|-
 +
| 07:32
 +
| '''Create a new retrosynthesis pathway''' वर क्लिक करा.
 +
 +
|-
 +
| 07:36
 +
| बनलेला पाथवे बघण्यासाठी तो ड्रॅग करा.
 +
 +
|-
 +
| 07:39
 +
| थोडक्यात,
 +
 +
|-
 +
| 07:41
 +
| या पाठात शिकलो,
 +
 +
|-
 +
| 07:44
 +
| <nowiki>* कर्व्ह</nowiki>ड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे
 +
 +
|-
 +
| 07:48
 +
| <nowiki>* </nowiki>रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे.
 +
 +
|-
 +
| 07:52
 +
| <nowiki>* </nowiki>रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे
 +
 +
|-
 +
| 07:57
 +
| <nowiki>* </nowiki>डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे.
 +
 +
|-
 +
| 08:01
 +
| <nowiki>* retro-synthetic अॅरो </nowiki>द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे.
 +
 +
|-
 +
| 08:06
 +
| असाईनमेंट.
 +
 +
|-
 +
| 08:07
 +
| अॅरो प्रॉपर्टीज वापरून,
 +
 +
|-
 +
| 08:10
 +
| 1. Butane आणि Sodiumbromideमिळवण्यासाठी Bromo-Ethane (C2H5Br) आणि Dryether द्रावकातील Sodium(Na) यांच्या प्रक्रियेचा पाथवे बनवणे.
 +
 +
|-
 +
| 08:20
 +
| 2. रीअॅक्शन रेणूंना stoichiometric सहगुणक समाविष्ट करणे.
 +
 +
|-
 +
| 08:24
 +
| 3. '''Naphthalene, Anthracene''' आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढा.
 +
 +
|-
 +
| 08:30
 +
| हा आवश्यक रिअॅक्शन पाथवे आहे.
 +
 +
|-
 +
| 08:33
 +
| हे '''Naphthalene''', '''Anthracene''' आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे.
 +
 +
|-
 +
| 08:39
 +
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 +
 +
|-
 +
| 08:43
 +
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 +
 +
|-
 +
| 08:45
 +
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
 +
 +
|-
 +
| 08:50
 +
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 +
 +
|-
 +
| 08:54
 +
| परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 +
 +
|-
 +
| 08:57
 +
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
 +
 +
|-
 +
| 09:03
 +
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
 +
 +
|-
 +
| 09:08
 +
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 +
|-
 +
| 09:16
 +
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 +
|-
 +
| 09:21
 +
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
 +
 +
|}

Revision as of 15:55, 24 September 2014

Title of script: Resonance Structures

Author: Manali Ranade

Keywords: Show Electron shift and Resonance Structures, Create a reaction pathway, Create a mesomeric pathway, Build Retrosynthetic Pathway, Video tutorial.


Time Narration


00:01 नमस्कार.
00:02 GChemPaint मधील Resonance Structures वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 * रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे.
00:14 * अणूवर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे.
00:18 त्यासाठी आपण,
00:20 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04आणि
00:24 GChemPaint वर्जन 0.12.10वापरू.
00:29 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, GChemPaint ची माहिती असावी.
00:34 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 आता GChemPaint विंडोवर जाऊ.
00:42 GChemPaint नवी विंडो उघडलेली आहे.
00:45 येथे EthylChloride आणि Methylbromide च्या रचना तुम्ही बघू शकता.
00:50 Carbo-cation कसे मिळवायचे ते पाहू.
00:55 EthylChloride च्या क्लोरिन अणूवर इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू.
01:01 Add an electron pair टूलवर क्लिक करा.
01:04 क्लोरिन अणूवर क्लिक करून निरीक्षण करा.
01:09 पुढे कार्बन-क्लोरिन बाँडमधील इलेक्ट्रॉन जोडीतील शिफ्ट पाहू.
01:14 Add a curved arrow to represent an electron pair move टूलवर क्लिक करा.
01:18 Property विंडो उघडेल.
01:21 End arrow at center of new bond चेक बॉक्सवर क्लिक करा.
01:26 हे इलेक्ट्रॉनची जोडी योग्य जागी सरकवेल.
01:30 कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा.
01:33 कर्व्हड अॅरोवर कर्सर ठेवा आणि इलेक्ट्रॉन शिफ्टकडे लक्ष द्या.
01:39 या रचनेची आणखी एक कॉपी घेऊ.
01:42 आता Add an arrow वर क्लिक करून या दोन रचनांमधे क्लिक करा.
01:48 Sodium Hydroxide(NaOH) सारख्या आम्लारीद्वारे Carbo-cation ची घडण सुरू होते.
01:54 Add or modify a group of atoms टूलवर क्लिक करून अॅरोवर क्लिक करा.
02:00 टाईप करा NaOH.
02:04 Selection टूलवर क्लिक करून NaOH सिलेक्ट करा.
02:09 अॅरोवर राईट क्लिक करा.
02:12 सबमेनूतीलArrow पर्याय सिलेक्ट करा.
02:13 Attach selection to arrow वर क्लिक करा.
02:18 Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
02:23 Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून Close वर क्लिक करा.
02:29 आता EthylChloride चे Ethyl Carbo-cation आणि Chloride आयन्समधे रूपांतर करू.
02:36 Eraser टूल वर क्लिक करून कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा.
02:42 Ethane(CH3-CH3) आणि HCl बनेल.
02:45 कार्बनकडून क्लोरिनकडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होताना कार्बनला धनभार प्राप्त होतो.
02:51 Increment the charge टूलवर क्लिक करा.
02:54 कार्बन-क्लोरिन बंध डिलीट केलेल्या जागेवर क्लिक करा.
02:59 Ethyl Carbo-cation(CH3-CH2^+) बनेल.
03:02 क्लोराईड आयन बनवण्यासाठी, Decrement the charge टूलवर क्लिक करा.
03:07 HCl वर क्लिक करा. Chloride(Cl^-) आयन बनेल.
03:12 आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्टबद्दल जाणून घेऊ.
03:15 फ्री रॅडिकल्स मिळवण्यासाठी Methylbromide रचनेचा वापर करू.
03:20 Add a curved arrow to represent a single electron move टूलवर क्लिक करा.
03:26 कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी Methylbromide बंधावर क्लिक करा.
03:30 बंधावरPencil टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा.
03:38 एक अॅरो bromo(Br) आणि दुसरा अॅरो methyl(CH3) कडे सरकेल.
03:44 Bromo(Br) आणि methyl(CH3) या दोहोंना इलेक्ट्रॉन जोडीच्या बंधाकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळेल.
03:51 तयार प्रॉडक्ट दाखवण्यासाठी अॅरो समाविष्ट करा.
03:54 Add an arrowवर क्लिक करून डिस्प्ले एरियावर Methylbromide च्याजवळ क्लिक करा.
04:00 फ्री रॅडिकल्स बनताना अभिक्रियेत उष्णता निर्माण होते.
04:04 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
04:08 डिस्प्ले एरियावर अॅरोच्या वरच्या बाजूला क्लिक करा.
04:11 हिरव्या बॉक्समधे टाईप करा “Heat”.
04:14 Selection टूलवर क्लिक करा आणि “Heat” सिलेक्ट करा.
04:19 अॅरोवर राईट क्लिक करा.
04:21 सबमेनूमधे Arrow सिलेक्ट करून Attach selection to arrow वर क्लिक करा.
04:27 Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
04:32 Role च्या ड्रॉपडाऊन सूचीत अनेक पर्याय असल्याचे दिसेल.
04:37 Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Temperature” सिलेक्ट करा आणि
04:40 Close वर क्लिक करा.
04:43 आता फ्री रॅडिकल्स बनवू.
04:46 या रचनेची कॉपी बनवू.
04:50 Eraser टूलवर क्लिक करून कार्बन-ब्रोमिन बाँडवर क्लिक करा.
04:55 Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) बनेल.
04:59 Add an unpaired electron टूलवर क्लिक करा.
05:02 Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) वर क्लिक करा.
05:06 Methyl(CH3) आणि Bromium(Br) हे फ्री रॅडिकल्स बनतील.
05:10 Selection टूलवर क्लिक करा.
05:12 रिअॅक्शन पाथवे बनवण्यासाठी प्रथम संपूर्ण अभिक्रिया निवडा.
05:17 निवडलेल्या क्रियेवर राईट क्लिक करा.
05:20 सबमेनू उघडेल.
05:22 Create a new reaction वर क्लिक करा.
05:25 रिअॅक्शन पाथ बनेल.
05:28 रिअॅक्शन पाथवे बघण्यासाठी ड्रॅग करा.
05:30 तसेच आधीच्या रासायनिक क्रियेसाठी रिअॅक्शन पाथवे बनवू.
05:37 वाटल्यास रिअॅक्शन पाथवे काढून टाकू शकता.
05:41 त्यासाठी पुन्हा रासायनिक क्रियेवर राईट क्लिक करा.
05:45 Destroy the reaction वर क्लिक करा.
05:48 ही कृती रिअॅक्शन पाथवे डिलीट करेल.
05:51 ऑब्जेक्टसपैकी कुठलेही एक ड्रॅग करून ते एकेक हलवता येतात हे तुम्हाला दिसेल.
05:57 double headed arrow वापरून Resonance किंवा Mesomery बघू.
06:02 Nitromethane ची रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे.
06:08 रचनांमधील इलेक्ट्रॉन शिफ्ट दाखवण्यासाठी कर्व्हड अॅरो आणि भार समाविष्ट केला आहे.
06:14 आता डबल हेडेड अॅरो समाविष्ट करू.
06:16 Add a double headed arrow वर क्लिक करा.
06:20 डिस्प्ले एरियावर Nitromethanes च्या मधे क्लिक करा.
06:25 दोन रचना ह्या Nitromethane च्या "रेझोनन्स स्ट्रक्चर्स" आहेत.
06:30 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
06:33 निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
06:35 सबमेनू उघडेल.
06:37 Create a new mesomery relationship वर क्लिक करा.
06:41 संबंध बघण्यासाठी ड्रॅग करा.
06:44 येथे बेंझिनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सची स्लाईड आहे.
06:48 आता retro-synthetic पाथवे बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
06:52 आवश्यक रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे.
06:57 Retrosynthetic पाथवे उत्पादनांपासून सुरू होऊन इंटरमिजीएटद्वारे रीअॅक्टंटपर्यंत पोचतो.
07:04 या पाथवेमधे अंतिम प्रॉडक्ट Ortho-nitrophenol असून सुरूवातीचा पदार्थ बेंझिन आहे.
07:10 retro-synthetic पाथवे दाखवण्यासाठी retro-synthetic अॅरो समाविष्ट करा.
07:15 Add an arrow for a retrosynthetic step वर क्लिक करा.
07:20 सर्व संयुगांच्या मधे क्लिक करा.
07:25 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
07:28 निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
07:30 सबमेनू उघडेल.
07:32 Create a new retrosynthesis pathway वर क्लिक करा.
07:36 बनलेला पाथवे बघण्यासाठी तो ड्रॅग करा.
07:39 थोडक्यात,
07:41 या पाठात शिकलो,
07:44 * कर्व्हड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे
07:48 * रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे.
07:52 * रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे
07:57 * डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे.
08:01 * retro-synthetic अॅरो द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे.
08:06 असाईनमेंट.
08:07 अॅरो प्रॉपर्टीज वापरून,
08:10 1. Butane आणि Sodiumbromideमिळवण्यासाठी Bromo-Ethane (C2H5Br) आणि Dryether द्रावकातील Sodium(Na) यांच्या प्रक्रियेचा पाथवे बनवणे.
08:20 2. रीअॅक्शन रेणूंना stoichiometric सहगुणक समाविष्ट करणे.
08:24 3. Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढा.
08:30 हा आवश्यक रिअॅक्शन पाथवे आहे.
08:33 हे Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे.
08:39 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:43 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:54 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:03 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:08 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:16 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:21 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana