Difference between revisions of "GChemPaint/C2/Formation-of-Bonds/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "Title of script: Formation of Bonds Author: Manali Ranade Keywords: Video tutorial, Add bonds to the existing bond, Orient bonds, Add Stereochemical bonds and Inverse wedg...")
 
Line 7: Line 7:
  
  
{| border=1  
+
{|border=1  
 
!Time  
 
!Time  
 
!Narration  
 
!Narration  
 
 
 
|-  
 
|-  
 
| 00:00  
 
| 00:00  
Line 18: Line 16:
 
|-  
 
|-  
 
| 00:02  
 
| 00:02  
| '''GChemPaint''' मधील Formation of bondsवरील पाठात आपले स्वागत.
+
| '''GChemPaint''' मधील '''Formation of bonds''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
Line 26: Line 24:
 
|-  
 
|-  
 
| 00:10  
 
| 00:10  
| उपलब्ध बाँडमधे, बाँडस समाविष्ट करणे.  
+
| उपलब्ध बाँडमधे, बाँडस समाविष्ट करणे.  
  
 
|-  
 
|-  
Line 62: Line 60:
 
|-  
 
|-  
 
| 00:46  
 
| 00:46  
| मी '''Ethane''' ची रचना असलेले नवे '''GChemPaint''' अॅप्लिकेशन उघडत आहे.  
+
| मी '''Ethane''' ची रचना असलेले नवे '''GChemPaint''' अॅप्लिकेशन उघडत आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 70: Line 68:
 
|-  
 
|-  
 
| 00:58  
 
| 00:58  
| आता इथेनची रचना कॉपी करून ती '''डिस्प्ले एरियामधे दोन वेळा पेस्ट करा .  
+
| आता इथेनची रचना कॉपी करून ती डिस्प्ले एरियामधे दोन वेळा पेस्ट करा .  
  
 
|-  
 
|-  
Line 86: Line 84:
 
|-  
 
|-  
 
| 01:14  
 
| 01:14  
| रचना पेस्ट करण्यासाठी '''CTRL + V ''' दाबा.  
+
| रचना पेस्ट करण्यासाठी '''CTRL + V''' दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 210: Line 208:
 
|-  
 
|-  
 
| 03:47  
 
| 03:47  
| बाँडच्या प्रत्येक edgeवर तीन बाँडस काढू.  
+
| बाँडच्या प्रत्येक edge वर तीन बाँडस काढू.  
  
 
|-  
 
|-  
Line 222: Line 220:
 
|-  
 
|-  
 
| 04:02  
 
| 04:02  
| तसेच दुस-या edgeवर देखील काढू.  
+
| तसेच दुस-या edge वर देखील काढू.  
  
 
|-  
 
|-  
Line 230: Line 228:
 
|-  
 
|-  
 
| 04:10  
 
| 04:10  
| टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडण्यासाठी कॅपिटल '''H '''दाबा .
+
| टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडण्यासाठी कॅपिटल '''H ''' दाबा .
  
 
|-  
 
|-  
Line 306: Line 304:
 
|-  
 
|-  
 
| 05:31  
 
| 05:31  
| '''GChemPaint''' प्रेफरन्सेस विंडो उघडेल.  
+
| '''GChemPaint''' प्रेफरन्सेस विंडो उघडेल.  
  
 
|-  
 
|-  
Line 354: Line 352:
 
|-  
 
|-  
 
| 06:30  
 
| 06:30  
| टूलबारवरील '''Save the current file''' च्या आयकॉनवर '''क्लिक करा.  
+
| टूलबारवरील '''Save the current file''' च्या आयकॉनवर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 15:30, 22 October 2014

Title of script: Formation of Bonds

Author: Manali Ranade

Keywords: Video tutorial, Add bonds to the existing bond, Orient bonds, Add Stereochemical bonds and Inverse wedge hashes GChemPaint tools- Add a bond or change the multiplicity of an existing one, Add a wedge bond, Add a hash bond, Add a squiggle bond and Add a fore bond.


Time Narration
00:00 नमस्कार.
00:02 GChemPaint मधील Formation of bonds वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 उपलब्ध बाँडमधे, बाँडस समाविष्ट करणे.
00:13 बाँडची दिशा बदलणे.
00:15 स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करणे
00:18 इनव्हर्स वेज हॅशेस
00:21 आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि
00:27 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:33 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:37 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:40 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:46 मी Ethane ची रचना असलेले नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडत आहे.
00:51 आता संपृक्त हायड्रोकार्बन्स, असंपृक्त हायड्रोकार्बन्समधे रूपांतरित करू.
00:58 आता इथेनची रचना कॉपी करून ती डिस्प्ले एरियामधे दोन वेळा पेस्ट करा .
01:05 Select one or more objects टूलवर क्लिक करा.
01:08 सिलेक्ट करण्यासाठी इथेनच्या रचनेवर क्लिक करा.
01:11 रचना कॉपी करण्यासाठी CTRL +C दाबा.
01:14 रचना पेस्ट करण्यासाठी CTRL + V दाबा.
01:19 दोन्ही रचना एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या दिसतील.
01:23 ओव्हरलॅप झालेली दुसरी रचना एका बाजूला सरकवू.
01:27 रचनेवर कर्सर न्या आणि माऊसने ती ड्रॅग करा.
01:33 कार्बन अणूंच्या रचनेमधील सिंगल बाँडकडे लक्ष द्या.
01:40 प्रथम सिंगल बाँड डबल बाँडमधे रूपांतरित करू.
01:44 Add a bond or change the multiplicity of an existing one टूलवर क्लिक करा.
01:51 दुस-या इथेन रचनेच्या उपस्थित बाँडवर क्लिक करा.
01:55 सिंगल बाँड डबल बाँडमधे रूपांतरित झाल्याचे दिसेल.
02:00 हायड्रोजनच्या अणूंची संख्या 6 वरून कमी होऊन 4 झाली आहे.
02:06 Ethene ही नवी रचना आहे.
02:09 पुढे सिंगल बाँड ट्रिपल बाँडमधे रूपांतरित करू.
02:14 तिस-या इथेन रचनेच्या उपस्थित बाँडवर दोनदा क्लिक करा.
02:20 सिंगल बाँड हे ट्रिपल बाँडमधे रूपांतरित झाल्याचे लक्षात घ्या.
02:25 हायड्रोजनच्या अणूंची संख्या 6 वरून कमी होऊन 2 झाली आहे.
02:30 Ethyne ही नवी रचना आहे.
02:34 आता या रचनांची नावे लिहू.
02:37 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
02:41 रचनांच्या खाली क्लिक करा.
02:43 रचनांना Ethane, Ethene आणि Ethyne अशी नावे द्या.
02:53 पुढे Tetrahedral geometry विषयी जाणून घेऊ.
02:57 ह्या रचना बाजूला सरकवू.
03:00 सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
03:03 Select one or more objects टूलवर क्लिक करून रचना ड्रॅग करा.
03:10 येथे Tetrahedral Methane ची रचना असलेली स्लाईड आहे.
03:14 सर्व बाँडसची लांबी 1.09 angstrom आहे.
03:19 Tetrahedral methane च्या रचनेत सर्व बाँडसचे कोन 109.5 degree आहेत.
03:31 आता Tetrahedral Ethane ची रचना काढू.
03:35 Add a bond or change the multiplicity of existing one टूलवर क्लिक करा.
03:41 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
03:43 बाँड क्षितीज समांतर दिशेने फिरवा.
03:47 बाँडच्या प्रत्येक edge वर तीन बाँडस काढू.
03:51 बाँडची दिशा बदलून Tetrahedral geometry बनवू .
03:55 प्रत्येक edge वर क्लिक करा. नंतर तिन्ही बाँडस वेगवेगळ्या दिशांना फिरवा.
04:02 तसेच दुस-या edge वर देखील काढू.
04:07 ह्या टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडू या.
04:10 टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडण्यासाठी कॅपिटल H दाबा .
04:16 उघडलेल्या सबमेनू मधून H निवडणार आहोत.
04:21 टूल बॉक्समधे हायड्रोजनचा अणू आलेला दिसेल.
04:26 Add or modify an atom टूल वर क्लिक करा.
04:29 हायड्रोजनचे अणू समाविष्ट करण्यासाठी सर्व पोझिशन्सवर क्लिक करा.
04:37 आता इथेनच्या रचनेत स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करू.
04:42 टूलबॉक्स मधे उपलब्ध असलेले स्टिरीओकेमिकल बाँडस असे आहेत,
04:46 Add a wedge bond,
04:48 Add a hash bond,
04:50 Add a squiggle bond
04:53 आणि Add a fore bond.
04:55 इथेन ची रचना "Stereochemical" मधे रूपांतरित करण्यासाठी Add a wedge bond वापरू.
05:03 Add a wedge bond वर क्लिक करा.
05:05 नंतर सर्व बाँडसवर क्लिक करा.
05:10 होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
05:13 Add a hash bond वर क्लिक करा.
05:15 नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
05:19 आता Invert wedge hashes बद्दल जाणून घेऊ.
05:25 Edit मेनूमधे प्रेफरन्सेस वर जाऊन क्लिक करा.
05:31 GChemPaint प्रेफरन्सेस विंडो उघडेल.
05:34 Invert wedge hashes च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:38 हे सेट केल्यास wedge hashes बाँडस नेहमीचे संकेत पाळतील.
05:43 बाँडची सुरूवात निमुळते टोक असेल आणि दुसरे टोक रूंद असेल.
05:50 यामुळे बाँड योग्य प्रकारे दिसेल.
05:55 GChemPaint मधील डिफॉल्ट संकेत हा इनव्हर्स (उलटा) आहे. कारण तो perspective नियमांशी सुसंगत आहे.
06:05 Hash बाँडमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
06:09 विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
06:13 इथेन रचनेत हॅश बाँड समाविष्ट करण्यासाठी बदल करू .
06:18 Add a hash bond वर क्लिक करा.
06:21 सर्व बाँडसवर क्लिक करा.
06:27 आता फाईल save करू.
06:30 टूलबारवरील Save the current file च्या आयकॉनवर क्लिक करा.
06:34 Save as डायलॉग बॉक्स उघडेल.
06:37 फाईलला Formation of bond हे नाव द्या.
06:41 Save वर क्लिक करा.
06:44 थोडक्यात,
06:46 या पाठात शिकलो,
06:49 उपलब्ध बाँडमधे बाँडस समाविष्ट करणे
06:52 बाँडची दिशा बदलणे
06:54 स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करणे
06:56 आणि इनव्हर्स वेज हॅशेस
07:00 असाईनमेंट म्हणून,
07:01 Propane ला Propyne मधे रूपांतरित करा.
07:04 Propane आणि butane ची रचना काढा.
07:07 स्टिरीओकेमिकल बाँडस दाखवा.
07:11 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे.
07:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:19 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:42 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:47 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:54 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:00 या पाठातील अॅनिमेशन उदया चंद्रिका यांनी केले आहे.
08:02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana