Difference between revisions of "GChemPaint/C2/Edit-Preferences-Templates-and-Residues/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "Title of script: Edit-Preferences-Templates-and-Residues Author: Manali Ranade Keywords: Edit Preferences, Manage Templates, Add New Templates, Residues, edit Residues,Vid...")
 
Line 10: Line 10:
 
!Time  
 
!Time  
 
!Narration  
 
!Narration  
 
 
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| नमस्कार. '''GChemPaintमधील Edit Preferences, Templates''' आणि '''Residues''' '''वरील पाठात आपले स्वागत.'''
+
| नमस्कार. '''GChemPaint मधील '''Edit Preferences, Templates''' आणि '''Residues''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
Line 70: Line 68:
 
|-  
 
|-  
 
| 00:59  
 
| 00:59  
| '''मी नवे GChemPaint''' अॅप्लिकेशन आधीच उघडून ठेवले आहे.  
+
| मी नवे '''GChemPaint''' अॅप्लिकेशन आधीच उघडून ठेवले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:03  
 
| 01:03  
| '''सुरूवातीला प्रेफरेन्सेस एडीट करण्याबद्दल जाणून घेऊ.'''
+
| सुरूवातीला प्रेफरेन्सेस एडीट करण्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-  
 
|-  
Line 86: Line 84:
 
|-  
 
|-  
 
| 01:16  
 
| 01:16  
| फाईल सेव्ह करताना '''Default Compression Level For GChemPaint Files हे पहिले फिल्ड वापरतात''' .  
+
| फाईल सेव्ह करताना '''Default Compression Level For GChemPaint Files''' हे पहिले फिल्ड वापरतात.  
  
 
|-  
 
|-  
Line 94: Line 92:
 
|-  
 
|-  
 
| 01:28  
 
| 01:28  
| शून्य नसेल तर फाईल '''gzip द्वारे कॉम्प्रेस केली जाईल.'''
+
| शून्य नसेल तर फाईल '''gzip''' द्वारे कॉम्प्रेस केली जाईल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:33  
 
| 01:33  
| '''आपण Invert wedge hashes''' विषयी पुढील पाठांत जाणून घेऊ.  
+
| आपण '''Invert wedge hashes''' विषयी पुढील पाठांत जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:40  
 
| 01:40  
| '''GchemPaint मधे''' प्रत्येक डॉक्युमेंटला त्याची संलग्न थीम असते.  
+
| '''GchemPaint''' मधे प्रत्येक डॉक्युमेंटला त्याची संलग्न थीम असते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:46  
 
| 01:46  
| आपण'''GChemPaintही डिफॉल्ट थीम तशीच ठेवू.'''
+
| आपण'''GChemPaint''' ही डिफॉल्ट थीम तशीच ठेवू.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:50  
 
| 01:50  
| '''Themes''' ह्या सेक्शन खालील '''Arrows विषयी जाणून घेऊ'''.  
+
| '''Themes''' ह्या सेक्शन खालील '''Arrows विषयी जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
Line 118: Line 116:
 
|-  
 
|-  
 
| 02:02  
 
| 02:02  
| Add an arrow for an irreversible reaction.     
+
| '''Add an arrow for an irreversible reaction'''.     
  
 
|-  
 
|-  
 
| 02:06  
 
| 02:06  
| Add a pair of Arrows for a reversible reaction.     
+
| '''Add a pair of Arrows for a reversible reaction'''.     
  
 
|-  
 
|-  
 
| 02:10  
 
| 02:10  
| Add an arrow for a retrosynthesis step.     
+
| '''Add an arrow for a retrosynthesis step'''.     
  
 
|-  
 
|-  
 
| 02:14  
 
| 02:14  
| Add a double headed arrow to represent mesomery.     
+
| '''Add a double headed arrow to represent mesomery'''.     
  
 
|-  
 
|-  
 
| 02:19  
 
| 02:19  
| आता हे 4 ही अॅरोज '''डिस्प्ले एरियामधे समाविष्ट करू.'''  
+
| आता हे '4' ही अॅरोज '''डिस्प्ले एरियामधे''' समाविष्ट करू.
  
 
|-  
 
|-  
Line 142: Line 140:
 
|-  
 
|-  
 
| 02:28  
 
| 02:28  
| नंतर '''डिस्प्ले एरिया'''वर क्लिक करा'''.'''
+
| नंतर '''डिस्प्ले एरिया''' वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 150: Line 148:
 
|-  
 
|-  
 
| 02:41  
 
| 02:41  
| प्रेफरन्सेसच्या डायलॉग बॉक्समधील '''Themes''' फिल्ड मधून '''Arrowsसिलेक्ट करा'''.  
+
| प्रेफरन्सेसच्या डायलॉग बॉक्समधील '''Themes''' फिल्ड मधून '''Arrows''' सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 158: Line 156:
 
|-  
 
|-  
 
| 02:50  
 
| 02:50  
| येथे अॅरोजची लांबी, रूंदी आणि '''अंतर जास्त किंवा कमी करू शकतो.'''
+
| येथे अॅरोजची "लांबी", "रूंदी" आणि "अंतर" जास्त किंवा कमी करू शकतो.
  
 
|-  
 
|-  
Line 166: Line 164:
 
|-  
 
|-  
 
| 03:02  
 
| 03:02  
| '''डिस्प्ले एरियामधील अॅरोमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.'''
+
| '''डिस्प्ले एरियामधील''' अॅरोमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.  
  
 
|-  
 
|-  
Line 174: Line 172:
 
|-  
 
|-  
 
| 03:14  
 
| 03:14  
| A, B आणि C च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.  
+
| 'A', 'B' आणि 'C' च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:21  
 
| 03:21  
| A, B आणि C पॅरॅमीटर्स अॅरो हेडसच्या आकारात बदल करण्यासाठी मदत करेल.  
+
| 'A', 'B' आणि 'C' पॅरॅमीटर्स अॅरो हेडसच्या आकारात बदल करण्यासाठी मदत करेल.  
  
 
|-  
 
|-  
Line 190: Line 188:
 
|-  
 
|-  
 
| 03:42  
 
| 03:42  
| '''डिस्प्ले एरिया क्लियर करू.'''  
+
| '''डिस्प्ले एरिया''' क्लियर करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:46  
 
| 03:46  
| सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी '''CTRL +Aदाबा'''.  
+
| सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी '''CTRL +A''' दाबा.
  
 
|-  
 
|-  
 
| 03:49  
 
| 03:49  
| '''Edit''' वर जाऊन '''Clearवर क्लिक करा.'''  
+
| '''Edit''' वर जाऊन '''Clear''' वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 214: Line 212:
 
|-  
 
|-  
 
| 04:05  
 
| 04:05  
| '''प्रॉपर्टी '''डायलॉग बॉक्समधे '''टेंप्लेटसची '''सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे.  
+
| '''प्रॉपर्टी '''डायलॉग बॉक्समधे '''टेंप्लेटसची ''' सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:10  
 
| 04:10  
| सूचीमधे '''Amino acids, Aromatic hydrocarbons, Nucleic bases,''' '''Nucleosides''' आणि '''Saccharidesयांचा समावेश आहे.'''
+
| सूचीमधे '''Amino acids, Aromatic hydrocarbons, Nucleic bases, Nucleosides''' आणि '''Saccharides''' यांचा समावेश आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:19  
 
| 04:19  
| प्रत्येक आयटेमला '''सबमेनू आहे.'''  
+
| प्रत्येक आयटेमला '''सबमेनू''' आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:23  
 
| 04:23  
| '''Aromatic Hydrocarbons''' सिलेक्ट करून '''सबमेनूमधूनBenzene '''वर क्लिक करा'''.'''
+
| '''Aromatic Hydrocarbons''' सिलेक्ट करून सबमेनूमधून '''Benzene''' वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 234: Line 232:
 
|-  
 
|-  
 
| 04:35  
 
| 04:35  
| '''Benzene''' ची रचना दाखवण्यासाठी '''डिस्प्ले एरियावर क्लिक करा'''.  
+
| '''Benzene''' ची रचना दाखवण्यासाठी '''डिस्प्ले एरियावर''' क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:40  
 
| 04:40  
| '''तसेच Naphtalene'''(napthaline) ची रचना सिलेक्ट करून '''डिस्प्ले एरिया'''वर क्लिक करा'''.'''
+
| तसेच '''Naphtalene''' ची रचना सिलेक्ट करून '''डिस्प्ले एरिया'''वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:49  
 
| 04:49  
| आता इतर रचना सिलेक्ट करून त्या '''डिस्प्ले एरियावर दाखवा'''.  
+
| आता इतर रचना सिलेक्ट करून त्या '''डिस्प्ले एरियावर''' दाखवा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:55  
 
| 04:55  
| आता फाईल save करू.  
+
| आता फाईल "save" करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 258: Line 256:
 
|-  
 
|-  
 
| 05:04  
 
| 05:04  
| फाईलला '''Benzeneहे नाव देऊन Save''' बटणावर क्लिक करा.  
+
| फाईलला '''Benzene''' हे नाव देऊन '''Save''' बटणावर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 266: Line 264:
 
|-  
 
|-  
 
| 05:16  
 
| 05:16  
| '''टूलबारवरील Open a file च्या '''आयकॉनवर क्लिक करा.  
+
| '''टूलबारवरील Open a file''' च्या आयकॉनवर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 274: Line 272:
 
|-  
 
|-  
 
| 05:24  
 
| 05:24  
| सूचीमधून “Hexane ही फाईल उघडा.  
+
| सूचीमधून “Hexane" ही फाईल उघडा.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  
Line 290: Line 288:
 
|-  
 
|-  
 
| 05:38  
 
| 05:38  
| प्रॉपर्टी पेजमधे '''Name''' आणि '''Categoryही '''फिल्डस आहेत'''.'''
+
| प्रॉपर्टी पेजमधे '''Name''' आणि '''Category''' ही फिल्डस आहेत.
  
 
|-  
 
|-  
Line 310: Line 308:
 
|-  
 
|-  
 
| 06:03  
 
| 06:03  
| '''डिस्प्ले एरियावरील Hexane रचनेवर क्लिक करा.'''
+
| डिस्प्ले एरियावरील '''Hexane''' रचनेवर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
 
| 06:07  
 
| 06:07  
| '''हे New template''' च्या प्रॉपर्टी पेजवर दाखवले जाईल.  
+
| हे '''New template''' च्या प्रॉपर्टी पेजवर दाखवले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
Line 322: Line 320:
 
|-  
 
|-  
 
| 06:15  
 
| 06:15  
| '''टेंप्लेटसच्या '''ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.  
+
| '''टेंप्लेटसच्या''' ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 330: Line 328:
 
|-  
 
|-  
 
| 06:22  
 
| 06:22  
| '''Hexane''' ची रचना '''टेंप्लेटच्या '''सूचीमधे समाविष्ट झालेली बघू शकता.  
+
| '''Hexane''' ची रचना '''टेंप्लेटच्या''' सूचीमधे समाविष्ट झालेली बघू शकता.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:27  
 
| 06:27  
| '''आता Octane''' ची रचना '''Hydrocarbons''' च्या कॅटॅगरीत समाविष्ट करा.  
+
| आता '''Octane''' ची रचना '''Hydrocarbons''' च्या कॅटॅगरीत समाविष्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 346: Line 344:
 
|-  
 
|-  
 
| 06:41  
 
| 06:41  
| '''टेंप्लेटसचे '''प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी '''Select one or more objects'''वर क्लिक करा.  
+
| '''टेंप्लेटसचे''' प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी '''Select one or more objects'''वर क्लिक करा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 06:47  
 
| 06:47  
| '''आता रेसिड्यूज बद्दल जाणून घेऊ.'''
+
| आता '''रेसिड्यूज''' बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-  
 
|-  
 
| 06:51  
 
| 06:51  
| रेसिड्यूजचा उपयोग,  
+
| '''रेसिड्यूजचा''' उपयोग,  
  
 
|-  
 
|-  
Line 370: Line 368:
 
|-  
 
|-  
 
| 07:04  
 
| 07:04  
| '''Tools''' मेनूत '''Edit residues'''वर क्लिक करा'''.'''
+
| '''Tools''' मेनूत '''Edit residues'''वर क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 378: Line 376:
 
|-  
 
|-  
 
| 07:12  
 
| 07:12  
| त्यात '''New, Save''' आणि '''Deleteही बटणे आहेत.'''  
+
| त्यात '''New, Save''' आणि '''Delete''' ही बटणे आहेत.
  
 
|-  
 
|-  
Line 386: Line 384:
 
|-  
 
|-  
 
| 07:21  
 
| 07:21  
| '''सूचीमधून n-Pr''' निवडा .  
+
| सूचीमधून '''n-Pr''' निवडा .  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:25  
 
| 07:25  
| '''Identity''' टॅब, निवडलेल्या रेसिड्यूचा '''सिंबॉल '''आणि नाव दाखवेल.  
+
| '''Identity''' टॅब, निवडलेल्या '''रेसिड्यूचा सिंबॉल ''' आणि नाव दाखवेल.  
  
 
|-  
 
|-  
Line 398: Line 396:
 
|-  
 
|-  
 
| 07:38  
 
| 07:38  
| ह्याचप्रकारे Secondary Butylसाठी '''s-Bu सिलेक्ट करा'''.  
+
| ह्याचप्रकारे '''Secondary Butyl''' साठी '''s-Bu''' सिलेक्ट करा.
  
 
|-  
 
|-  
 
| 07:44  
 
| 07:44  
| सिलेक्ट केलेल्या रेसिड्यूच्या सिंबॉल''', नाव '''आणि सांगाड्याची रचना ह्याकडे लक्ष द्या.  
+
| सिलेक्ट केलेल्या '''रेसिड्यूच्या सिंबॉल, नाव''' आणि सांगाड्याची रचना ह्याकडे लक्ष द्या.  
  
 
|-  
 
|-  
 
| 07:52  
 
| 07:52  
| आता '''Hydroxy''' group हे नवे रेसिड्यू समाविष्ट करू.  
+
| आता '''Hydroxy group''' हे नवे रेसिड्यू समाविष्ट करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 414: Line 412:
 
|-  
 
|-  
 
| 08:02  
 
| 08:02  
| '''Symbol''' फिल्डमधे '''O-H टाईप करा.'''  
+
| '''Symbol''' फिल्डमधे '''O-H''' टाईप करा.
  
 
|-  
 
|-  
 
| 08:06  
 
| 08:06  
| '''त्याला Hydroxy असे नाव द्या'''.  
+
|त्याला '''Hydroxy''' असे नाव द्या.
  
 
|-  
 
|-  
Line 430: Line 428:
 
|-  
 
|-  
 
| 08:14  
 
| 08:14  
| बाँडजवळ कर्सर न्या आणि कॅपिटल'''Oदाबा'''.  
+
| बाँडजवळ कर्सर न्या आणि कॅपिटल '''O'''दाबा.
  
 
|-  
 
|-  
 
| 08:19  
 
| 08:19  
| '''O''' आणि '''Osअसलेला सबमेनू उघडेल'''. O सिलेक्ट करा.  
+
| '''O''' आणि '''Os''' असलेला सबमेनू उघडेल. '''O''' सिलेक्ट करा.  
  
 
|-  
 
|-  
Line 450: Line 448:
 
|-  
 
|-  
 
| 08:35  
 
| 08:35  
| '''O-H''' रेसिड्यू सूचीमधे समाविष्ट झालेले दिसेल.  
+
| '''O-H रेसिड्यू''' सूचीमधे समाविष्ट झालेले दिसेल.  
  
 
|-  
 
|-  
Line 466: Line 464:
 
|-  
 
|-  
 
| 08:50  
 
| 08:50  
| '''या पाठात शिकलो,'''
+
| या पाठात शिकलो,
  
 
|-  
 
|-  
 
| 08:53  
 
| 08:53  
| प्रेफरेन्सेस   बदलणे.  
+
| प्रेफरेन्सेस बदलणे.  
  
 
|-  
 
|-  
Line 486: Line 484:
 
|-  
 
|-  
 
| 09:01  
 
| 09:01  
| रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे.  
+
| रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 09:07  
 
| 09:07  
| असाईनमेंट म्हणून टेंप्लेटच्या सूचीतून Saccharides निवडून त्या वापरा.  
+
| असाईनमेंट म्हणून टेंप्लेटच्या सूचीतून '''Saccharides''' निवडून त्या वापरा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 09:12  
 
| 09:12  
|  इतर रेसिड्यूज वापरून बघा.  
+
|  इतर '''रेसिड्यूज''' वापरून बघा.  
  
 
|-  
 
|-  

Revision as of 17:25, 28 October 2014

Title of script: Edit-Preferences-Templates-and-Residues

Author: Manali Ranade

Keywords: Edit Preferences, Manage Templates, Add New Templates, Residues, edit Residues,Video tutorial.


Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint मधील Edit Preferences, Templates आणि Residues वरील पाठात आपले स्वागत.
00:10 यात शिकणार आहोत,
00:13 प्रेफरेन्सेस बदलणे.
00:15 टेंप्लेटस चे व्यवस्थापन.
00:17 तयार टेंप्लेटस निवडून वापरणे.
00:20 नवी टेंप्लेट समाविष्ट करणे.
00:24 तसेच जाणून घेऊ,
00:26 रेसिड्यूज चा उपयोग आणि
00:28 रेसिड्यूज बदलणे.
00:31 आपण, उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04
00:38 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:44 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:49 GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी.
00:53 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:59 मी नवे GChemPaint अॅप्लिकेशन आधीच उघडून ठेवले आहे.
01:03 सुरूवातीला प्रेफरेन्सेस एडीट करण्याबद्दल जाणून घेऊ.
01:07 Edit मेनूमधील Preferences वर क्लिक करा.
01:13 GChemPaint Preferences विंडो उघडेल.
01:16 फाईल सेव्ह करताना Default Compression Level For GChemPaint Files हे पहिले फिल्ड वापरतात.
01:24 डिफॉल्ट रूपात हे शून्य आहे.
01:28 शून्य नसेल तर फाईल gzip द्वारे कॉम्प्रेस केली जाईल.
01:33 आपण Invert wedge hashes विषयी पुढील पाठांत जाणून घेऊ.
01:40 GchemPaint मधे प्रत्येक डॉक्युमेंटला त्याची संलग्न थीम असते.
01:46 आपणGChemPaint ही डिफॉल्ट थीम तशीच ठेवू.
01:50 Themes ह्या सेक्शन खालील Arrows विषयी जाणून घेऊ.
01:58 टूल बॉक्सवरील विविध प्रकारच्या अॅरोजकडे लक्ष द्या.
02:02 Add an arrow for an irreversible reaction.
02:06 Add a pair of Arrows for a reversible reaction.
02:10 Add an arrow for a retrosynthesis step.
02:14 Add a double headed arrow to represent mesomery.
02:19 आता हे '4' ही अॅरोज डिस्प्ले एरियामधे समाविष्ट करू.
02:24 Add an arrow for an irreversible reaction टूलवर क्लिक करा.
02:28 नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा.
02:31 याचप्रकारे मी डिस्प्ले एरियामधे इतर प्रकारचे अॅरोज समाविष्ट करणार आहे.
02:41 प्रेफरन्सेसच्या डायलॉग बॉक्समधील Themes फिल्ड मधून Arrows सिलेक्ट करा.
02:47 Contextual मेनू उघडेल.
02:50 येथे अॅरोजची "लांबी", "रूंदी" आणि "अंतर" जास्त किंवा कमी करू शकतो.
02:57 माऊसने अप किंवा डाऊन अॅरोच्या त्रिकोणावर क्लिक करा.
03:02 डिस्प्ले एरियामधील अॅरोमधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
03:10 आता अॅरो हेडस विषयी जाणून घेऊ.
03:14 'A', 'B' आणि 'C' च्या डिफॉल्ट व्हॅल्यूज दाखवल्या आहेत.
03:21 'A', 'B' आणि 'C' पॅरॅमीटर्स अॅरो हेडसच्या आकारात बदल करण्यासाठी मदत करेल.
03:28 प्रत्येक पॅरॅमीटर जास्त किंवा कमी करून अॅरो हेडस मधे होणा-या बदलांकडे लक्ष द्या.
03:38 विंडो बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
03:42 डिस्प्ले एरिया क्लियर करू.
03:46 सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRL +A दाबा.
03:49 Edit वर जाऊन Clear वर क्लिक करा.
03:53 पुढे टेंप्लेट मॅनेज कशी करायची ते पाहू.
03:58 Use or manage templates वर क्लिक करा.
04:01 खाली प्रॉपर्टी डायलॉग बॉक्स उघडेल.
04:05 प्रॉपर्टी डायलॉग बॉक्समधे टेंप्लेटसची सूची असलेला ड्रॉप डाऊन आहे.
04:10 सूचीमधे Amino acids, Aromatic hydrocarbons, Nucleic bases, Nucleosides आणि Saccharides यांचा समावेश आहे.
04:19 प्रत्येक आयटेमला सबमेनू आहे.
04:23 Aromatic Hydrocarbons सिलेक्ट करून सबमेनूमधून Benzene वर क्लिक करा.
04:31 प्रॉपर्टी पेजवर Benzene ची रचना दाखवली जाईल.
04:35 Benzene ची रचना दाखवण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
04:40 तसेच Naphtalene ची रचना सिलेक्ट करून डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
04:49 आता इतर रचना सिलेक्ट करून त्या डिस्प्ले एरियावर दाखवा.
04:55 आता फाईल "save" करू.
04:57 टूलबार वरील Save the current file आयकॉनवर क्लिक करा.
05:01 Save as चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:04 फाईलला Benzene हे नाव देऊन Save बटणावर क्लिक करा.
05:10 उपलब्ध असलेल्या टेंप्लेट सूचीमधे नवी टेंप्लेट कशी समाविष्ट करायची ते पाहू.
05:16 टूलबारवरील Open a file च्या आयकॉनवर क्लिक करा.
05:20 फाईल्स आणि फोल्डर्स असलेली विंडो उघडेल.
05:24 सूचीमधून “Hexane" ही फाईल उघडा.
05:27 Open बटणावर क्लिक करा.
05:31 टेंप्लेटच्या प्रॉपर्टी पेजमधील Add बटणावर क्लिक करा.
05:35 New template प्रॉपर्टी पेज उघडेल.
05:38 प्रॉपर्टी पेजमधे Name आणि Category ही फिल्डस आहेत.
05:42 Category फिल्डमधे ड्रॉप डाऊन सूची आहे.
05:47 आपण सूचीतून निवडू शकतो किंवा स्वतःची कॅटॅगरी करू शकतो.
05:52 टेक्स्ट फिल्डमधे Hydrocarbons टाईप करून नवी कॅटॅगरी समाविष्ट करा.
05:58 Name फिल्डमधे “Hexane” असे संयुगाचे नाव टाईप करा.
06:03 डिस्प्ले एरियावरील Hexane रचनेवर क्लिक करा.
06:07 हे New template च्या प्रॉपर्टी पेजवर दाखवले जाईल.
06:12 Ok बटणावर क्लिक करा.
06:15 टेंप्लेटसच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.
06:19 Hydrocarbons कॅटॅगरी सिलेक्ट करा.
06:22 Hexane ची रचना टेंप्लेटच्या सूचीमधे समाविष्ट झालेली बघू शकता.
06:27 आता Octane ची रचना Hydrocarbons च्या कॅटॅगरीत समाविष्ट करा.
06:32 आता “hexane” ची फाईल बंद करू.
06:35 फाईल बंद करण्यासाठी File मेनूतील Close पर्याय निवडा.
06:41 टेंप्लेटसचे प्रॉपर्टी पेज बंद करण्यासाठी Select one or more objectsवर क्लिक करा.
06:47 आता रेसिड्यूज बद्दल जाणून घेऊ.
06:51 रेसिड्यूजचा उपयोग,
06:53 कार्बन साखळीला संलग्न असलेल्या फंक्शनल ग्रुपचे स्वरूप शोधणे.
06:58 फंक्शनल ग्रुपची रचना जाणून घेणे.
07:01 डेटाबेसमधे फंक्शनल ग्रुप समाविष्ट करणे.
07:04 Tools मेनूत Edit residuesवर क्लिक करा.
07:09 Residues विंडो उघडेल.
07:12 त्यात New, Save आणि Delete ही बटणे आहेत.
07:18 New बटणामधे ड्रॉप डाऊनची सूची आहे.
07:21 सूचीमधून n-Pr निवडा .
07:25 Identity टॅब, निवडलेल्या रेसिड्यूचा सिंबॉल आणि नाव दाखवेल.
07:32 Formula टॅब निवडलेल्या रेसिड्यूच्या सांगाड्याची रचना दाखवेल.
07:38 ह्याचप्रकारे Secondary Butyl साठी s-Bu सिलेक्ट करा.
07:44 सिलेक्ट केलेल्या रेसिड्यूच्या सिंबॉल, नाव आणि सांगाड्याची रचना ह्याकडे लक्ष द्या.
07:52 आता Hydroxy group हे नवे रेसिड्यू समाविष्ट करू.
07:57 नवा रेसिड्यू समाविष्ट करण्यासाठी New बटणावर क्लिक करा.
08:02 Symbol फिल्डमधे O-H टाईप करा.
08:06 त्याला Hydroxy असे नाव द्या.
08:09 Formula टॅबवर क्लिक करा.
08:11 आपल्याला बुलेटेड बाँड दिसेल.
08:14 बाँडजवळ कर्सर न्या आणि कॅपिटल Oदाबा.
08:19 O आणि Os असलेला सबमेनू उघडेल. O सिलेक्ट करा.
08:24 O-H ग्रुप बाँडला जोडला जाईल.
08:28 Save बटणावर क्लिक करा.
08:31 सूची बघण्यासाठी New बटणावर क्लिक करा.
08:35 O-H रेसिड्यू सूचीमधे समाविष्ट झालेले दिसेल.
08:40 विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
08:44 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:48 थोडक्यात,
08:50 या पाठात शिकलो,
08:53 प्रेफरेन्सेस बदलणे.
08:55 टेंप्लेटस चे व्यवस्थापन.
08:56 तयार टेंप्लेटस निवडून वापरणे.
08:59 नवी टेंप्लेट समाविष्ट करणे.
09:01 रेसिड्यूज चा उपयोग आणि रेसिड्यूज बदलणे.
09:07 असाईनमेंट म्हणून टेंप्लेटच्या सूचीतून Saccharides निवडून त्या वापरा.
09:12 इतर रेसिड्यूज वापरून बघा.
09:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:24 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:29 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:37 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |- | 09:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |- | 09:50 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |- | 09:57 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |- | 10:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते, धन्यवाद. |}

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana