Difference between revisions of "ExpEYES/C2/Electro-Magnetism/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 15: Line 15:
 
* फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
 
* फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
 
* ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि
 
* ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि
विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
+
विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
  
 
|-
 
|-
Line 33: Line 33:
 
|-
 
|-
 
|00:52
 
|00:52
|या प्रयोगामधे, 3000 वेढ्यांच्या कॉईलच्या तारा ग्राऊंड(GND)''' आणि ''' A1''' ला जोडलेल्या आहेत.
+
|या प्रयोगामधे, 3000 वेढ्यांच्या कॉईलच्या तारा ग्राऊंड(GND) आणि ''' A1''' ला जोडलेल्या आहेत.
  
 
|-
 
|-
Line 89: Line 89:
 
|-
 
|-
 
|02:31
 
|02:31
|आणि ''' A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
+
|आणि '''A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
  
 
|-
 
|-
Line 105: Line 105:
 
|-
 
|-
 
|02:55
 
|02:55
| अप्लाईड वेवफॉर्म आणि इंड्युस्ड वेवफॉर्म बघण्यासाठी '''msec/div''' स्लायडर हलवा.
+
| अप्लाईड वेवफॉर्म आणि इंड्युस्ड वेवफॉर्म बघण्यासाठी '''msec/div''' स्लायडर हलवा.
  
 
|-
 
|-
 
|03:02
 
|03:02
| मॅग्नेटिक फिल्डमधील बदल हा इंड्युस्ड विद्युतदाबाला कारणीभूत असतो. कदाचित सेकंडरी कॉईलवर कुठलाही इंड्युस्ड विद्युतदाब दिसणार नाही.  
+
| मॅग्नेटिक फिल्डमधील बदल हा इंड्युस्ड विद्युतदाबाला कारणीभूत असतो. कदाचित सेकंडरी कॉईलवर कुठलाही इंड्युस्ड विद्युतदाब दिसणार नाही.  
  
 
|-
 
|-
Line 130: Line 130:
 
|-
 
|-
 
|03:47
 
|03:47
| आता '''DC ''' मोटर आणि कॉईल्स वापरून फिरत्या मॅग्नेटने इंड्युस झालेला विद्युतदाब बघू.  
+
| आता '''DC''' मोटर आणि कॉईल्स वापरून फिरत्या मॅग्नेटने इंड्युस झालेला विद्युतदाब बघू.  
 +
 
 
|-
 
|-
 
|03:56
 
|03:56
 
| या प्रयोगामधे,
 
| या प्रयोगामधे,
 
'''A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.
 
'''A1''' हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे.
'''SQR2''' हे ग्राऊंड(GND) ला '''DC ''' मोटरद्वारे जोडले आहे.
+
'''SQR2''' हे ग्राऊंड(GND) ला '''DC ''' मोटरद्वारे जोडले आहे.
  
 
|-
 
|-
 
|04:06
 
|04:06
| ''10mm'' व्यासाचे आणि ''10mm'' लांबीचे परमनंट मॅग्नेट '''DC ''' मोटरवर बसवले आहे.
+
| ''10mm'' व्यासाचे आणि ''10mm'' लांबीचे परमनंट मॅग्नेट '''DC''' मोटरवर बसवले आहे.
 
'''A2''' हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.  
 
'''A2''' हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.  
  
Line 152: Line 153:
 
|-
 
|-
 
|04:23
 
|04:23
| '''Setting Square waves''' खाली वारंवारतेची व्हॅल्यू '''100Hz'''वर सेट करा. '''SQR2''' चेकबॉक्सवर क्लिक करा.
+
| '''Setting Square waves''' खाली वारंवारतेची व्हॅल्यू '''100Hz''' वर सेट करा. '''SQR2''' चेकबॉक्सवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|04:34
 
|04:34
| '''A1''' वर क्लिक करून '''CH1''' वर ड्रॅग करा. '''A1 ''' हे '''CH1''' ला प्रदान केले आहे.
+
| '''A1''' वर क्लिक करून '''CH1''' वर ड्रॅग करा. '''A1''' हे '''CH1''' ला प्रदान केले आहे.
  
 
|-
 
|-
 
|04:41
 
|04:41
 
|'''A2''' वर क्लिक करून '''CH2''' वर ड्रॅग करा. '''A2''' हे '''CH2''' ला प्रदान केले आहे.
 
|'''A2''' वर क्लिक करून '''CH2''' वर ड्रॅग करा. '''A2''' हे '''CH2''' ला प्रदान केले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|04:47
 
|04:47
 
| वेव फॉर्म मिळवण्यासाठी '''msec/div''' स्लायडर हलवा. वेव फॉर्म ऍडजस्ट करण्यासाठी ''' volt/div''' स्लायडर  हलवा.
 
| वेव फॉर्म मिळवण्यासाठी '''msec/div''' स्लायडर हलवा. वेव फॉर्म ऍडजस्ट करण्यासाठी ''' volt/div''' स्लायडर  हलवा.
 +
 
|-
 
|-
 
|04:57
 
|04:57
Line 172: Line 173:
 
|-
 
|-
 
|05:05
 
|05:05
| उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यू दिसतील. दोन्ही alternating वेव फॉर्मसाठी या   व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत.  
+
| उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यू दिसतील. दोन्ही alternating वेव फॉर्मसाठी या व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत.  
  
 
|-
 
|-
Line 193: Line 194:
 
|05:41
 
|05:41
 
|या प्रयोगामधे, '''SQR1''' हे ग्राऊंड ('''GND''') ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
 
|या प्रयोगामधे, '''SQR1''' हे ग्राऊंड ('''GND''') ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
|06:05
 
|06:05
| '''Experiments''' बटणावर क्लिक करा. '''सिलेक्ट एक्सप्रिमेंट''' ही सूची उघडेल. ''' Driven Pendulum''' वर क्लिक करा.
+
| '''Experiments''' बटणावर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. ''' Driven Pendulum''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|06:15
 
|06:15
 
|दोन विंडोज उघडतील-
 
|दोन विंडोज उघडतील-
''' Schematic of Driven Pendulum''' आणि '''EYES Junior: Driven Pendulum'''.
+
'''Schematic of Driven Pendulum''' आणि '''EYES Junior: Driven Pendulum'''.
  
 
|-
 
|-
 
|06:23
 
|06:23
| '''EYES Junior: Driven Pendulum''' विंडोवरील स्लायडर ड्रॅग करा. असे ड्रॅग करताना लंबक हलण्यास सुरूवात होईल.
+
| '''EYES Junior: Driven Pendulum''' विंडोवरील स्लायडर ड्रॅग करा. असे ड्रॅग करताना लंबक हलण्यास सुरूवात होईल.
  
 
|-
 
|-
Line 239: Line 239:
 
* फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
 
* फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
  
* ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि
+
* ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
+
  
 
|-
 
|-
Line 255: Line 254:
 
|07:22
 
|07:22
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
  
 
|-
 
|-
 
|07:30
 
|07:30
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
|07:37
 
|07:37
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|07:44
 
|07:44
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
+
  
 
|}
 
|}

Revision as of 12:29, 16 June 2016

Time Narration
00:01 नमस्कार. Electro-magnetic induction वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
  • इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शन
  • कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन
  • फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
  • ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि

विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.

00:26 ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
  • ExpEYES वर्जन 3.1.0
  • उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10
00:35 या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior च्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रात्यक्षिकापासून सुरू करू.
00:52 या प्रयोगामधे, 3000 वेढ्यांच्या कॉईलच्या तारा ग्राऊंड(GND) आणि A1 ला जोडलेल्या आहेत.
01:00 मॅग्नेटिक इफेक्ट दाखवण्यासाठी 5mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे मॅग्नेट वापरले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
01:11 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:15 प्लॉट विंडोवर आडवी रेष दिसेल. कागदाची गुंडाळी करून ती कॉईलच्या आत घाला.
01:23 कागदाच्या गुंडाळीत मॅग्नेट टाका आणि ते वर - खाली करा.
01:29 इंड्युस्ड विद्युतदाब मिळेपर्यंत आणि दाखवला जाईपर्यंत असे करत रहा.
01:35 प्लॉट विंडोवरील Experiments बटणावर क्लिक करा.
01:39 सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. EM Induction वर क्लिक करा.
01:46 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि स्किमॅटिक या दोन नव्या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो विद्युत मंडलाची आकृती दाखवेल.
01:56 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विंडोवरील Start Scanning वर क्लिक करा. आडवी रेष वेवमधे बदललेली दिसेल.
02:05 periodic scanning चा विद्युतदाब मॅग्नेटच्या हालचालीशी जुळल्यास असे दिसते.
02:12 हे दर्शवते की हलणा-या मॅग्नेटमुळे कॉईलमधे विद्युतदाब इंड्युस झाला आहे.
02:18 दोन कॉईल्सच्या म्युच्युअल इंडक्शनचे प्रात्यक्षिक पाहू.
02:23 या प्रयोगामधे, A2 हे SINE ला जोडलेले आहे. SINE हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
02:31 आणि A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
02:37 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
02:40 A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
02:47 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
02:55 अप्लाईड वेवफॉर्म आणि इंड्युस्ड वेवफॉर्म बघण्यासाठी msec/div स्लायडर हलवा.
03:02 मॅग्नेटिक फिल्डमधील बदल हा इंड्युस्ड विद्युतदाबाला कारणीभूत असतो. कदाचित सेकंडरी कॉईलवर कुठलाही इंड्युस्ड विद्युतदाब दिसणार नाही.
03:12 कॉईल्स एकाच अक्षावर ठेवून जवळ आणा. ferromagnetic वस्तू अक्षाशी ठेवा.
03:20 सेकंडरी कॉईलवर विद्युतदाब इन्ड्युस करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर आत घातला आहे.
03:26 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.
03:34 A1 आणि A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दिसेल.

A1 आणि A2 मधील विद्युतदाबाचा फरक हा सेकंडरी कॉईलवरील इंड्युस्ड विद्युतदाबामुळे आहे.

03:47 आता DC मोटर आणि कॉईल्स वापरून फिरत्या मॅग्नेटने इंड्युस झालेला विद्युतदाब बघू.
03:56 या प्रयोगामधे,

A1 हे ग्राऊंड(GND) ला तारेने जोडले आहे. SQR2 हे ग्राऊंड(GND) ला DC मोटरद्वारे जोडले आहे.

04:06 10mm व्यासाचे आणि 10mm लांबीचे परमनंट मॅग्नेट DC मोटरवर बसवले आहे.

A2 हे तारेच्या सहाय्याने ग्राऊंड(GND) जोडले आहे.

04:18 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
04:20 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
04:23 Setting Square waves खाली वारंवारतेची व्हॅल्यू 100Hz वर सेट करा. SQR2 चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:34 A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
04:41 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
04:47 वेव फॉर्म मिळवण्यासाठी msec/div स्लायडर हलवा. वेव फॉर्म ऍडजस्ट करण्यासाठी volt/div स्लायडर हलवा.
04:57 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.
05:05 उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यू दिसतील. दोन्ही alternating वेव फॉर्मसाठी या व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत.
05:16 कारण की मॅग्नेट फिरताना, कॉईलच्या भोवतालचे मॅग्नेटिक फिल्ड ध्रुवांच्यामधे सतत बदलत असते.
05:24 फिरत्या मॅग्नेटचा परिणाम म्हणून कॉईलमधे alternating इंड्युस्ड emf तयार होते.
05:31 आता driven pendulum म्हणजे संचालित लंबकाचा प्रयोग पाहू.
05:34 इंड्युस्ड मॅग्नेटिक फिल्डद्वारे लंबक हलता ठेवल्यास त्यास driven pendulum म्हणतात.
05:41 या प्रयोगामधे, SQR1 हे ग्राऊंड (GND) ला तारेच्या सहाय्याने जोडले आहे.
05:47 बटण मॅग्नेटसमधे धरलेली कागदाची पट्टी लंबक म्हणून कॉईलच्या समोर हलती ठेवली आहे. ही विद्युतमंडलाची आकृती आहे.
05:58 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
06:01 SQR1 चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:05 Experiments बटणावर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंट ही सूची उघडेल. Driven Pendulum वर क्लिक करा.
06:15 दोन विंडोज उघडतील-

Schematic of Driven Pendulum आणि EYES Junior: Driven Pendulum.

06:23 EYES Junior: Driven Pendulum विंडोवरील स्लायडर ड्रॅग करा. असे ड्रॅग करताना लंबक हलण्यास सुरूवात होईल.
06:33 "2.6 Hz" ते "2.9Hz" मधे लंबक सर्वाधिक एँप्लीट्युडने हलेल.

कारण त्याची resonant वारंवारता ही त्याच्या नैसर्गिक वारंवारते एवढीच आहे.

06:47 थोडक्यात,
06:49 या पाठात आपण शिकलो :
  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन
  • कॉईल्सचे म्युच्युअल इंडक्शन
  • फिरत्या मॅग्नेटद्वारे विद्युतदाब इंड्युस करणे
  • ड्रिव्हन लंबकाचा रेझोनन्स आणि विद्युत मंडलांच्या आकृत्या आपल्या प्रयोगांसाठी दाखवणे.
07:09 असाईनमेंट म्हणून हे करून पहा:
  • इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्याची कृती
  • एक कॉईल व एक मॅग्नेट मधील म्युच्युअल इंडक्शन पहा
  • प्रयोगांसाठी विद्युत मंडलांच्या आकृत्या दाखवा.
07:22 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
07:30 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:44 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana