Drupal/C3/People-Management/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:45, 2 September 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Drupal People Management वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या पाठात आपण शिकणार आहोत

People व्यवस्थापन आणि विशिष्ट कार्य-आधारित भूमिके वर सेट्टिंग करणे

00:14 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम Drupal 8 आणि Firefox Web browser तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता.

00:29 People व्यवस्थापन बद्दल शिकू.
00:31 Mi ZIRCON theme वर परत जाते आणि आपण ही थीम बाकीच्या ट्यूटोरियल साठी तशीच ठेवू.
00:39 People व्यवस्थापन खरोखर फार महत्वाचे आहे.
00:42 हे खरोखर बॅरोबेर् मिळण्यासाठी क्लिष्ट आहे.
00:46 आपल्याला ते एकदाच करावे लागेल पण बॅरोबेर्.
00:50 People वर क्‍लिक करू.
00:53 Drupal मध्ये People ला roles दिले आहेत ज्यांना परमिशन्स आहेत.
00:58 Permission स्ट्रक्चर द्वारे, Drupal आपल्याला हे नियंत्रित करण्यास परवानगी देते की people काय पाहु शकतात आणि काय करू शकतात.
01:06 आता येथे काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
01:10 लक्ष्यात ठेवा की तुम्ही user no.1 आहे – म्हणजे super user.
01:15 तुमचे permissions कोणीही बदलू शकत नाही.
01:18 तेथे खाली ADMINISTRATOR नावाचा एक यूज़र आहे.
01:23 Administrator ना साधारणपणे संपूर्ण साइट व्यवस्थापित करण्याची परवानगी दिली जाते.
01:29 पण तरीही ते युजर No .1 म्हणून उच्च नाही.
01:33 Authenticated Users ज्यांना काही अधिकार असतात त्यांनी पीपल मध्ये लॉगइन केले आहे.
01:39 शेवटी, Anonymous Users अभ्यागतांना आहेत जे लोग इन नाही आहे.
01:45 सहसा, Anonymous Users हे संरक्षित नसून ते काहीही करू शकत नाही ते फक्त कॉंटेंट पाहू शकतात.
01:53 आणखी एक म्हाहत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवा, की साइट वर विशिष्ट कार्ये करण्यासाठी रोल्स सेट करायचे आहेत.
02:01 समजा आपल्याकडे सम्मर इंटरन आहेत ज्यांना फक्त इवेंट्स अपडेट करण्याची परवानगी आहे.

Articles किंवा Pages किंवा User Groups अपडेट करायचे नाही.

02:11 ह्या सम्मर इंटरन ना त्यांचे स्वतः चे रोल हवे आहेत, जेणेकरून तुम्ही परवानगी व्यवस्थापित करू शकता.
02:19 आपण लवकरच ती सेट करू.
02:22 अतासाठी, Permissions टॅब वर क्‍लिक करा.
02:26 खाली स्क्रोल करून काय उपलब्ध आहे ते पहा.
02:30 यादी दीर्घ आणि दीर्घ आणि दीर्घ मिळते -
  • आपण प्रत्येक कॉंटेंट टाइप जोडू ,
  • आपण प्रत्येक मॉड्यूल जोडू आणि
02:39 * आपण प्रत्येक व्यू तयार करू.
02:42 Drupal मध्ये People व्यवस्थापन, people काय करू शकतात ह्या बद्दल आहे.
02:46 पुढे, आपण एक नवीन रोल जोडुया, त्याला काही परमिशन्स देऊन ते तपासूया.
02:52 Roles वर क्‍लिक करू.
02:54 येथे Summer Intern नावाचा एक रोल जोडुया.
02:59 Drupal नेहमी प्रमाणे त्याला एक machine name देईल.
03:03 Save वर क्‍लिक करा.
03:05 आता आपल्याकडे एक नवीन रोल Summer Intern आहे, त्याला अजुन कोणतीही परवानगी नाहीये.
03:12 माझे रोल्स क्षमता किंवा परवानगीच्या क्रमाने मी हलवेल.
03:17 हे मला फक्त रोल्स लॉजिकल क्रमाने पाहण्यात मदत करतात – कोणाला काय परवानगी आहे.
03:24 Save order वर क्‍लिक करू.
03:27 आता आपल्या नवीन रोल ला काही परमिशन्स देणे गरजेचे आहे.
03:31 Permissions टॅब वर क्‍लिक करा.
03:34 आपण पाहु शकतो की हा पेज सर्वांच्या पर्मिशन चा पृष्ठावर आहे.
03:39 Roles टॅबवर क्लिक करून काही वेळेसाठी मागे जाऊ.
03:44 Summer Intern वर क्‍लिक करून Edit permissions निवडा.
03:51 आता आपण फक्त Summer Intern साठी परमिशन्स पाहु आणि हे थोडे सोपे आहे.
03:58 खाली स्क्रोल करून Events नावाचा कॉंटेंट टाइप शोधा - हे माझ्यासाठी खाली अर्ध्या मार्ग पर्यंत आहे.
04:06 येथे, समजा Summer Intern नवीन इवेंट्स तयार करू शकतात.
  • फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स डेलीट करू शकतात आणि फक्त त्यांचे स्वत: चे इवेंट्स एडिट करू शकतात .
04:18 आम्ही Summer Intern ला खालील गोष्टी करण्यासाठी परवानगी नाही देणार आहोत-

इतर people’s चे कॉंटेंट डिलीट करणे, रिविषन्स डिलीट करणे, इतर कोणतेही इवेंट्स एडिट करा जे त्यांनी तयार केलेले नाही.

04:30 तसेच आम्ही त्यांना जुन्या वर्जन वर परत जाण्यास परवानगी देणार नाही आहोत.
04:37 आपण आपल्या संपादकांना त्या विशिष्ट अधिकार देवया.
04:41 ही एक मर्यादित भूमिका आहे.
04:44 आता खाल पर्यंत स्क्रोल करा आणि Save permissions वर क्‍लिक करा.
04:50 आणि पुन्हा लक्ष्य द्या – ते views एडिट करू शकत नाही.
04:54 * ते बुक्स एडिट करू शकत नाही, त्यांना कोणीतरी मंजुरी न देता ते पोस्ट कॉमेंट्स ही करू शकत नाही.
04:58 त्यामुळे, ही एक मर्यादित भूमिका आहे. तिसरी स्टेप पर्सन जोडायचे आहे.
05:06 आपण रोल्स सेट केले आहेत, permissions जोडले आहेत.
05:11 आता, यूज़रला जोडुन आपण येथे एक बनावटी ईमेल अड्रेस देऊ शकतो.
05:18 ते फक्त वैध स्वरूपात असणे आवश्यक आहे.
05:22 intern@email.com प्रविष्ट करूया कारण की आपण खरोखर त्यांना ईमेल करणार नाही.
05:31 तसेच Username मध्ये आपण Sam टाइप करू आणि sam म्हणून पासवर्ड वापरु.
05:38 हे अतिशय असुरक्षित पासवर्ड आहे. पण अतासाठी हे ठीक आहे, जसे की हे स्थानिक मशीन आहे.
05:47 आपल्याला Status Active ने बदलण्याची गरज आहे.
05:51 आणि त्याला Summer Intern रोल असणे आवश्यक आहे.
05:53 जर आपल्याला पिक्चर जोडायचे असेल तर करू शकतो.
05:56 आता साठी, आपण Personal contact form बंद करूया. कारण सम्मर ईंटूरनसना संपर्क करण्याची गरज नाही.
06:06 शेवटी, Create new account वर क्‍लिक करा.
06:10 सक्सेस चा मेसेज सांगतो की
  • आपला अकाउंट Sam साठी तयार झालेला आहे आणि
  • कोणतेही ईमेल पाठविले गेले नाही.
06:17 त्यामुळे, आता आपल्या यूज़र यादी वर, आपण Sam पाहु शकतो.
06:21 जेव्हा आपण अश्या प्रकारे नवीन यूज़र्स सेट करतो, तेव्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, जी की तपास.
06:29 लॉगआउट करून Sam म्हणून लोगिन करा आणि तपासा.
06:33 पण समस्या अशी आहे की – काय होते Sam एक वास्तविक यूज़र होते आणि तो password बदलण्याचे ठरवतो.
06:41 जेव्हा आपल्याला त्यांचे अकाउंट्स तपासण्याची गरज असते तेव्हा आपण इतर पीपल्स चे पासवर्ड सहजगत्या बदलू शकत नाही.
06:48 ते नैतिक नाही.
06:49 तेथे drupal.org/project/masquerade एक विलक्षण module आहे.
06:55 Masquerade module आपल्याला परवानगी देतो की नक्की काय म्हणायचे - कोणीतरी म्हणून masquerade.
07:03 जर आपण त्यांचे permissions बॅरोबेर् सेट केले असेल तर हे शोधण्यासाठी आपण Summer Intern म्हणून masquerade करू शकतो.
07:10 मी आधीच माझ्या मशीन वर Masquerade module इनस्टॉल केले आहे.
07:14 कृपया हे तुमच्या मशीन वर देखील इनस्टॉल करा.
07:18 नवीन मॉड्यूल्स इनस्टॉल करण्यासाठी तुम्ही “Adding functionalities using Modules” ट्यूटोरियल पाहु शकता.
07:26 आपल्या सोयीसाठी Masquerade module हे ट्यूटोरियलच्या वेबपेज मध्ये कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध केले जाते.
07:34 कृपया हे डाउनलोड करून इनस्टॉल करा.
07:37 एकदा का हे इनस्टॉल झाले की, तुम्ही login क्षेत्रात एक नवीन Unmasquerade लिंक पाहु शकता.
07:43 Masquerade वापरण्यास, People पेज वर जा.
07:48 Sam यूज़र च्या Edit ड्रॉप डाउन वर क्‍लिक करा आणि Masquerade as निवडा.
07:55 लक्ष्या द्या जितक्या लवकर आपण Sam म्हणून Masquerade करतो, toolbars निघून जातात.
08:01 हे असे आहे कारण administrator toolbars वापरण्यासाठी यूज़र Sam कडे परवानगी नाहीयेत.
08:08 जेव्हा आपण Add content वर क्‍लिक करतो, तेव्हा आपण इवेंट तयार करण्यास सक्षम आहेत. अजून तरी छान आहे.
08:17 जर आपण Our Drupal Manual वर क्‍लिक करू आणि नंतर Installing Drupal, आपण एडिट करू शकत नाही.
08:23 तेथे टॅब्स नाहीयेत.
08:25 समान गोष्ट जर आपण Forums वर गेलो तर.
08:29 पुन्हा एकदा आपण एडिट करू शकत नाही.
08:32 आपण एक comment सोडू शकतो. पण ते आपोआप मंजूर केले जाणार नाही.
08:38 पुन्हा एकदा, आपण इवेंट वर क्‍लिक करू शकतो पण आपण ते एडिट किंवा डिलीट करू शकत नाहीत.
08:45 हे permissions बरोबर आहे ह्या सारखे दिसते.
08:47 आता Unmasquerade लिंक वर क्‍लिक करून administrator role वर परत जाऊ.
08:54 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:57 थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो
  • People Management आणि एक नवीन यूज़र जोडणे.
09:15 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
09:25 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:29 कृकृपया डाउनलोड करून पहा.
09:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.

09:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:52 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana