Difference between revisions of "Drupal/C3/Finding-and-Evaluating-Modules/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
 
|-
 
|-
 
| 00:07
 
| 00:07
 
| या पाठात आपण शिकणार आहोतः
 
| या पाठात आपण शिकणार आहोतः
*  'module' शोध घेणे  आणि
+
*  'module' साठी सर्च करणे आणि
*  'module' चे मूल्यांकन  
+
*  'module' चे मूल्यांकन  
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
Line 69: Line 69:
 
| 02:07
 
| 02:07
 
| 'Views' क्लिक करा.
 
| 'Views' क्लिक करा.
 
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
Line 83: Line 82:
 
| 02:34
 
| 02:34
 
| 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm'  म्हणजे 'maintainers' आणि  'v'  म्हणजे 'versions'
 
| 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm'  म्हणजे 'maintainers' आणि  'v'  म्हणजे 'versions'
 
 
|-
 
|-
 
| 02:42
 
| 02:42
Line 102: Line 100:
 
| 03:16
 
| 03:16
 
|समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
 
|समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
 
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
 
|help उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
 
|help उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
 
 
|-
 
|-
 
| 03:25
 
| 03:25
Line 125: Line 121:
 
* 'issue'  
 
* 'issue'  
 
* आणि 'bug reports'
 
* आणि 'bug reports'
 
 
|-
 
|-
 
|04:01
 
|04:01
Line 144: Line 139:
 
| 04:24
 
| 04:24
 
|येथे आपल्याला दिसेल की Earl Miles याने Drupal Project मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक commits आहेत. आणि तो Chaos tools आणि Views चा मुख्य निर्माता आहे.
 
|येथे आपल्याला दिसेल की Earl Miles याने Drupal Project मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक commits आहेत. आणि तो Chaos tools आणि Views चा मुख्य निर्माता आहे.
 
 
|-
 
|-
 
| 04:36
 
| 04:36
Line 154: Line 148:
 
| 04:50
 
| 04:50
 
| दोन्हीही ठीक आहेत.
 
| दोन्हीही ठीक आहेत.
 
 
|-
 
|-
 
| 04:53
 
| 04:53
Line 212: Line 205:
 
|06:31
 
|06:31
 
| एक पर्याय म्हणजे 'durpal [dot] org slash project slash modules' वर जा आणि,
 
| एक पर्याय म्हणजे 'durpal [dot] org slash project slash modules' वर जा आणि,
 
 
|-
 
|-
 
|06:37
 
|06:37
Line 228: Line 220:
 
|07:02
 
|07:02
 
| 'Google' आपला दोस्त आहे.
 
| 'Google' आपला दोस्त आहे.
 
 
|-
 
|-
 
|07:04
 
|07:04
Line 244: Line 235:
 
|07:23
 
|07:23
 
| टाइप करा  "drupal module rating system".
 
| टाइप करा  "drupal module rating system".
 
 
|-
 
|-
 
|07:26
 
|07:26
Line 254: Line 244:
 
|07:34
 
|07:34
 
| आपल्याजवळ 2 Modules  आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
 
| आपल्याजवळ 2 Modules  आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
|-
+
|-
 
|07:42
 
|07:42
|आपल्याला webform पाहिजे आहे?
+
|आपल्याला webform पाहिजे आहे का?
 
+
 
|-
 
|-
 
|07:45
 
|07:45
| टाइप करा: "drupal module webform".
+
| टाइप करा: "drupal module webform".
 
+
 
|-
 
|-
 
|07:48
 
|07:48
Line 284: Line 272:
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
 
या पाठात शिकलो,
 
या पाठात शिकलो,
*  'module' सर्च करणे आणि
+
*  'module' सर्च करणे आणि
*  'module' चे मूल्यांकन  
+
*  'module' चे मूल्यांकन  
 
+
 
|-
 
|-
 
| 08:29
 
| 08:29
| हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
| हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
 
|-
 
|-
 
| 08:38
 
| 08:38
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
+
 
|-
 
|-
 
| 08:45
 
| 08:45
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
|-
 
|-
 
| 08:52
 
| 08:52
Line 303: Line 289:
 
| 09:03
 
| 09:03
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Revision as of 15:40, 8 September 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या 'Finding and Evaluating Modules' वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोतः
  • 'module' साठी सर्च करणे आणि
  • 'module' चे मूल्यांकन
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
  • 'Drupal' 8 आणि
  • 'Firefox' वेब ब्राउजर

तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.

00:29 पाठांच्या मालिकेत Modules द्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते.
00:34 आणि ड्रुपल सोबत येणा-या काही 'Modules' बद्दल शिकलो.
00:38 मागील पाठात devel माॅड्यूल इन्स्टॉल सुध्दा केले.
00:43 आता चांगली Modules शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
00:48 'drupal.org/project/modules' वर जाऊ.
00:53 येथे ड्रुपलसाठी अंदाजे 18000 'Modules' उपलब्ध आहेत.
00:58 लक्षात घ्या, Drupal Module फक्त त्याच ड्रुपल वर्जन बरोबर काम करेल, ज्यासाठी ते बनवले आहे.
01:05 म्हणून आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनची Core compatibility अपडेट करणे आवश्यक आहे.
01:12 हा पाठ Drupal 8 रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे.

आपण Drupal 8 साठी सर्च केल्यावर केवळ 1000 Modules दिसतील.

01:23 या डेमोमधे, Modules बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी Drupal 7 वापरत आहे.
01:30 Search वर क्लिक करा. Drupal 7 साठी 11000 Modules आहेत. हा फरक खूप मोठा आहे.
01:38 काळाबरोबर Drupal 8 च्या Modules ची संख्या झपाट्याने वाढेल.
01:42 दरम्यान, चांगल्या Modules चे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ.
01:47 या पेजवर, आपण वापरत असलेल्या ड्रुपल वर्जनच्या Core compatibility वर फिल्टर करू.

ह्या सूचीचा क्रम Most installed किंवा Most popular असा लावता येतो.

01:59 Chaos tool suite किंवा ctools आणि Views, ही ड्रुपलची सर्वकाळ लोकप्रिय असलेली Modules आहेत.
02:07 'Views' क्लिक करा.
02:09 चांगल्या Module चे मूल्यांकन करण्यासाठी 3 साध्या स्टेप्स आहेत.
02:14 समजा आपण लायसन्स ब्यूरोमधे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो.
02:21 बहुतांश 'US' मधील राज्यांमधे याला dmv किंवा Department of Motor Vehicles म्हणतात.

म्हणून आपण 'd m' आणि 'v' ही अक्षरे लक्षात ठेवा.

02:34 'd' म्हणजे 'डॉक्युमेंटेशन', 'm' म्हणजे 'maintainers' आणि 'v' म्हणजे 'versions'
02:42 Project Information आणि Downloads खाली दिलेली माहिती बघा.
02:48 'd' ने सुरूवात करू. 'Views' हे कायम लोकप्रिय दुसरे Module आहे.
02:53 खरे तर Drupal 8 मधे हे समाविष्ट करण्यात येत आहे, आणि आपण या पाठात Views चा खूप वेळा उपयोग केला आहे.
03:02 डॉक्युमेंटेशन वाचण्याव्यतिरिक्त एखादे Module योग्य आहे वा नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्समधे अन्य कोणताही शॉर्टकट नाही.
03:11 Module काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:16 समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:20 help उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? 'डॉक्युमेंटेशन' वाचा.
03:25 Module इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा.
03:32 'डॉक्युमेंटेशन' वाचणे अत्यंत महत्वाचे आहे.
03:36 ओपन सोर्समधे, एखाद्या Module मुळे साईट नष्ट झाल्यास, तुम्ही काही करू शकत नाही.
03:42 डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला Module जुळणारे आहे का ते निश्चित करा.
03:50 याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा.
  • 'डॉक्युमेंटेशन' लिंक
  • 'issue'
  • आणि 'bug reports'
04:01 आणि या Module मधे काय आहे ते शोधा. हे d आहे.
04:06 'm' म्हणजे maintainers
04:09 हे विशिष्ट मॉड्युल merlinofchaos द्वारे सुरू केले होते.
04:13 या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची Drupal profile दाखवेल.
04:19 या मालिकेत नंतर आपली Drupal profile बनवायला शिकू.
04:24 येथे आपल्याला दिसेल की Earl Miles याने Drupal Project मधे मोठे योगदान दिले आहे – त्याच्या 6300 हून अधिक commits आहेत. आणि तो Chaos tools आणि Views चा मुख्य निर्माता आहे.
04:36 येथे या विशिष्ट Module साठी अनेक maintainers आहेत.
04:42 Modules मधे आपल्याला दिसेल - Modules चे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत.
04:50 दोन्हीही ठीक आहेत.
04:53 जर Module मधे maintainer हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते.
05:00 त्यामुळे यावर विचार करायला हवा.
05:03 शेवटी खाली, Project information आणि Versions म्हणजेच आपला v आहे.
05:09 मेंटेनेंस स्टेटस V चा अर्थ, सध्या हे co-maintainers शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
05:15 Views ला आधीच Drupal 8 मधे समाविष्ट केले आहे. त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत.
05:24 हे under active development आहे.
05:27 हे लाखो साइट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत.
05:35 हे महत्वाचे आहे. जर Project abandoned किंवा “I’ve given up” असे दाखवत असल्यास हे Module वापरणे टाळा.
05:42 असे आपल्याला फारसे दिसणार नाही.
05:46 तुमच्या 'Drupal installation' च्या वर्जनशी जुळत असलेलेच Module नेहमी वापरा.
05:52 Drupal 8 हे वर्जन येथे नाही कारण Views आधीच core मधे समाविष्ट आहे.
05:57 परंतु मी Drupal 7 इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही.
06:04 हे आपल्याला या Module ची सविस्तर माहिती देणा-या नोडवर घेऊन जाईल.
06:09 त्याऐवजी 'tar' किंवा 'zip' वर राइट क्लिक करून Copy Link वर क्लिक करा.
06:15 devel इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते.
06:19 Module आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे.
06:23 d m v इतकेच सोपे आहे.
06:26 सतत विचारल्या जाणा-या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे Module कसे शोधायचे?
06:31 एक पर्याय म्हणजे 'durpal [dot] org slash project slash modules' वर जा आणि,
06:37 पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी Core compatibility या Categories वर फिल्टर करा.
06:42 अन्यथा drupal [dot] org साठी Modules शोधणे अशक्य आहे.
06:48 अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल. परंतु येथे अनेक Modules च्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे.
06:57 पुन्हा कोणते Module माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच.
07:02 'Google' आपला दोस्त आहे.
07:04 तुम्ही Date field संबंधी Drupal Module शोधत असल्यास टाइप करा drupal module date
07:10 आपल्याला Date Module प्रथम दिसेल.
07:13 हे आपणास URL च्या नावावरून कळेल. drupal [dot] org slash project slash date
07:20 आपल्याला Rating system हवी आहे काय?
07:23 टाइप करा "drupal module rating system".
07:26 आता आपल्याला 2 पर्याय मिळतील.
  • 'Fivestar Rating Module' किंवा
  • 'Star Rating Module'
07:34 आपल्याजवळ 2 Modules आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे.
07:42 आपल्याला webform पाहिजे आहे का?
07:45 टाइप करा: "drupal module webform".
07:48 आपल्याला Webform नावांचा प्रोजेक्ट मिळेल.
07:52 नवीन लोकांनी Modules शोधण्याची ही सर्वात चांगली पध्दत आहे.
07:57 Drupal module आणि आपल्या Module च्या कामाचे वर्णन.
08:02 आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्युल शोधण्यासाठी गुगल हा चांगला पर्याय आहे.
08:08 कोणती Module आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी, d m आणि v लक्षात ठेवा.
08:14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:18 थोडक्यात,

या पाठात शिकलो,

  • 'module' सर्च करणे आणि
  • 'module' चे मूल्यांकन
08:29 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
08:38 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
08:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:03 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana