Difference between revisions of "Drupal/C3/Drupal-Site-Management/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 2: Line 2:
 
| '''Time'''
 
| '''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| Drupal Site Management वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
+
| 'Drupal Site Management' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
|  ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत ड्रुपल साईट मॅनेजमेंट  
+
|  ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत ड्रुपल साईट मॅनेजमेंट, रिपोर्ट पाहणे, '''Drupal''' अपडेट करणे, मोड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि जुने वर्जन पुर्नस्थापित करणे.
* रिपोर्ट पाहणे
+
 
* '''Drupal''' अपडेट करणे  
+
* मोड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि
+
* जुने वर्जन पुर्नस्थापित करणे.
+
 
|-
 
|-
 
| 00:18
 
| 00:18
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
+
| हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राऊझर वापरू शकता.
* उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम
+
 
* ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊझर
+
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राऊझर वापरू शकता.
+
 
|-
 
|-
 
| 00:33
 
| 00:33
| साईट मॅनेजमेंट काय आहे ?
+
| साईट मॅनेजमेंट काय आहे ? साईट मॅनेजमेंट म्हणजे ड्रुपल मागील कोड अपडेट करणे जे आहेत कोर, मॉड्युल्स आणि थिम्स.
साईट मॅनेजमेंट म्हणजे ड्रुपल मागील कोड अपडेट करणे जे आहेत कोर, मॉड्युल्स आणि थिम्स.
+
 
|-
 
|-
 
| 00:44
 
| 00:44
 
| एरर्स बारकाईने पाहणे आणि फिक्स करणे, युजर्सच्या वर्तनाचा अभ्यास करणे इत्यादी.
 
| एरर्स बारकाईने पाहणे आणि फिक्स करणे, युजर्सच्या वर्तनाचा अभ्यास करणे इत्यादी.
 +
 
|-
 
|-
 
| 00:51
 
| 00:51
 
|आपली पूर्वी बनवलेली वेबसाईट उघडा.
 
|आपली पूर्वी बनवलेली वेबसाईट उघडा.
 +
 
|-
 
|-
 
| 00:56
 
| 00:56
 
| साईट मॅनेजमेंट सुरवातीला आहे 'रिपोर्ट्स' मेनू. जर तुम्हाला अतिरिक्त सहाय्यक हवा असेल तर तुम्ही हेल्प मेनू पाहू शकता.
 
| साईट मॅनेजमेंट सुरवातीला आहे 'रिपोर्ट्स' मेनू. जर तुम्हाला अतिरिक्त सहाय्यक हवा असेल तर तुम्ही हेल्प मेनू पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
|01:07
 
|01:07
|'रिपोर्ट्स' वर क्लिक करा. आपण ड्रुपल साईटवरील रिपोर्ट्सची एक यादी पाहू शकतो.
+
|'रिपोर्ट्स' वर क्लिक करा. आपण ड्रुपल साईटवरील रिपोर्ट्सची एक यादी पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| 01:14
 
| 01:14
 
| '''Available Updates''' वर क्लिक करा.
 
| '''Available Updates''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 01:17
 
| 01:17
 
| जर काहीही लाल पार्श्वभूमीत असेल तर याचा अर्थ असा होतो की इथे सिक्युरिटी अपडेटची गरज आहे आणि आपण ते लवकर अपडेट केले पाहिजे.
 
| जर काहीही लाल पार्श्वभूमीत असेल तर याचा अर्थ असा होतो की इथे सिक्युरिटी अपडेटची गरज आहे आणि आपण ते लवकर अपडेट केले पाहिजे.
 +
 
|-
 
|-
 
| 01:25
 
| 01:25
 
| जर ते पिवळे असेल तर ते सिक्युरिटी अपडेट नाही, पण तिथे एक सुधारित वर्जन उपलब्ध आहे.
 
| जर ते पिवळे असेल तर ते सिक्युरिटी अपडेट नाही, पण तिथे एक सुधारित वर्जन उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 01:33
 
| 01:33
 
| सेटिंग्स टॅबवर, आपण ड्रुपल ला अपडेट तपासण्यासाठी वारंवार सांगू शकतो.
 
| सेटिंग्स टॅबवर, आपण ड्रुपल ला अपडेट तपासण्यासाठी वारंवार सांगू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|01:40
 
|01:40
 
|जर तिथे अपडेट्स उपलब्ध असतील तर आपण त्याला आपल्याला ई-मेल पाठवायलादेखील सांगू शकतो. हे करण्यासाठी हे अत्यंत शिफारसीय आहे.
 
|जर तिथे अपडेट्स उपलब्ध असतील तर आपण त्याला आपल्याला ई-मेल पाठवायलादेखील सांगू शकतो. हे करण्यासाठी हे अत्यंत शिफारसीय आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 01:50
 
| 01:50
 
| रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले रिसेंट लॉग मेसेजेस आपल्याला ड्रुपल ला आढळलेल्या एरर्सची सूची देतो.
 
| रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले रिसेंट लॉग मेसेजेस आपल्याला ड्रुपल ला आढळलेल्या एरर्सची सूची देतो.
 +
 
|-
 
|-
 
| 02:01
 
| 02:01
 
|  रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेला स्टेटस रिपोर्ट ड्रुपल ने ओळखलेल्या इन्टॉलेशन किंवा कॉन्फिरगेशनच्या समस्या दर्शविते.
 
|  रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेला स्टेटस रिपोर्ट ड्रुपल ने ओळखलेल्या इन्टॉलेशन किंवा कॉन्फिरगेशनच्या समस्या दर्शविते.
 +
 
|-
 
|-
 
|  02:10
 
|  02:10
| उदाहरणार्थ
+
| उदाहरणार्थ मी '''MySQL 5.6.30,''' वर आहे. माझे ड्रुपल  कोर स्टेटस आधुनिक नाही आहे. माझा डेटाबेस आधुनिक आहे, इत्यादी.
मी '''MySQL 5.6.30,''' वर आहे.
+
 
* माझे ड्रुपल  कोर स्टेटस आधुनिक नाही आहे. माझा डेटाबेस आधुनिक आहे, इत्यादी.
+
 
|-
 
|-
 
|  02:25
 
|  02:25
 
| रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले ‘टॉप एक्सेस डिनायड एरर्स’ आणि ‘टॉप पेज नॉट फाऊंड एरर्स’ देखील महत्त्वाचे आहेत.
 
| रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले ‘टॉप एक्सेस डिनायड एरर्स’ आणि ‘टॉप पेज नॉट फाऊंड एरर्स’ देखील महत्त्वाचे आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 02:34
 
| 02:34
 
|आपली साईट शक्य तितकी सर्वोत्तम चालू शकते ह्याची खात्री करून घेण्यासाठी हे सोपे मार्ग आहेत.
 
|आपली साईट शक्य तितकी सर्वोत्तम चालू शकते ह्याची खात्री करून घेण्यासाठी हे सोपे मार्ग आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 02:41
 
| 02:41
 
| टॉप सर्च फ्रेजेस आपल्या साईटच्या सर्च फॉर्ममध्ये वारंवार वापरलेले शब्द उपलब्ध करून देतो.
 
| टॉप सर्च फ्रेजेस आपल्या साईटच्या सर्च फॉर्ममध्ये वारंवार वापरलेले शब्द उपलब्ध करून देतो.
 +
 
|-
 
|-
 
| 02:49
 
| 02:49
| आपली साईट चालू ठेवण्यासाठी आपल्या ड्रुपल वेबसाईटवरील रिपोर्टिंग सेक्शन समजून घेणे ही पहिली पायरी आहे.  
+
| आपली साईट चालू ठेवण्यासाठी आपल्या ड्रुपल वेबसाईटवरील रिपोर्टिंग सेक्शन समजून घेणे ही पहिली पायरी आहे.  
 +
 
|-
 
|-
 
| 02:57
 
| 02:57
 
| ड्रुपल  अपडेट करणे शिकू.
 
| ड्रुपल  अपडेट करणे शिकू.
 +
 
|-
 
|-
 
| 03:01
 
| 03:01
 
| '''Available updates''' वर क्लिक करा.
 
| '''Available updates''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 03:04
 
| 03:04
 
|  आपण पाहू शकतो की ड्रुपल  कोरचे सध्याचे वर्जन '''8.1.0''' आहे आणि आपल्याला हवे आहे '''8.1.6'''
 
|  आपण पाहू शकतो की ड्रुपल  कोरचे सध्याचे वर्जन '''8.1.0''' आहे आणि आपल्याला हवे आहे '''8.1.6'''
 +
 
|-
 
|-
 
|  03:15
 
|  03:15
 
| ही रेकॉर्डिंगच्या वेळची स्थिती आहे.
 
| ही रेकॉर्डिंगच्या वेळची स्थिती आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  03:20
 
|  03:20
 
| तुम्ही इथे सांगितलेले वेगवेगळे वर्जन पाहू शकता.
 
| तुम्ही इथे सांगितलेले वेगवेगळे वर्जन पाहू शकता.
 +
 
|-
 
|-
 
| 03:24
 
| 03:24
 
| लक्षात घ्या की ड्रुपल वर वर्तमान वर्जन शोधण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
 
| लक्षात घ्या की ड्रुपल वर वर्तमान वर्जन शोधण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  03:32
 
|  03:32
 
|  ड्रुपल  कोर अपडेट करण्यासाठी स्वतः कोड फाईल्स डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि ती तुमच्या साईटवर लागू करत आहे.
 
|  ड्रुपल  कोर अपडेट करण्यासाठी स्वतः कोड फाईल्स डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि ती तुमच्या साईटवर लागू करत आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 03:40
 
| 03:40
 
| आपण एकानंतर एक अशी अपग्रेटींग(upgrading) प्रक्रिया पाहू.
 
| आपण एकानंतर एक अशी अपग्रेटींग(upgrading) प्रक्रिया पाहू.
 +
 
|-
 
|-
 
|  03:45
 
|  03:45
|  खालील स्टेप्स '''(bitnami)''' ड्रुपल स्टॅक ला लागू आहेत
+
|  खालील स्टेप्स '''(bitnami)''' ड्रुपल स्टॅक ला लागू आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 03:50
 
| 03:50
 
|  पण ब-याचश्या स्टेप्स इतर कोणत्याही ड्रुपल  इन्टॉलेशनसाठी लागू आहे.
 
|  पण ब-याचश्या स्टेप्स इतर कोणत्याही ड्रुपल  इन्टॉलेशनसाठी लागू आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 03:57
 
| 03:57
| स्टेप नं. 1
+
| स्टेप नं. 1 - प्रथम तुमची साईट 'मेन्टनन्स मोड' मध्ये टाका.
प्रथम तुमची साईट '''मेन्टनन्स मोड''' मध्ये टाका.
+
 
|-
 
|-
 
|  04:03
 
|  04:03
 
| त्यासाठी '''Configuration''' वर जा आणि '''Development''' मधील '''Maintenance mode''' वर क्लिक करा.
 
| त्यासाठी '''Configuration''' वर जा आणि '''Development''' मधील '''Maintenance mode''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 04:11
 
| 04:11
 
|  मेन्टनन्स मोडवर साईट टाकण्यासाठी ऑप्शन तपासा.
 
|  मेन्टनन्स मोडवर साईट टाकण्यासाठी ऑप्शन तपासा.
 +
 
|-
 
|-
 
|  04:16
 
|  04:16
 
|  '''Save configuration''' बटणावर क्लिक करा.
 
|  '''Save configuration''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 04:19
 
| 04:19
 
| जेव्हा मेन्टनन्स मोड एक्टिव्ह असेल तेव्हा फक्त एडमिनीस्ट्रेटर्स लॉगिन करू शकतात.
 
| जेव्हा मेन्टनन्स मोड एक्टिव्ह असेल तेव्हा फक्त एडमिनीस्ट्रेटर्स लॉगिन करू शकतात.
 +
 
|-
 
|-
 
| 04:26
 
| 04:26
 
|  समजा, चुकून तुम्ही एडमिनमधून लॉग आऊट (बाहेर पडलात) झालात, तर तुम्ही तुमच्या होमपेजवरील युजरनंतर असलेल्या युआरएलवर लॉगिन करू शकता.
 
|  समजा, चुकून तुम्ही एडमिनमधून लॉग आऊट (बाहेर पडलात) झालात, तर तुम्ही तुमच्या होमपेजवरील युजरनंतर असलेल्या युआरएलवर लॉगिन करू शकता.
 +
 
|-
 
|-
 
| 04:37
 
| 04:37
 
| इतरांना मेसेज दिसेल की साईटचे काम चालू आहे.
 
| इतरांना मेसेज दिसेल की साईटचे काम चालू आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 04:42
 
| 04:42
|  स्टेप नं २
+
|  स्टेप नं २ - वर्तमान वर्जनच्या डेटाबेसचे बॅकअप घेऊ.
वर्तमान वर्जनच्या डेटाबेसचे बॅकअप घेऊ.
+
 
|-
 
|-
 
|  04:47
 
|  04:47
 
|  तुमचे बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडो उघडा.
 
|  तुमचे बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडो उघडा.
 +
 
|-
 
|-
 
| 04:52
 
| 04:52
 
| कंट्रोल विंडो कशी उघडावी ह्यासाठी इन्टॉलेशन ऑफ ड्रुपल वरील ट्युटोरिअल पाहा.
 
| कंट्रोल विंडो कशी उघडावी ह्यासाठी इन्टॉलेशन ऑफ ड्रुपल वरील ट्युटोरिअल पाहा.
 +
 
|-
 
|-
 
|  05:00
 
|  05:00
 
| '''Open PhpMyAdmin''' बटणावर क्लिक करा.
 
| '''Open PhpMyAdmin''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  05:05
 
|  05:05
 
| आपण पीएचपीएडमिन पान पुनर्निर्देशित करत आहोत.
 
| आपण पीएचपीएडमिन पान पुनर्निर्देशित करत आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|  05:10
 
|  05:10
| डिफॉल्ट युजरनेम आहे '''root'''
+
| डिफॉल्ट युजरनेम आहे '''root'''.
 +
 
|-
 
|-
 
| 05:13
 
| 05:13
 
|  ड्रुपल  एडमिन आणि पीएचपीमाय एडमिन ह्यांचे पासवर्ड एकच आहेत.
 
|  ड्रुपल  एडमिन आणि पीएचपीमाय एडमिन ह्यांचे पासवर्ड एकच आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
| म्हणून युजरनेम म्हणून '''root''' आणि तुमचे ड्रुपल  एडमिन पासवर्ड टाईप करा, मग '''Go''' बटणावर क्लिक करा.
+
| म्हणून युजरनेम म्हणून '''root''' आणि तुमचे ड्रुपल  एडमिन पासवर्ड टाईप करा, मग '''Go''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  05:29
 
|  05:29
 
| बॅकअपसाठी प्रथम सर्वात वरच्या पॅनलवरील '''Export''' बटण क्लिक करा.
 
| बॅकअपसाठी प्रथम सर्वात वरच्या पॅनलवरील '''Export''' बटण क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 05:36
 
| 05:36
 
|  कस्टम म्हणून एक्सपोर्ट मेथड निवडा.
 
|  कस्टम म्हणून एक्सपोर्ट मेथड निवडा.
 +
 
|-
 
|-
 
| 05:40
 
| 05:40
 
|  डेटाबेस लिस्टमधील '''bitnami_drupal8''' निवडा.
 
|  डेटाबेस लिस्टमधील '''bitnami_drupal8''' निवडा.
 +
 
|-
 
|-
 
| 05:45
 
| 05:45
 
| आऊटपूट सेक्शनमध्ये टेंपलेटला '''drupal-8.1.0''' हे नाव द्या आणि कंप्रेशन '''gzipped''' म्हणून सेट करा.   
 
| आऊटपूट सेक्शनमध्ये टेंपलेटला '''drupal-8.1.0''' हे नाव द्या आणि कंप्रेशन '''gzipped''' म्हणून सेट करा.   
 +
 
|-
 
|-
 
| 05:58
 
| 05:58
 
| फाईलीचे नाव तुमच्या वर्तमान वर्जनवर आधारित वेगळे असू शकते.
 
| फाईलीचे नाव तुमच्या वर्तमान वर्जनवर आधारित वेगळे असू शकते.
 +
 
|-
 
|-
 
| 06:03
 
| 06:03
 
| ऑबजेक्ट क्रिएशन ऑप्शन्समधील '''Add DROP DATABASE statement''' ऑप्शनवर चेकमार्क लावा.
 
| ऑबजेक्ट क्रिएशन ऑप्शन्समधील '''Add DROP DATABASE statement''' ऑप्शनवर चेकमार्क लावा.
 +
 
|-
 
|-
 
| 06:12
 
| 06:12
 
| '''Add DROP TABLE''' ऑप्शनवर चेकमार्क लावा.
 
| '''Add DROP TABLE''' ऑप्शनवर चेकमार्क लावा.
 +
 
|-
 
|-
 
| 06:16
 
| 06:16
 
| स्क्रोल करून खाली या आणि तळाशी '''Go''' बटणावर क्लिक करा.
 
| स्क्रोल करून खाली या आणि तळाशी '''Go''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 06:21
 
| 06:21
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''OK'' बटणावर क्लिक करा.
+
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''OK''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  06:25
 
|  06:25
 
|  तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि बॅकअप फाईल '''drupal-8.1.0.sql.gz''' तपासा.
 
|  तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि बॅकअप फाईल '''drupal-8.1.0.sql.gz''' तपासा.
 +
 
|-
 
|-
 
| 06:36
 
| 06:36
|  स्टेप नं ३
+
|  स्टेप नं ३ - सर्व सर्व्हर्स शटडाऊन कराव्यात.
सर्व सर्व्हर्स शटडाऊन कराव्यात.
+
 
|-
 
|-
 
| 06:42
 
| 06:42
| सर्व चालू सर्व्हर्स थांबविण्यासाठी, बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
+
| सर्व चालू सर्व्हर्स थांबविण्यासाठी, बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
 +
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
| '''Manage Servers ''टॅबवर क्लिक करा आणि मग '''Stop All''' बटणावर क्लिक करा.
+
| '''Manage Servers''' टॅबवर क्लिक करा आणि मग '''Stop All''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  06:56
 
|  06:56
|  स्टेप नं. 4
+
|  स्टेप नं. 4 - '''Welcome''' टॅबवर क्लिक करा आणि मग '''Open Application Folder''' बटणावर क्लिक करा.
'''Welcome''' टॅबवर क्लिक करा आणि मग '''Open Application Folder''' बटणावर क्लिक करा.
+
 
|-
 
|-
 
| 07:04
 
| 07:04
 
|  हे फाईल ब्राऊजरमध्ये उघडेल.
 
|  हे फाईल ब्राऊजरमध्ये उघडेल.
 +
 
|-
 
|-
 
|  07:07
 
|  07:07
 
|  अ‍ॅप्स, मग ड्रुपल  आणि शेवटी एचटीडॉक्स फोल्डर्समध्ये जा.
 
|  अ‍ॅप्स, मग ड्रुपल  आणि शेवटी एचटीडॉक्स फोल्डर्समध्ये जा.
 +
 
|-
 
|-
 
|  07:15
 
|  07:15
| स्टेप नं. 5
+
| स्टेप नं. 5 - ड्रुपल च्या वर्तमान वर्जनच्या कोडच्या बॅकअपसाठी आपल्याला फोल्डर तयार करायचे आहे.
ड्रुपल च्या वर्तमान वर्जनच्या कोडच्या बॅकअपसाठी आपल्याला फोल्डर तयार करायचे आहे.
+
 
|-
 
|-
 
|  07:24
 
|  07:24
 
|ह्या फोल्डरला वर्तमान वर्जनचा क्रमांक नाव म्हणून द्या.
 
|ह्या फोल्डरला वर्तमान वर्जनचा क्रमांक नाव म्हणून द्या.
 +
 
|-
 
|-
 
| 07:29
 
| 07:29
 
| नंतर '''drupal-8.1.0''' फोल्डरमध्ये बॅकअप डेटाबेस फाईल हलवा.
 
| नंतर '''drupal-8.1.0''' फोल्डरमध्ये बॅकअप डेटाबेस फाईल हलवा.
 +
 
|-
 
|-
 
|07:36
 
|07:36
|  स्टेप नं. 6
+
|  स्टेप नं. 6 - एचटीडॉक्स फोल्डरवर पुन्हा जा.
एचटीडॉक्स फोल्डरवर पुन्हा जा.
+
 
|-
 
|-
 
| 07:42
 
| 07:42
 
|नंतर कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर सर्व फाईल्स कट आणि पेस्ट करून '''drupal-8.1.0''' फोल्डरमध्ये हलवा.  
 
|नंतर कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर सर्व फाईल्स कट आणि पेस्ट करून '''drupal-8.1.0''' फोल्डरमध्ये हलवा.  
 +
 
|-
 
|-
 
| 07:55
 
| 07:55
 
| हे डेटाबेस आणि कोड दोन्ही एका ठिकाणी ठेवेल.
 
| हे डेटाबेस आणि कोड दोन्ही एका ठिकाणी ठेवेल.
 +
 
|-
 
|-
 
| 08:00
 
| 08:00
 
| ही कोरच्या जुन्या वर्जनची बॅकअप कॉपी आहे, जर ती तुम्हाला कॉपी परत मिळवायची असेल.  
 
| ही कोरच्या जुन्या वर्जनची बॅकअप कॉपी आहे, जर ती तुम्हाला कॉपी परत मिळवायची असेल.  
 +
 
|-
 
|-
 
|  08:07
 
|  08:07
|स्टेप नं 7
+
|स्टेप नं 7 - आपल्या एचटीडॉक्स फोल्डरवर परत जा.
आपल्या एचटीडॉक्स फोल्डरवर परत जा.
+
 
|-
 
|-
 
|  08:13
 
|  08:13
 
|  नंतर आपल्याला ड्रुपलचे नवीन वर्जन डाऊनलोड करायचे आहे.
 
|  नंतर आपल्याला ड्रुपलचे नवीन वर्जन डाऊनलोड करायचे आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 08:18
 
| 08:18
 
|तुमचे वेब ब्राऊझर उघडा आणि दाखवलेल्या : https://www.drupal.org/project/drupal लिंक वर जा.
 
|तुमचे वेब ब्राऊझर उघडा आणि दाखवलेल्या : https://www.drupal.org/project/drupal लिंक वर जा.
 +
 
|-
 
|-
 
|  08:24
 
|  08:24
 
| ड्रुपल 8 चे सांगितलेले नवीन वर्जन डाऊनलोड करा.
 
| ड्रुपल 8 चे सांगितलेले नवीन वर्जन डाऊनलोड करा.
 +
 
|-
 
|-
 
|  08:28
 
|  08:28
|हे रेकॉर्डिंग करताना, ते आहे '''Drupal core 8.1.6'''
+
|हे रेकॉर्डिंग करताना, ते आहे '''Drupal core 8.1.6'''.
 +
 
|-
 
|-
 
|  08:35
 
|  08:35
 
|  तुम्ही पाहताना हे वर्जन वेगळे असू शकते.
 
|  तुम्ही पाहताना हे वर्जन वेगळे असू शकते.
 +
 
|-
 
|-
 
| 08:40
 
| 08:40
 
| उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 
| उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 08:43
 
| 08:43
 
| फाईल डाऊनलोड करण्यासाठी '''tar.gz''' किंवा '''zip''' वर क्लिक करा.
 
| फाईल डाऊनलोड करण्यासाठी '''tar.gz''' किंवा '''zip''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  08:49
 
|  08:49
 
| सेव्ह करण्यासाठी '''OK''' बटणावर क्लिक करा.
 
| सेव्ह करण्यासाठी '''OK''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  08:53
 
|  08:53
 
| आता तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि ड्रुपल झिप फाईल तुमच्या एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
 
| आता तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि ड्रुपल झिप फाईल तुमच्या एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
 +
 
|-
 
|-
 
|09:01
 
|09:01
 
|ह्या ट्युटोरिअच्या वेबपेजच्या कोड फाईल्समध्ये '''drupal'''-'''8.1.6.zip''' फाईल दिली आहे.
 
|ह्या ट्युटोरिअच्या वेबपेजच्या कोड फाईल्समध्ये '''drupal'''-'''8.1.6.zip''' फाईल दिली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  09:11
 
|  09:11
 
| जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कृपया ते डाऊनलोड करा आणि वापरा.
 
| जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कृपया ते डाऊनलोड करा आणि वापरा.
 +
 
|-
 
|-
 
|  09:18
 
|  09:18
| स्टेप नं 8
+
| स्टेप नं 8 - फाईल अनझीप करा. हे एचटीडॉक्स फोल्डरमध्ये '''drupal-8.1.6''' नावाचे फोल्डर तयार करेल.  
फाईल अनझीप करा. हे एचटीडॉक्स फोल्डरमध्ये '''drupal-8.1.6''' नावाचे फोल्डर तयार करेल.  
+
 
|-
 
|-
 
|  09:30
 
|  09:30
 
|  उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
 
|  उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  09:34
 
|  09:34
 
|  नवीन ड्रुपल  फोल्डरमधून कोर आणि वेंडर आणि इतर नेहमीच्या फाईली एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
 
|  नवीन ड्रुपल  फोल्डरमधून कोर आणि वेंडर आणि इतर नेहमीच्या फाईली एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
 +
 
|-
 
|-
 
|  09:44
 
|  09:44
|  स्टेप नं. 9
+
|  स्टेप नं. 9 - बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
+
 
|-
 
|-
 
|  09:51
 
|  09:51
 
| आता '''Manage Servers''' टॅबवर जा आणि '''Start All''' बटणावर क्लिक करून सर्व सर्व्हर्स सुरू करा.
 
| आता '''Manage Servers''' टॅबवर जा आणि '''Start All''' बटणावर क्लिक करून सर्व सर्व्हर्स सुरू करा.
 +
 
|-
 
|-
 
|  10:00
 
|  10:00
| स्टेप नं. 10
+
| स्टेप नं. 10 - आमच्या साईटला भेट देण्यासाठी '''Welcome''' टॅबवर '''Go to Application''' आणि '''Access Drupal''' लिंक बटणावर क्लिक करा.
आमच्या साईटला भेट देण्यासाठी '''Welcome''' टॅबवर '''Go to Application''' आणि '''Access Drupal''' लिंक बटणावर क्लिक करा.
+
 
|-
 
|-
 
| 10:12
 
| 10:12
 
|  '''Reports''' आणि '''Status report''' वर जा.
 
|  '''Reports''' आणि '''Status report''' वर जा.
 +
 
|-
 
|-
 
|  10:17
 
|  10:17
 
|  इथे आपण ड्रुपल  वर्जनचा क्रमांक (क्रमांक) नक्की करू शकतो आणि तो नवीन आहे.
 
|  इथे आपण ड्रुपल  वर्जनचा क्रमांक (क्रमांक) नक्की करू शकतो आणि तो नवीन आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  10:24
 
|  10:24
 
|  पण आपला डेटाबेस आऊट ऑफ डेट (कालबाह्य) झाला आहे.
 
|  पण आपला डेटाबेस आऊट ऑफ डेट (कालबाह्य) झाला आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 10:27
 
| 10:27
 
|  प्रत्येकवेळी तिथे कोर, मोड्युल किंवा थिम अपडेट आहे, डेटाबेसदेखील अपडेट असायला हवा.
 
|  प्रत्येकवेळी तिथे कोर, मोड्युल किंवा थिम अपडेट आहे, डेटाबेसदेखील अपडेट असायला हवा.
 +
 
|-
 
|-
 
|  10:36
 
|  10:36
|  स्टेप नं. 11
+
|  स्टेप नं. 11 - डेटाबेस अपडेट करणे शिकू.
डेटाबेस अपडेट करणे शिकू.
+
 
|-
 
|-
 
|  10:42
 
|  10:42
 
| 'एक्सटेंड' मेनूवर जा आणि '''update script''' लिंकवर क्लिक करा.
 
| 'एक्सटेंड' मेनूवर जा आणि '''update script''' लिंकवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 10:47  
 
| 10:47  
 
|  '''Continue''' बटणावर क्लिक करा.
 
|  '''Continue''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  10:51
 
|  10:51
 
|  ते सांगते की आपले काही अपडेट्स बाकी आहेत. तुमच्यासाठी हे कदाचित वेगळे असू शकते.
 
|  ते सांगते की आपले काही अपडेट्स बाकी आहेत. तुमच्यासाठी हे कदाचित वेगळे असू शकते.
 +
 
|-
 
|-
 
|  10:58
 
|  10:58
 
|  '''Apply pending updates''' बटणावर क्लिक करा.
 
|  '''Apply pending updates''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 11:04
 
| 11:04
 
|  आता '''Administration pages''' लिंकवर क्लिक करा.
 
|  आता '''Administration pages''' लिंकवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  11:08
 
|  11:08
 
| जर कोणतीही एरर नसेल तर आपण यशस्वीरित्या कोर अपडेट केला आहे.
 
| जर कोणतीही एरर नसेल तर आपण यशस्वीरित्या कोर अपडेट केला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  11:14
 
|  11:14
| स्टेप नं १२
+
| स्टेप नं १२ - '''Go online''' लिंकवर क्लिक करा.
'''Go online''' लिंकवर क्लिक करा.
+
 
|-
 
|-
 
|  11:18
 
|  11:18
 
|  '''Put site to maintenance mode''' ऑप्शनवरून चेकमार्क काढून टाका.
 
|  '''Put site to maintenance mode''' ऑप्शनवरून चेकमार्क काढून टाका.
 +
 
|-
 
|-
 
|  11:25
 
|  11:25
 
|  '''Save configuration''' बटणावर क्लिक करा.
 
|  '''Save configuration''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 11:29
 
| 11:29
 
| हे सर्व युजर्सना ऑनलाईन मोडवरील साईटवर पुन्हा आणेल.
 
| हे सर्व युजर्सना ऑनलाईन मोडवरील साईटवर पुन्हा आणेल.
 +
 
|-
 
|-
 
|  11:34
 
|  11:34
 
| आतापर्यंत चर्चिलेल्या पाय-या बिटनामी इन्टॉलेशनसाठी काम करतात.
 
| आतापर्यंत चर्चिलेल्या पाय-या बिटनामी इन्टॉलेशनसाठी काम करतात.
 +
 
|-
 
|-
 
|  11:40
 
|  11:40
 
|  जर तुम्ही इतर मेथड्स वापरले आहेत, तर बिटनामी सेक्शन्स वगळता सर्व पाय-या सारख्या असतील.  
 
|  जर तुम्ही इतर मेथड्स वापरले आहेत, तर बिटनामी सेक्शन्स वगळता सर्व पाय-या सारख्या असतील.  
 +
 
|-
 
|-
 
|  11:48
 
|  11:48
 
| थिम्स आणि मॉड्युलस अपडेट करणे शिकू.
 
| थिम्स आणि मॉड्युलस अपडेट करणे शिकू.
 +
 
|-
 
|-
 
|  11:53
 
|  11:53
|  हे कोर अपडेट करण्यापेक्षा सोपे आहे कारण ड्रुपल हे बटणाच्या एका क्लिकवर करते.
+
|  हे कोर अपडेट करण्यापेक्षा सोपे आहे कारण ड्रुपल हे बटणाच्या एका क्लिकवर करते.
 +
 
|-
 
|-
 
|  12:01
 
|  12:01
 
|  काहीवेळेस, आपल्याकडे कोणत्याही कोर अपडेटशिवाय फक्त मोड्युल्स किंवा थिम्सचे अपडेट्स असतील.
 
|  काहीवेळेस, आपल्याकडे कोणत्याही कोर अपडेटशिवाय फक्त मोड्युल्स किंवा थिम्सचे अपडेट्स असतील.
 +
 
|-
 
|-
 
|  12:09
 
|  12:09
|स्टेप नं 1
+
|स्टेप नं 1 - '''Reports''' मेनूवर क्लिक करा आणि मग '''Available updates'''
'''Reports''' मेनूवर क्लिक करा आणि मग '''Available updates'''
+
 
|-
 
|-
 
|  12:15
 
|  12:15
 
|  '''Update''' टॅबवर क्लिक करा.
 
|  '''Update''' टॅबवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  12:19
 
|  12:19
 
|  इथे आपण पाहू शकतो की आपल्याला काही थिम्स आणि मोड्युल्स अपडेट करायचे आहेत.
 
|  इथे आपण पाहू शकतो की आपल्याला काही थिम्स आणि मोड्युल्स अपडेट करायचे आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|  12:25
 
|  12:25
 
| ती सर्व सिलेक्ट करा.
 
| ती सर्व सिलेक्ट करा.
 +
 
|-
 
|-
 
|  12:28
 
|  12:28
 
|  '''Download these updates''' बटणावर क्लिक करा.
 
|  '''Download these updates''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  12:33
 
|  12:33
 
| अपडेट्स मेन्टनंस मोडवर चालण्यासाठी चेकबॉक्स चालू आहे ह्याची खात्री करून घ्या.
 
| अपडेट्स मेन्टनंस मोडवर चालण्यासाठी चेकबॉक्स चालू आहे ह्याची खात्री करून घ्या.
 +
 
|-
 
|-
 
| 12:39
 
| 12:39
|  अपडेट्स करण्यासाठी '''Continue''' बटणावर क्लिक करा  
+
|  अपडेट्स करण्यासाठी '''Continue''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  12:43
 
|  12:43
 
| हे कोड अपडेट करेल आणि साईटला ऑनलाईन मोडवर आणेल.
 
| हे कोड अपडेट करेल आणि साईटला ऑनलाईन मोडवर आणेल.
 +
 
|-
 
|-
 
|  12:49
 
|  12:49
| स्टेप नं. 2
+
| स्टेप नं. 2 - '''Run database updates''' लिंकवर क्लिक करा.
'''Run database updates''' लिंकवर क्लिक करा.
+
 
|-
 
|-
 
|  12:55
 
|  12:55
 
| जर तुम्ही डेटाबेसचा बॅकअप घेतला नसेल तर पूर्वी केल्याप्रमाणे करा.
 
| जर तुम्ही डेटाबेसचा बॅकअप घेतला नसेल तर पूर्वी केल्याप्रमाणे करा.
 +
 
|-
 
|-
 
|  13:01
 
|  13:01
 
| '''Continue''' बटणावर क्लिक करा.
 
| '''Continue''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 13:04
 
| 13:04
 
|  हे डेटाबेस अपडेट करेल ज्याप्रमाणे आपण कोर अपडेट केले.
 
|  हे डेटाबेस अपडेट करेल ज्याप्रमाणे आपण कोर अपडेट केले.
 +
 
|-
 
|-
 
|  13:09
 
|  13:09
 
| '''Apply pending updates''' बटणावर क्लिक करा.
 
| '''Apply pending updates''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  13:14
 
|  13:14
 
|  '''Administration pages''' लिंकवर क्लिक करा.
 
|  '''Administration pages''' लिंकवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  13:18
 
|  13:18
|  ड्रुपल साधारणपणे साईटला पुन्हा ऑनलाईन मोडवर आणेल.
+
|  ड्रुपल साधारणपणे साईटला पुन्हा ऑनलाईन मोडवर आणेल.
 +
 
|-
 
|-
 
| 13:24
 
| 13:24
 
|  जर असे नसेल तर तुम्ही '''Go online''' पानाच्या वरच्या बाजूस एक ऑप्शन पाहाल.
 
|  जर असे नसेल तर तुम्ही '''Go online''' पानाच्या वरच्या बाजूस एक ऑप्शन पाहाल.
 +
 
|-
 
|-
 
| 13:33
 
| 13:33
| स्टेप नं. 3
+
| स्टेप नं. 3 - शेवटी सर्व अद्यायावत आहे हे तपासू.
शेवटी सर्व अद्यायावत आहे हे तपासू.
+
 
|-
 
|-
 
|  13:39
 
|  13:39
 
| रिपोर्ट्स मेनू आणि अवेलेबल अपडेट्सवर क्लिक करा.
 
| रिपोर्ट्स मेनू आणि अवेलेबल अपडेट्सवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  13:44
 
|  13:44
 
|  इथे आपण पाहू शकतो की आपले ड्रुपल  कोर, मोड्युल्स आणि थिम्स सर्वकाही अद्यायावत आहेत.
 
|  इथे आपण पाहू शकतो की आपले ड्रुपल  कोर, मोड्युल्स आणि थिम्स सर्वकाही अद्यायावत आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 13:51
 
| 13:51
 
|  आता आपल्या जुन्या वर्जनवर पुन्हा कसे यावे हे शिकू.
 
|  आता आपल्या जुन्या वर्जनवर पुन्हा कसे यावे हे शिकू.
 +
 
|-
 
|-
 
|  13:56
 
|  13:56
 
| जर काही कारणास्तव आपले अपडेट अयशस्वी होते आणि ते तुम्हाला माहित नसेल तर आपण आधीच्या वर्जनवर पुन्हा जाऊ शकतो.
 
| जर काही कारणास्तव आपले अपडेट अयशस्वी होते आणि ते तुम्हाला माहित नसेल तर आपण आधीच्या वर्जनवर पुन्हा जाऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|  14:05
 
|  14:05
 
|  त्यासाठी आपल्याला जुने कोर आणि डेटाबेस पुनर्संचयित (रिस्टोर) करणे गरजेचे आहे.
 
|  त्यासाठी आपल्याला जुने कोर आणि डेटाबेस पुनर्संचयित (रिस्टोर) करणे गरजेचे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  14:10
 
|  14:10
| स्टेप नं. 1
+
| स्टेप नं. 1 - साईटला मेन्टनन्स मोडवर टाका.
साईटला मेन्टनन्स मोडवर टाका.
+
 
|-
 
|-
 
| 14:17
 
| 14:17
|  स्टेप नं. 2
+
|  स्टेप नं. 2 - ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोतून सर्व सर्व्हर्स थांबवा.
ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोतून सर्व सर्व्हर्स थांबवा.
+
 
|-
 
|-
 
|  14:25
 
|  14:25
| स्टेप नं. 3
+
| स्टेप नं. 3 - आपले एचटीडॉक्स फोल्डर उघडा.
आपले एचटीडॉक्स फोल्डर उघडा.
+
 
|-
 
|-
 
|  14:30
 
|  14:30
 
|  कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स '''drupal-8.1.6''' फोल्डरमध्ये हलवा.
 
|  कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स '''drupal-8.1.6''' फोल्डरमध्ये हलवा.
 +
 
|-
 
|-
 
|  14:40
 
|  14:40
 
|  एचटीडॉक्स फोल्डर वर पुन्हा जा आणि आधीच्या वर्जनचे फोल्डर उघडा.
 
|  एचटीडॉक्स फोल्डर वर पुन्हा जा आणि आधीच्या वर्जनचे फोल्डर उघडा.
 +
 
|-
 
|-
 
| 14:44
 
| 14:44
 
| नंतर '''drupal-8.1.0''' फोल्डरमधून कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स एचटीडॉक्स फोल्डरमध्ये हलवा.
 
| नंतर '''drupal-8.1.0''' फोल्डरमधून कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स एचटीडॉक्स फोल्डरमध्ये हलवा.
 +
 
|-
 
|-
 
| 15:00
 
| 15:00
| स्टेप नं. 4
+
| स्टेप नं. 4 - ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोमधून अपॅचे आणि मायस्क्वेल सर्व्हर्स सुरू करा.
ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोमधून अपॅचे आणि मायस्क्वेल सर्व्हर्स सुरू करा.
+
 
|-
 
|-
 
|  15:11
 
|  15:11
|  स्टेप नं. 5
+
|  स्टेप नं. 5 - जुना डेटाबेस पुनर्संचयित करणे.
जुना डेटाबेस पुनर्संचयित करणे.
+
 
|-
 
|-
05:15
+
15:15
 
| ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोमधून पीएचपीमायएडमीन पान उघडा.
 
| ड्रुपल  स्टॅक कंट्रोल विंडोमधून पीएचपीमायएडमीन पान उघडा.
 +
 
|-
 
|-
 
|  15:23
 
|  15:23
 
|  सर्वात वरच्या पॅनलमधील '''Import''' वर क्लिक करा.
 
|  सर्वात वरच्या पॅनलमधील '''Import''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 15:27
 
| 15:27
 
| '''Browse''' बटणावर क्लिक करा.
 
| '''Browse''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
| 15:30
 
| 15:30
 
| इथे बॅकअप डेटाबेस फाईल निवडा.
 
| इथे बॅकअप डेटाबेस फाईल निवडा.
 +
 
|-
 
|-
 
| 15:34
 
| 15:34
 
|  नंतर तळाशी असलेल्या '''Go''' बटणावर क्लिक करा.
 
|  नंतर तळाशी असलेल्या '''Go''' बटणावर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  15:38
 
|  15:38
|  स्टेप नं. 6
+
|  स्टेप नं. 6 - शेवटची पायरी तपासत आहे की आपण जुन्या वर्जनमध्ये तर परत नाही आहोत.
शेवटची पायरी तपासत आहे की आपण जुन्या वर्जनमध्ये तर परत नाही आहोत.
+
 
|-
 
|-
 
| 15:45
 
| 15:45
|  आपल्या ड्रुपल साईटवर जा.
+
|  आपल्या ड्रुपल साईटवर जा.
 +
 
|-
 
|-
 
| 15:49
 
| 15:49
 
| रिपोर्ट्स मेनू आणि स्टेटस रिपोर्टवर क्लिक करा.
 
| रिपोर्ट्स मेनू आणि स्टेटस रिपोर्टवर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  15:52
 
|  15:52
| इथे तुम्ही पाहू शकता की आपले ड्रुपल वर्जन आहे 8.1.0.
+
| इथे तुम्ही पाहू शकता की आपले ड्रुपल वर्जन आहे 8.1.0.
 +
 
|-
 
|-
 
| 15:59
 
| 15:59
 
|  लक्षात घ्या की आपण फक्त जुन्या वर्जनच्या कोर आणि डेटाबेसवर पुन्हा जाऊ शकतो.
 
|  लक्षात घ्या की आपण फक्त जुन्या वर्जनच्या कोर आणि डेटाबेसवर पुन्हा जाऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|  16:05
 
|  16:05
 
|  ड्रुपल ने मोड्युल्स आणि थिम्स अपडेट केल्या आहेत.
 
|  ड्रुपल ने मोड्युल्स आणि थिम्स अपडेट केल्या आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|  16:10
 
|  16:10
 
| आपण स्टेप नं. 6 मध्ये ह्याची एक प्रत (कॉपी) तयार केली नाही, म्हणून आपल्याला इथे जुने वर्जन दिसणार नाही.
 
| आपण स्टेप नं. 6 मध्ये ह्याची एक प्रत (कॉपी) तयार केली नाही, म्हणून आपल्याला इथे जुने वर्जन दिसणार नाही.
 +
 
|-
 
|-
 
| 16:18
 
| 16:18
 
|  आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
 
|  आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|  16:22
 
|  16:22
 
|  सारांशित करूया.
 
|  सारांशित करूया.
 +
 
|-
 
|-
 
|  16:25
 
|  16:25
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण साईट मॅनेजमेंटच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत शिकलो.
+
| ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण साईट मॅनेजमेंटच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत शिकलो. रिपोर्ट्स पाहणे आणि रिपोर्ट्स विश्लेषण करणे. डेटाबेस आणि कोडचे बॅकअप घेणे.
* रिपोर्ट्स पाहणे आणि रिपोर्ट्स विश्लेषण करणे.
+
 
* डेटाबेस आणि कोडचे बॅकअप घेणे.
+
 
|-
 
|-
 
| 16:39
 
| 16:39
| * ड्रुपल कोर अपडेट करणे
+
| ड्रुपल कोर अपडेट करणे, मॉड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि बॅकअप वर्जन पुनर्स्थापित करणे.
* मॉड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि बॅकअप वर्जन पुनर्स्थापित करणे.
+
 
|-
 
|-
 
| 16:49
 
| 16:49
 
|  ह्या लिंकवरील विडियोवर तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ह्या लिंकवरील विडियोवर तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
| 16:54
 
| 16:54
 
|  कृपया डाऊनलोड करून पाहा.
 
|  कृपया डाऊनलोड करून पाहा.
 +
 
|-
 
|-
 
|  16:58
 
|  16:58
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.
 +
 
|-
 
|-
 
| 17:03
 
| 17:03
 
|  अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
|  अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 +
 
|-
 
|-
 
| 17:06
 
| 17:06
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 17:22
 
| 17:22
|  हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
|  हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Latest revision as of 16:36, 12 April 2017

Time Narration
00:01 'Drupal Site Management' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत ड्रुपल साईट मॅनेजमेंट, रिपोर्ट पाहणे, Drupal अपडेट करणे, मोड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि जुने वर्जन पुर्नस्थापित करणे.
00:18 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राऊझर वापरू शकता.
00:33 साईट मॅनेजमेंट काय आहे ? साईट मॅनेजमेंट म्हणजे ड्रुपल मागील कोड अपडेट करणे जे आहेत कोर, मॉड्युल्स आणि थिम्स.
00:44 एरर्स बारकाईने पाहणे आणि फिक्स करणे, युजर्सच्या वर्तनाचा अभ्यास करणे इत्यादी.
00:51 आपली पूर्वी बनवलेली वेबसाईट उघडा.
00:56 साईट मॅनेजमेंट सुरवातीला आहे 'रिपोर्ट्स' मेनू. जर तुम्हाला अतिरिक्त सहाय्यक हवा असेल तर तुम्ही हेल्प मेनू पाहू शकता.
01:07 'रिपोर्ट्स' वर क्लिक करा. आपण ड्रुपल साईटवरील रिपोर्ट्सची एक यादी पाहू शकतो.
01:14 Available Updates वर क्लिक करा.
01:17 जर काहीही लाल पार्श्वभूमीत असेल तर याचा अर्थ असा होतो की इथे सिक्युरिटी अपडेटची गरज आहे आणि आपण ते लवकर अपडेट केले पाहिजे.
01:25 जर ते पिवळे असेल तर ते सिक्युरिटी अपडेट नाही, पण तिथे एक सुधारित वर्जन उपलब्ध आहे.
01:33 सेटिंग्स टॅबवर, आपण ड्रुपल ला अपडेट तपासण्यासाठी वारंवार सांगू शकतो.
01:40 जर तिथे अपडेट्स उपलब्ध असतील तर आपण त्याला आपल्याला ई-मेल पाठवायलादेखील सांगू शकतो. हे करण्यासाठी हे अत्यंत शिफारसीय आहे.
01:50 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले रिसेंट लॉग मेसेजेस आपल्याला ड्रुपल ला आढळलेल्या एरर्सची सूची देतो.
02:01 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेला स्टेटस रिपोर्ट ड्रुपल ने ओळखलेल्या इन्टॉलेशन किंवा कॉन्फिरगेशनच्या समस्या दर्शविते.
02:10 उदाहरणार्थ मी MySQL 5.6.30, वर आहे. माझे ड्रुपल कोर स्टेटस आधुनिक नाही आहे. माझा डेटाबेस आधुनिक आहे, इत्यादी.
02:25 रिपोर्ट्सच्या अंतर्गत असलेले ‘टॉप एक्सेस डिनायड एरर्स’ आणि ‘टॉप पेज नॉट फाऊंड एरर्स’ देखील महत्त्वाचे आहेत.
02:34 आपली साईट शक्य तितकी सर्वोत्तम चालू शकते ह्याची खात्री करून घेण्यासाठी हे सोपे मार्ग आहेत.
02:41 टॉप सर्च फ्रेजेस आपल्या साईटच्या सर्च फॉर्ममध्ये वारंवार वापरलेले शब्द उपलब्ध करून देतो.
02:49 आपली साईट चालू ठेवण्यासाठी आपल्या ड्रुपल वेबसाईटवरील रिपोर्टिंग सेक्शन समजून घेणे ही पहिली पायरी आहे.
02:57 ड्रुपल अपडेट करणे शिकू.
03:01 Available updates वर क्लिक करा.
03:04 आपण पाहू शकतो की ड्रुपल कोरचे सध्याचे वर्जन 8.1.0 आहे आणि आपल्याला हवे आहे 8.1.6
03:15 ही रेकॉर्डिंगच्या वेळची स्थिती आहे.
03:20 तुम्ही इथे सांगितलेले वेगवेगळे वर्जन पाहू शकता.
03:24 लक्षात घ्या की ड्रुपल वर वर्तमान वर्जन शोधण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
03:32 ड्रुपल कोर अपडेट करण्यासाठी स्वतः कोड फाईल्स डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि ती तुमच्या साईटवर लागू करत आहे.
03:40 आपण एकानंतर एक अशी अपग्रेटींग(upgrading) प्रक्रिया पाहू.
03:45 खालील स्टेप्स (bitnami) ड्रुपल स्टॅक ला लागू आहेत.
03:50 पण ब-याचश्या स्टेप्स इतर कोणत्याही ड्रुपल इन्टॉलेशनसाठी लागू आहे.
03:57 स्टेप नं. 1 - प्रथम तुमची साईट 'मेन्टनन्स मोड' मध्ये टाका.
04:03 त्यासाठी Configuration वर जा आणि Development मधील Maintenance mode वर क्लिक करा.
04:11 मेन्टनन्स मोडवर साईट टाकण्यासाठी ऑप्शन तपासा.
04:16 Save configuration बटणावर क्लिक करा.
04:19 जेव्हा मेन्टनन्स मोड एक्टिव्ह असेल तेव्हा फक्त एडमिनीस्ट्रेटर्स लॉगिन करू शकतात.
04:26 समजा, चुकून तुम्ही एडमिनमधून लॉग आऊट (बाहेर पडलात) झालात, तर तुम्ही तुमच्या होमपेजवरील युजरनंतर असलेल्या युआरएलवर लॉगिन करू शकता.
04:37 इतरांना मेसेज दिसेल की साईटचे काम चालू आहे.
04:42 स्टेप नं २ - वर्तमान वर्जनच्या डेटाबेसचे बॅकअप घेऊ.
04:47 तुमचे बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडो उघडा.
04:52 कंट्रोल विंडो कशी उघडावी ह्यासाठी इन्टॉलेशन ऑफ ड्रुपल वरील ट्युटोरिअल पाहा.
05:00 Open PhpMyAdmin बटणावर क्लिक करा.
05:05 आपण पीएचपीएडमिन पान पुनर्निर्देशित करत आहोत.
05:10 डिफॉल्ट युजरनेम आहे root.
05:13 ड्रुपल एडमिन आणि पीएचपीमाय एडमिन ह्यांचे पासवर्ड एकच आहेत.
05:20 म्हणून युजरनेम म्हणून root आणि तुमचे ड्रुपल एडमिन पासवर्ड टाईप करा, मग Go बटणावर क्लिक करा.
05:29 बॅकअपसाठी प्रथम सर्वात वरच्या पॅनलवरील Export बटण क्लिक करा.
05:36 कस्टम म्हणून एक्सपोर्ट मेथड निवडा.
05:40 डेटाबेस लिस्टमधील bitnami_drupal8 निवडा.
05:45 आऊटपूट सेक्शनमध्ये टेंपलेटला drupal-8.1.0 हे नाव द्या आणि कंप्रेशन gzipped म्हणून सेट करा.
05:58 फाईलीचे नाव तुमच्या वर्तमान वर्जनवर आधारित वेगळे असू शकते.
06:03 ऑबजेक्ट क्रिएशन ऑप्शन्समधील Add DROP DATABASE statement ऑप्शनवर चेकमार्क लावा.
06:12 Add DROP TABLE ऑप्शनवर चेकमार्क लावा.
06:16 स्क्रोल करून खाली या आणि तळाशी Go बटणावर क्लिक करा.
06:21 फाईल सेव्ह करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा.
06:25 तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि बॅकअप फाईल drupal-8.1.0.sql.gz तपासा.
06:36 स्टेप नं ३ - सर्व सर्व्हर्स शटडाऊन कराव्यात.
06:42 सर्व चालू सर्व्हर्स थांबविण्यासाठी, बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
06:49 Manage Servers टॅबवर क्लिक करा आणि मग Stop All बटणावर क्लिक करा.
06:56 स्टेप नं. 4 - Welcome टॅबवर क्लिक करा आणि मग Open Application Folder बटणावर क्लिक करा.
07:04 हे फाईल ब्राऊजरमध्ये उघडेल.
07:07 अ‍ॅप्स, मग ड्रुपल आणि शेवटी एचटीडॉक्स फोल्डर्समध्ये जा.
07:15 स्टेप नं. 5 - ड्रुपल च्या वर्तमान वर्जनच्या कोडच्या बॅकअपसाठी आपल्याला फोल्डर तयार करायचे आहे.
07:24 ह्या फोल्डरला वर्तमान वर्जनचा क्रमांक नाव म्हणून द्या.
07:29 नंतर drupal-8.1.0 फोल्डरमध्ये बॅकअप डेटाबेस फाईल हलवा.
07:36 स्टेप नं. 6 - एचटीडॉक्स फोल्डरवर पुन्हा जा.
07:42 नंतर कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर सर्व फाईल्स कट आणि पेस्ट करून drupal-8.1.0 फोल्डरमध्ये हलवा.
07:55 हे डेटाबेस आणि कोड दोन्ही एका ठिकाणी ठेवेल.
08:00 ही कोरच्या जुन्या वर्जनची बॅकअप कॉपी आहे, जर ती तुम्हाला कॉपी परत मिळवायची असेल.
08:07 स्टेप नं 7 - आपल्या एचटीडॉक्स फोल्डरवर परत जा.
08:13 नंतर आपल्याला ड्रुपलचे नवीन वर्जन डाऊनलोड करायचे आहे.
08:18 तुमचे वेब ब्राऊझर उघडा आणि दाखवलेल्या : https://www.drupal.org/project/drupal लिंक वर जा.
08:24 ड्रुपल 8 चे सांगितलेले नवीन वर्जन डाऊनलोड करा.
08:28 हे रेकॉर्डिंग करताना, ते आहे Drupal core 8.1.6.
08:35 तुम्ही पाहताना हे वर्जन वेगळे असू शकते.
08:40 उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
08:43 फाईल डाऊनलोड करण्यासाठी tar.gz किंवा zip वर क्लिक करा.
08:49 सेव्ह करण्यासाठी OK बटणावर क्लिक करा.
08:53 आता तुमच्या डाऊनलोड्स फोल्डरवर जा आणि ड्रुपल झिप फाईल तुमच्या एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
09:01 ह्या ट्युटोरिअच्या वेबपेजच्या कोड फाईल्समध्ये drupal-8.1.6.zip फाईल दिली आहे.
09:11 जर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कृपया ते डाऊनलोड करा आणि वापरा.
09:18 स्टेप नं 8 - फाईल अनझीप करा. हे एचटीडॉक्स फोल्डरमध्ये drupal-8.1.6 नावाचे फोल्डर तयार करेल.
09:30 उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
09:34 नवीन ड्रुपल फोल्डरमधून कोर आणि वेंडर आणि इतर नेहमीच्या फाईली एचटीडॉक्स फोल्डरमध्ये टाका.
09:44 स्टेप नं. 9 - बिटनामी ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोवर जा.
09:51 आता Manage Servers टॅबवर जा आणि Start All बटणावर क्लिक करून सर्व सर्व्हर्स सुरू करा.
10:00 स्टेप नं. 10 - आमच्या साईटला भेट देण्यासाठी Welcome टॅबवर Go to Application आणि Access Drupal लिंक बटणावर क्लिक करा.
10:12 Reports आणि Status report वर जा.
10:17 इथे आपण ड्रुपल वर्जनचा क्रमांक (क्रमांक) नक्की करू शकतो आणि तो नवीन आहे.
10:24 पण आपला डेटाबेस आऊट ऑफ डेट (कालबाह्य) झाला आहे.
10:27 प्रत्येकवेळी तिथे कोर, मोड्युल किंवा थिम अपडेट आहे, डेटाबेसदेखील अपडेट असायला हवा.
10:36 स्टेप नं. 11 - डेटाबेस अपडेट करणे शिकू.
10:42 'एक्सटेंड' मेनूवर जा आणि update script लिंकवर क्लिक करा.
10:47 Continue बटणावर क्लिक करा.
10:51 ते सांगते की आपले काही अपडेट्स बाकी आहेत. तुमच्यासाठी हे कदाचित वेगळे असू शकते.
10:58 Apply pending updates बटणावर क्लिक करा.
11:04 आता Administration pages लिंकवर क्लिक करा.
11:08 जर कोणतीही एरर नसेल तर आपण यशस्वीरित्या कोर अपडेट केला आहे.
11:14 स्टेप नं १२ - Go online लिंकवर क्लिक करा.
11:18 Put site to maintenance mode ऑप्शनवरून चेकमार्क काढून टाका.
11:25 Save configuration बटणावर क्लिक करा.
11:29 हे सर्व युजर्सना ऑनलाईन मोडवरील साईटवर पुन्हा आणेल.
11:34 आतापर्यंत चर्चिलेल्या पाय-या बिटनामी इन्टॉलेशनसाठी काम करतात.
11:40 जर तुम्ही इतर मेथड्स वापरले आहेत, तर बिटनामी सेक्शन्स वगळता सर्व पाय-या सारख्या असतील.
11:48 थिम्स आणि मॉड्युलस अपडेट करणे शिकू.
11:53 हे कोर अपडेट करण्यापेक्षा सोपे आहे कारण ड्रुपल हे बटणाच्या एका क्लिकवर करते.
12:01 काहीवेळेस, आपल्याकडे कोणत्याही कोर अपडेटशिवाय फक्त मोड्युल्स किंवा थिम्सचे अपडेट्स असतील.
12:09 स्टेप नं 1 - Reports मेनूवर क्लिक करा आणि मग Available updates
12:15 Update टॅबवर क्लिक करा.
12:19 इथे आपण पाहू शकतो की आपल्याला काही थिम्स आणि मोड्युल्स अपडेट करायचे आहेत.
12:25 ती सर्व सिलेक्ट करा.
12:28 Download these updates बटणावर क्लिक करा.
12:33 अपडेट्स मेन्टनंस मोडवर चालण्यासाठी चेकबॉक्स चालू आहे ह्याची खात्री करून घ्या.
12:39 अपडेट्स करण्यासाठी Continue बटणावर क्लिक करा.
12:43 हे कोड अपडेट करेल आणि साईटला ऑनलाईन मोडवर आणेल.
12:49 स्टेप नं. 2 - Run database updates लिंकवर क्लिक करा.
12:55 जर तुम्ही डेटाबेसचा बॅकअप घेतला नसेल तर पूर्वी केल्याप्रमाणे करा.
13:01 Continue बटणावर क्लिक करा.
13:04 हे डेटाबेस अपडेट करेल ज्याप्रमाणे आपण कोर अपडेट केले.
13:09 Apply pending updates बटणावर क्लिक करा.
13:14 Administration pages लिंकवर क्लिक करा.
13:18 ड्रुपल साधारणपणे साईटला पुन्हा ऑनलाईन मोडवर आणेल.
13:24 जर असे नसेल तर तुम्ही Go online पानाच्या वरच्या बाजूस एक ऑप्शन पाहाल.
13:33 स्टेप नं. 3 - शेवटी सर्व अद्यायावत आहे हे तपासू.
13:39 रिपोर्ट्स मेनू आणि अवेलेबल अपडेट्सवर क्लिक करा.
13:44 इथे आपण पाहू शकतो की आपले ड्रुपल कोर, मोड्युल्स आणि थिम्स सर्वकाही अद्यायावत आहेत.
13:51 आता आपल्या जुन्या वर्जनवर पुन्हा कसे यावे हे शिकू.
13:56 जर काही कारणास्तव आपले अपडेट अयशस्वी होते आणि ते तुम्हाला माहित नसेल तर आपण आधीच्या वर्जनवर पुन्हा जाऊ शकतो.
14:05 त्यासाठी आपल्याला जुने कोर आणि डेटाबेस पुनर्संचयित (रिस्टोर) करणे गरजेचे आहे.
14:10 स्टेप नं. 1 - साईटला मेन्टनन्स मोडवर टाका.
14:17 स्टेप नं. 2 - ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोतून सर्व सर्व्हर्स थांबवा.
14:25 स्टेप नं. 3 - आपले एचटीडॉक्स फोल्डर उघडा.
14:30 कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स drupal-8.1.6 फोल्डरमध्ये हलवा.
14:40 एचटीडॉक्स फोल्डर वर पुन्हा जा आणि आधीच्या वर्जनचे फोल्डर उघडा.
14:44 नंतर drupal-8.1.0 फोल्डरमधून कोर आणि वेन्डर फोल्डर्स आणि इतर नेहमीच्या फाईल्स एचटीडॉक्स फोल्डरमध्ये हलवा.
15:00 स्टेप नं. 4 - ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोमधून अपॅचे आणि मायस्क्वेल सर्व्हर्स सुरू करा.
15:11 स्टेप नं. 5 - जुना डेटाबेस पुनर्संचयित करणे.
15:15 ड्रुपल स्टॅक कंट्रोल विंडोमधून पीएचपीमायएडमीन पान उघडा.
15:23 सर्वात वरच्या पॅनलमधील Import वर क्लिक करा.
15:27 Browse बटणावर क्लिक करा.
15:30 इथे बॅकअप डेटाबेस फाईल निवडा.
15:34 नंतर तळाशी असलेल्या Go बटणावर क्लिक करा.
15:38 स्टेप नं. 6 - शेवटची पायरी तपासत आहे की आपण जुन्या वर्जनमध्ये तर परत नाही आहोत.
15:45 आपल्या ड्रुपल साईटवर जा.
15:49 रिपोर्ट्स मेनू आणि स्टेटस रिपोर्टवर क्लिक करा.
15:52 इथे तुम्ही पाहू शकता की आपले ड्रुपल वर्जन आहे 8.1.0.
15:59 लक्षात घ्या की आपण फक्त जुन्या वर्जनच्या कोर आणि डेटाबेसवर पुन्हा जाऊ शकतो.
16:05 ड्रुपल ने मोड्युल्स आणि थिम्स अपडेट केल्या आहेत.
16:10 आपण स्टेप नं. 6 मध्ये ह्याची एक प्रत (कॉपी) तयार केली नाही, म्हणून आपल्याला इथे जुने वर्जन दिसणार नाही.
16:18 आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत.
16:22 सारांशित करूया.
16:25 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण साईट मॅनेजमेंटच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत शिकलो. रिपोर्ट्स पाहणे आणि रिपोर्ट्स विश्लेषण करणे. डेटाबेस आणि कोडचे बॅकअप घेणे.
16:39 ड्रुपल कोर अपडेट करणे, मॉड्युल्स आणि थिम्स अपडेट करणे आणि बॅकअप वर्जन पुनर्स्थापित करणे.
16:49 ह्या लिंकवरील विडियोवर तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
16:54 कृपया डाऊनलोड करून पाहा.
16:58 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.
17:03 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
17:06 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture Government of India यांच्याकडून मिळाले आहे.
17:22 हे भाषांतर लता पोपले यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana