Drupal/C3/Adding-Functionalities-using-Modules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:26, 11 September 2016 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Adding Functionalities using Modules वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात Modules विषयी शिकणार आहोत. Book Module आणि Forum Module बद्दल जाणून घेऊ.
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत,
  • उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8 आणि
  • Firefox वेब ब्राउजर

आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता.

00:35 ड्रुपल वेबसाइटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी Modules आणि themes या प्राथमिक पध्दती आहेत.
00:42 ड्रुपल एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रदान करते. परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा modules चा उपयोग सुरू होतो.
00:53 Modules वेबसाइट मधे फीचर्स समाविष्ट करतात. येथे ड्रुपलमधे तीन प्रकारची modules आहेत.
00:59 येथे Core Modules आहेत. ही modules डिफॉल्ट रूपात ड्रुपल सोबत येतात.
01:06 ती बंद करता येतात. परंतु ftp च्या सहाय्याने वेबसाइटच्या मुख्य भागात कधीही, म्हणजेच ही modules काढण्यासाठी जाऊ नका.
01:15 जेव्हा आपण ड्रुपल अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील.
01:22 ह्या Core Modules ची संरचना ड्रुपलच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे.
01:28 नंतर येथे Contributed Modules आहेत. आपण आधीच एक म्हणजेच Devel इन्स्टॉल केले आहे.
01:38 Contributed Module हे असे मॉड्युल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे drupal.org वर उपलब्ध आहे.
01:49 Custom Module हे शेवटच्या प्रकारचे मॉड्युल आहे.
01:52 येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमधे आवश्यकता आहे. ह्यासाठी module उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही.
02:07 अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल.
02:15 येथे ड्रुपलची अनेक वेगवेगळी modules उपलब्ध आहेत.
02:20 drupal.org वर आधीच 32, 458 modules दिसत आहेत.
02:30 Modules अनेक कामे करतात.
02:33 एक module, Content type मधे field समाविष्ट करू शकते. दुसरे module आपल्या संपूर्ण वेबसाइटसाठी एक पूर्ण Voting System समाविष्ट करू शकते.
02:45 परंतु आपण फक्त आपल्या ड्रुपल वर्जनसाठी अनुकूल module चाच उपयोग करू शकतो.
02:51 त्यामुळे आपल्याला drupal.org/project/modules वर आपली modules फिल्टर करणे आवश्यक आहे.
03:03 फिल्टर केल्यावर हे नेहमी popularity च्या क्रमानुसार सूची दर्शवते.
03:09 पहिल्या तीन किंवा चार पानांवर सर्वात लोकप्रिय modules आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत.
03:21 थोडक्यात, Modules फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक modules विनामूल्य उपलब्ध आहेत.
03:30 आपण बनवलेली वेबसाइट उघडा. Extend वर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
03:38 आपल्याजवळ काही modules आहेत जी ड्रुपल सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत. परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत.
03:48 Book module सुरू करा.
03:53 थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला Forum module मिळेल. ते सुरू करा.
04:01 एकाच वेळी दोन वेगवेगळी modules सुरू करू शकतो.
04:07 खाली स्क्रोल करून Install वर क्लिक करा.
04:12 Book module आणि Forum module ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्युल्स आहेत.
04:19 परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन Content types बनवत आहेत. आणि ती ड्रुपलचा विस्तार करून त्यामधे अतिरिक्त functionality आणतात.
04:29 Drupal modules ही सर्वच मॉड्युल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात.
04:35 * जेव्हा आपल्याला आपल्या साईटमधे फीचर्स समाविष्ट करायची असतात,
  • मग ती संपूर्ण functionality असू दे,
  • किंवा केवळ नवे Field type.
04:45 * तुम्ही Drupal core चा विस्तार करण्यासाठी module समाविष्ट करत असता.
04:50 आता Structure खालील Content types वर क्लिक करा. आपण येथे Book page आणि Forum topic हे नवे कोरे Content Types बघू शकतो.
05:03 Book page चे Content type बघण्यासाठी Content वर क्लिक करून नंतर Add content क्लिक करा.
05:11 Book page आपल्या साईटवर chapters, navigations सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे blog ही ठेवू शकतो.
05:24 Book page वर क्लिक करून Title मधे Our Drupal Manual टाईप करा.
05:30 Body मधे This is the beginning of our Drupal manual टाईप करा.

.

05:36 Publication settings वर आपल्याकडे नवीन सेटींग आहेत.
05:41 BOOK OUTLINE वर क्लिक करून None पर्याय बदलून तो Create a new book करा. नंतर Save and publish वर क्लिक करा.
05:55 येथे Add child page नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मधे Documentation वर क्लिक करा.
06:06 Understanding Drupal वर क्लिक केल्यावर आपण Book module पाहू शकतो.
06:12 उजव्या बाजूला navigation आहे. पेजच्या शेवटी आणखी काही navigationआहेत जी आपोआप तयार झाली आहेत.
06:24 डाव्या बाजूला links आहेत.
06:29 Drupal concept वर क्लिक करा. आपल्याजवळ नेविगेशन आहे.
06:34 पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नेविगेशन देखील विस्तारले गेले आहे.
06:42 Book module च्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे युजर गाइड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो.
06:51 आपल्या वेबसाईटवर परत जाऊन Add child page वर क्लिक करा.
06:57 Title मधे Installing Drupal टाईप करून Body मधे "This is where we explain how to install Drupal" टाईप करा.
07:08 आपण बनवत असलेल्या Drupal manual मधे हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण Create Book page वर आपण क्लिक केले होते.
07:20 Save and publish वर क्लिक करा.
07:23 आपण बघू शकतो की नेविगेशन आपोआप तयार झालेले आहे.
07:29 Up वर क्लिक करा. हे मुख्य level वर घेऊन जाईल. यासोबत block उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता.
07:41 Structure खालील Block layout वर क्लिक करा.
07:45 आणि, Sidebar first मधे block ठेवू या. Place block वर क्लिक करा. आपल्याकडे Book navigation मेनू आहे.
07:56 Place block वर क्लिक करून 'Save block' वर क्लिक करा.
08:01 Save blocks वर क्लिक करून साईट वर जा. येथे Book navigation, Our Drupal Manual आणि Installing Drupal आहे.
08:14 आपण नवीन child pages समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल.
08:21 लक्षात घ्या, drupal.org वर जाऊन user manual किंवा documentation च्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे Book module चा उपयोग करत आहे.
08:35 अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही title आणि body पर्यंतच सीमित नाहीत.
08:47 आपण Content type मधे fields समाविष्ट करू शकतो जी Book module सोबत येतात.
08:53 forum मुळे आपल्या वेबसाइटला खरोखर फायदा होणार असल्यास Forum module अतिशय उपयुक्त आहे.
09:01 Content वर क्लिक करून Add content वर क्लिक करा.
09:07 Forum module प्रत्यक्षात Forum topic नावाचा नवा Content type तयार करेल.
09:13 हा field able आहे, म्हणजेच आपण फक्त title आणिbody पुरतेच सीमित नाही.
09:21 Forum topic वर क्लिक करा. forum topic ला Learning Drupal असे नाव द्या. Forums च्या ड्रॉपडाऊनमधे General discussion पर्याय निवडा.
09:35 नंतर body मधे Hi, I’m just learning Drupal. Can someone help me?" टाईप करा.
09:42 Save and publish वर क्लिक करा।
09:45 आता हे Forum Content type मधे असल्यामुळे comments समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या.
09:53 येथे Sure I can help. You should just read everything at Drupalville! ही कॉमेंट समाविष्ट करून Save वर क्लिक करा.
10:07 आपण सुपर युजर म्हणून लॉगिन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजूरी दिली गेली आहे.
10:14 General discussion वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल.
10:21 Learning Drupal नावाचा Forum topic एका कॉमेंट सहित दाखवत आहे.
10:25 कॉमेंटवर क्लिक करून आपण कॉमेंटस समाविष्ट करू शकतो. अशाप्रकारे आपण सर्व प्रकारचे forums बनवू शकतो.
10:37 Forums वर क्लिक करा.
10:41 नवा forum topic समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे general discussion असेल. परंतु administrator म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे forums समाविष्ट करायला लागू शकतात.
10:55 आता हे करून बघू. Structure वर क्लिक करून नंतर Forums वर क्लिक करा. येथे नवे forums आणि containers समाविष्ट करू शकतो.
11:07 forum समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो. आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते.
11:18 Content वर जा आणि नंतर Add content वर जाऊन Forum topic वर जा. आता हे इतर forums मधे ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे.
11:31 अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर forum चे व्यवस्थापन करू शकतो.
11:38 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
या पाठात,
  • Modules ची ओळख
  • Book Module आणि Forum Module बद्दल शिकलो.
12:05 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे
12:16 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
12:25 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
12:35 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:49 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana