Difference between revisions of "Drupal/C2/Managing-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
 
{|border =1  
 
{|border =1  
 
|  '''Time'''
 
|  '''Time'''
Line 46: Line 45:
 
|-
 
|-
 
| 00:52
 
| 00:52
|मी Event Name फिल्ड मधे 'DrupalCamp Cincinnati' टाईप करत आहे.
+
|मी 'Event Name' फिल्ड मधे 'DrupalCamp Cincinnati' टाईप करत आहे.
  
 
|-
 
|-
Line 74: Line 73:
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
| Link text मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच URL असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
+
| 'Link text' मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच 'URL' असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
  
 
|-
 
|-
 
| 01:44
 
| 01:44
| Event Date वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
+
| 'Event Date' वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
  
 
|-
 
|-
Line 106: Line 105:
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
|लक्षात घ्या की ज्यात m आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
+
|लक्षात घ्या की ज्यात 'm' आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
  
 
|-
 
|-
Line 161: Line 160:
  
 
|-
 
|-
| 03.51
+
| 03:51
 
| या '''User Group''' साठी URL आहे: '''https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati'''.
 
| या '''User Group''' साठी URL आहे: '''https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati'''.
  
Line 226: Line 225:
 
|-
 
|-
 
|  05:32
 
|  05:32
| आपण येथे ‘W’ टाईप करून '''Filter,''' वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
+
| आपण येथे ‘W’ टाईप करून '''Filter,''' वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
  
 
|-
 
|-
Line 238: Line 237:
 
|-
 
|-
 
|  05:49
 
|  05:49
| एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की '''Delete''', make '''Sticky, Promote ''',Publish''' इत्यादी.
+
| एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की '''Delete, make Sticky, Promote, Publish''' इत्यादी.
  
 
|-
 
|-
Line 362: Line 361:
 
|-
 
|-
 
| 09:22
 
| 09:22
| परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण '''version control''' आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा revert करू शकतो.
+
| परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण '''version control''' आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा 'revert' करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 378: Line 377:
 
|-
 
|-
 
| 10:06
 
| 10:06
|  हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
+
|  हा व्हिडिओ '''Acquia''' आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.   
  
 
|-
 
|-
 
|  10:16
 
|  10:16
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
  
 
|-
 
|-
 
| 10:23
 
| 10:23
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-
Line 394: Line 393:
 
|-
 
|-
 
| 10:45
 
| 10:45
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 15:06, 12 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Managing Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे
00:11 कंटेंट मॅनेज करणे आणि रिविजन्स
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर.
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
00:33 आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू.
00:37 आपण आपला पहिला Event समाविष्ट करू. Content क्लिक करा.
00:42 Add content क्लिक करा आणि Events निवडा.
00:46 काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण 'Event' चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे.
00:52 मी 'Event Name' फिल्ड मधे 'DrupalCamp Cincinnati' टाईप करत आहे.
00:58 'Event Description' फिल्ड मधे 'This is the first DrupalCamp in the southern Ohio region' टाईप करू.
01:07 लक्षात घ्या येथे 'Create New revision' चेक-बॉक्स ऑन आहे.
01:12 येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही.
01:17 आतासाठी 'Event Logo' रिकामा ठेवा.
01:21 परंतु आपल्याला एक Event Website हवी आहे.
01:24 म्हणून आपण 'URL http://drupalcampcincinnati.org' टाईप करू.
01:34 'Link text' मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच 'URL' असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
01:44 'Event Date' वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
01:49 January 11th 2016 निवडा.
01:54 आता कोणताही 'EVENT SPONSORS' समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच 'User Groups' सेट केलेला नाही.
02:01 ड्रुपलमधे एक 'Inline Entity Reference' नावाचे वैशिष्टय आहे.
02:07 हे आपल्याला 'user groups' समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ.
02:13 आपल्याजवळ काही EVENT TOPICS आहेत. टाईप करा ‘I’ आणि ‘Introduction to Drupal’ निवडा.
02:21 Add another item वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू.
02:27 लक्षात घ्या की ज्यात 'm' आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
02:32 त्यातील Module Development निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीचा अन्य टॉपिक निवडू शकता.
02:38 नंतर Save and publish क्लिक करा.
02:41 हा आपला DrupalCamp Cincinnati नोड आहे.
02:45 Title, Body, Event Website जी स्वत:च लिंक असते परंतु ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.
02:53 हवे असल्यास आपण ही Event Date फॉरमॅट मधे बदलू.
02:58 ही taxonomy आहे.
03:00 ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट 'Introduction to Drupal' ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल.
03:12 आपण आपला पहिला event node यशस्वीरित्या बनवला आहे.
03:17 आता Shortcuts आणि Add content वर क्लिक करा आणि यावेळी आपला User Group समाविष्ट करा.
03:27 आपण याला "Cincinnati User Group" संबोधू.
03:31 User Group Description फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”.
03:42 “We meet on the 3rd Thursday of every month”.
03:47 येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो.
03:51 या User Group साठी URL आहे: https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati.
04:03 आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल.
04:10 आपल्या परिसरातील User Group शोधण्यासाठी, groups dot drupal dot org वर जा.
04:16 नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा.
04:21 जगात अनेक User Groups आहेत.
04:25 Group Contact मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि Contact Email मधे टाईप करा: "drupalgroup@email.com".
04:38 लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड email address असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल.
04:46 येथील अनेक पर्यायांतून Group Level निवडा.
04:50 EVENTS SPONSORED मधे Event निवडावे लागेल.
04:55 आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल.
05:02 Save and Publish क्लिक करा.
05:05 आपण आपला पहिला User Group यशस्वीरित्या बनवला आहे.
05:09 आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ.
05:13 Content वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल.
05:19 'Content type' कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो.
05:25 आपण हे Publish status, Content type आणि Title द्वारे फिल्टर करू शकतो.
05:32 आपण येथे ‘W’ टाईप करून Filter, वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
05:41 Reset वर क्लिक करा.
05:43 आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो.
05:49 एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की Delete, make Sticky, Promote, Publish इत्यादी.
06:04 आपण Unpublish content निवडू. Apply वर क्लिक करू.
06:09 लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स 'Unpublished' मधे अपडेट झाले आहेत.
06:16 कंटेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे.
06:20 सर्व नोड्स परत एकदा निवडून Publish आणि नंतर Apply वर क्लिक करा.
06:28 यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे.
06:35 आपण येथून कुठलेही नोड Edit किंवा Delete करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो.
06:44 ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे Content लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल.
06:54 वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या 'Comments' आपण मॅनेज करू शकतो.
07:00 आणि कोणत्याही file फिल्ड मधे अपलोड केल्या गेलेल्या फाईलला सुध्दा मॅनेज करता येते.
07:05 इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल.
07:10 इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी 'Places' लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे.
07:20 आपण Administration टूलबारमधे Content लिंक द्वारे Content, Comments आणि Files मॅनेज करू शकतो.
07:29 आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू.
07:33 मी ही कॉमेंट लिहित आहे- “Great Node! Fantastic content.”
07:39 Save वर क्लिक करा.
07:42 superuser म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही.
07:50 आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, 'Content' आणि नंतर 'Comments' वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील.
07:59 उदाहरणार्थ - comments प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा.
08:05 ड्रुपलमधे 'Content, 'Comments' आणि 'Files' ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते.
08:12 आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि 'Revisions' कसे कार्य करते ते पाहू.
08:20 Home page वर येण्यासाठी Home लिंक वर क्लिक करा.
08:24 DrupalCamp Cincinnati मधे 'Quick edit' वर क्लिक करा.
08:29 नोडच्या body मधे थोडे अधिक 'content' लिहू “There is another great camp in Columbus every October.”
08:39 Save वर क्लिक करा.
08:41 आणि आता DrupalCamp Cincinnati वर क्लिक करा. आपल्याला Revisions नावाचा नवीन टॅब दिसेल.
08:49 Revisions वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की admin ने या नोडला 2:37 वाजता अपडेट केले आहे आणि हे Current revision आहे.
09:00 आधीचे वर्जनही उपलब्ध आहे.
09:03 यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे.
09:09 परत जाण्यासाठी Revisions वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला Revert किंवा Delete करू शकतो.
09:18 येथे अन्य Modules आहेत जी ही क्रिया सोपी बनवतात.
09:22 परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण version control आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा 'revert' करू शकतो.
09:36 ड्रुपलमधील स्वतःचे version control खूपच उपयोगी आहे.
09:41 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
09:47 आपण या पाठात जाणून घेतलेः 'contents' बनवणे, 'contents' मॅनेज करणे आणि 'Revisions' तयार करणे.
10:06 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:16 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:45 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana