Difference between revisions of "Digital-Divide/D0/Newborn-Child-Care/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
{| border=1
+
{| border = 1
| '''Visual Cue'''
+
|'''Time'''
| '''Narration'''
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|  00:06
 
|  00:06
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल: -
+
| या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल:  
  
 
|-
 
|-
Line 36: Line 36:
  
 
|-
 
|-
|  00.35
+
|  00:35
 
|डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा,
 
|डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा,
 
  
 
|-
 
|-
|  00.41
+
|  00:41
 
|खाली ठेवतांना,  
 
|खाली ठेवतांना,  
  
 
|-
 
|-
| 00.43
+
| 00:43
 
|बाळाच्या  डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते.
 
|बाळाच्या  डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते.
  
 
|-
 
|-
| 00.45
+
| 00:45
 
|ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात.   
 
|ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात.   
  
 
|-
 
|-
| 00.51
+
| 00:51
 
|अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे.
 
|अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे.
  
 
|-
 
|-
|  00.55
+
|  00:55
 
| आणि ती  तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते.  
 
| आणि ती  तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते.  
  
 
|-
 
|-
| 01.02
+
| 01:02
|डॉक्टर अंजली आनंदाने राजी / सहमत  होते.  
+
|डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते.  
  
 
|-
 
|-
Line 75: Line 74:
 
|  01:13
 
|  01:13
 
| साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने  आपले हात धुवावेत,   
 
| साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने  आपले हात धुवावेत,   
 
  
 
|-
 
|-
 
|01:15  
 
|01:15  
 
| लहान बाळांची  अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते.
 
| लहान बाळांची  अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते.
 
  
 
|-
 
|-
|01.19
+
|01:19
 
|त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो.
 
|त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो.
  
 
|-
 
|-
| 01.24
+
| 01:24
|" मी माझ्या बाळाला किती वेळा अन्न दिले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते?
+
|" मी माझ्या बाळाला किती वेळा भरविले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते?
  
 
|-
 
|-
| 01.28
+
| 01:28
|डॉक्टर अनिता ला सांगतात की,  प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला दूध  देणे आवश्यक आहे.  
+
|डॉक्टर अनिता ला सांगतात की,  प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला भरविणे आवश्यक आहे.  
 
+
  
 
|-
 
|-
 
| 01:37
 
| 01:37
|स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते.
+
|स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते.  
+
 
 
|-
 
|-
| 01.43
+
| 01:43
 
|बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी,  
 
|बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी,  
 
  
 
|-
 
|-
| 01.46  
+
| 01:46  
 
|तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून  सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या.
 
|तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून  सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या.
  
 
|-
 
|-
|01.56
+
|01:56
 
|नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते.
 
|नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते.
  
 
|-
 
|-
| 02.00
+
| 02:00
 
| महिला डॉक्टर असे सूचविते की,   
 
| महिला डॉक्टर असे सूचविते की,   
  
Line 129: Line 124:
  
 
|-
 
|-
|  02.21
+
|  02:21
|पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर  स्पष्ट करतात.  
+
|पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर  स्पष्ट करतात.
  
 
|-
 
|-
| 02.28
+
| 02:28
 
|त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत,  
 
|त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत,  
  
 
|-
 
|-
| 02.33
+
| 02:33
| (a) नाळ पडत नाही,
+
|(a) नाळ पडत नाही,
  
 
|-
 
|-
| 02.37
+
| 02:37
 
|(b) सुंता बरी होत नाही,
 
|(b) सुंता बरी होत नाही,
  
 
|-
 
|-
| 02.39
+
| 02:39
 
| (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत.
 
| (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत.
 
  
 
|-
 
|-
| 02.43
+
| 02:43
 
| डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात.  
 
| डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात.  
  
 
|-
 
|-
| 02.53
+
| 02:53
 
| हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता.
 
| हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता.
  
 
|-
 
|-
| 02.56
+
| 02:56
 
|वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
 
|वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
  
 
|-
 
|-
|  03.01
+
|  03:01
 
|त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते.  
 
|त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते.  
  
 
|-
 
|-
|  03.06
+
|  03:06
 
|अनिता घाबरते.  
 
|अनिता घाबरते.  
  
 
|-
 
|-
|  03.08  
+
|  03:08  
 
|अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते.  
 
|अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते.  
  
 
|-
 
|-
|  03.13
+
|  03:13
 
|ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.
 
|ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.
  
 
|-
 
|-
| 03.19
+
| 03:19
 
|त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर.  
 
|त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर.  
  
 
|-
 
|-
|  03.29
+
|  03:29
 
| सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने.
 
| सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने.
  
 
|-
 
|-
|  03.34
+
|  03:34
| नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी  त्यावर काही बाळ पावडर लावा.  
+
| नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी  त्यावर काही बाळ पावडर लावा.
  
 
|-
 
|-
|  03.39
+
|  03:39
 
|पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात  डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा.  
 
|पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात  डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा.  
  
 
|-
 
|-
| 03.49
+
| 03:49
 
|बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे.
 
|बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे.
  
 
|-
 
|-
|  03.55  
+
|  03:55  
 
|अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते.
 
|अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते.
  
 
|-
 
|-
| 04.02
+
| 04:02
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.   
 
|हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.   
  
 
|-
 
|-
| 04.05
+
| 04:05
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
| 04.09
+
| 04:09
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
 
|ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
| 04.12
+
| 04:12
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.  
  
 
|-
 
|-
| 04.18
+
| 04:18
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
  
 
|-
 
|-
| 04.25
+
| 04:25
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
|परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.  
 
  
 
|-
 
|-
|  04.29
+
|  04:29
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.  
+
|अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.   
   
+
 
 
|-
 
|-
| 04.39
+
| 04:39
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.  
 
|स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
| 04.44
+
| 04:44
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि.  
+
|यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.  
+
 
+
  
 
|-
 
|-
|  04.53
+
|  04:53
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.  
spoken-tutorial.org/NMEICT-intro.  
+
  
 
|-
 
|-
| 05.09
+
| 05:09
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
 
|याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,  
  
 
|-
 
|-
| 05.16
+
| 05:16
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-
| 05.19
+
| 05:19
 
|सहभागासाठी धन्यवाद.  
 
|सहभागासाठी धन्यवाद.  
 
 
|}
 
|}

Latest revision as of 12:53, 12 April 2017

Time Narration
00:02 नवजात बाल संगोपना वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत .
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकाल:
00:09 एका नवजात बाळाची काळजी घेणे.
00:12 नवीन आईच्या समोर येणार्‍या सामान्य समस्या आणि,
00:15 त्या समस्यांना कसे हाताळायचे.
00:18 डॉ. अंजली अनिता च्या घरी प्रवेश करते, आणि तिच्या नवजात बालका वरील तिचा आनंद व्यक्त करते.
00:25 अनिता ने बाळाला चुकीच्या पद्धतीने घेतले आहे असे डॉ. अंजली च्या लक्षात येते .
00:30 बाळाला घेतांना काळजी बाळगावी हे देखील अनिता ला सांगते.
00:35 डॉक्टर अंजली, बाळाला सरळ धरतांना किंवा,
00:41 खाली ठेवतांना,
00:43 बाळाच्या डोक्याला आधार देऊन कसे झुलवीतात हे अनितला दाखविते.
00:45 ओबडधोबडपणे बाळाला कधीही हाताळायचे नाही, अशी सल्ला डॉक्टर अनिता ला देतात.
00:51 अनिता डॉक्टरांना सांगते की, हे सर्व तिच्या साठी नवीन आहे.
00:55 आणि ती तिच्या नवजात बाळा ची उत्तम काळजी घेण्याबाबत डॉक्टरांना सल्ला विचारते.
01:02 डॉक्टर अंजली आनंदाने राजी होते.
01:04 ती पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट सुचविते की,
01:09 नवजात बाळांना हाताळण्यापूर्वी,
01:13 साबणाने किंवा कोळशाच्या-राखेने आपले हात धुवावेत,
01:15 लहान बाळांची अद्याप मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार झाली नसते.
01:19 त्यामुळे त्यांना संक्रमणाचा प्रभाव्य होतो.
01:24 " मी माझ्या बाळाला किती वेळा भरविले पाहिजे?" असे अनिता डॉक्टरांना विचारते?
01:28 डॉक्टर अनिता ला सांगतात की, प्रत्येक 2 ते 3 तासांत नवजात बाळाला भरविणे आवश्यक आहे.
01:37 स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे असे ती स्पष्ट करते.
01:43 बाळाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या विकासासाठी,
01:46 तसेच, तुम्ही स्तनपान करत असल्यास, , आपल्या बाळाला प्रत्येक स्तनातून सुमारे 10-15 मिनिटे स्तनपान करू द्या.
01:56 नंतर अनिता डॉक्टरांना बाळाला स्तनपान करण्या बद्दलचे सूत्र विचारते.
02:00 महिला डॉक्टर असे सूचविते की,
02:02 जर तुम्ही तुमच्या बाळाला आहार-सूत्र म्हणून उदाहरणार्थ दुधा चे पर्याय देत आसाल तर,
02:08 तेव्हा ते बहुधा प्रत्येक आहार मध्ये सुमारे 60-90 ग्रॅम असणे आवश्यक आहे.
02:14 त्यानंतर अनिता डॉक्टरांना विचारते की, केव्हा आणि कसे ती बाळाला आंघोळ घालू शकते.
02:21 पहिल्या काही आठवड्यांच्या दरम्यान, बाळ फार नाजूक असते असे डॉक्टर स्पष्ट करतात.
02:28 त्या म्हणतात की, आपल्याला केवळ बाळाला पाण्याने स्वच्छ पुसून काढले पाहिजे, जोपर्यंत,
02:33 (a) नाळ पडत नाही,
02:37 (b) सुंता बरी होत नाही,
02:39 (c) नाभी पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत.
02:43 डॉक्टर प्रारंभिक काळानंतर दर आठवड्यात 2-3 वेळा, सौम्य साबणाने, अंघोळ घालणे, बाळा साठी पुरेसे असते, असे स्पष्ट करतात.
02:53 हे बाळाच्या पहिल्या वर्षात सुरू ठेवू शकता.
02:56 वारंवार आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
03:01 त्यानंतर बाळाला काही पुरळ असल्याचे डॉक्टर अंजली च्या लक्षात येते.
03:06 अनिता घाबरते.
03:08 अशा पुरळाची काळजी कशी घ्यावी हे ती डॉक्टरांना विचारते.
03:13 ओल्या लंगोटी (डाइपर )मुळे पुरळ आल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात.
03:19 त्या पुढे असे सांगतात की, आपल्या बाळाची लंगोटी वारंवार बदलवी, आतड्यांच्या हालचाली नंतर शक्य होईल तितक्या लवकर.
03:29 सौम्य साबणाने आणि पाण्याने भाग स्वच्छ केल्यानंतर, त्यास कोरडे करण्यास पुसने.
03:34 नंतर ओलावा मुक्त ठेवण्यासाठी त्यावर काही बाळ पावडर लावा.
03:39 पुढे डॉक्टर स्पष्ट करतात की, जर तुम्ही कापडी लंगोटी वापर्ट असाल तर त्यांना गरम पाण्यात डेटोल सारख्या जंतुनाशक सह धुवा.
03:49 बाळाला काही काळ लंगोटी न घालणे ही देखील चांगली कल्पना आहे.
03:55 अनिता डॉक्टरांना त्यांच्या सल्ल्या बदद्ल धण्यवाद देते आणि त्यास ती लक्षात ठेवेन असे सांगते.
04:02 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
04:05 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
04:09 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
04:12 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
04:18 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:25 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
04:29 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
04:39 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'टॉक टू टीचर ' चा भाग आहे.
04:44 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे.
04:53 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
05:09 याट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
05:16 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05:19 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana