C-and-C++/C4/Working-With-Structures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:33, 20 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C आणि C++ मधील Structures वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:08 Structure म्हणजे काय?
00:10 structure ची घोषणा,
00:13 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:15 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10
00:22 gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00:28 structure च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:31 जेव्हा एक किंवा अधिक वेरियेबल्स् एका नाव अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात, तेव्हा तो स्ट्रक्चर म्हणून ओळखला जातो.
00:37 स्ट्रक्चर, हे विविध डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये एकत्रित करण्यासाठी वापरले जाते.
00:42 यास कंपाऊंड डेटा टाइप म्हणतात.
00:45 संबंधित माहिती एकत्रित करून गट करण्यासाठी वापरले जाते.
00:49 स्ट्रक्चर घोषित करण्यासाठी सिंटॅक्स पाहु.
00:52 येथे कीवर्ड struct कंपायलर ला स्ट्रक्चर घोषित केले असल्याचे सांगते.
00:59 strcut_name स्ट्रक्चरचे नाव आहे.
01:02 उदाहरणार्थ. struct employee;
01:04 तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.
01:07 structure वेरियेबल कसा घोषित करायचा ते पाहु.
01:10 या साठी सिंटॅक्स आहे,
01:13 struct struct_name आणि struct_var;
01:17 struct_var हा type struc_name चे वेरीयेबल आहे.
01:21 उदाहरणार्थ, struct employee addr;
01:26 addr, type employee चा वेरीयेबल आहे.
01:30 चला उदाहरणा कडे वळू.
01:33 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल.
01:37 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, structure.c आहे.
01:41 या प्रोग्राम मध्ये आपण structure वापरुन तीन विषयांच्या गुणांची बेरीज करू.
01:48 मी कोड समजावून सांगते.
01:51 ही हेडर फाइल आहे.
01:53 येथे structure ला student म्हणून घोषित केले आहे.
01:57 नंतर आपण english, maths आणि science हे तीन इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे.
02:03 स्ट्रक्चर अंतर्गत व्याख्यीत वेरियेबल्स् ना स्ट्रक्चरचे सदस्य असे म्हणतात.
02:09 हे main फंक्शन आहे.
02:11 येथे आपण total हे इंटिजर वेरीयेबल घोषित केले आहे.
02:16 आता आपण स्ट्रक्चर वेरीयेबल stud, घोषित केला आहे, stud हे type student चा वेरीयेबल आहे. त्यास, सदस्यांना ऍक्सेस आणि बदल करण्यासाठी वापरले जाते.
02:28 येथे आपण सदस्यांन मध्ये बदल केला आहे,
02:31 त्यांना 75, 70 आणि 65 अशी वॅल्यूज देऊन.
02:37 येथे आपण या तीन विषयांची बेरीज करू.
02:41 नंतर आपण परिणाम प्रिंट करू.
02:44 हे return statement आहे.
02:46 आता Save वर क्लिक करा.
02:48 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:50 कृपया, कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून,
02:54 टर्मिनल विंडो उघडा.
02:59 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space structure.c space hyphen o space struct आणि Enter दाबा.
03:12 कार्यान्वीत, करण्यासाठी टाइप करा, (dot slash)./struct. Enter दाबा.
03:17 असे आउटपुट दर्शविले जाईल,
03:20 Total is 210
03:22 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कार्यान्वीत करू.
03:26 प्रोग्राम वर परत या.
03:28 आपण येथे समान कोड संपादित करूया.
03:30 प्रथम कीबोर्ड वरील shift, Ctrl आणि S किज एकत्रित दाबा.
03:37 आता .cpp extension ने फाइल सेव करा.
03:41 आणि Save वर क्लिक करा.
03:43 आता हेडर फाइल iostream म्हणून बदलू.
03:47 using statement समाविष्ट करा.
03:53 आणि Save वर क्लिक करा.
03:56 C++ मधील स्ट्रक्चर ची घोषणा C प्रमाणे आहे.
04:01 म्हणून इथे काहीही बदलण्याची गरज नाही.
04:05 शेवटी, printf statement च्या जागी cout statement करा.
04:12 format specifier आणि (backslash) \n डिलीट करा.
04:15 आता कॉमा डिलीट करा.
04:17 दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा,
04:20 इथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा.
04:22 आणि दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा,
04:25 आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा, \n
04:29 आता Save वर क्लिक करा
04:31 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:33 टर्मिनल वर परत या.
04:35 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space structure.cpp space hyphen o space struct1
04:46 येथे आपल्याकडे struct1 आहे कारण, आपल्याला structure.c फाइल साठी, आउटपुट पॅरमीटर struct अधिलेखित करायचा नाही.
04:55 आता Enter दाबा.
04:57 कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, (dot slash) ./struct1. Enter दाबा.
05:03 असे आउटपुट दर्शविले जाईल,
05:05 Total is 210
05:08 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या Cकोड च्या समान आहे.
05:12 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
05:14 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
05:18 स्ट्रक्चर.
05:19 स्ट्रक्चर चा सिंटॅक्स,
05:20 उदाहरणार्थ . struct struct_name;
05:23 स्ट्रक्चर च्या सदस्यांना ऍक्सेस करणे .
05:25 उदाहरणार्थ: stud.maths = 75;
05:30 आणि स्ट्रक्चर वेरीयेबल्स जोडणे.
05:33 उदाहरणार्थ: total = stud.english+ stud.maths + stud.science;
05:40 असाइनमेंट.
05:41 कर्मचारीचा रेकॉर्ड दर्शविणारा एक प्रोग्राम लिहा.
05:44 म्हणजेच, name, address, designation, आणि salary.
05:49 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06:01 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:04 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:08 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
06:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:18 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:29 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble