C-and-C++/C4/Understanding-Pointers/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:36, 20 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C आणि C++ मधील Pointers वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:08 Pointers.
00:10 Pointers तयार करणे.
00:12 आणि Pointers वर कार्ये करणे.
00:14 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:18 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10
00:25 आणि उबुंटु वर gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00:31 pointers च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:34 Pointers, memory मध्ये स्थाने सूचीत करते.
00:38 Pointers, memory address संचित करते.
00:41 हे अड्रेस वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते.
00:45 आता pointers वरील काही उदाहरणे पाहु.
00:48 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, pointers_demo.c आहे.
00:54 चला कोड पाहु.
00:56 ही stdio.h अशी आपली हेडर फाइल आहे.
01:00 हे main फंक्शन आहे.
01:03 येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू 10 सह long integer num आहे,
01:09 नंतर आपण पॉइण्टर ptr घोषित केला आहे.
01:12 एस्ट्रिक्स (*) चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते.
01:16 हा पॉइण्टर टाइप long int सूचीत करू शकतो.
01:20 printf statement मध्ये वेरीयेबल चा memory address प्राप्त करण्यासाठी ampersand चा वापर केला जातो.
01:28 म्हणून ampersand num, num चा memory address देईल.
01:33 हे स्टेट्मेंट वेरियेबल num चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01:37 येथे ptr, num चा address संचित करतो.
01:41 हे स्टेट्मेंट ptr चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01:45 Sizeof फंक्शन ptr ची साइज़ देईल.
01:49 हे ptr ची वॅल्यू देईल.
01:51 म्हणजेच num चा memory address.
01:54 आणि इथे एस्ट्रिक्स ptr अड्रेस वर वॅल्यू देईल .
01:59 त्यामुळे एस्ट्रिक्स memory address देणार नाही.
02:03 त्याऐवजी तो वॅल्यू देईल.
02:06 %ld हा long int साठी format specifier आहे.
02:10 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:13 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02:21 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space pointers underscore demo dot c space hyphen o space point
02:32 Enter दाबा.
02:34 टाइप करा, dot slash point. Enter दाबा.
02:39 आउटपुट दर्शविले जाईल,
02:42 आपण पाहतो की, num address आणि ptr वॅल्यू समान आहे.
02:48 या उलट num चा memory address आणि ptr भिन्न आहे.
02:53 त्यानंतर पॉईन्टरची साइज़ 8 bytes आहे.
02:57 तसेच ptr द्वारे सूचीत केलेली वॅल्यू 10 आहे, जी num ला नियुक्त केली होती.
03:03 आता समान प्रोग्राम C++ मध्ये पाहु.
03:07 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव pointer underscore demo.cpp आहे.
03:13 येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून iostream.
03:19 नंतर आपण std namespace वापरत आहोत.
03:23 आणि आपल्याकडे printf function च्या जागी cout function आहे.
03:28 उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत.
03:30 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
03:34 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1, Enter दाबा.
03:50 टाइप करा, dot slash point1, Enter दाबा.
03:55 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C प्रोग्राम च्या समान आहे.
04:00 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
04:03 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
04:05 संक्षिप्त रूपात,
04:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
04:08 pointer बदद्ल.
04:10 pointer तयार करणे.
04:12 आणि Pointers वर कार्ये करणे.
04:14 असाइनमेंट, वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी,
04:18 C आणि C++ प्रोग्राम लिहा.
04:21 पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा.
04:24 आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा.
04:27 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
04:30 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
04:39 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:43 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:47 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:58 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:06 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:10 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05:14 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble