C-and-C++/C2/Scope-Of-Variables/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:01, 30 July 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Scope-Of-Variables

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.01 Scope of variables in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.08 ह्यात शिकणार आहोत,
00.11 Scope of variable म्हणजे काय?
00.13 Global variable म्हणजे काय?
00.16 Local variable म्हणजे काय?
00.19 त्यांची काही उदाहरणे,
00.22 common errors आणि त्यावरील solutions.
00.27 ह्या पाठासाठी आपण
00.30 Ubuntu Operating System version 11.04, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.41 scope of variables बद्दल जाणून घेऊ.
00.47 प्रोग्रॅमचा असा भाग ज्यामध्ये घोषित व्हेरिएबलचा वापर करता येईल.
00.54 टाईप आणि declaration ची जागा ह्यानुसार त्यांचे दोन प्रकार आहेत.
00.59 Global Variable आणि
01.02 Local Variable.
01.05 आता उदाहरण पाहू.
01.07 मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहून ठेवला आहे.
01.10 तो उघडू.
01.14 scope.c हे आपल्या फाईलचे नाव आहे.
01.19 हा code समजून घेऊ.
01.23 ही header file आहे.
01.26 येथे a आणि b ही global variables डिक्लेअर केली आहेत.
01.32 त्यांना पाच आणि दोन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले.
01.39 global variablesप्रोग्रॅममधील सर्व फंक्शनसाठी उपलब्ध असतात.
01.44 हे कुठल्याही फंक्शनच्या बाहेरmain() function च्या वरती डिक्लेअर केले जाते.
01.51 त्यांचा scope Global असतो.
01.53 येथे arguments नसलेले add function डिक्लेअर केले आहे.
01.59 यात sum हे local variable असून add function च्या आत डिक्लेअर केले आहे.
02.07 ज्या फंक्शनमध्ये local variable घोषित करतात त्यातच ते उपलब्ध असतात.
02.13 हे block च्या आतdeclare करतात.
02.16 त्यांचा scope local असतो.
02.19 a आणि b यांची बेरीज sum ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केली जाईल. येथे sum प्रिंट करू.
02.29 हे main function आहे.
02.33 येथे add function कॉल करून कार्यान्वित होईल.
02.38 हे return statement आहे.
02.40 सेव्ह करा.
02.43 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02.45 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02.55 compile करण्यासाठी
02.56 टाईप करा gcc scope.c -o sco आणि एंटर दाबा.
03.05 कार्यान्वित करण्यासाठी
03.06 ./sco टाईप करा आणि एंटर दाबा.
03.10 हे आऊटपुट दिसेल.
03.13 Sum of a and b is 7
03.16 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
03.20 प्रोग्रॅम वर जाऊ. Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03.31 फाईलला .cpp हे extension द्या व सेव्ह करा.
03.41 header file बदलून तेथे iostream करा.
03.47 आता using statement समाविष्ट करून सेव्ह करा.
03.58 C++ मध्ये global variable आणि local variable चे declaration सारखेच असते.
04.03 त्यामुळे बदल करण्याची गरज नाही.
04.07 आता printf statement च्या जागी cout statement टाईप करू.
04.13 format specifier आणि '\n' डिलिट करा.
04.17 comma डिलिट करा.
04.19 दोनopen angle brackets टाईप करू.
04.22 closing bracket डिलिट करून दोनopen angle bracket टाईप करू.
04.26 double quotes मध्ये backslash nटाईप करू. सेव्ह करा.
04.35 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04.39 टर्मिनलवर जाऊ.
04.42 compile करण्यासाठी g++ scope.cpp -o sco1 टाईप करू.
04.52 येथे./sco1 आहे कारण scope .c ह्या फाईलच्या sco आऊटपुट parameter वर आपल्याला ovewrite करायचे नाही.
05.07 कार्यान्वित करण्यासाठी ./sco1 टाईप करून एंटर दाबा.
05.17 Sum of a and b is 7.
05.19 C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले. काही common errors पाहू.
05.31 प्रोग्रॅमवर जाऊ. समजा येथे variable a पुन्हा एकदा डिक्लेयर केले.
05.41 int a टाईप करा.
05.45 सेव्ह करा. variable a मेन फंक्शनच्या वरती आणि add function च्या नंतर डिक्लेयर केले आहे. काय होते पाहू.
05.57 टर्मिनलवर जाऊ.
06.01 आताcompile करू.
06.05 आपल्याला errors दिसतील. Redefinition of int a , int a previously defined here. प्रोग्रॅमवर जाऊ.
06.18 aहे global variableआहे.
06.20 त्याचा scope global आहे.
06.22 व्हेरिएबल globally डिक्लेयर केल्यामुळे ते दुस-यांदा डिक्लेयर करू शकत नाही.
06.27 variable a हे local variable म्हणून डिक्लेयर करू शकतो.
06.34 error दुरूस्त करू.
06.36 हे डिलिट करा.
06.39 सेव्ह करा.
06.41 पुन्हा कार्यान्वित करू.
06.42 टर्मिनलवर जाऊ.
06.45 compile करून कार्यान्वित करू.
06.49 हे कार्य करत आहे.
06.52 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06.56 थोडक्यात
06.58 आपण शिकलो,
07.00 Scope of variable,
07.02 Global variable, उदाहरणार्थ int a=5 आणि
07.07 local variable ,उदाहरणार्थ int sum
07.12 assignment
07.14 difference of two numbers प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा .
07.19 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07.22 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.25 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07.32 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.35 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.40 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.52 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.00 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08.04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . .
08.08 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana