C-and-C++/C2/Logical-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:58, 20 June 2014 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Logical-Operators

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00:02 Logical operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत, Logical operators like &&, Logical AND उदाहरणार्थ expression1 && expression2
00:17 Logical OR उदाहरणार्थ expression1 expression2
00:21  ! Logical NOT उदाहरणार्थ !(Expression1)
00:25 उदाहरणाद्वारे पाहू.
00:28 ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system,
00:34 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00:40 logical operators बद्दल जाणून घेऊ.
00:44 C आणि C++ मध्ये, 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू true असते.
00:49 non zero म्हणजे true
00:51 zero म्हणजे false.
00:53 logical expression true साठी 1 आणि false साठी 0 return करते.
00:59 logical operators उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01:04 हा C मधील logical operatorsचा प्रोग्रॅम आहे.
01:09 main block मध्ये
01:11 व्हेरिएबल्स a,b आणि c ही integers म्हणून घोषित केले आहेत.
01:16 printf statement प्रॉम्प्ट करेल enter the values of a,b आणि c .
01:22 scanf statement व्हेरिएबल a, b आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते.
01:28 a, b आणि c पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू.
01:33 एकाचवेळी तुलना करण्यासाठी logical AND वापरतात.
01:38 logical AND ने true value देण्यासाठी सर्व conditions true असाव्या लागतात.
01:44 false condition सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही.
01:49 म्हणजे expression (a>c) चे मूल्यमापन जर (a>b) हे true असेल तर होईल.
01:57 जर a less than b असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही.
02:03 आधीची condition true असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल.
02:07 नंतर (b>c) चे होईल.
02:10 condition जर trueअसेल b is greatest असे दिसेल.
02:17 नाहीतर c is greatest असे दाखवले जाईल.
02:21 logical OR operator पाहू.
02:24 logical OR ने true value देण्यासाठी कुठलीही एक condition true असणे आवश्यक आहे.
02:31 true condition सापडल्यावर पुढील expression चे मूल्यमापन होत नाही.
02:36 म्हणजे जर a == zero, तर बाकी दोन expressions चे मूल्यमापन होणार नाही.
02:43 a, b किंवा c पैकी एक जरी 0 असेल तर printf कार्यान्वित होईल.
02:49 हा programचा शेवटचा भाग आहे. return 0 आणि ending curly bracket.
02:54 प्रोग्रॅम सेव्ह करा.
02:58 फाईल extension .c ने सेव्ह करा.
03:00 logical.c नावाने फाईल सेव्ह केली.
03:04 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:09 compile करण्यासाठी टाईप करा gcc logical.c -o log
03:23 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log
03:27 एंटर दाबा.
03:30 0, 34 , 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा.
03:40 हे आऊटपुट दिसेल.
03:43 c is greatest.
03:46 The product of a, b and c is zero.
03:50 विविध inputs वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा.
03:55 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहू.
03:59 मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या.
04:03 हा C++ मधील code आहे.
04:07 C++ मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत.
04:12 header file मध्ये बदल केला आहे.
04:15 Using statement चा वापर केला आहे.
04:18 output आणि input statements मध्ये फरक आहे.
04:22 येथे operators C प्रमाणेच कार्य करतात.
04:26 सेव्ह करा.
04:27 फाईल extension .cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा.
04:31 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
04:37 compile करण्यासाठी टाईप करा g++ logical.cpp -o log1
04:49 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log1
04:54 एंटर दाबा.
04:56 0, 34, 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा.
05:02 C प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले.
05:05 वेगवेगळी inputs वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा.
05:10 काही error पाहू.
05:13 एडिटरवर जाऊ.
05:16 समजा brackets द्यायला विसरलो.
05:20 ही आणि ही डिलिट करा.
05:26 सेव्ह करा. काय होते ते पाहू.
05:31 टर्मिनलवर जा.
05:33 Compile करून कार्यान्वित करा.
05:38 ही error मिळेल.
05:41 Expected identifier before '(' token.
05:46 येथे दोन वेगवेगळी expressions आहेत.
05:49 AND operator द्वारे त्याचे एक expression म्हणून मूल्यमापन होते.
05:53 error दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ.
05:58 येथे आणि येथे brackets समाविष्ट करा.
06:04 सेव्ह करा.
06:07 टर्मिनलवर जा.
06:09 compile करून कार्यान्वित करा.
06:14 आता हे कार्य करत आहे.
06:22 आता थोडक्यात,
06:24 आपण शिकलो && Logical AND उदाहरणार्थ ((a > b) && (a > c))
06:32 Logical OR उदाहरणार्थ (a == 0 b == 0 c == 0)
06:40 Assignment.
06:41 युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा.
06:45 ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे NOT operator द्वारे तपासा. Hint: (a != b)
06:54 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:08 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:11 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:27 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana