C-and-C++/C2/Logical-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:24, 18 October 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Logical-Operators

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.02 Logical operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.08 आपण शिकणार आहोत, Logical operators like &&, Logical AND उदाहरणार्थ expression1 && expression2
00.17 Logical OR उदाहरणार्थ expression1 expression2
00.21  ! Logical NOT उदाहरणार्थ !(Expression1)
00.25 उदाहरणाद्वारे पाहू.
00.28 ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system,
00.34 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.40 logical operators बद्दल जाणून घेऊ.
00.44 C आणि C++ मध्ये, 0 व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू true असते.
00.49 non zero म्हणजे true
00.51 zero म्हणजे false.
00.53 logical expression true साठी 1 आणि false साठी 0 return करते.
00.59 logical operators उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01.04 हा C मधील logical operatorsचा प्रोग्रॅम आहे.
01.09 main block मध्ये
01.11 व्हेरिएबल्स a,b आणि c ही integers म्हणून घोषित केले आहेत.
01.16 printf statement प्रॉम्प्ट करेल enter the values of a,b आणि c .
01.22 scanf statement व्हेरिएबल a, b आणि cसाठी युजरकडून इनपुट घेते.
01.28 a, b आणि c पैकी सर्वात मोठी व्हॅल्यू शोधण्यासाठी तुलना करू.
01.33 एकाचवेळी तुलना करण्यासाठी logical AND वापरतात.
01.38 logical AND ने true value देण्यासाठी सर्व conditions true असाव्या लागतात.
01.44 false condition सापडल्यावर पुढच्या expressionचे मूल्यमापन होत नाही.
01.49 म्हणजे expression (a>c) चे मूल्यमापन जर (a>b) हे true असेल तर होईल.
01.57 जर a less than b असल्यासexpression चे मूल्यमापन होणार नाही.
02.03 आधीची condition true असल्यास ह्याचे मूल्यमापन होईल.
02.07 नंतर (b>c) चे होईल.
02.10 condition जर trueअसेल b is greatest असे दिसेल.
02.17 नाहीतर c is greatest असे दाखवले जाईल.
02.21 logical OR operator पाहू.
02.24 logical OR ने true value देण्यासाठी कुठलीही एक condition true असणे आवश्यक आहे.
02.31 true condition सापडल्यावर पुढील expression चे मूल्यमापन होत नाही.
02.36 म्हणजे जर a == zero, तर बाकी दोन expressions चे मूल्यमापन होणार नाही.
02.43 a, b किंवा c पैकी एक जरी 0 असेल तर printf कार्यान्वित होईल.
02.49 हा programचा शेवटचा भाग आहे. return 0 आणि ending curly bracket.
02.54 प्रोग्रॅम सेव्ह करा.
02.58 फाईल extension .c ने सेव्ह करा.
03.00 logical.c नावाने फाईल सेव्ह केली.
03.04 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
03.09 compile करण्यासाठी टाईप करा gcc logical.c -o log
03.23 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log
03.27 एंटर दाबा.
03.30 0, 34 , 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा.
03.40 हे आऊटपुट दिसेल.
03.43 c is greatest.
03.46 The product of a, b and c is zero.
03.50 विविध inputs वापरून प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा.
03.55 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये लिहू.
03.59 मी लिहिलेला प्रोग्रॅम वापरू या.
04.03 हा C++ मधील code आहे.
04.07 C++ मध्ये हा प्रोग्रॅम लिहिताना काही बदल केले आहेत.
04.12 header file मध्ये बदल केला आहे.
04.15 Using statement चा वापर केला आहे.
04.18 output आणि input statements मध्ये फरक आहे.
04.22 येथे operators C प्रमाणेच कार्य करतात.
04.26 सेव्ह करा.
04.27 फाईल extension .cpp अशी सेव्ह झाल्याची खात्री करा.
04.31 Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
04.37 compile करण्यासाठी टाईप करा g++ logical.cpp -o log1
04.49 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./log1
04.54 एंटर दाबा.
04.56 0, 34, 567 ह्या व्हॅल्यूज टाईप करा.
05.02 C प्रमाणेच हे आऊटपुट मिळाले.
05.05 वेगवेगळी inputs वापरून हा प्रोग्रॅम कार्यान्वित करून पहा.
05.10 काही error पाहू.
05.13 एडिटरवर जाऊ.
05.16 समजा brackets द्यायला विसरलो.
05.20 ही आणि ही डिलिट करा.
05.26 सेव्ह करा. काय होते ते पाहू.
05.31 टर्मिनलवर जा.
05.33 Compile करून कार्यान्वित करा.
05.38 ही error मिळेल.
05.41 Expected identifier before '(' token.
05.46 येथे दोन वेगवेगळी expressions आहेत.
05.49 AND operator द्वारे त्याचे एक expression म्हणून मूल्यमापन होते.
05.53 error दुरूस्त करण्यासाठी प्रोग्रॅमवर जाऊ.
05.58 येथे आणि येथे brackets समाविष्ट करा.
06.04 सेव्ह करा.
06.07 टर्मिनलवर जा.
06.09 compile करून कार्यान्वित करा.
06.14 आता हे कार्य करत आहे.
06.22 आता थोडक्यात,
06.24 आपण शिकलो && Logical AND उदाहरणार्थ ((a > b) && (a > c))
06.32 Logical OR उदाहरणार्थ (a == 0 b == 0 c == 0)
06.40 Assignment.
06.41 युजर कडून दोन नंबर्स input म्हणून घेणारा प्रोग्रॅम लिहा.
06.45 ते दोन नंबर्स समान आहेत की नाहीत हे NOT operator द्वारे तपासा. Hint: (a != b)
06.54 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07.08 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.11 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.27 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana