Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:31, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Visual Cue Narration'
00.05 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.09 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00.16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00.28 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00.35 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel काय आहे?
00.44 प्रॉपर्टीस विंडो मधील Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
00.57 मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
01.01 जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा.
01.10 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01.16 आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत.
01.23 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल.
01.33 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01.43 प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01.47 ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01.57 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
02.03 chain आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे Object Constraints पॅनल आहे.
02.12 Add constraint वर लेफ्ट क्लिक करा. या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे.
02.19 येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत – Transform, Tracking आणि Relationship.
02.31 Copy location चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो.
02.38 3D view वर जा. lamp निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा.
02.45 Object Constraints Panel वर पुन्हा जा.
02.49 add constraint वर लेफ्ट क्लिक करा.
02.52 Transform च्या खाली copy location निवडा.
02.57 Add constraint मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल.
03.05 या पॅनल मध्ये Copy location कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे .
03.06 तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का?
03.12 हे Target bar आहे. येथे आपण आपल्या target object. चे नाव जोडतो.
03.21 target bar वर लेफ्ट क्लिक करा.
03.24 सूची मधून cube निवडा.
03.29 कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर लागू करते.
03.37 परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते.
03.42 Copy location च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा
03.50 कन्स्ट्रेंट निघाला आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे.
03.58 तर अशा प्रकारे object constraint कार्य करते.
04.02 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये object constraints चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत.
04.07 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. 3D view वर जा.
04.16 cube निवडण्यासाठी त्यावर राइट क्‍लिक करा.
04.19 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर, रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्‍लिक करा.
04.26 हे Modifiers panel आहे.
04.29 Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते.
04.36 Modifiers पॅनल वर पुन्हा जा.
04.40 ADD modifier वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - Generate, Deform आणि Simulate
04.54 मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या Subdivision surface वर लेफ्ट क्लिक करा.
05.02 क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते.
05.10 हे पॅनल Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते.
05.16 View 1 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा.
05.25 आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे.
05.28 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये subdivision surface Modifiers बद्दल शिकू.
05.35 Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा.
05.43 modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे.
05.49 modifierने क्यूब चा मूळ गुणधर्म बदललेला नाही.
05.54 आपण इतर Modifiers बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
05.59 प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या inverted triangleआइकान वर लेफ्ट क्लिक करा '
06.07 हे Object Data पॅनल आहे.
06.10 निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी Vertex groups चा उपयोग केला जातो .
06.15 Vertex groups चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
06.22 Shape Keys चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो.
06.28 तुम्हाला shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का?
06.34 याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो.
06.39 plus sign वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key Basis आहे.
06.50 हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते.
06.55 म्हणून आपण हि key बदलू शकत नाही.
06.58 इतर की जोडण्यासाठी पुन्हा plus sign वर लेफ्ट क्लिक करा Key 1 हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते.
07.10 3D view वर जा.
07.13 Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील tab दाबा.
07.18 क्यूब मोजण्यासाठी S दाबा. माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.


07.29 Object मोड मध्ये जाण्यासाठी tab दाबा.


07.33 क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले?
07.40 Object Data पॅनल मध्ये Shape keys box वर जा.
07.45 Key 1 हि सक्रिय की आहे आणि blue मध्ये चिन्हांकित आहे.
07.50 उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो.
07.57 0.000 वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा.
08.03 कीबोर्ड वर 1' टाइप करा आणि enter की दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे.
08.12 जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू.
08.17 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल.
08.26 पुढील सेट्टिंग्स UV texture आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
08.33 यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08.38 आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा.
08.42 Copy Location Constraint वापरुन, क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा.
08.49 Subdivision Surface modifier वापरुन, cube ला sphere मध्ये बदला. shape keys वापरुन क्यूब एनिमेट करा.
09.00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.


09.09 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09.30 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09.32 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.35 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09.40 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09.47 आमच्या सह जुडण्यासाठी,
09.49 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana