Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:22, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:05 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:09 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:35 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel काय आहे?
00:44 प्रॉपर्टीस विंडो मधील Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
00:57 मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
01:01 जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा.
01:10 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01:16 आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत.
01:23 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल.
01:33 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:43 प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:47 ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:57 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
02:03 chain आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे Object Constraints पॅनल आहे.
02:12 Add constraint वर लेफ्ट क्लिक करा. या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे.
02:19 येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत – Transform, Tracking आणि Relationship.
02:31 Copy location चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो.
02:38 3D view वर जा. lamp निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा.
02:45 Object Constraints Panel वर पुन्हा जा.
02:49 add constraint वर लेफ्ट क्लिक करा.
02:52 Transform च्या खाली copy location निवडा.
02:57 Add constraint मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल.
03:05 या पॅनल मध्ये Copy location कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे ,तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का?
03:12 हे Target bar आहे. येथे आपण आपल्या target object. चे नाव जोडतो.
03:21 target bar वर लेफ्ट क्लिक करा.
03:24 सूची मधून cube निवडा.
03:29 कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर लागू करते.
03:37 परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते.
03:42 Copy location च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा
03:50 कन्स्ट्रेंट निघाला आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे.
03:58 तर अशा प्रकारे object constraint कार्य करते.
04:02 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये object constraints चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत.
04:07 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. 3D view वर जा.
04:16 cube निवडण्यासाठी त्यावर राइट क्‍लिक करा.
04:19 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर, रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्‍लिक करा.
04:26 हे Modifiers panel आहे.
04:29 Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते.
04:36 Modifiers पॅनल वर पुन्हा जा.
04:40 ADD modifier वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - Generate, Deform आणि Simulate
04:54 मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या Subdivision surface वर लेफ्ट क्लिक करा.
05:02 क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते.
05:10 हे पॅनल Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते.
05:16 View 1 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा.
05:25 आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे.
05:28 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये subdivision surface Modifiers बद्दल शिकू.
05:35 Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा.
05:43 modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे.
05:49 modifierने क्यूब चा मूळ गुणधर्म बदललेला नाही.
05:54 आपण इतर Modifiers बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
05:59 प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या inverted triangleआइकान वर लेफ्ट क्लिक करा '
06:07 हे Object Data पॅनल आहे.
06:10 निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी Vertex groups चा उपयोग केला जातो .
06:15 Vertex groups चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
06:22 Shape Keys चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो.
06:28 तुम्हाला shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का?
06:34 याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो.
06:39 plus sign वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key Basis आहे.
06:50 हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते.
06:55 म्हणून आपण हि key बदलू शकत नाही.
06:58 इतर की जोडण्यासाठी पुन्हा plus sign वर लेफ्ट क्लिक करा Key 1 हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते.
07:10 3D view वर जा.
07:13 Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील tab दाबा.
07:18 क्यूब मोजण्यासाठी S दाबा. माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
07:29 Object मोड मध्ये जाण्यासाठी tab दाबा.
07:33 क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले?
07:40 Object Data पॅनल मध्ये Shape keys box वर जा.
07:45 Key 1 हि सक्रिय की आहे आणि blue मध्ये चिन्हांकित आहे.
07:50 उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो.
07:57 0.000 वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा.
08:03 कीबोर्ड वर 1' टाइप करा आणि enter की दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे.
08:12 जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू.
08:17 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल.
08:26 पुढील सेट्टिंग्स UV texture आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
08:33 यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08:38 आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा.
08:42 Copy Location Constraint वापरुन, क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा.
08:49 Subdivision Surface modifier वापरुन, cube ला sphere मध्ये बदला. shape keys वापरुन क्यूब एनिमेट करा.
09:00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:09 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:30 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:32 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:35 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:40 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:47 आमच्या सह जुडण्यासाठी,
09:49 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana