Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-3/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
 
+
|| '''Time'''
|| '''Visual Cue'''
+
||'''Narration'''
 
+
||''Narration'''
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:05
| 00.05
+
 
+
 
|ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
 
|ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:09
| 00.09
+
 
+
 
| हे ट्यूटोरियल ब्लेंडर  2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.  
 
| हे ट्यूटोरियल ब्लेंडर  2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.  
  
 
|-
 
|-
 
+
| 00:16
| 00.16
+
 
+
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:28
| 00.28
+
 
+
 
| हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
 
| हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
  
 
|-
 
|-
 
+
| 00:35
| 00.35
+
 
+
 
| प्रॉपर्टीस विंडो मध्ये  ''' Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel''' काय आहे?  
 
| प्रॉपर्टीस विंडो मध्ये  ''' Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel''' काय आहे?  
  
 
|-
 
|-
 
+
| 00:44
| 00.44
+
 
+
 
| प्रॉपर्टीस विंडो मधील ''' Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel''' मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
 
| प्रॉपर्टीस विंडो मधील ''' Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel''' मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:57
| 00.57
+
 
+
 
| मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
 
| मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:01
| 01.01
+
 
+
 
|जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा.  
 
|जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा.  
  
 
|-
 
|-
 
+
| 01:10
| 01.10
+
 
+
 
|प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
 
|प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:16
| 01.16
+
 
+
 
| आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत.
 
| आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:23
| 01.23
+
 
+
 
| आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल.
 
| आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:33
| 01.33
+
 
+
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या  बाजूला ड्रॅग करा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या  बाजूला ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:43
| 01.43
+
| प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
 
+
| प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
+
  
 
|-
 
|-
 
+
|01:47
|01.47
+
 
+
 
| ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
 
| ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:57
| 01.57
+
 
+
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:03
| 02.03
+
| '''chain''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे ''' Object Constraints''' पॅनल आहे.
 
+
| '''chain''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे ''' Object Constraints''' पॅनल आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
|02:12
|02.12
+
 
+
 
| ''' Add constraint''' वर लेफ्ट क्लिक करा.  या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे.
 
| ''' Add constraint''' वर लेफ्ट क्लिक करा.  या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|02:19
|02.19
+
 
+
 
| येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत –''' Transform, Tracking आणि Relationship'''.
 
| येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत –''' Transform, Tracking आणि Relationship'''.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:31
| 02.31
+
 
+
 
| '''Copy location''' चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो.
 
| '''Copy location''' चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:38
| 02.38
+
| '''3D view''' वर जा.  '''lamp''' निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा.
 
+
| '''3D view''' वर जा.  '''lamp''' निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 +
| 02:45
 +
| '''Object Constraints Panel''' वर पुन्हा जा.
  
| 02.45
 
 
|  '''Object Constraints Panel''' वर पुन्हा जा.
 
 
|-
 
|-
 
+
| 02:49
| 02.49
+
 
+
 
|  '''add constraint''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
|  '''add constraint''' वर लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:52
| 02.52
+
 
+
 
| Transform च्या खाली  '''copy location''' निवडा.
 
| Transform च्या खाली  '''copy location''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:57
| 02.57
+
 
+
 
|  '''Add constraint''' मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल.  
 
|  '''Add constraint''' मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल.  
  
 
|-
 
|-
 
+
| 03:05
| 03.05
+
| या पॅनल मध्ये ''' Copy location ''' कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे ,तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का?
 
+
| या पॅनल मध्ये ''' Copy location ''' कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे .
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:12
| 03.06
+
| हे  '''Target bar''' आहे. येथे आपण आपल्या  '''target object.''' चे नाव जोडतो.
 
+
| तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का?
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:21
| 03.12
+
 
+
| हे  '''Target bar''' आहे. येथे आपण आपल्या  '''target object.''' चे नाव जोडतो.
+
 
+
|-
+
 
+
| 03.21
+
 
+
 
| ''' target bar''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
| ''' target bar''' वर लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:24
| 03.24
+
 
+
 
| सूची मधून  '''cube''' निवडा.
 
| सूची मधून  '''cube''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:29
| 03.29
+
 
+
 
|  कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर  लागू करते.
 
|  कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर  लागू करते.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:37
| 03.37
+
 
+
 
|  परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते.
 
|  परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:42
| 03.42
+
 
+
 
| '''Copy location''' च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या  ''' cross''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा  
 
| '''Copy location''' च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या  ''' cross''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा  
  
 
|-
 
|-
 
+
| 03:50
| 03.50
+
 
+
 
| कन्स्ट्रेंट निघाला  आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे.
 
| कन्स्ट्रेंट निघाला  आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:58
| 03.58
+
 
+
 
| तर अशा प्रकारे  '''object constraint''' कार्य करते.
 
| तर अशा प्रकारे  '''object constraint''' कार्य करते.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:02
| 04.02
+
 
+
 
| आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  '''object constraints''' चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत.
 
| आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  '''object constraints''' चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:07
| 04.07
+
 
+
 
|आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. '''3D view''' वर जा.
 
|आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. '''3D view''' वर जा.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:16
| 04.16
+
| '''cube''' निवडण्यासाठी त्यावर राइट क्‍लिक करा.
 
+
| '''cube''' निवडण्यासाठी त्यावर राइट क्‍लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 +
| 04:19
 +
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर,  रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्‍लिक करा.
  
| 04.19
 
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर,  रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्‍लिक करा.
 
 
|-
 
|-
 
+
| 04:26
| 04.26
+
 
+
 
| हे  '''Modifiers panel''' आहे.
 
| हे  '''Modifiers panel''' आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:29
| 04.29
+
 
+
 
| Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते.
 
| Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:36
| 04.36
+
 
+
 
| '''Modifiers '''  पॅनल वर पुन्हा जा.
 
| '''Modifiers '''  पॅनल वर पुन्हा जा.
  
 
|-
 
|-
 +
| 04:40
 +
|  '''ADD modifier''' वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - '''Generate, Deform आणि Simulate'''
  
| 04.40
 
 
|  '''ADD modifier''' वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - '''Generate, Deform आणि Simulate'''
 
 
|-
 
|-
 
+
| 04:54
| 04.54
+
 
+
 
| मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या  ''' Subdivision surface''' वर लेफ्ट क्लिक करा.
 
| मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या  ''' Subdivision surface''' वर लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:02
| 05.02
+
 
+
 
| क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier  मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते.  
 
| क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier  मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते.  
  
 
|-
 
|-
 
+
| 05:10
| 05.10
+
 
+
 
| हे पॅनल  Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते.
 
| हे पॅनल  Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:16
| 05.16
+
 
+
 
|  '''View 1'''  वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा.
 
|  '''View 1'''  वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:25
| 05.25
+
 
+
 
| आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे.
 
| आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:28
| 05.28
+
 
+
 
| आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  subdivision surface Modifiers बद्दल शिकू.
 
| आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये  subdivision surface Modifiers बद्दल शिकू.
  
 
|-
 
|-
 
+
|05:35
|05.35
+
 
+
 
|  Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या ''' cross''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा.
 
|  Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या ''' cross''' आइकान वर लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:43
| 05.43
+
 
+
 
| modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे.
 
| modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:49
| 05.49
+
 
+
 
| modifierने  क्यूब चा  मूळ गुणधर्म बदललेला नाही.
 
| modifierने  क्यूब चा  मूळ गुणधर्म बदललेला नाही.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:54
| 05.54
+
 
+
 
| आपण इतर Modifiers  बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.   
 
| आपण इतर Modifiers  बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.   
  
 
|-
 
|-
 
+
| 05:59
| 05.59
+
 
+
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या '''inverted triangle'''आइकान  वर लेफ्ट क्लिक करा  '
 
| प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या '''inverted triangle'''आइकान  वर लेफ्ट क्लिक करा  '
  
 
|-
 
|-
 
+
| 06:07
| 06.07
+
 
+
 
| हे ''' Object Data ''' पॅनल आहे.
 
| हे ''' Object Data ''' पॅनल आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:10
| 06.10
+
 
+
 
| निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी  '''Vertex groups'''  चा उपयोग केला जातो .
 
| निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी  '''Vertex groups'''  चा उपयोग केला जातो .
  
 
|-
 
|-
 
+
| 06:15
| 06.15
+
 
+
 
| '''Vertex groups''' चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
 
| '''Vertex groups''' चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
|06:22
|06.22
+
 
+
 
| '''Shape Keys''' चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो.
 
| '''Shape Keys''' चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:28
| 06.28
+
 
+
 
| तुम्हाला  shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का?
 
| तुम्हाला  shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का?
  
 
|-
 
|-
 
+
| 06:34
| 06.34
+
 
+
 
| याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो.
 
| याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:39
| 06.39
+
 
+
 
|  '''plus sign'''  वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key ''' Basis''' आहे.  
 
|  '''plus sign'''  वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key ''' Basis''' आहे.  
  
 
|-
 
|-
 
+
| 06:50
| 06.50
+
 
+
 
|  हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते.
 
|  हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:55
| 06.55
+
 
+
 
| म्हणून आपण हि key बदलू शकत नाही.
 
| म्हणून आपण हि key बदलू शकत नाही.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:58
| 06.58
+
 
+
 
| इतर की जोडण्यासाठी पुन्हा ''' plus sign''' वर लेफ्ट क्लिक करा  '''Key 1''' हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते.
 
| इतर की जोडण्यासाठी पुन्हा ''' plus sign''' वर लेफ्ट क्लिक करा  '''Key 1''' हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:10
| 07.10
+
| '''3D view'''  वर जा.  
 
+
| '''3D view'''  वर जा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:13
| 07.13
+
 
+
 
| Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ''' tab''' दाबा.
 
| Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ''' tab''' दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:18
| 07.18
+
 
+
 
| क्यूब मोजण्यासाठी''' S''' दाबा.  माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री  करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
 
| क्यूब मोजण्यासाठी''' S''' दाबा.  माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री  करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:29
| 07.29
+
 
+
 
| Object मोड मध्ये जाण्यासाठी ''' tab''' दाबा.
 
| Object मोड मध्ये जाण्यासाठी ''' tab''' दाबा.
 
  
 
|-
 
|-
 
+
| 07:33
| 07.33
+
 
+
 
| क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले?
 
| क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले?
  
 
|-
 
|-
 
+
| 07:40
| 07.40
+
| Object Data पॅनल मध्ये '''Shape keys box''' वर जा.
 
+
|   Object Data पॅनल मध्ये '''Shape keys box''' वर जा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:45
| 07.45
+
 
+
 
| '''Key 1''' हि सक्रिय की आहे  आणि '''blue''' मध्ये चिन्हांकित आहे.
 
| '''Key 1''' हि सक्रिय की आहे  आणि '''blue''' मध्ये चिन्हांकित आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:50
| 07.50
+
 
+
 
| उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो.
 
| उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:57
| 07.57
+
 
+
 
| ''' 0.000''' वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा.
 
| ''' 0.000''' वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:03
| 08.03
+
 
+
 
| कीबोर्ड वर ''1''' टाइप करा आणि  '''enter'''  की  दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे.
 
| कीबोर्ड वर ''1''' टाइप करा आणि  '''enter'''  की  दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:12
| 08.12
+
 
+
 
| जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू.
 
| जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:17
| 08.17
+
 
+
 
| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल.
 
| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:26
| 08.26
+
 
+
 
| पुढील सेट्टिंग्स  '''UV texture''' आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 
| पुढील सेट्टिंग्स  '''UV texture''' आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:33
| 08.33
+
 
+
 
| यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
 
| यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:38
| 08.38
+
 
+
 
| आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा.
 
| आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:42
| 08.42
+
 
+
 
| Copy Location Constraint वापरुन,  क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा.
 
| Copy Location Constraint वापरुन,  क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:49
| 08.49
+
 
+
 
| Subdivision Surface modifier वापरुन,  cube ला sphere मध्ये बदला.  shape keys  वापरुन क्यूब एनिमेट करा.
 
| Subdivision Surface modifier वापरुन,  cube ला sphere मध्ये बदला.  shape keys  वापरुन क्यूब एनिमेट करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:00
| 09.00
+
 
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
+
| 09:09
| 09.09
+
 
+
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:30
| 09.30
+
 
+
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:32
| 09.32
+
 
+
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:35
| 09.35
+
 
+
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
 
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:40
| 09.40
+
 
+
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:47
| 09.47
+
 
+
 
| आमच्या सह जुडण्यासाठी,
 
| आमच्या सह जुडण्यासाठी,
  
 
|-
 
|-
 
+
| 09:49
| 09.49
+
 
+
 
| धन्यवाद.
 
| धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Latest revision as of 15:22, 11 April 2017

Time Narration
00:05 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:09 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे.
00:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय?
00:35 प्रॉपर्टीस विंडो मध्ये Object constraints panel , Modifiers Panel आणि Object Data Panel काय आहे?
00:44 प्रॉपर्टीस विंडो मधील Object constraints panel, Modifiers Panel आणि Object Data Panel मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे? हे शिकू.
00:57 मे असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
01:01 जर नसेल तर कृपया आमचे अगोदर चे ट्यूटोरियल, Basic Description of the Blender Interface पहा.
01:10 प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे.
01:16 आपण मागील ट्यूटोरियल मध्ये, प्रॉपर्टीस विंडो आणि त्यांच्या सेट्टिंग्स चे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत.
01:23 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पाहुया. अधिक चांगले पहाण्या आणि समजण्या करीता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलावा लागेल.
01:33 प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा.
01:43 प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:47 ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे - How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा.
01:57 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा.
02:03 chain आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे Object Constraints पॅनल आहे.
02:12 Add constraint वर लेफ्ट क्लिक करा. या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कन्स्ट्रेंट्स ची सूची आहे.
02:19 येथे कन्स्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत – Transform, Tracking आणि Relationship.
02:31 Copy location चा उपयोग एका ऑब्जेक्ट चे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो.
02:38 3D view वर जा. lamp निवडण्यासाठी त्यावर राइट क्लिक करा.
02:45 Object Constraints Panel वर पुन्हा जा.
02:49 add constraint वर लेफ्ट क्लिक करा.
02:52 Transform च्या खाली copy location निवडा.
02:57 Add constraint मेन्यू बार च्या खाली नवीन पॅनल दिसेल.
03:05 या पॅनल मध्ये Copy location कन्स्ट्रेंट साठी सेट्टिंग्स समाविष्ट आहे ,तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजुवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का?
03:12 हे Target bar आहे. येथे आपण आपल्या target object. चे नाव जोडतो.
03:21 target bar वर लेफ्ट क्लिक करा.
03:24 सूची मधून cube निवडा.
03:29 कॉपी लोकेशन कन्स्ट्रेंट क्यूब च्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅंम्प वर लागू करते.
03:37 परिणामतः लॅंम्प क्यूब च्या स्थानी स्थानांतरित होते.
03:42 Copy location च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा
03:50 कन्स्ट्रेंट निघाला आहे. लॅंम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे.
03:58 तर अशा प्रकारे object constraint कार्य करते.
04:02 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये object constraints चा उपयोग अनेक वेळा करणार आहोत.
04:07 आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू. 3D view वर जा.
04:16 cube निवडण्यासाठी त्यावर राइट क्‍लिक करा.
04:19 प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर, रो च्या पुढील आइकान वर लेफ्ट क्‍लिक करा.
04:26 हे Modifiers panel आहे.
04:29 Modifier ओब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरुपीत करते.मी प्रात्यक्षित करून दाखविते.
04:36 Modifiers पॅनल वर पुन्हा जा.
04:40 ADD modifier वर लेफ्ट क्लिक करा. येथे मॉडिफाइयर्स चे तीन मुख्य प्रकार आहे - Generate, Deform आणि Simulate
04:54 मेन्यू च्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या Subdivision surface वर लेफ्ट क्लिक करा.
05:02 क्यूब एक विरुपीत बॉल मध्ये बदलते. Add modifier मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते.
05:10 हे पॅनल Subdivision surface modifier साठी सेट्टिंग्स दर्शविते.
05:16 View 1 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 3टाइप करा आणि एंटर दाबा.
05:25 आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे.
05:28 आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये subdivision surface Modifiers बद्दल शिकू.
05:35 Subdivision surface पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या cross आइकान वर लेफ्ट क्लिक करा.
05:43 modifier निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे.
05:49 modifierने क्यूब चा मूळ गुणधर्म बदललेला नाही.
05:54 आपण इतर Modifiers बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू.
05:59 प्रॉपर्टीस विंडो च्या वरच्या रो वर असलेल्या inverted triangleआइकान वर लेफ्ट क्लिक करा '
06:07 हे Object Data पॅनल आहे.
06:10 निवडलेल्या वर्टैसज़ चा गट सेट करण्यासाठी Vertex groups चा उपयोग केला जातो .
06:15 Vertex groups चा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु.
06:22 Shape Keys चा उपयोग edit मोड मध्ये ऑब्जेक्ट एनिमेट करण्यासाठी केला जातो.
06:28 तुम्हाला shape keys box च्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का?
06:34 याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो.
06:39 plus sign वर लेफ्ट क्लिक करा. पहिली key Basis आहे.
06:50 हि key, जे ऑब्जेक्ट आपण एनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते.
06:55 म्हणून आपण हि key बदलू शकत नाही.
06:58 इतर की जोडण्यासाठी पुन्हा plus sign वर लेफ्ट क्लिक करा Key 1 हि प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते.
07:10 3D view वर जा.
07:13 Edit मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील tab दाबा.
07:18 क्यूब मोजण्यासाठी S दाबा. माउस ड्रॅग करा. मापन ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा.
07:29 Object मोड मध्ये जाण्यासाठी tab दाबा.
07:33 क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे. परंतु आपण edit मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले?
07:40 Object Data पॅनल मध्ये Shape keys box वर जा.
07:45 Key 1 हि सक्रिय की आहे आणि blue मध्ये चिन्हांकित आहे.
07:50 उजव्या बाजुवर शेप की ची वॅल्यू आहे. हि वॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो.
07:57 0.000 वॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा.
08:03 कीबोर्ड वर 1' टाइप करा आणि enter की दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे.
08:12 जसे आपण पुढे जाऊ, आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाइ करत राहू.
08:17 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये एनिमेटिंग करताना, तुम्ही मला शेप की चा नेहेमी वापर करताना पहाल.
08:26 पुढील सेट्टिंग्स UV texture आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्सचर मॉडिफाइ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
08:33 यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08:38 आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा.
08:42 Copy Location Constraint वापरुन, क्यूब चे लोकेशन लॅंम्प मध्ये कॉपी करा.
08:49 Subdivision Surface modifier वापरुन, cube ला sphere मध्ये बदला. shape keys वापरुन क्यूब एनिमेट करा.
09:00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:09 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:30 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:32 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:35 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:40 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:47 आमच्या सह जुडण्यासाठी,
09:49 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana