Difference between revisions of "Blender/C2/Types-of-Windows-Outliner/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with 'dsj{| border=1 || '''Time ''' || '''Narration''' |- ||00:03 ||ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले …')
 
Line 1: Line 1:
 +
 +
 +
 
dsj{| border=1
 
dsj{| border=1
 
|| '''Time '''
 
|| '''Time '''
Line 340: Line 343:
 
|-
 
|-
 
||08:58
 
||08:58
|| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
+
||हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
 
|-
 
|-
 
||09:07
 
||09:07

Revision as of 11:03, 11 July 2013


dsj{| border=1 || Time || Narration

|- ||00:03 ||ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.

|- ||00:07 ||हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये आउटलाइनर विंडो बद्दल आहे. |- ||00:16 ||या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

|- ||00:28 ||हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण,

|- ||00:33 || आउटलाइनर विंडो म्हणजे काय?

|- ||00:36 ||आउटलाइनर विंडो मधील Eye, arrow आणि camera आइकॉन्स म्हणजे काय?

|- ||00:43 ||आणि आउटलाइनर विंडो मधील display मेन्यू म्हणजे काय? हे शिकू. |- ||00:49 ||मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.

|- ||00:54 ||जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा.

|- ||01:03 ||आउटलाइनर हे ब्लेंडर मधील डेटा च्या फ्लोचार्ट ची सूची आहे.

|- ||01:09 ||डिफॉल्ट द्वारे हे ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे.

|- ||01:15 ||चला आउटलाइनर विंडो चा आकार बदलू.

|- ||01:20 ||खालच्या भागाच्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास खालच्या बाजूस ड्रॅग करा.

|- ||01:26 ||डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास डाव्या बाजूस ड्रॅग करा.

|- ||01:36 ||आउट लाइनर विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.

|- ||01:41 ||ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे ट्यूटोरियल


|- ||01:47 ||ब्लेंडर मध्ये विंडो टाइप्स कसा बदलायचा पहा.

|- ||01:59 || View वर लेफ्ट-क्लिक करा.

|- ||02:03 ||येथे अनेक पर्याय आहेत जसे की,

|- ||02:06 ||Show restriction columns,

|- ||02:09 ||show active,

|- ||02:11 ||show or hide one level,

|- ||02:14 ||show hierarchy,

|- ||02:17 ||Duplicate area into New window and Toggle full screen.

|- ||02:25 || Show Restriction columns निष्क्रिय करा.

|- ||02:30 ||हे आउट लाइनर विंडो च्या उजव्या कोपऱ्यात उपस्थित असलेले पर्याय पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुत तिय पर्यायास निष्क्रिय करते.

|- ||02:42 ||पुन्हा view वर लेफ्ट-क्लिक करा.

|- ||02:46 || पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुततिय पर्याय दाखविण्यासाठी Show restriction columns सक्रियित करा.

|- ||02:56 ||आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब च्या डाव्या बाजूला असलेल्या plus sign वर लेफ्ट-क्लिक करा.


|- ||03:03 || cascade सूची दिसेल.

|- ||03:05 ||हे तुम्हाला निवडलेल्या ओब्जेकटच्या प्रॉपर्टीस ची सूची दर्शवेल.

|- ||03:11 ||आपण या बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू.

|- ||03:16 ||Eye तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये दृश्य किंवा अदृश्य बनविते.

|- ||03:24 ||उदाहरणार्थ, क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||03:29 ||3D व्यू मध्ये क्यूब आता दिसणार नाही.

|- ||03:35 || पुन्हा क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||03:41 ||आता आपण 3Dव्यू मध्ये क्यूब पाहु शकतो.

|- ||03:48 ||Arrow तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये निवडण्याजोगे किंवा न निवडण्याजोगे बनविते.

|- ||03:56 ||उदाहरणार्थ, क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||04:02 ||3Dव्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा. क्यूब निवडली जात नाही.

|- ||04:10 ||पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||04:17 ||3D व्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा.

|- ||04:21 ||क्यूब आता निवडली जाऊ शकते.

|- ||04:28 ||Camera तुमच्या ओब्जेक्टला, प्रस्तुतीय किंवा अप्रस्तुतीय बनवितो.

|- ||04:34 || क्यूब साठी camera वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||04:38 ||सीन ला रेंडर करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील f12 दाबा.

|- ||04:46 || रेंडर मध्ये क्यूब आता दिसणार नाही.

|- ||04:51 ||3D व्यू वर पुन्हा जाण्यासाठी कीबोर्ड वरील esc दाबा.

|- ||04:56 ||पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी Camera वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||05:03 || सीन रेंडर करण्यासाठी f12 दाबा.

|- ||05:09 ||क्यूब आता रेंडर मध्ये दिसत आहे.

|- ||05:15 ||3D व्यू वर जाण्यासाठी esc दाबा.

|- ||05:21 ||आउट लाइनर विंडो मध्ये Search bar वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||05:28 ||जर तुमच्या scene मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतील तर, हे सर्च टूल तुम्हाला scene मध्ये, समान गटाचे ऑब्जेक्ट किंवा विशेष ऑब्जेक्ट ना फिल्टर करण्यास मदत करते.

|- ||05:40 ||आउट लाइनर विंडो च्या डाव्या कोपऱ्यावर असलेले Scene, तुमच्या ब्लेंडर सीन मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स ना आणि त्याच्या संबंधित असलेल्या घटकांना सूचीबद्ध करते.

|- ||05:51 || All scenes वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||05:55 ||ही ड्रॉप डाउन ची सूची म्हणजे display menu आहे.

|- ||05:59 ||या मध्ये आउट लाइनर पॅनल साठी display पर्याय समाविष्ट आहे.

|- ||06:04 || current scene वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||06:08 ||आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध असलेले सर्व ऑब्जेक्ट तुम्ही current scene मध्ये पाहु शकता.

|- ||06:18 ||displayमेन्यू उघडण्यासाठी current scene वर लेफ्ट क्लिक करा.


|- ||06:26 ||visible layers वर लेफ्ट क्लिक करा.


|- ||06:30 ||आक्टिव लेयर किंवा लेयर्स मध्ये उपस्थित असलेले सर्व ऑब्जेक्ट्स आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध आहेत.


|- ||06:38 ||आपण लेयर्स बदद्ल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकुया.

|- ||06:44 ||displayमेन्यू उघडण्यासाठी visible layers वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||06:52 || selected वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||06:55 || आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे.

|- ||07:04 ||displayमेन्यू उघडण्यासाठी selected वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||07:09 || Active वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||07:12 || आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, नुकताच 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे.

|- ||07:22 |||displayमेन्यू उघडण्यासाठी Active वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||07:28 || Same types वर लेफ्ट क्लिक करा.


|- ||07:31 ||जसे की नावावरून सूचीत होते की, same type पर्याय आउटलाइनर विंडो मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स सूचीबद्ध करते, जे समान विभागात येतात.

|- ||07:41 ||उदाहरणार्थ, 3D व्यू मध्ये क्यूब डिफॉल्ट द्वारे निवडलेली आहे.

|- ||07:47 ||आउट लाइनर scene मध्ये सर्व मेश ऑब्जेक्ट सूचीबद्ध करतो.

|- ||07:51 ||या बाबतीत, scene मध्ये फक्त क्यूब हे मेश ऑब्जेक्ट आहे.

|- ||07:58 ||आपण मेश ऑब्जेक्ट बद्दल, ब्लेंडर मधील आनिमेशन वरील प्रगत ट्यूटोरियल मध्ये अधिक विस्तृत पणे शिकुया.

|- ||08:08 ||displayमेन्यू उघडण्यासाठी Same types वर लेफ्ट क्लिक करा.

|- ||08:14 ||‘groups’ सीन मध्ये सर्व समूहित ऑब्जेक्ट्स ना सूचीबद्ध करते. |- ||08:20 ||येथे काही इतर पर्याय ही आहेत ते आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.

|- ||08:27 ||हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.

|- ||08:32 ||मोठ्या सीन सह कार्य करत असताना, एकाधिक ऑब्जेक्ट्स असल्यास, सीन मध्ये प्रत्येक ओब्जेक्टची माहिती ठेवण्यासाठी आउट लाइनर विंडो अतिशय उपयुक्त असे साधन आहे.

|- ||08:45 ||आता नवीन फाइल तयार करा, आउट लाइनर मध्ये निवडलेल्याना सूचीबद्ध करा आणि क्यूब ला अनरेंडरेबल बनवा.

|- ||08:58 ||हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |- ||09:07 || या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |- ||09:12 ||oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/ NMEICT-Intro. |- ||09:28 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.

|- ||09:30 ||स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


|- ||09:34 ||परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

|- ||09:38 ||अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.

|- ||09:45 ||आमच्यासह जुड ण्यासाठी.

|- ||09:46 ||धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana