Difference between revisions of "Blender/C2/Camera-View-Settings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 610: Line 610:
 
| 10.45
 
| 10.45
  
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांब ळे आपला निरोप घेते.
+
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
  
 
|-
 
|-

Revision as of 12:09, 6 June 2013

Time' Narration
00.07 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.11 हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे.
00.16 आपण ब्लेंडर 2.59.मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू.


00.30 हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर,
00.32 आपण नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे,
00.38 कॅमरा व्यू roll, pan, dolly आणि track करणे,
00.43 आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडने शिकू.
00.50 मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
00.54 जर नसेल तर कृपया मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा.
01.02 डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू User Perspective व्यू मध्ये असते.
01.11 आता कॅमरा व्यू वर जाऊया.
01.15 3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा.
01.21 मेन मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा.
01.25 कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0 दाबा.
01.29 जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.


01.36 नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
01.45 हे कॅमरा व्यू आहे.
01.49 बिंदुकीत(dotted) बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे.
01.55 या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील.
02.01 Renderबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू .
02.05 ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते.
02.11 हे कसे करायचे ते पाहु.
02.15 perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा.
02.20 तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे.
02.26 माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा.
02.36 मी हे स्थान निवडले आहे.
02.40 Control, Alt आणि Num Pad zero दाबा.
02.46 कॅमरा नवीन स्थानावर जाईल.
02.49 3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते.
02.54 ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की, rolling, panning, tracking इत्यादी.
03.03 आता आपण हे पाहु.
03.05 कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा.
03.10 येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता.
03.17 लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे.
03.22 पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया.
03.26 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.
03.32 आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा.
03.42 डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, कॅमरा च्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते.
03.53 क्रिया रद्द करण्यासाठी राइट-क्लिक किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.
03.58 हे तुम्हाला तुमच्य आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल.
04.04 आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यू वचे पॅनिंग पाहुया.
04.09 पॅनिंग दोन दिशेत असते- डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली.
04.15 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा. X दोन वेळा दाबा.
04.22 पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करते.
04.26 दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करते .
04.31 आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p>
04.38 आता माउस वर आणि खाली हलवा.
04.42 कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल.
04.47 आता Y दोन वेळा दाबा.
04.51 पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करते.
04.56 दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करते .
05.00 आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
05.05 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल.
05.12 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
05.16 आता पण कॅमरा डॉली (कॅमरा बैठक) करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत
05.21 पहिली, कॅमरा पकडण्यासाठी G दाबा.
05.25 माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा.
05.43 दुसरी पद्धत, तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता. Gदाबा.
05.53 नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी Zदोन वेळा दाबा.
05.59 आता माउस हलविणे समान प्रभाव देते.
06.11 | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06.15 कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे.
06.24 G दाबा. X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
06.35 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो .
06.42 आता दोन वेळा दाबा आणि माउस ला वर-खाली हलवा.
06.48 कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो.
06.53 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06.59 ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो.
07.05 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा.
07.10 आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता.
07.14 पहिली पद्धत कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन.
07.19 झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा.
07.30 झूम आउट साठी S दाबा.
07.40 डावीकडे हलविण्यासाठी A दाबा.
07.51 उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा.
08.02 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08.05 दुसरी पद्धत, कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
08.13 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा.
08.18 झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
08.25 शॉर्ट कट साठी numpad + दाबा.
08.30 झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा.
08.38 शॉर्ट कट साठी numpad - दाबा.
08.43 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08.49 शेवटची पद्धत फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
08.53 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी.
08.59 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा.
09.04 D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा.
09.13 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल.
09.28 कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
09.33 हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू.
09.38 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09.43 आता नवीन फाइल मध्ये,
09.45 कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा,
09.54 नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा.
10.00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
10.08 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
10.27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
10.30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.33 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
10.38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10.45 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10.47 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana