Difference between revisions of "BASH/C3/More-on-functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 12: Line 12:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार. '''More on functions ''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार.
  
 +
'''More on functions ''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:06
 
| 00:06
 
| या पाठात शिकणार आहोत.
 
| या पाठात शिकणार आहोत.
 
  
 
|-
 
|-
Line 31: Line 31:
 
| 00:16
 
| 00:16
 
| फंक्शनमधे ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन करणे
 
| फंक्शनमधे ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन करणे
 
  
 
|-
 
|-
Line 40: Line 39:
 
| 00:23
 
| 00:23
 
| ह्या पाठासाठी ''' BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
 
| ह्या पाठासाठी ''' BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
 
  
 
|-
 
|-
Line 53: Line 51:
 
|-
 
|-
 
|00:37
 
|00:37
|'''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि  
+
|'''उबंटु लिनक्स  12.04 OS''' आणि  
 
+
  
 
|-
 
|-
Line 62: Line 59:
 
|-
 
|-
 
| 00:45
 
| 00:45
| पाठाच्या सरावासाठी कृपया,''' GNU Bash''' वर्जन ''' 4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
+
| पाठाच्या सरावासाठी कृपया, '''GNU Bash''' वर्जन ''' 4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
 
|-
 
|-
 
| 00:52
 
| 00:52
Line 105: Line 102:
 
|-  
 
|-  
 
|01:49
 
|01:49
| परत तेच फंक्शन वेगळी अर्ग्युमेंटस देऊन कॉल करू. त्यासाठी टाईप करा '''say_welcome space''' डबल कोटमधे '''functions in''' space आणि डबल कोटमधे '''Bash'''.
+
| परत तेच फंक्शन वेगळी अर्ग्युमेंटस देऊन कॉल करू.
 +
 
 +
त्यासाठी टाईप करा:
 +
 
 +
'''say_welcome space''' डबल कोटमधे '''functions in''' space आणि डबल कोटमधे '''Bash'''.
  
 
|-
 
|-
Line 113: Line 114:
 
|-
 
|-
 
| 02:08
 
| 02:08
| टाईप करा. '''chmod space plus x space function underscore parameters dot sh'''
+
| टाईप करा.
 +
 
 +
'''chmod space plus x space function underscore parameters dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 121: Line 124:
 
|-
 
|-
 
| 02:19
 
| 02:19
| टाईप करा. '''dot slash function underscore parameters dot sh'''
+
| टाईप करा.
 +
 
 +
'''dot slash function underscore parameters dot sh'''
  
 
|-
 
|-
 
| 02:26
 
| 02:26
 
| एंटर दाबा.
 
| एंटर दाबा.
 
  
 
|-  
 
|-  
Line 167: Line 171:
 
| 03:24
 
| 03:24
 
| फंक्शनमधे व्हेरिएबल घोषित करण्याच्या ह्या दोन पध्दती जाणून घेऊ.
 
| फंक्शनमधे व्हेरिएबल घोषित करण्याच्या ह्या दोन पध्दती जाणून घेऊ.
 
  
 
|-
 
|-
Line 250: Line 253:
 
|-
 
|-
 
| 05:00
 
| 05:00
| टाईप करा. '''chmod space plus x space function underscore local dot sh'''
+
| टाईप करा.
 +
 
 +
'''chmod space plus x space function underscore local dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 258: Line 263:
 
|-
 
|-
 
| 05:11
 
| 05:11
| टाईप करा. '''dot slash function underscore local dot sh'''
+
| टाईप करा.
 +
 
 +
'''dot slash function underscore local dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 286: Line 293:
 
|-  
 
|-  
 
|05:44
 
|05:44
| कारण '''first_name''' ची व्हॅल्यू ही फंक्शनपुरती लोकल आहे. आणि ती फंक्शनच्या बाहेर उपलब्ध नाही.
+
| कारण '''first_name''' ची व्हॅल्यू ही फंक्शनपुरती लोकल आहे.  
 +
 
 +
आणि ती फंक्शनच्या बाहेर उपलब्ध नाही.
  
 
|-  
 
|-  
Line 299: Line 308:
 
|06:02
 
|06:02
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
Line 316: Line 324:
 
|06:20
 
|06:20
 
| असाईनमेंट म्हणून,
 
| असाईनमेंट म्हणून,
 
  
 
|-
 
|-
Line 342: Line 349:
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
| 07:00
 
| 07:00
Line 350: Line 356:
 
| 07:07
 
| 07:07
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
|07:11
 
|07:11
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:26
 
| 07:26
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 366: Line 369:
 
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
   
 
   
 
 
 
|}
 
|}

Latest revision as of 12:57, 29 December 2014

Title of script: More-on-functions

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, functions, argument


Time Narration
00:01 नमस्कार.

More on functions वरील पाठात आपले स्वागत.

00:06 या पाठात शिकणार आहोत.
00:09 फंक्शनमधे अर्ग्युमेंट पास करणे
00:11 फंक्शनमधे लोकल व्हेरिएबल डिफाईन करणे
00:16 फंक्शनमधे ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन करणे
00:19 उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:23 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:28 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
(http://www.spoken-tutorial.org)
00:35 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:37 उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:42 GNU BASH वर्जन 4.2
00:45 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:52 प्रथम फंक्शनमधे अर्ग्युमेंट पास कसे करावे आणि कसे वापरावे ते पाहू.
00:59 'function_(अंडरस्कोर) parameters.sh' ही फाईल उघडू.
01:05 ही shebang lineआहे.
01:08 येथे say_(अंडरस्कोर)welcome हे फंक्शनचे नाव आहे.
01:13 Open curly bracket ने फंक्शन सुरू होते.
01:18 $(Dollar)1 हे पहिले positional parameter आहे.
01:22 $(Dollar)2 हे दुसरे postional parameter आहे.
01:26 Close curly bracket ने फंक्शन पूर्ण होते.
01:30 येथे अर्ग्युमेंटसहित'say_welcome' फंक्शन कॉल केले जाते.
01:35 सिंटॅक्स असा आहेः फंक्शनचे नाव म्हणजेच say_welcome त्याच्यापुढे ... डबल कोटसमधे अर्ग्युमेंटस म्हणजेच Bash आणि learning.
01:49 परत तेच फंक्शन वेगळी अर्ग्युमेंटस देऊन कॉल करू.
त्यासाठी टाईप करा:
say_welcome space डबल कोटमधे functions in space आणि डबल कोटमधे Bash.
02:05 फाईल सेव्ह करा. टर्मिनलवर जा.
02:08 टाईप करा.

chmod space plus x space function underscore parameters dot sh

02:17 एंटर दाबा.
02:19 टाईप करा.

dot slash function underscore parameters dot sh

02:26 एंटर दाबा.
02:28 पोझिशनल parameters ची जागा फंक्शनमधे पास केलेली अर्ग्युमेंटस घेतात.
02:36 Dollar 1($1) ची जागा Bash आणि Dollar 2($2)ची जागा learningने घेतली आहे.
02:45 नंतर पुन्हा Dollar 1($1) ची जागा functions in आणि Dollar 2($2)ची जागा Bashने घेतली आहे.
02:55 Bash मधे व्हेरिएबल्स लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणून घोषित करता येतात.
03:01 लोकल व्हेरिएबल:
03:03 याची व्हॅल्यू फंक्शनपुरती मर्यादित असते ज्यामधे हे डिफाईन केलेले असते.
03:10 लोकल व्हेरिएबल local कीवर्ड द्वारे घोषित केले जाते.
03:15 ग्लोबल व्हेरिएबलः
03:17 ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू संपूर्ण Bash स्क्रिप्टमधे ऍक्सेस करता येते.
03:24 फंक्शनमधे व्हेरिएबल घोषित करण्याच्या ह्या दोन पध्दती जाणून घेऊ.
03:29 function_(undescore) local.sh' नावाची फाईल उघडू.
03:35 ही shebang lineआहे.
03:39 say_(अंडरस्कोर) helloहे फंक्शनचे नाव आहे.
03:43 येथे first_name हे व्हेरिएबल local ह्या कीवर्डच्या द्वारे घोषित केले आहे.
03:49 म्हणजेच ह्याची व्हॅल्यू केवळ say_hello फंक्शन पुरती मर्यादित राहिल.
03:55 कुठल्याही कीवर्डशिवाय घोषित केलेले व्हेरिएबल ग्लोबल म्हणून हाताळले जाते.
04:01 त्यामुळे last_name हे व्हेरिएबल संपूर्ण स्क्रिप्टमधे ऍक्सेस करता येते.
04:08 ह्या echo लाईनमधे व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज दाखवू.
04:12 first_name,
04:14 middle_name
04:15 आणि last_name
04:17 ह्यानंतर फंक्शन पूर्ण करू.
04:21 येथे middle_name हे व्हेरिएबल कीवर्डशिवाय घोषित केले आहे. त्यामुळे संपूर्ण स्क्रिप्टसाठी त्याची व्हॅल्यू ग्लोबल आहे.
04:30 पुन्हा एकदा येथे फंक्शन कॉल करू.
04:34 आपण “Pratik” आणि “Patil” ही दोन अर्ग्युमेंटस ह्या फंक्शनमधे पास करू.
04:41 ही echo स्टेटमेंटस व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दाखवेल.
04:45 $first_name,
04:46 $middle_name आणि $last_name
04:51 लक्षात घ्या की first_name हे लोकल व्हेरिएबल आहे.
04:57 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
05:00 टाईप करा.

chmod space plus x space function underscore local dot sh

05:09 एंटर दाबा.
05:11 टाईप करा.

dot slash function underscore local dot sh

05:16 एंटर दाबा.
05:18 आऊटपुटची पहिली ओळ Hello Pratik K Patil असा मेसेज दाखवेल.
05:25 येथे first_name व्हेरिएबल मधे Pratik ही लोकल व्हॅल्यू संचित केलेली आहे.
05:31 म्हणजे व्हॅल्यू त्या फंक्शनपुरती मर्यादित आहे.
05:35 आता फंक्शनच्या बाहेर लोकल व्हेरिएबल कसे कार्य करते ते पाहू.
05:41 येथे first_nameमधे काही दाखवले जाणार नाही.
05:44 कारण first_name ची व्हॅल्यू ही फंक्शनपुरती लोकल आहे.

आणि ती फंक्शनच्या बाहेर उपलब्ध नाही.

05:53 middle_name आणि last_name ही ग्लोबल व्हेरिएबल्स असल्यामुळे ती प्रिंट झाली आहेत.
05:59 तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे.
06:02 थोडक्यात,
06:04 पाठात शिकलो,
06:07 फंक्शनमधे अर्ग्युमेंटस पास करणे. फंक्शनमधे लोकल व्हेरिएबल आणि
06:14 ग्लोबल व्हेरिएबल घोषित करणे हे काही उदाहरणांच्याद्वारे जाणून घेतले.
06:20 असाईनमेंट म्हणून,
06:22 एक प्रोग्रॅम लिहा.
06:23 ज्यामधे फंक्शन दोन अर्ग्युमेंटस स्वीकारेल. हे फंक्शन दोन अर्ग्युमेंटसचा गुणाकार करेल.
06:31 पुढील अर्ग्युमेंटस वापरून तीन फंक्शन कॉल्स द्या (1, 2), (2, 3) आणि (3, 4)
06:39 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:43 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:00 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:07 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:11 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:26 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
07:31 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana