Difference between revisions of "BASH/C3/Arrays-and-functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script:''' ''' Arrays-and-functions '''
+
'''Title of script: Arrays-and-functions'''
  
'''Author:''' Manali Ranade
+
'''Author: Manali Ranade'''
  
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, functions, array function, return function'''
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, functions, array function, return function'''
Line 11: Line 11:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार.'''Arrays & functions''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार.
  
 +
'''Arrays & functions''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 21: Line 22:
 
|00:11
 
|00:11
 
|  फंक्शनमधे '''array''' पास करणे
 
|  फंक्शनमधे '''array''' पास करणे
 
  
 
|-
 
|-
Line 38: Line 38:
 
| 00:24
 
| 00:24
 
| ह्या पाठासाठी ''' BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
 
| ह्या पाठासाठी ''' BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
 
  
 
|-
 
|-
Line 47: Line 46:
 
|00:36
 
|00:36
 
| नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 
| नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
 +
 
'''http://www.spoken-tutorial.org'''
 
'''http://www.spoken-tutorial.org'''
  
Line 62: Line 62:
 
|-
 
|-
 
|00:54
 
|00:54
| पाठाच्या सरावासाठी कृपया,''' GNU Bash''' वर्जन ''' 4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
+
| पाठाच्या सरावासाठी कृपया, ''' GNU Bash''' वर्जन ''' 4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
  
 
|-  
 
|-  
Line 74: Line 74:
 
|-  
 
|-  
 
|01:15
 
|01:15
| ही '''shebang line'''आहे.
+
| ही '''shebang line''' आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 114: Line 114:
 
|-
 
|-
 
| 02:14
 
| 02:14
|  '''Operating_systems ''' हा ऍरे '''Ubuntu, Fedora, Redhat '''आणि''' Suse''' ह्या एलिमेंटसच्या द्वारे घोषित केला आहे.
+
|  '''Operating_systems ''' हा ऍरे '''Ubuntu, Fedora, Redhat '''आणि''' Suse''' ह्या एलिमेंटसच्या द्वारे घोषित केला आहे.
  
 
|-
 
|-
Line 122: Line 122:
 
|-
 
|-
 
|02:29
 
|02:29
| फंक्शनमधे ऍरे पास करण्याचा सिंटॅक्स असा आहे '''function_name''' space '''dollar''' महिरपी कंस सुरू '''array_name''' चौकटी कंसात '''@(At sign)''' महिरपी कंस पूर्ण
+
| फंक्शनमधे ऍरे पास करण्याचा सिंटॅक्स असा आहे '''function_name''' space '''dollar''' महिरपी कंस सुरू '''array_name''' चौकटी कंसात '''@(At sign)''' महिरपी कंस पूर्ण.
  
 
|-
 
|-
Line 142: Line 142:
 
|-  
 
|-  
 
|03:07
 
|03:07
| टाईप करा '''chmod space plus x space function underscore array dot sh'''
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''chmod space plus x space function underscore array dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 150: Line 152:
 
|-  
 
|-  
 
|03:19
 
|03:19
| टाईप करा '''dot slash function underscore array dot sh'''
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''dot slash function underscore array dot sh'''
  
 
|-
 
|-
Line 166: Line 170:
 
|-  
 
|-  
 
|03:41
 
|03:41
| '''Bash'''मधे ''''exit' '''आणि''' 'return'''' स्टेटमेंटस आपल्याला प्रोग्रॅम किंवा फंक्शनचा स्टेटस कोड देतात.
+
| '''Bash''' मधे ''''exit'''' आणि ''''return'''' स्टेटमेंटस आपल्याला प्रोग्रॅम किंवा फंक्शनचा स्टेटस कोड देतात.
  
 
|-  
 
|-  
Line 175: Line 179:
 
|03:54
 
|03:54
 
|'''exit''' स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या पूर्ण स्क्रिप्टमधून आपण बाहेर पडतो.
 
|'''exit''' स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या पूर्ण स्क्रिप्टमधून आपण बाहेर पडतो.
 
  
 
|-
 
|-
Line 187: Line 190:
 
|-  
 
|-  
 
|04:12
 
|04:12
| ही ''' shebang line'''आहे.
+
| ही ''' shebang line''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 203: Line 206:
 
|-
 
|-
 
|04:27
 
|04:27
|दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास ''''if'''' मधील कमांडस कार्यान्वित होतील.
+
|दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास "if" मधील कमांडस कार्यान्वित होतील.
  
 
|-
 
|-
Line 211: Line 214:
 
|-
 
|-
 
|04:36
 
|04:36
|'''This is return function.'''
+
|'''This is return function'''.
  
 
|-  
 
|-  
 
|04:39
 
|04:39
| '''return 0 ''' मुळे कंट्रोल फंक्शनकडून मुख्य प्रोग्रॅमकडे स्टेटस कोड 0(zero) सहित पाठवला जातो.
+
| '''return 0''' मुळे कंट्रोल फंक्शनकडून मुख्य प्रोग्रॅमकडे स्टेटस कोड 0(zero) सहित पाठवला जातो.
  
 
|-  
 
|-  
Line 259: Line 262:
 
|-  
 
|-  
 
|05:38
 
|05:38
| येथे ''' 3 ''' आणि '''3''' ह्या अर्ग्युमेंटस सहित दुसरे फंक्शन कॉल केले जाईल.
+
येथे "3" आणि "3" ह्या अर्ग्युमेंटस सहित दुसरे फंक्शन कॉल केले जाईल.
  
 
|-  
 
|-  
Line 279: Line 282:
 
|-
 
|-
 
|06:00
 
|06:00
| टाईप करा '''chmod space plus x space return underscore exit dot sh'''
+
| टाईप करा:
 +
 
 +
'''chmod space plus x space return underscore exit dot sh'''
  
 
|-  
 
|-  
Line 287: Line 292:
 
|-
 
|-
 
| 06:12
 
| 06:12
|टाईप करा '''dot slash return underscore exit dot sh'''
+
|टाईप करा:
 +
 
 +
'''dot slash return underscore exit dot sh'''
  
 
|-  
 
|-  
Line 329: Line 336:
 
|-
 
|-
 
| 07:19
 
| 07:19
|नंतर ''' exit 0''' हे स्टेटमेंट मिळेल. त्याने प्रोग्रॅम संपवला जाईल.
+
|नंतर '''exit 0''' हे स्टेटमेंट मिळेल. त्याने प्रोग्रॅम संपवला जाईल.
  
 
|-
 
|-
 
| 07:25
 
| 07:25
| '''exit ''' नंतरचे कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही.
+
| '''exit''' नंतरचे कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही.
  
 
|-
 
|-
Line 342: Line 349:
 
| 07:36
 
| 07:36
 
| तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे.
 
| तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 358: Line 364:
 
|-
 
|-
 
| 07:47
 
| 07:47
| फंक्शनमधे ''' exit ''' स्टेटमेंट वापरणे
+
| फंक्शनमधे ''' exit''' स्टेटमेंट वापरणे
 
+
  
 
|-
 
|-
Line 372: Line 377:
 
| 07:56
 
| 07:56
 
| असाईनमेंट म्हणून,
 
| असाईनमेंट म्हणून,
 
 
  
 
|-
 
|-
 
| 07:57
 
| 07:57
 
| एक प्रोग्रॅम लिहा.  
 
| एक प्रोग्रॅम लिहा.  
 
  
 
|-
 
|-
Line 391: Line 393:
 
|08:15
 
|08:15
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
 
 
|-
 
|-
 
| 08:19
 
| 08:19
Line 408: Line 408:
 
| 08:30
 
| 08:30
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
 
 
|-  
 
|-  
 
|08:45
 
|08:45
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 419: Line 416:
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
  '''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro'''
 
  '''http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro'''
 
  
 
|-
 
|-
 
| 09:04
 
| 09:04
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
 
 
|-
 
|-
 
| 09:10
 
| 09:10

Revision as of 17:01, 31 December 2014

Title of script: Arrays-and-functions

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, functions, array function, return function

Time Narration
00:01 नमस्कार.

Arrays & functions वरील पाठात आपले स्वागत.

00:07 या पाठात शिकणार आहोत.
00:11 फंक्शनमधे array पास करणे
00:14 फंक्शनमधे exit स्टेटमेंट वापरणे
00:17 फंक्शनमधे return स्टेटमेंट वापरणे
00:20 हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:24 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:29 तुम्हाला BASH मधील arrays आणि if स्टेटमेंटचेही ज्ञान असावे.
00:36 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.

http://www.spoken-tutorial.org

00:43 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:46 उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:50 GNU BASH वर्जन 4.2
00:54 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
01:02 प्रथम फंक्शनमधे array पास करणे आणि त्याचा वापर ह्याबद्दल जाणून घेऊ.
01:09 मी function_(underscore)array dot sh फाईल उघडत आहे.
01:15 ही shebang line आहे.
01:18 array_(underscore) display हे फंक्शनचे नाव आहे.
01:22 ओपन कर्ली ब्रॅकेटने function definition ची सुरूवात होते.
01:27 Dollar @(at-sign) चा उपयोग आपण मागील पाठात जाणून घेतला होता.
01:34 मुळात हे फंक्शनमधे पास केलेली सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट करण्यासाठी वापरतात.
01:40 Dollar @ (at sign) गोल कंसात लिहिल्याने array व्हेरिएबलमधे 'array' एलिमेंटस संचित होतील.
01:47 Dollar महिरपी कंस सुरू array चौकटी कंसात @(At-sign) महिरपी कंस पूर्ण
01:55 कोडची ही ओळ ऍरेचे सर्व एलिमेंटस दाखवेल.
02:00 Dollar महिरपी कंस सुरू array चौकटी कंसात one महिरपी कंस पूर्ण
02:08 कोडमधील ही ओळ ऍरेचे दुसरे एलिमेंट दाखवेल.
02:14 Operating_systems हा ऍरे Ubuntu, Fedora, Redhat आणि Suse ह्या एलिमेंटसच्या द्वारे घोषित केला आहे.
02:22 येथे operating_systems हा ऍरे 'array_display' फंक्शनमधे पास केला आहे.
02:29 फंक्शनमधे ऍरे पास करण्याचा सिंटॅक्स असा आहे function_name space dollar महिरपी कंस सुरू array_name चौकटी कंसात @(At sign) महिरपी कंस पूर्ण.
02:45 प्रोग्रॅमवर जा.
02:48 तसेच colors हा ऍरे White, green, red आणि blue ह्या एलिमेंटसद्वारे घोषित केला आहे.
02:57 येथे colors हा ऍरे array_display ह्या फंक्शनमधे पास केला आहे.
03:02 आता फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
03:07 टाईप करा:

chmod space plus x space function underscore array dot sh

03:18 एंटर दाबा.
03:19 टाईप करा:
dot slash function underscore array dot sh
03:25 एंटर दाबा.
03:27 'operating_systems' आणि 'colors' ऍरेजचे एलिमेंटस येथे दिसत आहेत.
03:33 आणि 'operating_systems' आणि 'colors' ह्या ऍरेजची दुसरी एलिमेंटस देखील दाखवली आहेत.
03:41 Bash मधे 'exit' आणि 'return' स्टेटमेंटस आपल्याला प्रोग्रॅम किंवा फंक्शनचा स्टेटस कोड देतात.
03:49 return स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या स्क्रिप्टकडे आपण परत जातो.
03:54 exit स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या पूर्ण स्क्रिप्टमधून आपण बाहेर पडतो.
04:01 फंक्शनमधून परतण्याच्या ह्या दोन्ही पध्दती आपण बघू.
04:06 मी 'return_exit.sh' फाईल उघडत आहे.
04:12 ही shebang line आहे.
04:14 return_(अंडस्कोर)function हे फंक्शनचे नाव आहे.
04:18 ओपन कर्ली ब्रॅकेटने फंक्शनची व्याख्या सुरू होते.
04:22 हे if स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल.
04:27 दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास "if" मधील कमांडस कार्यान्वित होतील.
04:33 हे echo स्टेटमेंट हा मेसेज दाखवेल.
04:36 This is return function.
04:39 return 0 मुळे कंट्रोल फंक्शनकडून मुख्य प्रोग्रॅमकडे स्टेटस कोड 0(zero) सहित पाठवला जातो.
04:47 लक्षात घ्या फंक्शनमधील return नंतरची स्टेटमेंटस कार्यान्वित होत नाहीत.
04:54 fi हे if स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.
04:58 येथे exit_(अंडकस्कोर)function हे फंक्शनचे नाव आहे.
05:02 येथे if स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल.
05:06 दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास 'if' कमांडस कार्यान्वित होतील.
05:14 echo स्टेटमेंट "This is exit function" हा मेसेज दाखवेल.
05:19 exit 0 प्रोग्रॅम टर्मिनेट करेल.
05:23 fi हे if स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवेल.
05:27 येथे 3 आणि 3 ह्या अर्ग्युमेंटस सहित फंक्शन कॉल केले जाईल.
05:33 हे "We are in main program " हा मेसेज दाखवेल.
05:38
येथे "3" आणि "3" ह्या अर्ग्युमेंटस सहित दुसरे फंक्शन कॉल केले जाईल.
05:44 echo स्टेटमेंट "This line is not displayed" असा मेसेज दाखवेल.
05:49 लक्षात घ्या exit प्रोग्रॅम टर्मिनेट करेल.
05:53 exit नंतरचे काहीही कार्यान्वित होणार नाही.
05:58 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
06:00 टाईप करा:

chmod space plus x space return underscore exit dot sh

06:09 एंटर दाबा.
06:12 टाईप करा:

dot slash return underscore exit dot sh

06:18 एंटर दाबा.
06:20 येथे दाखवल्याप्रमाणे आऊटपुट मिळेल.
06:24 प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते जाणून घेऊ.
06:27 कंट्रोल मुख्य प्रोग्रॅममधे म्हणजेच स्क्रिप्ट मधे असेल.
06:33 फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल return_function वर जाईल.
06:39 दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे '"This is return function असा मेसेज दाखवेल.
06:47 नंतर त्याला return 0 स्टेटमेंट मिळेल. आणि कंट्रोल फंक्शनकडून मेन प्रोग्रॅममधील कॉल देणा-या ओळीच्या खालील स्टेटमेंटवर जाईल.
06:59 We are in main program हा मेसेज दाखवेल.
07:03 त्यानंतर फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल exit_function वर जाईल.
07:11 दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे "This is exit function" असा मेसेज दाखवेल.
07:19 नंतर exit 0 हे स्टेटमेंट मिळेल. त्याने प्रोग्रॅम संपवला जाईल.
07:25 exit नंतरचे कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही.
07:30 तसेच This line is not displayed हे एको स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही.
07:36 तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे.
07:39 थोडक्यात,
07:41 पाठात शिकलो,
07:44 फंक्शनमधे array पास करणे
07:47 फंक्शनमधे exit स्टेटमेंट वापरणे
07:50 फंक्शनमधे return स्टेटमेंट वापरणे
07:53 हे उदाहरणांद्वारे समजून घेतले.
07:56 असाईनमेंट म्हणून,
07:57 एक प्रोग्रॅम लिहा.
07:58 ज्यातील फंक्शन ऍरेमधील सर्व एलिमेंटसची बेरीज करेल. हे फंक्शन एलिमेंटसची बेरीज दाखवेल.
08:07 या फंक्शनला (1, 2, 3) आणि (4, 5, 6) हे दोन ऍरे एलिमेंटस देऊन कॉल करा.
08:15 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:19 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
09:04 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
09:10 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana