Difference between revisions of "BASH/C3/Advance-topics-in-a-function/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 5: Line 5:
  
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, functions, source command'''
 
'''Keywords: video tutorial, Bash shell, functions, source command'''
 
  
 
{|border=1
 
{|border=1
Line 13: Line 12:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| नमस्कार.'''Advance topics in a function ''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार.
  
 +
'''Advance topics in a function ''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
| 00:08
 
| 00:08
 
| या पाठात शिकणार आहोत.
 
| या पाठात शिकणार आहोत.
 
  
 
|-
 
|-
Line 48: Line 47:
 
| 00:32
 
| 00:32
 
|* '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि  
 
|* '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि  
 
  
 
|-
 
|-
Line 88: Line 86:
 
|-
 
|-
 
| 01:18
 
| 01:18
|'''souce filename  arguments'''
+
|'''source filename  arguments'''
  
 
|-  
 
|-  
Line 116: Line 114:
 
|-
 
|-
 
|01:47
 
|01:47
|'''echo '"function machine''' is called in '''function dot sh file"'
+
|'''echo "function machine" is called in "function dot sh file"'''
  
 
|-
 
|-
Line 124: Line 122:
 
|-  
 
|-  
 
|01:54
 
|01:54
| आता '''function dot sh ''' फाईलवर जाऊ.
+
| आता '''function dot sh''' फाईलवर जाऊ.
  
 
|-
 
|-
 
|01:59
 
|01:59
|येथे टाईप करा '''echo''' '''“Beginning of program”'''
+
|येथे टाईप करा '''echo “Beginning of program”'''
  
 
|-
 
|-
Line 136: Line 134:
 
|-
 
|-
 
|02:06
 
|02:06
|नंतर टाईप करा '''machine''' '''echo''' '''“End of program”'''
+
|नंतर टाईप करा '''machine echo “End of program”'''
  
 
|-  
 
|-  
 
|02:12
 
|02:12
 
| '''“Beginning of program”''' हा मेसेज प्रिंट करेल.
 
| '''“Beginning of program”''' हा मेसेज प्रिंट करेल.
 
  
 
|-  
 
|-  
Line 149: Line 146:
 
|-  
 
|-  
 
|02:19
 
|02:19
| आणि '''End of program ''' हा मेसेज प्रिंट करेल.
+
| आणि '''End of program''' हा मेसेज प्रिंट करेल.
 
+
  
 
|-  
 
|-  
Line 190: Line 186:
 
|-
 
|-
 
| 03:02
 
| 03:02
| आता '''background function'''बद्दल पाहू.
+
| आता '''background function''' बद्दल पाहू.
  
 
|-  
 
|-  
 
|03:06
 
|03:06
| एखादी प्रोसेस बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित करण्यासाठी '''function call'''च्या शेवटी '''&'''(अँपरसँड) वापरले जाते.
+
| एखादी प्रोसेस बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित करण्यासाठी '''function call''' च्या शेवटी '''&'''(अँपरसँड) वापरले जाते.
  
 
|-  
 
|-  
Line 210: Line 206:
 
|-  
 
|-  
 
|03:35
 
|03:35
| ही ''' shebang line'''आहे.
+
| ही ''' shebang line''' आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 282: Line 278:
 
|-  
 
|-  
 
| 05:05
 
| 05:05
|टाईप करा '''echo (hyphen) -e "'Process runing in background are  slash n'" ''' आणि '''jobs space hyphen l'''
+
|टाईप करा '''echo (hyphen) -e "Process runing in background are  slash n"''' आणि '''jobs space hyphen l'''
  
 
|-  
 
|-  
Line 290: Line 286:
 
|-  
 
|-  
 
|05:21
 
|05:21
| हे '''echo''' स्टेटमेंट “'''Process runing in background are ”''' हा मेसेज दाखवेल.
+
| हे '''echo''' स्टेटमेंट “'''Process running in background are ”''' हा मेसेज दाखवेल.
  
 
|-  
 
|-  
 
|05:28
 
|05:28
| '''Jobs space hyphen l ''' कमांड सर्व '''background jobs''' ची स्टेटस दाखवेल.
+
| '''Jobs space hyphen l''' कमांड सर्व '''background jobs''' ची स्टेटस दाखवेल.
  
 
|-  
 
|-  
Line 348: Line 344:
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
 
   
 
   
 
 
|-  
 
|-  
 
|06:29
 
|06:29
 
| पाठात शिकलो,
 
| पाठात शिकलो,
 
  
 
|-  
 
|-  
 
|06:32
 
|06:32
| '''Source '''कमांड
+
| '''Source ''' कमांड
  
 
|-  
 
|-  
Line 366: Line 360:
 
| हे उदाहरणांद्वारे समजून घेतले.
 
| हे उदाहरणांद्वारे समजून घेतले.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
| 06:39
 
| 06:39
Line 390: Line 383:
 
| 07:00
 
| 07:00
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:10
 
| 07:10
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
  
 
|-  
 
|-  
 
|07:18
 
|07:18
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:38, 31 December 2014

Title of script: Advance-topics-in-a-function

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, functions, source command

Time Narration
00:01 नमस्कार.

Advance topics in a function वरील पाठात आपले स्वागत.

00:08 या पाठात शिकणार आहोत.
00:11 Source कमांड
00:12 कमांड backgroundमधे ठेवणे
00:14 हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:18 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:24 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. http://spoken-tutorial.org/What\_is\_a\_Spoken\_Tutorial
00:30 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:32 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:36 GNU BASH वर्जन 4.2
00:40 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:46 Shell स्क्रिप्टमधे फाईल लोड करण्यासाठी Source कमांड वापरतात.
00:53 ह्यामुळे फाईलमधून कमांडस वाचून कार्यान्वित केली जाते.
00:58 शिवाय ही स्क्रिप्टमधे कोड इंपोर्ट करू शकते.
01:01 विविध स्क्रिप्ट्स कॉमन डेटा किंवा कमांड लायब्ररी वापरतात त्यावेळी हे उपयुक्त ठरते.
01:09 Source कमांडचा सिंटॅक्स असा आहे.
01:12 source filename
01:15 source Path_to_file
01:18 source filename arguments
01:22 'function dot sh' ही फाईल उघडा.
01:26 ही shebang lineआहे.
01:29 Source detail dot sh ही कमांड detail dot sh ही फाईल function dot sh मधे लोड करेल.
01:37 detail dot sh ही फाईल उघडा.
01:41 आपल्याकडे machine हे फंक्शन आहे.
01:44 आता फंक्शनच्या आत टाईप करा
01:47 echo "function machine" is called in "function dot sh file"
01:52 Save क्लिक करा.
01:54 आता function dot sh फाईलवर जाऊ.
01:59 येथे टाईप करा echo “Beginning of program”
02:04 Save क्लिक करा.
02:06 नंतर टाईप करा machine echo “End of program”
02:12 “Beginning of program” हा मेसेज प्रिंट करेल.
02:16 machine द्वारे फंक्शन कॉल केले जाईल.
02:19 आणि End of program हा मेसेज प्रिंट करेल.
02:23 लक्षात घ्या machine हे फंक्शन detail dot sh फाईलमधे बनवले होते.
02:29 आणि function dot sh फाईलमधे येथे फंक्शन कॉल करत आहोत.
02:34 Save क्लिक करा.
02:36 प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
02:41 त्यासाठी टर्मिनल वर टाईप करा chmod space plus (+) x space function dot sh
02:51 एंटर दाबा.
02:53 टाईप dot slash function dot sh
02:56 एंटर दाबा.
02:59 आऊटपुट दाखवले जाईल.
03:02 आता background function बद्दल पाहू.
03:06 एखादी प्रोसेस बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित करण्यासाठी function call च्या शेवटी &(अँपरसँड) वापरले जाते.
03:13 कमांड कार्यान्वित करताना shell एक child process ची शाखा तयार करते.
03:19 या शाखेच्या प्रोसेसला job number आणि PID (Process IDentifier)दिला जातो.
03:27 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. मी background dot sh फाईल उघडत आहे.
03:35 ही shebang line आहे.
03:38 bg underscore function ने function ची सुरूवात होते.
03:44 echo स्टेटमेंट "Inside bg_function” हा मेसेज दाखवेल.
03:50 पुढे सर्व dot mp3 फाईल्स शोधण्यासाठी find कमांड वापरू.
03:57 हे स्टेटमेंट dot mp3 हे एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्स शोधेल.
04:03 हे चालू डिरेक्टरीत केले जाईल.
04:07 Hyphen iname मुळे केस इग्नोर केली जाईल.
04:11 आणि रिझल्ट myplaylist.txt मधे संचित केला जाईल.
04:16 टाईप करा bg underscore function ampersand(&). हा function call आहे. &(Ampersand) मुळे 'bg_function' बॅकग्राऊंडला ठेवले जाईल.
04:28 Save क्लिक करा.
04:31 प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
04:34 टर्मिनलवर जा.
04:37 टाईप करा chmod space plus x space background dot sh
04:45 एंटर दाबा.
04:46 आता टाईप करा dot slash background dot sh
04:51 एंटर दाबा.
04:53 रिकामे आऊटपुट चालू डिरेक्टरीमधे dot mp3 फाईल उपलब्ध नसल्याचे दाखवते.
05:02 प्रोग्रॅमवर परत जा.
05:05 टाईप करा echo (hyphen) -e "Process runing in background are slash n" आणि jobs space hyphen l
05:19 Save क्लिक करा.
05:21 हे echo स्टेटमेंट “Process running in background are ” हा मेसेज दाखवेल.
05:28 Jobs space hyphen l कमांड सर्व background jobs ची स्टेटस दाखवेल.
05:34 टर्मिनलवर जा.
05:38 आता टाईप करा dot slash background.sh
05:42 एंटर दाबा.
05:44 आऊटपुट दाखवले जाईल.
05:48 येथे चौकटी कंसामधील एक हा job numberदाखवतो.
05:53 3962 हा PIDआहे.
05:57 PID प्रोसेसनुसार बदलेल.
06:01 फंक्शन कार्यान्वित होण्यास वेळ लागला तर ते बॅकग्राऊंडमधे कार्यान्वित राहिल.
06:06 आणि Running हे स्टेटस बघायला मिळेल.
06:11 स्क्रिप्ट पूर्वी फंक्शन कार्यान्वित झालेले असेल तर Doneहे स्टेटस बघायला मिळेल.
06:20 सिस्टीमनुसार आऊटपुटमधे बदल होईल.
06:23 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:28 थोडक्यात,
06:29 पाठात शिकलो,
06:32 Source कमांड
06:34 फंक्शन background मधे ठेवणे.
06:36 हे उदाहरणांद्वारे समजून घेतले.
06:39 असाईनमेंट म्हणून,
06:40 दोन संख्यांची बेरीज करणारे add नावाचे फंक्शन लिहा. हे फंक्शन दुस-या फाईलमधून कॉल करा.
06:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:55 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:10 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:18 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:22 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:30 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
07:36 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
07:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana