Difference between revisions of "BASH/C2/String-and-File-attributes/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 4: Line 4:
  
 
'''Keywords: video tutorial, ==, !=, string compare, file Attributes.'''
 
'''Keywords: video tutorial, ==, !=, string compare, file Attributes.'''
 
 
  
 
{|border=1  
 
{|border=1  
Line 13: Line 11:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
|  नमस्कार.'''String and File Attributes comparison in Bash.''' वरील पाठात आपले स्वागत.
+
|  नमस्कार. '''String and File Attributes comparison in Bash.''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:10
 
| 00:10
 
|  या पाठात शिकणार आहोत,
 
|  या पाठात शिकणार आहोत,
 
  
 
|-
 
|-
Line 28: Line 24:
 
| 00:18
 
| 00:18
 
| हे काही उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.
 
| हे काही उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.
 
  
 
|-
 
|-
 
| 00:22
 
| 00:22
 
|  ह्या पाठासाठी आपण वापरू,
 
|  ह्या पाठासाठी आपण वापरू,
 
  
 
|-
 
|-
 
| 00:25
 
| 00:25
 
| * '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि
 
| * '''उबंटु लिनक्स  12.04''' OS आणि
 
  
 
|-
 
|-
Line 50: Line 43:
 
|-
 
|-
 
|  00:42
 
|  00:42
|   सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ.  
+
| सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ.  
  
 
|-
 
|-
Line 79: Line 72:
 
|  01:06
 
|  01:06
 
|  माझ्याकडे युजर ID तपासणारा साधा प्रोग्रॅम आहे.
 
|  माझ्याकडे युजर ID तपासणारा साधा प्रोग्रॅम आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 94: Line 86:
 
| 01:28
 
| 01:28
 
| ही ''' shebang line''' आहे.
 
| ही ''' shebang line''' आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 102: Line 93:
 
|  01:36
 
|  01:36
 
|  '''if''' स्टेटमेंट '''whoami ''' व्हेरिएबलच्या आऊटपुटची “root” ह्या स्ट्रिंगबरोबर तुलना करेल.
 
|  '''if''' स्टेटमेंट '''whoami ''' व्हेरिएबलच्या आऊटपुटची “root” ह्या स्ट्रिंगबरोबर तुलना करेल.
 
  
 
|-
 
|-
Line 113: Line 103:
 
|-
 
|-
 
| 01:57
 
| 01:57
| '''“You have no permission to run strcompare dot sh as non-root user.”'''
+
| '''“You have no permission to run strcompare dot sh as non-root user”'''.
 
+
  
 
|-
 
|-
Line 127: Line 116:
 
| 02:18
 
| 02:18
 
|  येथे प्रोग्रॅमचे '''exit''' स्टेटमेंट आहे.
 
|  येथे प्रोग्रॅमचे '''exit''' स्टेटमेंट आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 02:23
 
| 02:23
 
| आणि येथे '''fi ''' ने '''if ''' स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
 
| आणि येथे '''fi ''' ने '''if ''' स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
 
  
 
|-
 
|-
Line 189: Line 176:
 
| 03:25
 
| 03:25
 
| टाईप करा '''chmod +x strcompare.sh'''
 
| टाईप करा '''chmod +x strcompare.sh'''
 
  
 
|-
 
|-
 
| 03:32
 
| 03:32
 
| टाईप करा '''./strcompare.sh'''
 
| टाईप करा '''./strcompare.sh'''
 
  
 
|-
 
|-
Line 250: Line 235:
 
|-
 
|-
 
|  04:37
 
|  04:37
| कंडिशन '''true''' असल्यास '''"File exists and is a normal file"''' असे 'echo'करेल.
+
| कंडिशन '''true''' असल्यास '''"File exists and is a normal file"''' असे 'echo' करेल.
  
 
|-
 
|-
Line 263: Line 248:
 
|  04:53  
 
|  04:53  
 
|  टाईप करा '''chmod  plus x fileattrib dot sh'''
 
|  टाईप करा '''chmod  plus x fileattrib dot sh'''
 
  
 
|-
 
|-
Line 272: Line 256:
 
|  05:05  
 
|  05:05  
 
|  असे आऊटपुट मिळेल:
 
|  असे आऊटपुट मिळेल:
 
  
 
|-
 
|-
 
|  05:07
 
|  05:07
 
| '''File exists and is a normal file'''.
 
| '''File exists and is a normal file'''.
 
  
 
|-
 
|-
Line 322: Line 304:
 
| 05:57
 
| 05:57
 
|''' “File is empty”'''
 
|''' “File is empty”'''
 
  
 
|-
 
|-
Line 350: Line 331:
 
|-
 
|-
 
|  06:17
 
|  06:17
|  आता दुसरे फाईल ऍट्रिब्यूट पाहू जे एखाद्या फाईलला '''write premission''' आहे का तपासेल.
+
|  आता दुसरे फाईल ऍट्रिब्यूट पाहू जे एखाद्या फाईलला '''write permission''' आहे का तपासेल.
 
+
  
 
|-
 
|-
Line 363: Line 343:
 
|-
 
|-
 
|  06:32
 
|  06:32
 
 
|  आता पहिले '''echo ''' स्टेटमेंट बदलून:
 
|  आता पहिले '''echo ''' स्टेटमेंट बदलून:
 
 
 
|-
 
|-
 
|  06:36
 
|  06:36
Line 422: Line 399:
 
|-
 
|-
 
| 07:31   
 
| 07:31   
| उदाहरणार्थ आपण '''file1''' ही '''file2'''पेक्षा नवी आहे का ते तपासू.  
+
| उदाहरणार्थ आपण '''file1''' ही '''file2''' पेक्षा नवी आहे का ते तपासू.  
  
 
|-
 
|-
Line 467: Line 444:
 
| 08:21  
 
| 08:21  
 
| कंडिशन '''true''' असल्यास '''file1 is older than  file2''' असे प्रिंट होईल.
 
| कंडिशन '''true''' असल्यास '''file1 is older than  file2''' असे प्रिंट होईल.
 
  
 
|-
 
|-
 
| 08:27  
 
| 08:27  
 
| अन्यथा,'''file2 is older than  file1''' हे प्रिंट होईल.
 
| अन्यथा,'''file2 is older than  file1''' हे प्रिंट होईल.
 
  
 
|-
 
|-
Line 488: Line 463:
 
|-
 
|-
 
| 08:42  
 
| 08:42  
| टाईप करा: '''echo डबल कोटसमधे Hiii डबल कोटसनंतर greater than sign empty one dot sh'''. एंटर दाबा.
+
| टाईप करा: '''echo डबल कोटसमधे hiii डबल कोटसनंतर greater than sign empty one dot sh'''. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 501: Line 476:
 
|  09:03
 
|  09:03
 
|  आता टाईप करा '''dot slash fileattrib2 dot sh'''
 
|  आता टाईप करा '''dot slash fileattrib2 dot sh'''
 
  
 
|-
 
|-
Line 522: Line 496:
 
| 09:23
 
| 09:23
 
| यात '''echo''' स्टेटमेंट समाविष्ट करू.
 
| यात '''echo''' स्टेटमेंट समाविष्ट करू.
 
  
 
|-
 
|-
Line 535: Line 508:
 
| 09:41
 
| 09:41
 
|  प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
 
|  प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
 
  
 
|-
 
|-
Line 544: Line 516:
 
| 09:45
 
| 09:45
 
| '''./fileattrib2.sh''' वर जाऊन एंटर दाबा.
 
| '''./fileattrib2.sh''' वर जाऊन एंटर दाबा.
 
  
 
|-
 
|-
Line 561: Line 532:
 
|  10:03
 
|  10:03
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
 
  
 
|-
 
|-
 
|  10:06
 
|  10:06
 
|  थोडक्यात,
 
|  थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
Line 590: Line 559:
 
'''-nt'''
 
'''-nt'''
  
आणि  '''-ot ''' ही ऍट्रिब्यूटस.
+
आणि  '''-ot ''' ही ऍट्रिब्यूटस.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:04, 29 December 2014

Title of script: String and File Attributes comparison in Bash

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, ==, !=, string compare, file Attributes.

Time Narration
00:01 नमस्कार. String and File Attributes comparison in Bash. वरील पाठात आपले स्वागत.
00:10 या पाठात शिकणार आहोत,
00:13 * स्ट्रिंग कंपॅरिझन आणि फाईल ऍट्रीब्यूटस कंपॅरिझन.
00:18 हे काही उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.
00:22 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:25 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:30 * GNU BASH वर्जन 4.1.10
00:34 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:42 सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ.
00:45 Bash मधे स्ट्रिंगची तुलना करण्याच्या दोन पध्दती आहेत.
00:49 1) प्रथम == (equal to equal to) ऑपरेटर वापरून.
00:53 दोन समान स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी.
00:56 2) दुसरे != (not equal to) ऑपरेटर वापरून.
00:59 दोन समान नसलेल्या स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी.
01:03 त्याचे उदाहरण पाहू.
01:06 माझ्याकडे युजर ID तपासणारा साधा प्रोग्रॅम आहे.
01:11 तुमच्या एडिटरवर फाईल उघडा आणि ती strcompare dot sh नावाने सेव्ह करा.
01:19 आता येथे दाखवलेला कोड तुमच्या strcompare dot sh फाईलमधे टाईप करा.
01:26 आता कोड समजून घेऊ.
01:28 ही shebang line आहे.
01:31 whoami ही कमांड करंट युजरचे युजरनेम दाखवेल.
01:36 if स्टेटमेंट whoami व्हेरिएबलच्या आऊटपुटची “root” ह्या स्ट्रिंगबरोबर तुलना करेल.
01:44 येथे स्ट्रिंगची तुलना करण्यासाठी not-equal to ऑपरेटर वापरले आहे.
01:50 जर करंट युजर root युजर नसेल तर echo हे स्टेटमेंट दाखवले जाईल.
01:57 “You have no permission to run strcompare dot sh as non-root user”.
02:05 येथे $0 (डॉलर झिरो) हे शून्य नंबरचे अर्ग्युमेंट आहे जे फाईलनेमच असते.
02:13 युजर हा root युजर असल्यास “Welcome root!” असे echo करेल.
02:18 येथे प्रोग्रॅमचे exit स्टेटमेंट आहे.
02:23 आणि येथे fi ने if स्टेटमेंट पूर्ण केले आहे.
02:28 exit स्टेटमेंट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ.
02:34 प्रत्येक प्रोग्रॅम exit statusरिटर्न करतो.
02:38 यशस्वीरित्या कार्यान्वित झालेली कमांड 0(झिरो)रिटर्न करेल.
02:42 चुकीची कमांड non-zero व्हॅल्यू रिटर्न करेल.
02:47 ही व्हॅल्यू error कोड समजली जाते.
02:51 exit स्टेटमेंटची रिटर्न व्हॅल्यू कस्टमाईज करता येते.
02:56 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:58 कीबोर्डवरील Ctrl+Alt आणि T ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा.
03:08 प्रथम सिस्टीमचा करंट युजर कोण ते तपासू.
03:12 टाईप करा whoami
03:15 एंटर दाबा.
03:17 आऊटपुट म्हणून हे करंट युजरचे नाव दाखवेल.
03:21 फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.
03:25 टाईप करा chmod +x strcompare.sh
03:32 टाईप करा ./strcompare.sh
03:37 असे आऊटपुट मिळेल:
03:39 You have no permission to run dot slash strcompare dot sh as non-root user.
03:47 आता हाच प्रोग्रॅम root युजर म्हणून कार्यान्वित करा.
03:52 टाईप करा: sudo dot slash strcompare.sh
03:58 प्रॉम्प्ट पासवर्ड विचारेल.
04:01 येथे तुमचा पासवर्ड द्या.
04:04 Welcome root! असे आऊटपुट मिळेल.
04:08 आता फाईल ऍट्रिब्यूटस कंपॅरिझन बद्दल जाणून घेऊ.
04:13 आता माझ्याजवळ असलेले उदाहरण पाहू.
04:17 ह्यात दिलेली फाईल उपलब्ध आहे का तपासू.
04:23 file1 हे व्हेरिएबल आहे ज्यात फाईलचा पाथ संचित केला आहे.
04:29 नंतर -(hyphen) f फाईल उपलब्ध आहे का,
04:33 आणि ती सामान्य फाईल आहे का ते तपासेल.
04:37 कंडिशन true असल्यास "File exists and is a normal file" असे 'echo' करेल.
04:44 अन्यथा File does not exist असे echo करेल.
04:48 फाईल कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
04:53 टाईप करा chmod plus x fileattrib dot sh
05:00 टाईप करा: dot slash fileattrib dot sh
05:05 असे आऊटपुट मिळेल:
05:07 File exists and is a normal file.
05:11 आता फाईल रिकामी आहे की नाही ते तपासू.
05:12 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यापूर्वी empty dot sh नावाची रिकामी फाईल बनवू.
05:24 टाईप करा gedit empty dot sh ampersand sign
05:31 Save वर क्लिक करून फाईल बंद करा.
05:35 आता - (hyphen) f ह्या ऍट्रीब्यूटच्या जागी - (hyphen) s ऍट्रीब्यूट वापरू.
05:41 येथे फाईलनेम बदलू.
05:45 टाईप करा empty.sh
05:47 आता पहिल्या echo स्टेटमेंटमधे बदल करून हे लिहा:
05:51 “File exists and is not empty”
05:54 आणि दुस-या echo स्टेटमेंटमधे हे लिहा:
05:57 “File is empty”
05:59 Saveक्लिक करा.
06:01 टर्मिनलवर जा.
06:03 प्रॉम्प्ट क्लियर करा.
06:06 कार्यान्वित करण्यासाठी,
06:08 टाईप करा dot slash fileattrib dot sh एंटर दाबा.
06:13 File is empty असे आऊटपुट मिळाले.
06:17 आता दुसरे फाईल ऍट्रिब्यूट पाहू जे एखाद्या फाईलला write permission आहे का तपासेल.
06:24 प्रोग्रॅमवर जाऊ.
06:26 - (hyphen) s ह्या ऍट्रिब्यूटच्या जागी - (hyphen) w बदलू.
06:32 आता पहिले echo स्टेटमेंट बदलून:
06:36 “user has write permission to this file”
06:40 आणि दुस-या echo स्टेटमेंटमधे बदल करून असे लिहा-
06:43 “user doesn't have write permission to this file”
06:47 Save क्लिक करा.
06:49 ह्या उदाहरणासाठी मी वेगळी फाईल वापरणार आहे.
06:53 मी वाचता न येणारी किंवा लिहिण्याची परवानगी नसलेली फाईल सिलेक्ट करणार आहे.
07:01 फाईलपाथ बदलून तो,
07:04 “slash etc slash mysql slash debian dot cnf”करा.
07:10 Saveक्लिक करा.
07:12 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
07:15 अप ऍरोचे बटण दाबून एंटर दाबा.
07:19 हे आऊटपुट मिळेल.
07:21 user doesn't have write permission to this file.
07:26 आता फाईल ऍट्रिब्यूट्सवर आधारित दुसरे उदाहरण पाहू.
07:31 उदाहरणार्थ आपण file1 ही file2 पेक्षा नवी आहे का ते तपासू.
07:38 आता प्रोग्रॅम पाहू.
07:40 fileattrib2.sh हे आपले फाईलनेम आहे.
07:46 कोड समजून घेऊ.
07:48 आपल्याकडे file1 आणि file2 ही दोन व्हेरिएबल्स आहेत.
07:53 मी दोन रिकाम्या फाईल्स आधीच बनवून ठेवल्या आहेत.
07:58 येथे file1 ही file2 पेक्षा नवी आहे का ते तपासू.
08:04 कंडिशन trueअसल्यास file1 is newer than file2 असे प्रिंट होईल.
08:09 अन्यथा, file2 is newer than file1 हे प्रिंट होईल.
08:14 हे दुसरे if स्टेटमेंट आहे.
08:16 येथे file1 ही file2पेक्षा जुनी आहे का ते तपासू.
08:21 कंडिशन true असल्यास file1 is older than file2 असे प्रिंट होईल.
08:27 अन्यथा,file2 is older than file1 हे प्रिंट होईल.
08:32 टर्मिनलवर जा.
08:35 प्रथम empty1.sh फाईलमधे काही बदल करू.
08:39 त्यात echo स्टेटमेंट समाविष्ट करू.
08:42 टाईप करा: echo डबल कोटसमधे hiii डबल कोटसनंतर greater than sign empty one dot sh. एंटर दाबा.
08:53 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.
08:57 टाईप करा - chmod plus x fileattrib2 dot sh
09:03 आता टाईप करा dot slash fileattrib2 dot sh
09:09 हे आऊटपुट मिळेल:
09:11 file1 is newer than file2
09:15 file2 is older than file1
09:19 आता empty2.sh फाईलमधे बदल करू.
09:23 यात echo स्टेटमेंट समाविष्ट करू.
09:27 टाईप करा echo डबल कोटसमधे How are you कोटस नंतर greater than sign >empty2.sh.
09:38 प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ.
09:41 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
09:45 अप ऍरो दाबा.
09:45 ./fileattrib2.sh वर जाऊन एंटर दाबा.
09:53 हे आऊटपुट मिळेल:
09:55 file2 is newer than file1
09:59 आणि file1 is older than file2
10:03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:06 थोडक्यात,
10:08 पाठात शिकलो,
10:11 स्ट्रिंग कंपॅरिझन

फाईल ऍट्रिब्यूटस

==

!=

-f

-s

-w

-nt

आणि -ot ही ऍट्रिब्यूटस.

10:25 असाईनमेंट म्हणून,
10:26 आणखी काही ऍट्रिब्यूटस वापरून पहा.
10:29 उदाहरणार्थ: -r

-x

आणि -o

10:33 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:36 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:40 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:45 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:47 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:51 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:55 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
11:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:06 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:14 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:19 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
11:25 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:29 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana