Difference between revisions of "BASH/C2/Conditional-Loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 483: Line 483:
 
|-
 
|-
 
|  09:28  
 
|  09:28  
| हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
+
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
  
 
|-
 
|-
 
|  09:34  
 
|  09:34  
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.  
+
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-

Revision as of 11:35, 19 December 2014

Title of script: Basic If loop in BASH Author: Manali Ranade Keywords: video tutorial, for loop, while loop

Time Narration
00:01 नमस्कार. loops in BASH वरील पाठात आपले स्वागत.

.

00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:09 * for लूप आणि
00:11 काही उदाहरणांच्या सहाय्याने while लूप.
00:15 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:18 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:22 * GNU BASH वर्जन 4.1.10
00:26 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:34 आता लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ.
00:37 स्टेटमेंटसचा संच पुन्हा पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी लूप वापरतात.
00:43 सिंटॅक्स पाहू.
00:45 for expression 1, 2, 3
00:49 statement 1, 2, 3
00:51 आणि for लूप येथे पूर्ण झाले.
00:55 for लूपचा दुसरा सिंटॅक्स असा आहे:
00:58 for variable in sequence/range
01:03 statement 1, 2, 3
01:06 for लूप येथे पूर्ण झाले.
01:09 पहिला सिंटॅक्स वापरलेले for लूपचे उदाहरण पाहू.
01:14 प्रोग्रॅममधे आपण पहिल्या n अंकांची बेरीज मिळवणार आहोत.
01: 20 for.sh हे आपले फाईलनेम आहे.
01: 25 ही shebang line आहे.
01: 28 number ह्या व्हेरिएबलमधे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित होईल.
01: 34 ही व्हॅल्यू पूर्णांक संख्या असेल.
01: 37 आता sumव्हेरिएबलला शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ.
01: 42 येथे for लूप सुरू होईल.
01: 45 प्रथम i ला 1ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ.
01: 48 नंतर i is less than or equal to number आहे का ते तपासू.
01: 54 येथे sum बरोबर sum plus i असे लिहू.
02: 00 नंतर ते प्रिंट करू.
02: 03 नंतर i ची व्हॅल्यू 1 ने वाढवू.
02: 08 नंतर ही कंडिशन false होईपर्यंत कंडिशन तपासू.
02: 14 for लूप मधून बाहेर पडताना हा मेसेज प्रिंट केला जाईल.
02: 19 प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि काय होते ते पाहू.
02: 24 टर्मिनलवर टाईप करा - chmod +x for.sh
02: 31 नंतर टाईप करा: ./for.sh
02: 36 इनपुट म्हणून मी 5 ही संख्या देत आहे.
02: 40 i ची प्रत्येक व्हॅल्यू घेऊन मिळवलेली बेरीज दाखवली जाईल.
02: 46 नंतर हे आऊटपुट दाखवले जाईल:
02: 50 Sum of first n numbers is 15
02: 54 आता प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते पाहू.
02: 57 विंडोचा आकार बदलून घेऊ.
03: 00 प्रथम i ची व्हॅल्यू 1 आहे.
03: 04 नंतर 1 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू.
03: 10 कंडिशन true असल्यामुळे sum बरोबर 0 + 1 मिळेल.
03: 16 आता sum ची व्हॅल्यू 1आहे.
03: 20 sum ची व्हॅल्यू 1 अशी प्रिंट करू.
03: 24 पुढे i ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि i ला 2 ही नवी व्हॅल्यू मिळेल.
03: 31 नंतर 2 ही व्हॅल्यू 5 एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का ते तपासू.
03: 36 कंडिशन true आहे आणि आता ही व्हॅल्यू 1 + 2 म्हणजे 3 होईल.
03: 44 i ची व्हॅल्यू 1 ने वाढेल आणि i ला 3 ही नवी व्हॅल्यू मिळेल.
03: 51 sum ची 6 ही व्हॅल्यू मिळेल.
03: 55 अशाप्रकारे हे स्क्रिप्ट i च्या व्हॅल्यूज एकने वाढवत जाऊन त्याची बेरीज पूर्वीच्या

sum मधे करेल.

04: 02 हे i<=5 कंडिशन false होईपर्यंत चालू राहिल.
04: 09 for लूप मधून बाहेर पडताना अंतिम मेसेज प्रिंट होईल.
04: 14 दुसरा सिंटॅक्स वापरलेले for लूपचे आणखी एक उदाहरण पाहू.
04: 20 मी for-loop.sh नावाच्या फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे.
04: 27 हा प्रोग्रॅम डिरेक्टरीमधील फाईल्सची सूची दाखवेल.
04: 32 ही shebang line आहे.
04: 35 आपल्याकडे for लूप आहे.
04: 37 ls कमांड डिरेक्टरीतील घटकांची सूची दाखवेल.
04: 41 -1 (hyphen one) एका ओळीवर एक फाईल दाखवेल.
04: 46 हे तुमच्या होम डिरेक्टरी मधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्सची सूची दाखवेल.
04: 51 येथे for लूप पूर्ण होईल.
04: 53 टर्मिनलवर स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
04: 58 chmod +x for-loop.sh
05: 04 ./for-loop.sh
05: 09 हे होम डिरेक्टरीमधे उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स दाखवेल.
05: 14 आता while लूपबद्दल जाणून घेऊ.
05: 18 प्रथम सिंटॅक्स समजून घेऊ.
05: 21 while condition

statement 1, 2, 3 while लूप पूर्ण.

05: 27 याचा अर्थ कंडिशन true असेपर्यंत while लूप कार्यान्वित होईल.
05: 34 while लूपचे उदाहरण पाहू.
05: 37 मी फाईलला while.shअसे नाव दिले आहे.
05: 42 या उदाहरणात आपण दिलेल्या श्रेणीतील समसंख्यांची बेरीज मिळवणार आहोत.
05: 49 कोड समजून घेऊ.
05: 52 येथे युजरकडून संख्या स्वीकारून ती number या व्हेरिएबलमधे संचित करू.
05: 59 पुढे i आणि sum व्हेरिएबल्स घोषित करून त्यांना शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू देऊ.
06: 06 आता ही while कंडिशन आहे.
06: 08 येथे i ची व्हॅल्यू numberच्या व्हॅल्यू एवढी किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू.
06:17 नंतर i ची व्हॅल्यू sumच्या व्हॅल्यूत मिळवून sumची व्हॅल्यू लिहू.
06:24 नंतर i ची व्हॅल्यू 2ने वाढवू.
06: 28 ह्यामुळे केवळ सम संख्यांची बेरीज करत असल्याची खात्री मिळेल.
06: 33 i ची व्हॅल्यू numberच्या व्हॅल्यू पेक्षा जास्त होईपर्यंत while लूप कार्यान्वित होत राहिल.
06: 40 while लूपमधून बाहेर पडल्यावर दिलेल्या श्रेणीतील सर्व सम संख्यांची बेरीज प्रिंट करू.
06:47 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:50 टर्मिनलवर टाईप करा:
06:52 chmod +x while.sh
06:56 ./while.sh
07:00 मी इनपुट म्हणून 15 टाईप करत आहे.
07:04 असे आऊटपुट दाखवले जाईल.
07:06 Sum of even numbers within the given range is 56.
07:11 विंडोचा आकार बदलून आऊटपुट समजून घेऊ.
07:14 प्रथम i जो 0 आहे तो 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे हे तपासू.
07:24 कंडिशन true असल्याने sum बरोबर 0+0 म्हणजेच 0असेल.
07:31 आता i ची व्हॅल्यू 2 ने वाढेल आणि i ची नवी व्हॅल्यू

2होईल.

07:37 नंतर 2 हा 15एवढा किंवा त्यापेक्षा कमी आहे का हे तपासू.
07:43 पुन्हा कंडिशन true आहे. त्यामुळे 0+2 करू.
07:49 आता sum ची व्हॅल्यू 2आहे.
07:52 पुन्हा i ची व्हॅल्यू 2 ने वाढवू.
07:56 त्यामुळे आता i ची व्हॅल्यू 2+2 म्हणजे 4होईल.
08:03 आणि पुढे sum ची व्हॅल्यू 4+2 म्हणजे 6होईल.
08:09 अशाप्रकारे हे स्क्रिप्ट i ची व्हॅल्यू 2 ने वाढवून ती 15 पेक्षा जास्त होईपर्यंत त्याची पूर्वीची व्हॅल्यू sumमधे मिळवेल.


08:18 आणि आपल्याला sum मधे 56 ही एकूण व्हॅल्यू मिळेल.
08:24 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:27 थोडक्यात,
08:28 पाठात,

for लूपचे दोन वेगळे सिंटॅक्स आणि while लूप शिकलो.

08:37 असाईनमेंट म्हणून,
08:38 पहिल्या "n" मूळ संख्यांची बेरीज करा.
08:43 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:46 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:54 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:00 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:04 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:11 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:14 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:28 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
09:34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
09:38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana