Avogadro/C3/General-Features-in-Avogadro/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:41, 24 July 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 General Features in Avogadro वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू: pH values बदलून, कंपाऊंड्स मध्ये Proton transfer करणे.
00:16 क्रिस्टल स्ट्रक्चर्स लोड करणे
00:19 विविध Miller planes दाखवणे.
00:22 सुपर सेल्स तयार करणे.
00:24 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये ज्योमेंट्रीज दाखवणे आणि nanotubes तयार करणे.
00:31 येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन 14.04,
00:37 Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे.
00:41 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे.
00:47 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:52 या ट्युटोरियलमध्ये वापरल्या जाणार्या उदाहरण फाइल्स, कोड फाईल्स म्हणून प्रदान केल्या जातात.
00:58 मी एक नवीन Avogadro विंडो उघडली आहे.
01:01 मी pH values बदलून कंपाऊंड्स मध्ये proton transfer दाखवेन.
01:07 ह्या साठी, Fragment library मधून मी amino acids लोड करेन.
01:12 Build मेनू वापरून, Fragment library वर जा.
01:16 Fragment library मध्ये, Amino acids फोल्डर वर डबल क्लीक करा.
01:21 D-alanine.cml निवडा आणि Insert वर क्लिक करा.
01:26 Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करा.
01:30 स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL, SHIFT आणि A दाबा.
01:34 योग्य ओरिएंटेशन साठी Navigation टूल वापरून स्ट्रक्चरला फिरवा.
01:39 मी pH बदलून amino acids मध्ये proton transfer दाखवेन.
01:46 Build मेनू वर जाऊन, Add Hydrogens for pH निवडा.
01:51 डिफॉल्ट व्हॅल्यू 7.4 सह Add Hydrogens for pH टेक्स्ट बॉक्स उघडतो.
01:57 टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH value बदलून 7.0 करा. OK वर क्लिक करा.
02:04 स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. Carboxylic group(COOH) Carboxylate ion मध्ये बदलला आहे.
02:11 Amino group(NH2) वर प्रोटॉनेटेड (NH3+) आला आहे.
02:15 Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH निवडा.
02:20 टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 2.0 करा आणि Ok वर क्लीक करा.
02:26 Carboxylate ion, Carboxylic group मध्ये बदलला आहे.
02:31 Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH निवडा.
02:35 टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 10.0 करा आणि Ok वर क्लीक करा.
02:41 Carboxylic group, Carboxylate ion मध्ये बदलला आहे.
02:46 Amino group(NH2) हे deprotonated आहे.
02:49 स्ट्रक्चर डिलिट करण्यासाठी Delete की दाबा.
02:52 आता, pH बदलून मी amines मध्ये proton transfer दाखवेन.
02:58 ह्या साठी मी Fragment library मधून ethylamine स्ट्रक्चर लोड करेल.
03:05 Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करा.
03:09 स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL, SHIFT आणि A दाबा.
03:13 योग्य ओरिएंटेशन साठी Navigation टूल वापरून, स्ट्रक्चर फिरवा.
03:18 Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा.
03:23 Add Hydrogens for pH टेक्स्ट बॉक्स उघडतो.
03:27 टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH व्हॅल्यू 7.0 करा. OK वर क्लीक करा.
03:34 स्ट्रक्चरला पहा. Amino ग्रुप हे protonated झाले आहेत.
03:39 Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा.
03:43 टेक्स्ट बॉक्स मध्ये, change pH ला 2.0 करा आणि OK वर क्लीक करा.
03:49 इथे आपल्याला स्ट्रक्चर मध्ये कोणताही बदल दिसत नाही.
03:53 ethylamine हे proton transfer केवळ मूळ माध्यममध्ये दाखवते.
03:59 Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा.
04:03 टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 10.0 करा आणि OK वर क्लीक करा.
04:09 Amino group हे deprotonated झाले आहे.
04:12 आता मी Crystal Library मधून Crystal structures लोड करेन आणि काही Crystal properties दाखवेन.
04:20 नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा.
04:25 File मेनू वर जा, Import वर जा आणि Crystal निवडा.
04:30 Insert Crystal डायलॉग बॉक्स उघडतो.
04:34 इथे आपण विविध फोल्डर्स पाहू शकतो.
04:37 halides फोल्डर वर डबल क्लीक करा.
04:40 NaCl-Halite.cif फाईल निवडा आणि Insert वर क्लीक करा.
04:47 Insert Crystal डायलॉग बॉक्स बंद करा.
04:51 इथे योग्य व्यू साठी मी Tool Settings आणि Display Settings बंद करेल.
04:58 पॅनल वर 'सोडियम खलोराइडची' क्रिस्टल स्ट्रक्चर दिसते.
05:02 स्ट्रक्चर सह त्याचे Cell Parameters दिसतात.
05:07 पॅनलच्या वरील डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता: sodium chloride crystal चा

Lattice Type Spacegroup आणि Unit cell volume.

05:18 आता ह्या क्रिस्टल साठी मी Miller planes दाखवेन.
05:22 त्याआधी मी तुम्हाला Miller indices बद्दल थोडक्यात माहिती देईल.
05:28 Miller Indices तीन नंबर (hkl) चा एक सेट आहे.
05:34 ते crystal systems मध्ये निर्देश आणि अंतर्गत planes निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जातात.
05:41 आता सोडियम खलोराइड क्रिस्टल मध्ये Miller planes साठी
05:45 View मेनू वर जा आणि Crystal View Options वर क्लीक करा.
05:51 Crystal View Options मेनू, उजवीकडे लोड होते.
05:56 Miller Indices रेडिओ बटण वर क्लीक करा.
06:00 मी 'h', 'k', 'l' व्हॅल्यूजला 2, 3, 2 करेल.
06:07 क्रिस्टल मध्ये planes आणि atoms च्या स्थितीत बदल लक्षात घ्या.
06:13 आता मी सुपर सेल कसे तयार करावे हे स्पष्ट करेल.
06:17 Build मेनू वर जा आणि Super Cell Builder निवडा.
06:22 Super Cell Parameters डायलॉग बॉक्स उघडतो.
06:26 Super Cell Options अंतर्गत आपण युनिट सेल पॅरामीटर्स 'A', 'B' आणि 'C' बदलू शकतो.
06:34 मी 'A', 'B' आणि 'C' ची फील्ड व्हॅल्यूज बदलून '2', '2', '2' करेल.
06:43 नंतर Generate cell वर क्लीक करा. डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लीक करा.
06:50 योग्य व्यू साठी आवश्यकतेप्रमाणे जुम करा.
06:55 पॅनल वर Crystal lattice प्रदर्शित होतो.
06:59 आता मी Miller Indices ला बदलून 3, 2, 3 करेल.
07:05 Navigation टूल वापरून सेल फिरवा.
07:09 येथे डोटेड चित्र plane दाखवतो.
07:13 'h', 'k', 'l' व्हॅल्यूज बदलून तुम्ही विविध प्लेनस पाहू शकता.
07:20 आता मी Hexamminecobalt(III) साठी octahedral ज्योमेटरी तयार करेल.
07:26 एक नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा.
07:31 Hexammine cobalt(III) बनवण्यासाठी, Draw टूल आयकॉन वर क्लीक करा.
07:37 Element ड्रॉप डाउन मधून Other निवडा.
07:41 Periodic table विंडो उघडते.
07:44 टेबल मधून Cobalt निवडा.
07:47 Periodic table विंडो बंद करा.
07:50 Panel वर क्लीक करा. Element ड्रॉप डाउन मधून Nitrogen निवडा.
07:56 cobalt atom वर सहा बॉन्ड्स ड्रॉ करण्यासाठी ड्रॅग आणि क्लीक करा.
08:03 लक्षात घ्या की प्रत्येक नायट्रोजनच्या दोन संलग्न 'हायड्रोजन' आहेत.
08:08 hexamminecobalt(III) स्ट्रक्चर मध्ये,प्रत्येक नायट्रोजनच्या तीन संलग्न 'हायड्रोजन' आहेत.
08:15 Element ड्रॉप डाउन मधून Hydrogen निवडा.
08:19 सर्व Nitrogen atoms वर ड्रॅग आणि क्लीक करा.
08:25 Hexamminecobalt(III) स्ट्रक्चर पॅनल वर बनलेला आहे.
08:29 Display Settings मेनू उघडण्यासाठी Display Settings बटण वर क्लीक करा.
08:36 आता मी Hexamminecobalt(III) स्ट्रक्चर ची octahedral geometry दाखवेन.
08:42 ह्या साठी, मी Polygon Display Type वापरेल.
08:46 जर Polygon Display Type सक्रिय नसेल तर सक्रिय करण्यासाठी Add बटण वापरा.
08:52 Polygon Display Type चेकबॉक्स वर क्लीक करा.
08:56 ऑप्टिमाइज करण्यासाठी, टूल बार वरील Auto Optimization Tool वर क्लीक करा.
09:01 Force Field ड्रॉप डाउन मध्ये , UFF निवडा.
09:06 ऑप्टिमाइज करण्यासाठी, Start बटण वर क्लीक करा.
09:11 Auto optimization प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा.
09:16 Navigation टूल वापरून, octahedral geometry पाहण्यासाठी स्ट्रक्चरला फिरवा.
09:22 त्याच प्रमाणे हे iodine heptafluoride ची pentagonal bipyramidal geometry आहे.
09:29 आता आपण Build मेनू मध्ये Nanotube builder नावाचा आणखी एक वैशिष्ट्य पाहू.
09:35 nanotube हे nanometer-scale tube सारखेच स्ट्रक्चर आहे.
09:40 विविध प्रकारचे nanotubes चे उदाहरणे आहेत: Boron carbon nitrogen, Boron carbon आणि Carbon.
09:50 carbon nanotube, एक लहान सिलिंड्रिकल carbon structure आहे, ज्यात हेक्सागोनल graphite molecules कड्यांवर संलग्न आहे.
10:01 एक नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा.
10:06 nanotube च्या चांगल्या दृष्टिकोनासाठी, मी बॅकग्राऊंडचा रंग निळ्यामध्ये बदलेल.
10:12 View वर जा आणि Set Background Color वर जा.
10:17 Select Color डायलॉग बॉक्स उघडेल.
10:21 बॉक्स मध्ये निळा रंग निवडा आणि Ok वर क्लीक करा.
10:26 Build मेनू वर जा आणि Nanotube Builder निवडा.
10:30 Nanotube Builder मेनू Panel च्या खाली उघडेल.
10:35 Nanotube Builder मेनू पाहण्यासाठी मी Avogadro विंडो री - साईज करेल.
10:40 nanotube चा प्रकार निर्धारित करण्यासाठी तुम्ही chirality indexes n, m सेट करू शकता.
10:47 मी index व्हॅल्यूज n आणि m ला 4 आणि 4 वर सेट करेल.
10:53 Length ला 4.00 करा.
10:57 Unit फील्डला Periodic units वर सेट करा.
11:01 nanotube मध्ये डबल बॉन्ड्स दाखवण्यासाठी Find double bonds चेकबॉक्स वर क्लीक करा.
11:08 नंतर Build वर क्लीक करा.
11:10 स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL + SHIFT + A दाबा.
11:15 चांगल्या दृश्यतेसाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा आणि जुम करा.
11:21 पुढे मी 6,6 index values सह एक नॅनोट्यूब तयार करेल.
11:27 Build मेनू वर जा आणि Nanotube Builder निवडा.
11:31 n आणि m व्हॅल्यूज बदलून ६ आणि ६ करा. नंतर Build वर क्लीक करा.
11:40 दोन ओव्हरलॅपिंग nanotubes कडे लक्ष द्या.
11:44 nanotubes ऑप्टिमाइज करण्यासाठी, Auto Optimization Tool वर क्लीक करा.
11:50 Force Field ड्रॉप डाउन मध्ये, MMFF94 निवडा.
11:56 ऑप्टिमाइज करण्यासाठी Start बटण वर क्लीक करा.
12:02 auto optimization प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा.
12:07 स्ट्रक्चर डिलसेलेक्ट करण्यासाठी CTRL + SHIFT + A दाबा.
12:11 पॅनल वर डबल - वॉल्ड (दुहेरी-भिंती) नॅनोट्यूब दिसते.
12:16 योग्य दृश्यतेसाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा.
12:21 आता मी nanotube, carbon hexagon rings दाखवेल.
12:26 Display Types मेनू मध्ये, Ring चेकबॉक्स निवडा.
12:31 carbon hexagons पाहण्यासाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा.
12:38 थोडक्यात
12:40 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो:
12:43 pH values बदलून कंपाऊंड्स मध्ये Proton transfer करणे
12:48 crystal library मधून क्रिस्टल स्ट्रक्चर्स लोड करणे
12:51 विविध Miller planes दाखवणे.
12:54 सुपर सेल्स तयार करणे.
12:56 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये ज्योमेंट्रीज दाखवणे आणि nanotubes तयार करणे.
13:03 असाइन्मेंट म्हणून,

silver chloride(AgCl) crystal structure लोड करा आणि त्याचा Miller planes दाखवा.

13:09 कोऑर्डिनेशन लायब्ररी मधून स्ट्रक्चर्स लोड करा आणि ज्योमेट्रीज दाखवा.
13:14 chirality index 9,9 सह nanotube तयार करा.
13:19 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
13:27 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
13:34 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:41 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana