Avogadro/C2/Edit-molecules/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:00, 13 July 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. Edit molecules वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:08 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत – अणूंना (एटम्स) जोडणे आणि डिलिट (गाळणे) करणे.
00:14 बॉन्ड्स जोडणे आणि डिलिट करणे
00:16 बॉन्ड्स फिरवणे (रोटेट करणे)
00:18 बॉन्डची लांबी बदलणे
00:20 हायड्रोजन मीथाइल ग्रुप मध्ये बदलणे
00:23 कॉपी, पेस्ट करणे आणि स्ट्रक्चर्सना जोडणे.
00:27 येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS version 14.04 Avogadro version 1.1.1
00:37 या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे.
00:43 नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
00:49 येथे मी तुम्हाला Terminal वापरून Avogadro कसे उघडायचे हे दाखवेल.
00:55 टर्मिनल उघडण्यास, CTRL, ALT आणि T कीज एकत्रित दाबा.
01:03 प्रॉम्प्ट वर avogadro टाइप करा आणि एंटर दाबा.
01:08 Avogadro अँप्लिकेशन विंडो उघडेल.
01:12 दाखवण्यासाठी, मी Fragment लायब्ररी मधून n-butane ची रेणू दाखवेन.
01:19 Build मेनू वर क्लीक करा . Insert->Fragment पर्यंत जा.
01:25 Insert fragment डायलॉग बॉक्स दिसेल.
01:29 फ्रॅगमेंट्सच्या सूची मधून, alkanes फोल्डर उघडण्यासाठी, या वर डबल क्लीक करा.
01:35 दिसणार्या ड्रॉप डाउनमधून butane.cml निवडा.
01:41 Insert बटण वर क्लीक करा. Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करण्यास X वर क्लीक करा.
01:49 Butane रेणू निळ्या रंगात हायलाईट होऊन पॅनल वर दिसतो.
01:54 हायलाइटिंग काढण्यासाठी, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा.
02:02 योग्य अलाइनमेन्ट मिळवण्यासाठी Navigation टूल वापरून स्ट्रक्चरला फिरवा.
02:09 आता आपण रेणू मध्ये अणूंना कसे जोडायचे ते शिकू.
02:14 टूल बार मधील Draw tool आयकॉन वर क्लीक करा.
02:18 अंतिम Carbon अणू वर क्लीक करा आणि पॅनल वर ड्रॅग करा.
02:23 आवश्यक जोडलेले हायड्रोजन्स सह कार्बन अणू आहेत.
02:27 आपल्याकडे पॅनल वर pentane रेणू आहे.
02:32 त्याचप्रमाणे एल्किन्सची सूची बनवण्यासाठी तुम्ही Draw tool वापरून अणूंना जोडू शकता.
02:39 एक नवीन विंडो उघडा. Draw tool वापरून प्रोपेन ड्रॉ करा.
02:45 Ethane चा रेणू मिळण्यासाठी अंतिम कार्बन अणू हायड्रोजन्सशी डिलीट करा.
02:52 अणूंना डिलीट करण्यासाठी, टूल बार वरील Selection tool आयकॉन वर क्लीक करा.
02:57 क्लिक करा आणि निवड करण्यासाठी अंतिम कार्बन अणूंवर ड्रॅग करा.
03:02 निवडलेले अणू निळ्या रंगात दिसतात.
03:06 डिलीट करण्यासाठी Backspace दाबा. वैकल्पिकपणे तुम्ही Edit मेनूमध्ये clear पर्याय वापरू शकता.
03:14 पुन्हा करण्यासाठी Ctrl आणि Z कीज एकत्रित दाबा.
03:20 आपण रेणू मध्ये बॉन्ड्स कसे जोडायचे आणि डिलीट करायचे ते दाखवू.
03:26 बॉन्ड्स जोडण्यास टूल बार वरील Draw tool आयकॉन निवडा.
03:31 डावीकडे Draw Settings मेनू उघडतो.
03:35 डिफॉल्ट रूपात Element ड्रॉप डाउन सूचि मध्ये Carbon निवडलेला आहे.
03:40 एक डबल बॉन्ड जोडण्यासाठी Bond Order ड्रॉप डाउन मधून Double निवडा.
03:46 डबल बॉन्ड मध्ये बदलण्यासाठी C-1 आणि C-२ यांच्यातील मधल्या बॉन्डवर क्लीक करा.
03:52 डबल बॉन्डला ट्रिपल बॉन्ड मध्ये बदलण्यासाठी, Bond Order मधून Triple निवडा. बॉन्ड वर क्लीक करा.
03:59 बॉन्ड्स डिलीट करण्यासाठी, माउसचा उजवा बटण धरून बॉन्ड्स वर क्लीक करा.
04:04 ह्याचा परिणाम दोन वेगवेगळे रेणू आहेत.
04:08 आता रेणूंना पुन्हा जोडूया.
04:11 एका रेणूच्या कार्बन वर क्लीक करा, इतर रेणूच्या कार्बन वर क्लीक करून ड्रॅग करा .
04:18 आपण Bond Centric Manipulation टूल वापरून बॉन्ड्सला फिरवू आणि बॉन्ड्सची लांबी बदलू शकतो.
04:24 टूल बार वरील Bond Centric Manipulation tool वर क्लीक करा.
04:29 डाव्या बाजूला Bond Centric Manipulate सेटिंग्स मेनू उघडतो.
04:34 डिफॉल्ट रूपात, Show Angles' आणि Snap-to Bonds चेक केलेले आहे.
04:39 Snap-to Threshold हे 100(10 डिग्री) वर सेट आहे.
04:43 वापरकर्ते गरजेनुसार आपल्या आवडीची सेटिंग्स करु शकतात.
04:49 अँगल्स दाखवण्यासाठी, दोन अणूमधील बॉन्ड वर क्लीक करा.
04:55 आपल्याला बॉन्ड्सच्या प्लेन ऑफ रोटेशन बदलण्याची गरज आहे.
04:59 जर तुम्हाला प्लेन फिक्स करायचे असेल तर, बॉन्ड वर क्लीक करा आणि वरच्या किंवा खालच्या दिशेने फिरवा.
05:05 अणूच्या दरम्यानचे प्लेन निळे किंवा पिवळे रंगात दिसेल.
05:11 रोटेट करण्यासाठी, कोणत्याही एका अणूवर क्लीक करा आणि फिरवा.
05:16 संलग्न बॉड अणूंसह स्थिर प्लेन मध्ये रोटेट होते.
05:21 बॉन्डची लांबी बदलण्यासाठी माउसचा उजवा बटण पकडून ड्रॅग करा.
05:27 आता आपण दाखवू मीथाइल ग्रुप मध्ये हायड्रोजन्स कसे बदलतात.
05:32 Build मेनूवर क्लीक करा आणि Change H To Methyl वर क्लीक करा.
05:38 सर्व Hydrogens आता Methyl ग्रुप द्वारा बदलले आहेत.
05:43 बदल अंडू करण्यासाठी CTRL आणि Z कीज एकत्रित दाबा.
05:49 आपण एक विशिष्ट् hydrogen अणू देखील बनवू शकतो आणि त्याला methyl ग्रुपमध्ये बदलू शकतो.
05:55 टूल बार वरील Selection tool आयकॉन वर क्लीक करा.
05:59 निवडण्यासाठी अंतिम कार्बन अणू सह संलग्न hydrogen वर क्लीक करा.
06:04 Build मेनू वर जा आणि Change H to Methyl वर क्लीक करा.
06:10 निवडलेला Hydrogen हा methyl ग्रुप द्वारा बदलला आहे.
06:15 डि सिलेक्ट करण्यास, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा.
06:22 आता पाहू कि कॉपी,पेस्ट कसे करणे आणि स्ट्रक्चर्स कसे जोडणे.
06:28 एक नवीन विंडो उघडण्यास File-> New वर क्लीक करा.
06:33 आपण Maltose रेणू तयार करायला शिकू.
06:37 Maltose दोन glucose रेणूने बनलेले आहे.
06:41 glucose रेणू समाविष्ट करण्यास, Build मेनू वर क्लीक करा.
06:46 खाली स्क्रोल करून Insert -> Fragment वर क्लीक करा.
06:51 Insert -> Fragment डायलॉग बॉक्स दिसेल.
06:55 सूची खाली स्क्रोल करा आणि Cyclic sugar फोल्डर्स वर क्लीक करा.
07:01 एक सब मेनू दिसेल.
07:04 खाली जाऊन beta-d-glucopyranose.cml निवडा.
07:10 Insert बटण वर क्लीक करा. डायलॉग बॉक्स बंद करा.
07:16 beta-D-glucopyranose.cml निळ्या रंगात पॅनल वर हायलाईट झालेले दिसते.
07:24 हॅन्ड टूल वापरून त्याला केंद्रात ट्रान्सलटे करा.
07:28 आता आपण आणखी एक glucose रेणू कॉपी पेस्ट करू.
07:33 मेनू बार वरील Edit मेनू वर क्लीक करा.
07:36 आणि Copy वर क्लीक करा. पुन्हा एडिट मेनू मध्ये खाली स्क्रोल करा आणि नंतर Paste वर क्लीक करा.
07:44 कृपया लक्षात घ्या कॉपी, पेस्ट ऑपरेशन दरम्यान काही क्षणासाठी विंडो अंधुक होते आणि नंतर आणि पुन्हा व्यवस्थित होते.
07:51 पॅनेलवर विद्यमान रेणूवर एक नवीन रेणू कॉपी आणि पेस्ट झाली आहे.
07:58 कर्सर एक हॅन्ड टूल मध्ये बदलतो.
08:01 कॉपी केलेला रेणू मूळ रेणूमधून हटवा.
08:06 आता आपल्याकडे पॅनेलवर दोन वेग वेगळे रेणू आहेत.
08:10 डि - सिलेक्ट करण्यास, Ctrl, Shift आणि A कीज एकत्रित दाबा.
08:17 आता रेणूंचे लेबल करूया. लेबलिंगमुळे सर्व अणूंच्या स्थानांची ओळख पटविण्यात मदत होते.
08:25 लेबल करण्यास, Display Types ड्रॉप डाउन मधून Label चेक बॉक्स वर क्लीक करा.
08:32 Maltose तयार करण्यासाठी पाणी मधल्या रेणूला काढायचे आहे.
08:37 पहिल्या रेणूच्या C-1 वर OH ग्रुप आणि दुसऱ्या रेणूच्या C-9 वर हायड्रोजन डिलीट करा.
08:46 Draw tool settings मध्ये Carbon निवडा.
08:50 Bond Order मध्ये Single निवडा.
08:54 Adjust Hydrogens चेक बॉक्स अनचेक करा.
08:58 पहिल्या रेणूच्या C-1 आणि दुसऱ्या रेणूच्या C-9 ला oxygen अणू द्वारे जोडण्यासाठी क्लीक करून ड्रॅग करा.
09:07 आपल्याला जोमेट्री ऑप्टीमाइज करायची आहे.
09:11 Auto Optimization tool निवडा.
09:15 डाव्या बाजूला Auto Optimization settings मेनू दिसते.
09:20 MMFF94 फोर्स फील्ड निवडा आणि Start वर क्लीक करा.
09:27 ऑप्टिमायझेशनला पूर्ण होण्यास काही सेकंद लागतील. तुम्ही आता लेबल्स काढू शकता.
09:35 आता आपल्याकडे पॅनल वर Maltose चे ऑप्टीमाइज स्ट्रक्चर आहे.
09:40 थोडक्यात. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: अणूंना जोडणे व डिलीट करणे
09:47 बॉन्ड्स जोडणे आणि डिलीट करणे.
09:50 बॉन्ड्स रोटेट करणे.
09:52 बॉन्डची लांबी बदलणे
09:54 हायड्रोजनला मीथाइल ग्रुप मध्ये बदलणे
09:56 कॉपी, पेस्ट करणे आणि स्ट्रक्चर्सना जोडणे
10:00 असाईंमेन्ट म्हणून, ड्रॉ टूल वापरून ब्यूटेन रेणू तयार करा.
10:06 त्याला 2,3 dimethyl Butane मध्ये बदला.
10:10 बॉन्ड्सला रोटेट आणि बॉन्डची लांबी बदला.
10:14 cellulose चा रेणू तयार करा (संकेत: इन्सर्ट फ्रॅगमेंट लायब्ररी मध्ये 'डि - ग्लुकोस मोनोमर' उपलब्ध आहे)
10:22 UFF फोर्स फील्ड वापरून जोमेट्री ऑप्टिमाइज करा.
10:27 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
10:36 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:52 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana