Advanced Cpp/C2/Static-Members/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:52, 14 August 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Static-Members

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++


Time Narration


00:01 C++ मधील static members वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:09 static कीवर्ड.
00:10 स्टॅटिक व्हेरिएबल.
00:12 स्टॅटिक फंक्शन.
00:14 उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू.
00:17 ह्या पाठासाठी,
00:20 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:24 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:29 आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ.
00:33 पहिले ऑब्जेक्ट बनण्यापूर्वी स्टॅटिक व्हेरिएबलला शून्य प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते.
00:39 संपूर्ण प्रोग्रॅममधे स्टॅटिक व्हेरिएबलची फक्त एकच कॉपी असते.
00:44 सर्व ऑब्जेक्टस हाच व्हेरिएबल वापरतात.
00:47 हा प्रोग्रॅमच्या शेवटपर्यंत मेमरीमधे राहतो.
00:52 स्टॅटिक फंक्शन्स.
00:54 कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून न राहता स्टॅटिक फंक्शन कॉल करता येतात.
01.00 स्टॅटिक फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी वापरू,
01.03 classname :: (स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर) आणि staticfunction();
01:09 आता स्टॅटिक मेंबर्सवरील उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:17 static dot cpp हे आपले फाईल नेम आहे.
01:21 आता कोड समजून घेऊ.
01:24 iostreamही हेडरफाईल आहे.
01:27 येथे std namespace वापरू.
01:31 आपल्याकडे statex क्लास आहे.
01:34 त्यात x हे नॉन-स्टॅटिक व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे.
01:40 नंतर sum हे स्टॅटिक व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे.
01:45 statex हा आपला कन्स्ट्रक्टर आहे.
01:48 ह्यात sumची व्हॅल्यू एकने वाढवू.
01:52 sum ची व्हॅल्यू x मधे संचित करू.
01:55 येथे stat हे स्टॅटिक फंक्शन आहे.
01:58 ह्यामधे sum प्रिंट करू.
02:01 नंतर आपल्याकडे number फंक्शन आहे.
02:04 येथे नंबरx प्रिंट करू.
02:07 येथे क्लास पूर्ण होईल.
02:10 स्टॅटिक व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरू.
02:15 स्टॅटिक व्हेरिएबल अॅक्सेस करण्यासाठी लिहू:
02:19 डेटाटाइप classname स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि static variable name.
02:26 आता व्हेरिएबल sumला मेमरी दिली जाईल.
02:31 हे 0ने इनिशियलाईज केले आहे.
02:33 हे आपले main फंक्शन आहे.
02:35 येथे statex ह्या क्लासचे ऑब्जेक्टस जसे की,
02:39 o1, o2 आणि o3 बनवले आहेत.
02:42 नंतर o1, o2 आणि o3 ह्या ऑब्जेक्टसच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू.
02:49 stat हे स्टॅटिक फंक्शन क्लास नेम
02:52 आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने अॅक्सेस केले जाईल.
02:56 येथे sum हे स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू .
03:00 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:03 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:05 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
03:13 कंपाईल करण्यासाठी टाईप करा
03:15 g++ space static dot cpp space hyphen o space stat. एंटर दाबा.
03:24 टाईप करा ./stat (dot slash stat). एंटर दाबा.
03:28 असे आऊटपुट मिळेल.
03:30 Number is: 0, 1, 2
03:33 Result is: 3
03:35 Now static var sum is 3
03:38 आऊटपुट समजून घेऊ.
03:39 विंडोचा आकार बदलू.
03:42 येथे पहिल्या संख्येची म्हणजेच xची व्हॅल्यू 0 आहे.
03:49 पहिले ऑब्जेक्ट 0 ही व्हॅल्यू देते.
03:53 आपल्याकडे 1 ही व्हॅल्यू म्हणजेच x =1 आहे.
03:58 दुसरा ऑब्जेक्ट 1 ही व्हॅल्यू देतो.
04:01 आणि तिसरा ऑब्जेक्ट 2 ही व्हॅल्यू देतो.
04:05 नंतर stat फंक्शन कॉल करू जे sum ही व्हॅल्यू देते.
04:10 sumहा रिझल्ट आहे.
04:13 येथे sum वाढेल आणि ती xमधे संचित होईल.
04:18 हे आपल्याला 3ही व्हॅल्यू देईल.
04:22 शेवटी असे आऊटपुट दिसेल.
04:25 Static var sum is 3.
04:28 आता o4 हे आणखी ऑब्जेक्ट बनवू.
04:34 आपण o4ऑब्जेक्टच्या सहाय्याने number फंक्शन कॉल करू.
04:43 Save क्लिक करा.
04:45 हे कार्यान्वित करू.
04:48 अॅरो की दोनदा दाबा.
04:51 पुन्हा अॅरो की दोनदा दाबा.
04:54 Result is 4असे दिसेल.
04:57 Now static var sum is 4 असे मिळेल.
05:00 आपण चौथे ऑब्जेक्ट बनवले होते.
05:03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:06 स्लाईडसवर जाऊ.
05:08 थोडक्यात,
05:10 या पाठात शिकलो,
05:12 स्टॅटिक कीवर्ड.
05:13 स्टॅटिक व्हेरिएबल.
05:15 उदाहरणार्थ. static int sum;
05:18 स्टॅटिक फंक्शन.
05:19 उदाहरणार्थ. static void stat()
05:22 असाईनमेंट म्हणून
05:23 स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा.
05:26 व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने कमी करा.
05:29 आणि व्हॅल्यू प्रिंट करा.
05:31 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
05:34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:44 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:47 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
05:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:02 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana