Difference between revisions of "Advanced-Cpp/C2/Polymorphism/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 4: Line 4:
  
 
'''Keywords: Advanced-C++'''  
 
'''Keywords: Advanced-C++'''  
 
 
  
 
{| border=1  
 
{| border=1  
 
!Time  
 
!Time  
 
!Narration  
 
!Narration  
 
  
 
|-  
 
|-  
Line 22: Line 19:
 
|-  
 
|-  
 
| 00:10  
 
| 00:10  
| '''पॉलिमॉर्फिझम,'''  
+
| '''पॉलिमॉर्फिझम''',
  
 
|-  
 
|-  
 
| 00:11  
 
| 00:11  
| '''व्हर्च्युअल फंक्शन.'''
+
| '''व्हर्च्युअल फंक्शन'''.
  
 
|-  
 
|-  
Line 38: Line 35:
 
|-  
 
|-  
 
| 00:27  
 
| 00:27  
| '''पॉलिमॉर्फिझमबद्दल''' जाणून घेऊ.   
+
| '''पॉलिमॉर्फिझम''' बद्दल जाणून घेऊ.   
  
 
|-  
 
|-  
 
| 00:31  
 
| 00:31  
| पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.  
+
| '''पॉलिमॉर्फिझम''' म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.  
  
 
|-  
 
|-  
Line 50: Line 47:
 
|-  
 
|-  
 
| 00:42  
 
| 00:42  
| आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू.  
+
| आता '''व्हर्च्युअल फंक्शन्स''' पाहू.  
  
 
|-  
 
|-  
Line 58: Line 55:
 
|-  
 
|-  
 
| 00:49  
 
| 00:49  
| हे '''derived''' क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.  
+
| हे '''derived''' क्लासमधे '''ओव्हरराईड''' केलेले असू शकते.  
  
 
|-  
 
|-  
Line 66: Line 63:
 
|-  
 
|-  
 
| 00:57  
 
| 00:57  
| व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल '''run-time''' ला रिझॉल्व केला जातो.  
+
| '''व्हर्च्युअल फंक्शनला''' दिलेला कॉल '''run-time''' ला रिझॉल्व केला जातो.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:01  
 
| 01:01  
| आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.  
+
| आता '''व्हर्च्युअल फंक्शन्सचे''' उदाहरण पाहू.  
  
 
|-  
 
|-  
Line 90: Line 87:
 
|-  
 
|-  
 
| 01:16  
 
| 01:16  
| आपण आयत, समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत .  
+
| आपण आयत, समांतरभुज "चौकोन" आणि "त्रिकोणाचे" '''क्षेत्रफळ''' काढणार आहोत .  
  
 
|-  
 
|-  
Line 98: Line 95:
 
|-  
 
|-  
 
| 01:25  
 
| 01:25  
| येथे std '''namespace''' वापरत आहोत.
+
| येथे '''std namespace''' वापरत आहोत.
  
 
|-  
 
|-  
Line 114: Line 111:
 
|-  
 
|-  
 
| 01:42  
 
| 01:42  
| ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत.  
+
| ही "प्रोटेक्टेड" म्हणून घोषित केली आहेत.  
  
 
|-  
 
|-  
Line 122: Line 119:
 
|-  
 
|-  
 
| 01:50  
 
| 01:50  
| येथे '''a''' आणि '''b''' ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
+
| येथे 'a' आणि 'b' ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:55  
 
| 01:55  
| नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे प्रोटेक्टेड मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत.  
+
| नंतर '''पब्लिक''' मेंबर्सद्वारे "प्रोटेक्टेड" मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 150: Line 147:
 
|-  
 
|-  
 
| 02:21  
 
| 02:21  
| नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत.  
+
| नंतर '''आयताचे क्षेत्रफळ''' काढणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 170: Line 167:
 
|-  
 
|-  
 
| 02:39  
 
| 02:39  
| नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.  
+
| नंतर '''त्रिकोणाचे क्षेत्रफळ''' काढणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 182: Line 179:
 
|-  
 
|-  
 
| 02:46  
 
| 02:46  
| येथे '''p''' हे '''parallelogram''' चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.  
+
| येथे 'p' हे '''parallelogram''' चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 206: Line 203:
 
|-  
 
|-  
 
| 03:14  
 
| 03:14  
| येथे '''Parallel''' हे '''p''' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.  
+
| येथे '''Parallel''' हे 'p' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:18  
 
| 03:18  
| नंतर '''3''' आणि '''2''' ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.  
+
| नंतर '3' आणि '2' ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.  
  
 
|-  
 
|-  
Line 226: Line 223:
 
|-  
 
|-  
 
| 03:33  
 
| 03:33  
| पुन्हा '''4''' आणि '''5''' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
+
| पुन्हा '4' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 238: Line 235:
 
|-  
 
|-  
 
| 03:45  
 
| 03:45  
| '''trgl.'''  
+
| '''trgl'''.
  
 
|-  
 
|-  
Line 246: Line 243:
 
|-  
 
|-  
 
| 03:51  
 
| 03:51  
| येथे '''6''' आणि '''5''' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
+
| येथे '6' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.  
  
 
|-  
 
|-  
Line 254: Line 251:
 
|-  
 
|-  
 
| 03:56  
 
| 03:56  
| हे रिटर्न स्टेटमेंट आहे.  
+
| हे "रिटर्न स्टेटमेंट" आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 282: Line 279:
 
|-  
 
|-  
 
| 04:27  
 
| 04:27  
| '''Area of parallelogram is 6 '''  
+
| '''Area of parallelogram is 6'''  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:29  
 
| 04:29  
| '''Area of rectangle is 20 '''  
+
| '''Area of rectangle is 20'''  
  
 
|-  
 
|-  
Line 306: Line 303:
 
|-  
 
|-  
 
| 04:39  
 
| 04:39  
| पॉलिमॉर्फिझम.  
+
| '''पॉलिमॉर्फिझम'''.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:41  
 
| 04:41  
| व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual int area  
+
| '''व्हर्च्युअल फंक्शन''' उदा. '''virtual int area'''
  
 
|-  
 
|-  
Line 318: Line 315:
 
|-  
 
|-  
 
| 04:46  
 
| 04:46  
| आयत, चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा.  
+
| '''आयत, चौरस''' आणि '''त्रिकोणाची परिमिती''' काढा.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:50  
 
| 04:50  
| perimeter हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा.  
+
| '''perimeter''' हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा.  
 
   
 
   
 
|-  
 
|-  

Revision as of 13:08, 25 September 2014

Title of script: Polymorphism

Author: Manali Ranade

Keywords: Advanced-C++

Time Narration
00:02 C++ मधील Polymorphism वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:10 पॉलिमॉर्फिझम,
00:11 व्हर्च्युअल फंक्शन.
00:13 उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:16 ह्या पाठासाठी, उबंटु OS वर्जन 11.10 आणि g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:27 पॉलिमॉर्फिझम बद्दल जाणून घेऊ.
00:31 पॉलिमॉर्फिझम म्हणजे विविध रूपे घेण्याची क्षमता.
00:36 या यंत्रणेद्वारे एकाच नावाचे फंक्शन विविध प्रकारे काम करते.
00:42 आता व्हर्च्युअल फंक्शन्स पाहू.
00:45 व्हर्च्युअल फंक्शन हे क्लासचे मेंबर फंक्शन असते.
00:49 हे derived क्लासमधे ओव्हरराईड केलेले असू शकते.
00:53 हे व्हर्च्युअल ह्या कीवर्डद्वारे घोषित केले जाते.
00:57 व्हर्च्युअल फंक्शनला दिलेला कॉल run-time ला रिझॉल्व केला जातो.
01:01 आता व्हर्च्युअल फंक्शन्सचे उदाहरण पाहू.
01:06 मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:08 तो समजून घेऊ.
01:10 virtual.cpp हे आपले फाईलनेम आहे.
01:15 ह्या प्रोग्रॅममधे:
01:16 आपण आयत, समांतरभुज "चौकोन" आणि "त्रिकोणाचे" क्षेत्रफळ काढणार आहोत .
01:22 iostream ही हेडर फाईल आहे.
01:25 येथे std namespace वापरत आहोत.
01:29 आपल्याकडे parallelogram हा क्लास आहे.
01:33 हा बेस क्लास आहे.
01:35 ह्यामधे width, height आणि ar ही इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केली आहेत.
01:42 ही "प्रोटेक्टेड" म्हणून घोषित केली आहेत.
01:45 नंतर set_values हे पब्लिक फंक्शन घोषित केले आहे.
01:50 येथे 'a' आणि 'b' ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
01:55 नंतर पब्लिक मेंबर्सद्वारे "प्रोटेक्टेड" मेंबर्स अॅक्सेस करणार आहोत.
02:00 Area हे व्हर्च्युअल फंक्शन आहे.
02:04 येथे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:07 आपल्याकडे Rectangle हा derived क्लास आहे.
02:12 वारशाने त्याला parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:17 येथे Area हे फंक्शन ओव्हरराईड करणार आहोत.
02:21 नंतर आयताचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:23 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:25 आपल्याकडे triangle हा आणखी एक derived क्लास आहे.
02:29 त्याला देखील वारशाने parallelogram ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत.
02:35 येथे Area हे फंक्शन पुन्हा एकदा ओव्हरराईड करणार आहोत.
02:39 नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहोत.
02:41 आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत.
02:43 हे main फंक्शन आहे.
02:46 येथे 'p' हे parallelogram चे ऑब्जेक्ट बनवत आहोत.
02:52 येथे parallel हा pointer बघू शकतो.
02:56 हा parallelogram ह्या क्लासचा pointer आहे.
03:00 ह्याला बेस pointer म्हणतात.
03:03 बेस क्लासचा पॉईंटर derived क्लासच्या ऑब्जेक्टला पॉईंट करू शकतो.
03:08 येथे Rectangle आणि Triangle क्लासचे ऑब्जेक्टस बनवले आहेत.
03:14 येथे Parallel हे 'p' च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:18 नंतर '3' आणि '2' ही अर्ग्युमेंटस पास केली आहेत.
03:23 आता Area हे फंक्शन कॉल करू.
03:26 येथे Parallel हे rect च्या अॅड्रेसला प्रदान केले आहे.
03:30 rect हे Rectangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:33 पुन्हा '4' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:37 Area हे फंक्शन कॉल करू.
03:40 आणि शेवटी Parallel हे Triangle च्या अॅड्रेसला प्रदान करत आहोत.
03:45 trgl.
03:47 हे Triangle क्लासचे ऑब्जेक्ट आहे.
03:51 येथे '6' आणि '5' ही अर्ग्युमेंटस पास करणार आहोत.
03:54 Area हे फंक्शन कॉल करू.
03:56 हे "रिटर्न स्टेटमेंट" आहे.
03:59 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:02 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
04:09 कंपाईल करण्यासाठी टाईप करा
04:10 g++ space virtual.cpp space -o space vir एंटर दाबा.
04:20 टाईप करा: ./vir एंटर दाबा.
04:24 येथे आऊटपुट असे दिसेल,
04:27 Area of parallelogram is 6
04:29 Area of rectangle is 20
04:31 आणि Area of triangle is 15
04:34 स्लाईडसवर जाऊ.
04:36 थोडक्यात,
04:37 या पाठात शिकलो,
04:39 पॉलिमॉर्फिझम.
04:41 व्हर्च्युअल फंक्शन उदा. virtual int area
04:45 असाईनमेंट म्हणून,
04:46 आयत, चौरस आणि त्रिकोणाची परिमिती काढा.
04:50 perimeter हे व्हर्च्युअल फंक्शन बनवा.
04:54 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:57 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:00 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:09 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
05:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:25 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana