Tux-Typing/S1/Learn-advanced-typing/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
---|---|
00:00 | Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत . |
00:05 | या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की, |
00:08 | परिच्छेद टाइप करने.
शब्दांची यादी बनविणे. |
00:12 | टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू. |
00:17 | येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत. |
00:26 | चला Tux टायपिंग उघडूया. |
00:28 | Dash Home वर क्लिक करा. |
00:31 | Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा . |
00:36 | Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा |
00:38 | मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा. |
00:42 | option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू. |
00:47 | Phrase टायपिंग वर क्लिक करा. |
00:49 | चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू. |
00:53 | ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”. |
01:06 | आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही. |
01:10 | Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल. |
01:14 | आपण वाक्य टाईप करणे शिकलो. |
01:17 | तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता. |
01:21 | अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा. |
01:26 | option मेन्यु दिसेल. |
01:29 | आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू. |
01:34 | Edit Word Lists वर क्लिक करा. |
01:37 | The Word List Editor window दिसेल. |
01:40 | नवीन शब्द एन्टर करुया का? |
01:42 | In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा. |
01:46 | The Create a New Wordlist window दिसेल. |
01:49 | In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा. |
02:01 | The Word List Editor window दिसेल. |
02:04 | आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता. |
02:10 | शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा. |
02:17 | Option मेन्यु दिसेल. |
02:20 | Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता. |
02:26 | Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील. |
02:32 | सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही. |
02:38 | चला खेळ खेळू. |
02:40 | Main Menu वर क्लिक करा. |
02:44 | Fish Cascade बटनावर क्लिक करा. |
02:47 | Game मेन्यु दिसेल. |
02:50 | खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा. |
02:57 | खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा. |
03:03 | चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा. |
03:07 | टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा. |
03:13 | window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील. |
03:18 | वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा. |
03:26 | आकाशातून मासे खाली येताना दिसतील. प्रत्येक मास्यावर अक्षर आहे. |
03:32 | जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही. |
03:38 | मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल. |
03:42 | आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले? |
03:47 | पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात. |
03:52 | तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता. |
03:55 | Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा. |
04:00 | तुमच्यासाठी Assignment आहे. |
04:02 | अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा. |
04:09 | हा पाठ येथे सपंत आहे. |
04:14 | या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो. |
04:21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
04:24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
04:27 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
04:32 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
04:34 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
04:36 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
04:41 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
04:47 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
04:52 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
04:59 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
05:11 | या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |