Tux-Typing/S1/Getting-started-with-Tux-Typing/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Tux टायपिंग च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 येथे आपण Tux टायपिंग आणि Tux टायपिंग इंटरफेस या बद्दल शिकू.
00:10 टाइप करणे शिकू.
00:12 बरोबर, चटकन आणि कुशाग्रता हे English कीबोर्डचे एक वैशिष्ट्य आहे.
00:19 प्रत्येक वेळी किबोर्डकडे न पाहता टाइप करायला तुम्ही शिकणार.
00:25 Tux टायपिंग म्हणजे काय?
00:27 Tux टायपिंग हे टायपिंग Tutor आहे.
00:30 हे आपणास interactive खेळ आणि वेगवेगळी अक्षरे टाइप करण्यास शिकवते.
00:38 तुमच्या गतीने टायपिंग शिकू शकता.
00:41 टायपिंग ची गती तुमच्या अचूकते बरोबर हळू-हळू वाढेल.
00:46 Tux टायपिंग नवीन शब्दांचा सराव आणि भाषा स्थिर करण्यास सक्षम बनविते.
00:54 येथे आपण ubuntu linux 11.10 वर tux typing 1.8.0 वापरणार आहोत.
01:02 Ubuntu Software Centre च्या सहाय्याने Tux typing install करू शकता.
01:07 Ubuntu Software Centre बद्दल अधिक माहित साठी कृपया Ubuntu Linux Tutorials

वरील website पहा.

01:16 चला Tux टायपिंग उघडू या.
01:19 प्रथम computer च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोलाकार असलेले Dash Home key वर क्लीक करा.
01:26 search box दिसेल . Dash home मधील search box मध्ये tux typing टाइप करा.
01:34 search box च्या खाली Tux typing icon दिसेल.
01:39 Tux typing icon वर क्लीक करा.
01:42 Tux typing window दिसेल.
01:46 Tux टायपिंगमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
01:50 Fish cascade - A gaming zone.

Comet zap - Another gaming zone.

01:56 Lessons –  अक्षर शिकण्यास विविध lessons चा समावेश होतो.
02:01 पर्याय - tux typing project menu शब्द संपादित, परीछेद टाइप, माहिती मिळविणे, भाषा स्थिर करण्यास मदत करते.
02:13 Quit – खेळ थांबविण्यास Quit वर क्लीक करा.
02:16 lessonच्या आधारे टाइप चा सराव करू.
02:20 मुख्य मेन्यु मध्ये lesson वर क्लीक करा.
02:23 window comprising lesson दिसेल.
02:26 चला पहिला lesson शिकुया.
02:30 basic_lesson_01.xml.वर क्लीक करा.
02:35 window संबंधित सूचना दिसेल.ती वाचा.
02:41 Lesson सुरु करण्यास स्पेसबार दाबा.
02:45 window मध्ये कीबोर्ड दिसेल.
02:48 शिकण्याची सुरवात” a “ या अक्षरापासून करू.
02:52 सरावासाठी” p “हे बटन दाबा.
02:56 window मध्ये टाइप केलेले अक्षर दर्शित होताना दिसतील.
03:01 खालील ओळ काय दर्शवित आहे ?

‘aaa’ aaa - - - - - म्हणजे काय?

03:07 यासाठी हे अक्षर टाइप करणे आवश्यक आहे.
03:10 या ओळीला teachers line नाव देऊ.
03:13 आपण English कीबोर्ड पाहत आहोत, जो standard कीबोर्ड म्हणून जास्त वापरला जातो.
03:19 तुम्हाला ‘a ‘भोवताली लाल चौकोन दिसतो का? याचा अर्थ आपणास अक्षर टाइप करावे

लागणार आहे.

03:27 कीबोर्ड ची पहिली ओळ अंक ,विषेश अक्षर,आणि backspace दर्शविते.
03:35 टाइप केलेले अक्षर backspace key दाबून delete करा.
03:39 कीबोर्ड ला अक्षर, अंक आणि इतर अक्षर असे तीन rows असतात.
03:51 कीबोर्डच्या दुसऱ्या ओळीमध्ये विशेष अक्षरे आणि enter key चा समावेश होतो.
03:58 पुढच्या ओळीत जाण्यासाठी enter key दाबू शकता.
04:02 कीबोर्डच्या तिसऱ्या ओळीत colon /semicolon आणि caps lock बटन असते.
04:10 Capital Letter साठी caps lock बटन वापरा.
04:14 कीबोर्डच्या चौथ्या ओळीत विशेष अक्षरे आणि shift key असते.
04:21 Capital Letter टाइप करण्यास shift key सोबत कोणतेही अक्षर दाबा.
04:27 बटनावरचे शब्द टाइप करण्यास shift key  दाबून ते बटन दाबा.
04:34 उदाहरणार्थ 1 या बटनावरचे उदगारवाचक (!) चिन्ह टाइप करायचे असल्यास.
04:39 (!) चिन्ह टाईप करण्यास shift key सोबत 1 दाबा.
04:44 कीबोर्डच्या पाचव्या ओळीत ctrl ,Alt ,function key आणि space bar चा समावेश होतो.
04:52 आपण, Typing, laptop आणि desktop कीबोर्ड मधील फरक पाहु.
05:00 लक्षात घ्या ,Tux typing, desktop आणि laptop कीबोर्ड समान असतात.
05:10 कीबोर्डवर आपल्या बोटांचे स्थान पाहू.
05:14 हि slide पहा.
05:16 हि, बोटांची नावे दर्शविते .बोटांना डावीकडून उजवीकडे

नावे दिली आहेत.

05:21 करंगळी, अनामिका, मधले बोट, तर्जनी आणि अंगठा.
05:27 डावा हात keyboard च्या डाव्या बाजूवर ठेवा.
05:32 खात्री करा की करंगळी ' A' वर आहे.
05:35 अनामिका ‘S’' वर.
05:38 मधले बोट 'D 'वर.
05:41 तर्जनी 'F 'वर आहे.
05:44 आता उजवा हात कीबोर्ड च्या उजव्या बाजूवर ठेवा.
05:49 करंगळी colon/semi-colour keystroke वर आहे हि खात्री करा.
05:54 अनामिका ‘L’' वर.
05:56 मधले बोट 'K'वर.
06:00 तर्जनी 'J 'वर आहे.
06:03 उजव्या अंगठ्याचा वापर space bar वापरण्यास करा.
06:08 दोन्ही हातांचे चित्र, बरोबर बोट वापरून  टाइप करण्यास मार्गदर्शन करतील.
06:14 डाव्या हाताच्या करंगळी जवळ लाल circle पाहून आशर्यचकित आहात का?
06:19 बरोबर, ते बोट' a' साठी वापरावे.
06:23 अगोदरच्या सूचनेप्रमाणे बोटांना कीबोर्ड वर स्थानित करा.
06:29 चला, टाईप करू.
06:32 टाइपकेलेली अक्षरे teachers line च्या खाली दिसत आहे.
06:39 यास student line नाव देऊ.
06:42 आता teachers line मध्ये न दिसणारे अक्षर टाइप करू.
06:47 student line मध्ये चुकीचे अक्षरे दिसतात का? ते दिसत नाही.
06:53 या शिवाय कीबोर्ड वरील चुकीच्या अक्षरावर X mark दिसतो.
06:59 आणखी काही अक्षरे टाइप करू.
07:02 आपण टायपिंग चे metrics गोळा करू.
07:07 आतापर्यंत अनुमान लावला असेल कि, डाव्या बाजूचे क्षेत्र काय दर्शविते.
07:13 Time – Typing ची गती ठरविते.
07:17 Chars – टाइप केलेल्या अक्षरांची संख्या दाखविते.
07:21 CPM-  प्रती  मिनिटाला टाइप केलेले अक्षरे दर्शविते.
07:26 WPM – टाइप केलेल्या शब्दांची संख्या दाखाविते.
07:31 Errors – चुकीच्या संख्या दाखविते.
07:34 Accuracy – टायपिंग ची अचूकता दर्शविते.
07:40 मुख्य मेन्यु मध्ये जाण्यास Escape key दोन वेळ दाबा.
07:45 आपण पहिला टायपिंग lesson शिकलो.
07:47 कमी गतीत अचूक टायपिंग शिकणे हा एक चांगला सराव आहे.
07:52 टायपिंग विनाचूक करायला शिकल्यास आपण टायपिंग ची गती वाढवु शकतो.
07:59 हा पाठ येथे संपत आहे.
08:03 या ट्युटोरियल मध्ये आपण Tux टायपिंगशिकलो आणि पहिला lesson पुर्ण केला.
08:11 तुमच्यासाठी Assignment आहे.
08:13 basic_lesson_02.xml. switch करा.
08:19 या स्थरावर सराव करा.
08:21 या स्थरावरील सर्व अक्षरे टाइप करा आणि Enter key दाबा.
08:26 या प्रकारे इतर lesson चा सराव करू शकता.
08:30 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
08:33 हा  spoken tutorial  project चा सार होता.
08:36 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
08:43 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:46 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:50 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:00 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
09:08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


09:19 मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya