Thunderbird/C2/Introduction-to-Thunderbird/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Mozilla Thunderbird च्या प्राथमिक ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्यूटोरियल मध्ये आपण,Mozilla Thunderbird बद्दल शिकू आणि, |
00:09 | Thunderbird कसे डाउनलोड, इंस्टाल, आणि लॉंन्च करायचे. |
00:13 | आपण हे हि शिकू कि, |
00:15 | नवीन ईमेल खाते बनविणे.
संदेश डाउनलोड आणि वाचणे. |
00:20 | मेल संदेश ची रचना करणे आणि पाठविणे.
Thunderbird मधून लॉग-आउट करणे. |
00:26 | Mozilla Thunderbird सोपे इमेल क्लाएंट आहे. |
00:29 | हे क्रॉस प्लाटफोर्म सोफ्टवेर आहे, म्हणजे हे विभिन्न operating system वर चालू शकते. |
00:35 | हे तुम्हाला इमेल संदेश डाउनलोड करण्यास परवानगी देते. |
00:39 | तुमच्या इतर मेल मधून, तुमच्या स्थानिय computer वर. |
00:42 | हे तुम्हाला विभिन्न इमेल खाते हि नियंत्रित करू देते. |
00:47 | Thunderbird चे हि काही प्रगत वैशीष्ट्य आहे. |
00:50 | तुम्ही मेल फोल्डर्स आणि एड्रेस बुक चे विवरण gmail, yahoo आणि eudora मधून घेऊ शकता. |
01:01 | जर तुम्ही POP3 वापरत आहात तर, |
01:04 | POP 3 खाते, Thunderbird च्या सिंगल इनबॉक्स मध्ये एकत्र करू शकता. |
01:09 | तुम्ही ग्रुप मेसेज करू शकता, त्याचे गुणधर्म जसे, |
01:12 | Date, Sender,Priority or a Custom label. |
01:18 | येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरणार आहोत. |
01:26 | जर तुमच्या कम्प्युटर मध्ये Mozilla Thunderbird स्थापित नसेल तर, Ubuntu Software Centre च्या सहाय्याने स्थापित करू शकता. |
01:33 | अधिक माहिती साठी खालील वेबसाईट पहा. |
01:40 | तुम्ही mozilla website वरून Thunderbird डाउनलोड आणि इंस्टाल करू शकता. |
01:46 | Mozilla Thunderbird, |
01:48 | Microsoft Windows 2000 व त्यानंतरचे वर्जन, MS Windows XP किंवा MS windows 7 वर उपलब्ध आहे. |
01:56 | अधिक माहिती साठी कृपया Mozilla वेबसाइट पहा. |
02:02 | Mozilla Thunderbird वापरण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दोन वैध इमेल एड्रेस हवेत. |
02:08 | तुम्हाला खात्री असावी कि, POP3 पर्याय इमेल खात्यामध्ये प्राप्त आहे. |
02:15 | खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात. |
02:19 | चला Thunderbird install करू. |
02:22 | सर्वप्रथम कम्प्युटर च्या डाव्या बाजूला कोपऱ्यात, गोल असलेले Dash Home key वर क्लिक करा. |
02:29 | Search box दिसेल. |
02:31 | Thunderbird टाईप करा.Thunderbird आयकॉन दिसेल. |
02:37 | application उघडण्यास त्यावर क्लिक करा. |
02:40 | The Mail Account Setup डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:43 | चला डाव्या बाजूला वर असलेले लाल क्रोस बटन दाबून ते बंद करू. |
02:49 | The Mozilla Thunderbird application उघडेल. |
02:53 | प्रथम, चला आपण स्वतः Mozilla Thunderbird इंटरफेस सोबत परिचित होऊ. |
02:59 | Mozilla Thunderbird इंटरफेस मध्ये मुख्य मेन्यु अनेक पर्यायांन सोबत आहे. |
03:05 | मेन्यु बार वर असलेल्या मुख्य मेन्यु च्या खाली Shortcut आयकॉन उपलब्ध आहे. |
03:11 | उदाहरणार्थ , येथे, मेल लिहिणे आणि एड्रेस बुक साठी Shortcut आयकॉन्स आहेत. |
03:18 | Thunderbird दोन पैनल मध्ये विभागले आहे. |
03:21 | तुमच्या Thunderbird अकाउंन्ट मध्ये डावे पैनल फोल्डर्स दर्शविते. |
03:26 | जर तुमचे मेल अकाउंट बनले नसेल, तर पैनल कोणतेही फोल्डर दर्शविणार नाही. |
03:33 | उजवे पैनल, Email, Accounts, Advanced Features इ. पर्यायाने बनले आहे. |
03:41 | या ट्युटोरियल च्या हेतूने, आम्ही अगोदरच, |
03:44 | दोन इमेल खाते बनविले आहेत. ते खालीलप्रमाणे. |
03:48 | STUSERONE@gmail.com
STUSERTWO@yahoo.in |
03:56 | आम्ही सल्ला देतो कि,तुम्ही तुमचे 2 इमेल खाते वापरावेत. |
04:02 | या दोन मेल अकाउंट मध्ये, POP3 पर्याय बनविले आहेत. |
04:07 | मी gmail मध्ये POP3 कसे प्राप्त केले? |
04:11 | प्रथम, gmail अकाउंट मध्ये लोगिन करा. |
04:14 | नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.gmail.com टाईप करा. |
04:21 | आता, युजर नेम STUSERONE@gmail.com आणि नंतर password प्रविष्ट करा. |
04:30 | gmail विन्डो मध्ये उजव्या बाजूला वर असलेल्या Settings आयकॉन वर क्लिक करा. Settings पर्यायावर क्लीक करा. |
04:40 | Settings विन्डो दिसेल. Forwarding आणि POP /IMAP tab वर क्लिक करा. |
04:48 | POP डाउनलोड मध्ये मी, सर्व मेल्स साठी Enable POP निवडले आहे. |
04:53 | Save Changes वर क्लिक करा. |
04:56 | gmail मेल विन्डो दिसेल. |
04:58 | POP3 आता gmail, मध्ये प्राप्त झाले. |
05:02 | चला gmail च्या बाहेर येऊ आणि ब्राउजर बंद करू. |
05:08 | Thunderbird मध्ये STUSERONE@gmail.com खाते कॉन्फ़िगर करा. |
05:15 | Thunderbird द्वारे जीमेल खाते स्वतः कॉन्फ़िगर केले गेले आहे. |
05:19 | पुढच्या ट्यूटोरियल मध्ये आपण इतर इमेल साठी मैनुअल कॉन्फ़िगर्स बद्दल शिकूया. |
05:26 | प्रथम खात्री करा कि, तुम्ही इंटरनेट शी संबंधित आहात. |
05:31 | मुख्य मेन्यु मधून Edit आणि Preferences निवडा. |
05:36 | Thunderbird Preferences डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:39 | Advanced वर क्लिक करून Network आणि DiskSpace tab सिलेक्ट करा. setting वर क्लिक करा. |
05:48 | Connection settings डायलॉग बॉक्स मध्ये Use system proxy settings पर्याय निवडा. |
05:56 | Ok आणि Close वर क्लिक करा |
06:00 | चला, Accounts पर्याय वापरून नवीन खाते बनवू. |
06:05 | Thunderbird च्या उजव्या पैनल मध्ये Accounts च्या खाली Create a New Account वर क्लिक करा. |
06:12 | Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
06:17 | नाव STUSERONE प्रविष्ट करा. |
06:20 | मेल एड्रेस STUSERONE@gmail.com दाखल करा. |
06:27 | आणि शेवटी, gmail खात्याचा पासवर्ड दाखल करा. |
06:32 | नंतर, Continue वर क्लिक करा. |
06:36 | Configuration found in Mozilla ISP database दर्शित होईल. |
06:42 | नंतर, POP3 सिलेक्ट करा. |
06:46 | कधी-कधी Thunderbird failed to find the settings, |
06:49 | हा एरर मेसेज दिसू शकतो. |
06:53 | हे दर्शवित आहे किThunderbird, gmail settings अपोआप तयार करण्यास सक्षम नाही. |
06:59 | आशा वेळी तुम्हाला मैन्युअली सेटिंग्स कॉन्फ़िगर करावी लागेल. |
07:04 | आता Manual Config बटनावर क्लिक करा. |
07:08 | जीमेल साठी कॉन्फ़िगर सेटिंग्स दर्शित होते. |
07:12 | जसे कि Thunderbird ने अगोदरपासून जीमेल सेटिंग बरोबर प्रकारे कॉन्फ़िगर केले आपण त्याला बदलणार नाही. |
07:19 | या विडीओला थांबवा ,आणि या सेटिंग्स ची सूची तयार करा. |
07:24 | जीमेल ला मैन्युअली कॉन्फ़िगर करण्यासाठी, तुम्हाला संबंधित क्षेत्रा मध्ये या सेटिंग्स ला प्रविष्ट करावे लागेल. |
07:30 | जेव्हा सर्व सेटिंग्स मैन्युअल रूपाने कॉन्फ़िगर होते Create Account बटन हे सक्षम असते. |
07:36 | या ट्यूटोरियल मध्ये, Thunderbird ने जीमेल व्यवस्थित प्रकारे कॉन्फ़िगर केले. |
07:41 | आता Create Account वर क्लिक करा. |
07:44 | तुमच्या इंटरनेट च्या गती प्रमाणे, यासाठी काही वेळ लागू शकतात. |
07:52 | तयार झालेला (Gmail) जीमेल अकाउंट उजव्या पैनल वर दिसत आहे. |
07:56 | लक्षात घ्या, डावे पैनल इमेल आईडी STUSERONE@gmail.com दर्शित करत आहे. |
08:04 | या जीमेल अकाउंट च्या खाली अनेक मेल फोल्डर्स दर्शित होतात. |
08:09 | डाव्या पैनल वर जीमेल च्या खाली, इनबॉक्स वर क्लिक करून Get Mail आयकॉन वर क्लिक करा. |
08:18 | Thunderbird विंडो च्या खाली स्टेटस बार वर लक्ष द्या. |
08:22 | हे डाउनलोड केलेल्या संदेशांची संख्या दर्शवितात. |
08:27 | जीमेल अकाउंट STUSERONE @ gmail.com चे सर्व इमेल संदेश आता इनबॉक्स मध्ये डाउनलोड झाले आहेत. |
08:36 | Inbox वर क्लिक करा आणि message निवडा. |
08:39 | मैसेज खालच्या पैनल वर दर्शित होतो. |
08:43 | मैसेज वर दोन वेळा क्लिक करा. |
08:46 | हे, एका नवीन टैब मध्ये उघडेल. |
08:49 | टैब च्या वर उजव्या बाजूला एक्स आयकोन वर क्लिक करा आणि टैब बंद करा. |
08:55 | एक मैसेज लिहा आणि त्याला STUSERTWO@ yahoo.in अकाउंट वर पाठवा. |
09:03 | मेल टूल बार मध्ये Write वर क्लिक करा. |
09:07 | Write डायलॉग बॉक्स दर्शित होईल. |
09:10 | From फील्ड, तुमचे नाव आणि जीमेल आईडी दर्शविते. |
09:14 | To फील्ड मध्ये STUSERTWO@yahoo. in एन्टर करा. |
09:20 | मेल मध्ये text, Hi, I now have an email account in Thunderbird!! टाइप करा. |
09:29 | आता text निवडा आणि फॉन्ट चा आकार वाढवा. |
09:33 | आता Larger font size आयकॉन वर क्लिक करा. हा फॉन्ट चा आकार वाढवितो. |
09:40 | टेक्स्ट चा रंग बदलण्यासाठी अगोदर त्याला निवडा आणि Choose colour for text आयकॉन वर क्लिक करा. |
09:47 | टेक्स्ट कलर डायलॉग बॉक्स दर्शित होतो. Red आणि Ok वर क्लिक करा. |
09:55 | टेक्स्ट चा रंग बदलला आहे. |
09:58 | आता, स्माइली टाकण्यासाठी, Insert a Smiley face आयकॉन वर क्लिक करा. |
10:04 | स्माइली सूची मधून, स्माइली वर क्लिक करा स्माइली प्रविष्ट होते. |
10:11 | तुम्ही तुमच्या मेल वर स्पेल चेक सुधा करू शकता. |
10:15 | have ची स्पेलिंग heve मध्ये बदलू शकता. |
10:20 | Spelling वर क्लिक करा आणि English US निवडा. |
10:24 | Check Spelling डायलॉग बॉक्स दर्शित होतो जो चुकीचे शब्द चिन्हांकित करतो. |
10:30 | हे बरोबर स्पेलिंग्स सुद्धा दर्शित करते. Replace वर क्लिक करा. बाहेर येण्यास Close वर क्लिक करा. |
10:38 | मेन मेन्यु मधून स्पेलिंग preferences सेट करण्यासाठी, Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
10:44 | Preferences डायलॉग बॉक्स मध्ये Composition वर क्लिक करा. |
10:48 | नंतर तुमच्या आवश्यकते नुसार, पर्यायांची तपासणी करू शकता. Close वर क्लिक करा. |
10:54 | आता, मेल पाठविण्यासाठी फक्त send बटनावर क्लिक करा. |
10:59 | Subject Reminder डायलॉग बॉक्स दर्शित होईल. |
11:03 | कारण आम्ही या मेल साठी विषय प्रविष्ट केलेला नाही. |
11:07 | विना -विषयाचा मेल पाठविण्यासाठी तुम्ही Send Without Subject वर क्लिक करू शकता. |
11:13 | Cancel Sending वर क्लिक करा. |
11:16 | आता subject फिल्ड मध्ये My First Email From Thunderbird टाइप करा. |
11:21 | Send वर क्लिक करा. तुमचा इमेल गेलेला आहे. ते तपासा. |
11:29 | आता, STUSERTWO@yahoo.in अकाउंट खोलावे लागेल आणि इनबॉक्स तपासावा लागेल. |
11:37 | चला याहू मध्ये लोगिन करू. |
11:47 | याहू लॉगिन पेज मध्ये याहू आई-डी STUSERTWO टाइप करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा. |
11:56 | Inbox वर क्लिक करा. इनबॉक्स जीमेल अकाउंट द्वारे प्राप्त मेल दर्शवितो. |
12:03 | हे उघडण्यास मेल वर क्लिक करा. |
12:05 | तुम्ही मेल चे उत्तर देण्यासाठी Reply बटनाचा वापर करू शकता. परंतु आपण एक नवीन मेल ची रचना करू. |
12:13 | Compose वर क्लिक करा. |
12:16 | To फिल्ड मध्ये STUSERONE@gmail.com एड्रेस प्रविष्ट करा. |
12:23 | Subject फील्ड मध्ये Congrats! प्रविष्ट करा. |
12:27 | मेल मध्ये Glad you got a new account टाइप करा. |
12:32 | send बटनावर क्लिक करा. आणि याहू मधून लॉग आऊट करा. |
12:37 | हे ब्राऊज़र बंद करू. |
12:39 | आता Thunderbird तपासू. |
12:42 | Get Mail वर क्लिक करा आणि Get All New Messages वर क्लिक करा. |
12:48 | डाव्या पैनल, वर जीमेल अकाउंट आईडी च्या खाली Inbox वर क्लिक करा. |
12:53 | याहू अकाउंट वरून पाठविलेला नवीन मैसेज इनबॉक्स मध्ये दर्शित होतो. |
12:58 | मेल ची विषय-साधने पैनल च्या खाली दर्शित होतात. |
13:03 | तुम्ही मेल चे उत्तर Reply बटनाचा उपयोग करून देऊ शकता. |
13:07 | आपण Thunderbird चा उपयोग करून ईमेल मैसेज यशस्वीरीत्या पाठविला, प्राप्त केला आणि पहिला. |
13:14 | Thunderbird मधून लॉग आऊट करण्यासाठी मुख्य मेन्यू च्या File आणि Quit वर क्लिक करा. |
13:19 | तुम्ही mozilla Thunderbird च्या बाहेर येणार. |
13:22 | याच बरोबर Thunderbird चे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
13:26 | या ट्यूटोरियल मध्ये आपण mozilla Thunderbird बद्दल तसेच Thunderbird डाउनलोड , स्थापित आणि लॉन्च करणे शिकलो. |
13:35 | आपण हे शिकलो कि, कशा प्रकारे, |
13:37 | नवीन ईमेल अकाउंट कॉन्फीगर करणे, मैसेज लिहिणे, मेल पाठविणे, मेल प्राप्त करणे आणि वाचणे. Thunderbird मधून लोग-आउट करणे. |
13:46 | तुमच्यासाठी एक Assignment आहे. |
13:49 | मोज़िला थंडरबर्ड एप्लिकेशन डाऊनलोड करा. |
13:52 | स्थापित आणि लॉन्च करा. |
13:54 | थंडरबर्ड मध्ये एक ईमेल अकाउंट कॉन्फीगर करा. |
13:58 | या चा उपयोग करून, मेल्स पाठवा आणि प्राप्त करा. निरीक्षण करा कि काय होते. |
14:06 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
14:09 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
14:12 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता. |
14:16 | स्पोकन टयूटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
14:18 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14:22 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14:26 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14:32 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
14:36 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
14:44 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:55 | ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |